आगामी कार्यक्रम / उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय? - ५

दरवेळी ऐसीवरची मित्रमंडळी भेटतात तेव्हा तो जाहीर केलेला कट्टा असतोच असं नाही. कारण बऱ्याच वेळा कट्टा भरवणं, एकत्र भेटणं वगैरे ठरवायला चिकार वेळ लागतो. आणि दरवेळी पंधरा वीस लोक जमवणं शक्यही नसतं. कधीकधी चार टाळकी एकत्र जमली तरी मैफल जमू शकते. असे उत्स्फूर्त, इंप्रॉम्प्च्यू कट्टे अधिक वारंवार व्हावेत यासाठी हा धागा.

काही वेळा आपल्याला एखाद्या सिनेमाला, नाटकाला, भाषणाला जायची इच्छा असते. काही वेळा ऐसीवरचेच काही लोक एखादा कार्यक्रम सादर करणार असतील. आपल्या बरोबर कोणी जाणार असेल तर उत्तमच, नाहीतर आपला कार्यक्रम ठरलेला असतो. अशा वेळी 'मी/आम्ही अमुक अमुक कार्यक्रमाला जात आहोत' असं जाहीर आमंत्रण द्यायचं असेल तर या धाग्यावर टाका. ज्या काही लोकांना जमायचं असेल ते धाग्यावर जाहीर करून येतील - एकमेकांशी व्यनिसंपर्क करतील अशी अपेक्षा आहे. जमल्यास कार्यक्रम कसा झाला याबद्दल चार शब्द जर त्यांपैकी कोणी नंतर लिहिले तर ज्यांना यायला जमलं नाही त्यांनाही जळवण्याची संधी साधता येईल.
या धाग्यावरच्या प्रतिसादांत कार्यक्रम जाहीर करणारांनी खालील माहिती पुरवावी.
कार्यक्रम -
अपेक्षित शुल्क -
स्थळ -
तारीख व वेळ -
कुठे भेटायचं -
आधीच्या धाग्यांवर १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा केला आहे.
---
'लव्हिंग व्हिन्सेंट' या चित्रपटाची अनेक चोखंदळ ऐसीकरांनी स्तुती केली आहे. पुणेकरांना हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायची संधी उद्या मिळणार आहे. पुण्यात केवळ दोन खेळ दिसत आहेत. अधिक माहिती 'बुक माय शो'वर मिळेल.

Loving Vincent - गिमिकाच्या पलीकडे - ३_१४ विक्षिप्त अदिती
तुटलेला कान , ऍबसिन्थ , थिओ , कॅनव्हास , वान गॉग चे चित्राख्यान अर्थात - तवूय व्हिन्सेंट ! - सर्व_संचारी

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मुंबै-ठाण्यात कट्टा झाला तर मी माझ्या आतेभावाला पाठवणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपादकांचा महाकट्टा ठाणे कोपरीजवळ हीरानंदानीमध्ये झालेला तेव्हा मी इथे नवीनच असल्याने गेलो नव्हतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झालाच तर आधीच रुमाल टाकून ठेवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला पण आवडेल.
मला वाटले येथे सगळे पुणेकर आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एडिट मित्र तर्फे
मराठी मुद्रितशोधन आणि संपादनकौशल्य कार्यशाळा
दिनांक १७ ते २२ डिसेंबर २०१८ (सोमवार ते शनिवार)
वेळ : सकाळी ११.०० ते ५.००
शास्त्र + प्रात्यक्षिके + अभ्याससाहित्यासह
मार्गदर्शक : श्री अरुण फडके
शुल्क : ₹ ४८००/-
नोंदणीसाठी संपर्क -
अस्मिता - ९८ २३ ४१ ७३ ९४
चिन्मया - ८६ ९८ ९१ ५१ ९०
नोंदणीची अंतिम तारीख - १३ डिसेंबर
स्रोत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जुन्या जाणत्यांसाठी , ऐसी चे जुने जाणते संजोप राव चक्कर मारतील असा संशय व्यक्त होत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतक्या मोठ्या हस्ती भेटणार! नक्की येणार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हस्ती वगैरे म्हणू नका हो ... चुकून लोकं हत्ती वाचतील आणि येणारे पळून जातील..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घातवार आमचा.
कोटी कोटी नुकसान.
( २ तारखेचं पुन्हा विचारलं कारण ८ची कुणकुण लागलेली. पुणेरी अगत्य नशिबात नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Sad बेटर लक नेक्स्ट टाइम च्रट्जी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुणेस्थित ऐसीकरांना भेटायला उत्सुक आहे.

(मी आयडियल कॉलनी (कोथरुड)हून कट्टास्थळी येईन. कोणी कोथरुडहून येणार असल्यास कळवणे - जमल्यास एकत्रच जाता येईल)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नंदन, भेट होईल तेव्हा तुझा फोटो काढायला जंतूला सांग बघू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

**अबापट
गुरुवार, 06/12/2018 - 21:10
आचरट बाबा, कसला घात वार ? का येत नाहीये ?**

सकाळ संध्याकाळी दोन कार्यक्रम अगोदरच ठरलेत म्हणूनच २तारखेचं विचारत होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोकणीत (गोंयच्या) बुरगे होइस म्हणजे मुलगा आहेस?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंग्रजीच्या चष्म्यातून फ्रेंच भाषेचे उच्चार पाहिले की होणारे घोटाळे नवीन नाहीत. माझ्या बाबतीत उलटं घडलं होतं.
सिम्बायसिस कॉलेजच्या समोरच्या बाजूला बालभारतीजवळ एक कापडी फलक होता. त्या चढाच्या रस्त्यावर चालताना माझ्या डोळ्यांच्या रेषेत त्या फलकाची खालची ओळ आली. मी वाचून पाहिली - ल जाय्यॉंज ! ल जाय्यॉंज ! छे ! काही केल्या उमगेना. मग जरा वर पहिल्या ओळीकडे पाहिलं आणि प्रकाश पडला. तो मजकूर होता -
Dilwale Dulhaniya
Le Jayenge

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसं matlab या साॅफ्टवेअरचं नाव बिग बझार का असल्या जाहिरातीत वाचून मी गोंधळले होते. नंतर समजलं ते हिंदी 'मतलब' आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्ये कॅपिटल मध्ये अस्तय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

१) फोटो शेअरिंग लेखाप्रमाणे करून पुन्हा लिंक घ्या, अथवा
२) aise rasik या फेसबुक ग्रुप पेजवर
फोटो टाकले कुणी तरी इथे आणता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने