चार खंडांतील माझे जलतरणास्तित्व
जगात दोन प्रकारचे लोक असतात. व्यायाम करणारे किंवा व्यायाम न करणारे. (अधूनमधून करणारे/अधूनमधून न करणारे = करणारे) पण मी जे दोन टोकाचे गट म्हणते आहे ते म्हणजे काहीही झालं तरी व्यायाम करणारे आणि काहीही झालं तरी व्यायाम न करणारे. म्हणजे उन्हाळ्यात ऊन आहे म्हणून, पावसाळ्यात पाऊस आहे म्हणून आणि थंडीत थंडी आहे म्हणून व्यायाम न करणारे. त्याउलट, उन्हाळ्यात ऊन आहे म्हणून (त्याच्या नाकावर टिच्चून); पावसाळ्यात पाऊस आहे म्हणून (त्याच्या नाकावर टिच्चून) आणि थंडीत थंडी आहे म्हणून.... वगैरे वगरे..न चुकता रोज व्यायाम करणारे. व्यायाम चुकल्यावर खिन्न होण्याचा प्रश्नच येत नाही कारण व्यायाम कधी चुकतच नाही.
- Read more about चार खंडांतील माझे जलतरणास्तित्व
- 34 comments
- Log in or register to post comments
- 277 views
निरीश्वरवादाची ऐशीतैशी
- Read more about निरीश्वरवादाची ऐशीतैशी
- 6 comments
- Log in or register to post comments
- 63 views
निरीश्वरवादाची ऐशीतैशी
============
-राजीव उपाध्ये
स्त्रियांच्या जगात पुरुषाचे स्थान
(जागतिक महिला दिनानिमित्त)
जीवशास्त्र व आनुवंशिकता विज्ञानाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा अभ्यास केला तर असे जाणवते की एकविसाव्या शतकाच्या मध्यावर एखाद्या जोडप्याला मूल हवे असेल तर मुलगीच पाहिजे असा आग्रह धरला जाईल. कुठलाही सुज्ञ मनुष्य मुलगा हवा अशी इच्छा करणार नाही. सबल पुरुष व अबला स्त्री ही संकल्पना कालबाह्य होईल.
- Read more about स्त्रियांच्या जगात पुरुषाचे स्थान
- 1 comment
- Log in or register to post comments
- 30 views
नतद्रष्टांची किरकिर
- Read more about नतद्रष्टांची किरकिर
- 26 comments
- Log in or register to post comments
- 211 views
नतद्रष्टांची किरकिर
==========
-राजीव उपाध्ये
टीप - ए०आय० निर्मित आशयाबद्दल सतत किरकिर करणार्यांना हा लेख मी समर्पित करत आहे. विचारमंथनात (ब्रेनस्टॉर्मिंग) मध्ये ए०आय० अचाट मदत करतो, हे ज्यांना समजू शकत नाही त्यांना हे तंत्रज्ञान माफ करो.
कालच माझ्या फेसबुकच्या कालरेषेवर एक बातमी येऊन थडकली. टुरींग पारितोषिक विजेत्या प्रा० डोनाल्ड नुथ यांनी त्यांची एक अचंबित करणारी "यशकथा" प्रकाशित केली आहे. त्यानिमित्ताने ए०आय० बद्दल पसरविले जाणारे गैरसमज आणि ए० आय० चा नवे शोध लावण्यात लागणारा हातभार हे पुरेसे उजेडात आणणे एक ए०आय० समर्थक म्हणून माझी नैतिक जबाबदारी ठरते.
गणितज्ञ पिएर-सिमोन द लाप्लास : तर्कशक्तीचा विराट दीपस्तंभ
गणितज्ञ पिएर-सिमोन द लाप्लास : तर्कशक्तीचा विराट दीपस्तंभ
- Read more about गणितज्ञ पिएर-सिमोन द लाप्लास : तर्कशक्तीचा विराट दीपस्तंभ
- 4 comments
- Log in or register to post comments
- 34 views
नवे तंत्रज्ञान आणि जुने वाद
- Read more about नवे तंत्रज्ञान आणि जुने वाद
- Log in or register to post comments
- 21 views
नवे तंत्रज्ञान आणि जुने वाद
===============
-राजीव उपाध्ये
इजराईल -इराण युद्ध
इजराईल आणि इराण यांच्यातील युद्ध दीर्घकाळ चालणार आहे. युद्ध आणि त्याचे परिणाम याबाबत सर्व प्रतिक्रिया एकाच ठिकाणी याव्यात म्हणून हा स्वतंत्र धागा.
- Read more about इजराईल -इराण युद्ध
- 44 comments
- Log in or register to post comments
- 302 views
कालोऽह्ययं निरवधि:
- Read more about कालोऽह्ययं निरवधि:
- 3 comments
- Log in or register to post comments
- 25 views
कालोऽह्ययं निरवधि:
=========
-राजीव उपाध्ये
माझी लेक काल तिच्या एका अमराठी वर्गमित्राच्या लग्नासाठी दिल्लीवारी करून आली. आल्याआल्या हातातले सामान खाली ठेवता क्षणी मॅडमनी रिपोर्टींग चालू केले.
"बाबा, त्या दोघांनी नातेवाईकांना आणि भटजीबुवांना स्पष्ट ठण्काऊन सांगितले. आम्ही विधी करत आहोत ते नातेवाइकांच्या हौशीसाठी, पण ते होतील आम्ही सांगू तसे. ही अट मान्य असेल तरच आम्ही ’विधीवत्’ लग्न करू."
मभागौदि (#) ची कविता
अमृताशी पैजा जिंके माझी मायबोली
कळेना, क्यूँ माझ्याशी वो अंग्रेजी में बोली ?
वस्त्रे अभिजाततेची भर्जरी मिरवी
उपेक्षांच्या लक्तरांना खुबीने दडवी
औटघटकेची राणी आज सिंहासनी
भविष्यात असेल का तिला वाली कुणी?
मायमराठी गं तुझे कसे फेडू पांग?
प्लेस्कूलच्या प्रवेशाची सोडू कशी रांग?
येता जाता तुझ्या नावे आसवे ढाळीन
मिंग्लिशची कास घट्ट धरून ठेवीन
एक एक निशाणी ही मिटविण्या तुझी
निर्ढावली लेकरे गं कशामुळे तुझी?
- Read more about मभागौदि (#) ची कविता
- 4 comments
- Log in or register to post comments
- 32 views
झुंबरफुलीच्या धांदरट राज्यातील उलटसुलट गाथा
(श्रेय: चॅटजीपीटी.)
- Read more about झुंबरफुलीच्या धांदरट राज्यातील उलटसुलट गाथा
- 19 comments
- Log in or register to post comments
- 116 views