संस्कृती
घराबाहेर ठेवलेली कचर्याची पेटी इतरांनी चाचपली तर तुम्हाला चालते का ?
Taxonomy upgrade extras
कायदा आणि व्यक्ती, कुटूंब / समाज यांची कायदे विषयक जाणीव या विषयावरील लिगल थेअरी अभ्यासताना एका आमेरीकन न्यायाधिशाने मांडलेला एक रोचक मुद्दा वाचनात आला.
समजा तुम्ही तुमची कचरा भरलेली कचरा पेटी कचरा घेऊन जाणार्या सर्वीसेससाठी घराबाहेर (बेसिकली तुमच्या मालकीच्या प्रॉपर्टीबाहेर ठेवली) कचरा घेऊन जाणार्यांना अद्याप अवधी आहे आणि मधल्या वेळात १) रस्त्याने येणार्या जाणार्याने ती चाचपली तर तुम्हाला चालते का ? २) पोलीसांनी किंवा शासकीय अधिकार्यांनी / गुप्तहेरांनी अधिकृत वॉरंट ने घेता अशी बाहेर ठेवलेली कचरापेटी चाचपणे तुम्हाला चालते का ?
- Read more about घराबाहेर ठेवलेली कचर्याची पेटी इतरांनी चाचपली तर तुम्हाला चालते का ?
- 37 comments
- Log in or register to post comments
- 18986 views
मतभिन्नता येते तेव्हा भारतीय लेखक दुटप्पी भूमिका बाळगतो - तस्लिमा नसरीनांचा भारतीय सेक्युलरांना ताजा आहेर
Taxonomy upgrade extras
तस्लिमा नसरीन यांची आजच्या टाइम्स ऑफ इंडीयात मुलाखत आली आहे. त्यात तस्लिमा नसरीन यांनी "मतभिन्नता येते तेव्हा भारतीय लेखक दुटप्पी भूमिका बाळगतो" असे म्हटले आहे.
ज्ञानेश्वरी- भाग-१ - प्राणेश्वरासाठी
Taxonomy upgrade extras
भुमिका
- Read more about ज्ञानेश्वरी- भाग-१ - प्राणेश्वरासाठी
- 44 comments
- Log in or register to post comments
- 21440 views
मातृभक्ती-पितृआज्ञा-वृद्धमातापित्यांची सेवा, विषयक कथासूत्रांची तौलनिक चर्चा
Taxonomy upgrade extras
मातृभक्ती-पितृआज्ञा-वृद्धमातापित्यांची सेवा हे कथासूत्र अनेक भारतीय कथांमध्ये सामायिक दिसत, भारतीय जन मानसावर या कथासूत्रांचा मोठा प्रभाव राहीला आहे.
१) मातृभक्ती-पितृआज्ञा-वृद्धमातापित्यांची सेवा विषयक भारतीय कथांची यादी/सूची करून हवी आहे.
२) भारताबाहेर अशी कथासूत्रे आहेत का ?
३) या कथासूत्रांचा माता पित्यांचा मूलगा हा मुख्य टार्गेट असतो. (मुलगी टार्गेट असलेली कथानके आहेत का ? असतील तर कोणकोण-ती ?)
(पहिल्या तीन प्रश्नांची उत्तर विकिप्रकल्पातून वापरण्याचा मानस असल्यामुळे तेवढ्यापुरती प्रतिसाद अंश प्रताधिकारमुक्त समजले जातील)
- Read more about मातृभक्ती-पितृआज्ञा-वृद्धमातापित्यांची सेवा, विषयक कथासूत्रांची तौलनिक चर्चा
- 13 comments
- Log in or register to post comments
- 6966 views
FTII संपाविषयी श्री. अरुण खोपकर यांचे अनावृत पत्र
Taxonomy upgrade extras
एफटीआयआयमध्ये सुरू असलेल्या संपाबद्दल लिहिण्याआधी मी माझ्या माफक पात्रतेबद्दल थोडं बोलतो.
- Read more about FTII संपाविषयी श्री. अरुण खोपकर यांचे अनावृत पत्र
- 105 comments
- Log in or register to post comments
- 40459 views
संपादक ही संस्था कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे का?
Taxonomy upgrade extras
मागे आदूबाळ यांच्याशी झालेल्या काहीश्या त्रोटक चर्चेनंतर हा विषय डोक्यात राहून गेला होता. त्याबद्दल चर्चाप्रस्ताव मांडते आहे.
***
- Read more about संपादक ही संस्था कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे का?
- 109 comments
- Log in or register to post comments
- 41542 views
बीएमएम २०१५ - नावनोंदणीकरता शेवटचे ५ दिवस
Taxonomy upgrade extras
नमस्कार मंडळी,
२४ वर्षानंतर दक्षीण कॅलीफोर्नियात भरणारं बृहन्महाराष्ट्र मंडळाचं १७ वं अधिवेशन काही दिवसांतच सुरू होईल. नावनोंदणीसाठीची अंतीम तारीख २१ जून आहे. तेव्हा त्वरा करा.
अधिवेशनाच्या भोजन समितीने तुमच्यासाठी मेजवानीची तयारी केली आहे, ती तुम्ही या दुव्यावर पाहू शकता.
- Read more about बीएमएम २०१५ - नावनोंदणीकरता शेवटचे ५ दिवस
- Log in or register to post comments
- 1894 views
वाकून नमस्कार करणे "जाचक" का वाटू लागले असावे?
Taxonomy upgrade extras
शीर्षकावरुन असे वाटू शकेल कुणालाही की एकतर मी वाकून नमस्कार करण्याचे समर्थन करतोय वा वाकुन नमस्कारास जाच समजणार्यान्ची खिल्ली उडविणारे किन्वा जाचक प्रथान्ना विरोध करणारे!
पण यातले मला काहीच करायचे नाहीये.
माझ्या नजरेसमोर वेगळीच बाब येत्ये. ज्यान्ना वाकून नमस्कार करणे हा जाच वाटतो, तर तो का वाटत असावा, याची माझ्या नजरेतून (अन अर्थातच एकान्गी) कारणमिमान्सा सुरवातीस करतो. मग त्यानन्तर विषयानुरुप ज्यान्नीत्यान्नी त्यान्चि मते मान्डली तरी चालतील! असो
- Read more about वाकून नमस्कार करणे "जाचक" का वाटू लागले असावे?
- 56 comments
- Log in or register to post comments
- 25932 views
राजीव साने यांचे वसंत व्याख्यानमालेतले व्याख्यान
Taxonomy upgrade extras
राजीव साने यांच्या व्याख्यानावरील चर्चा खालील धाग्यातून वेगळी काढत आहोत. - संपादक
http://aisiakshare.com/node/3861#comment-100176
.
.
दिनांक १ मे .वसंत व्यख्यानमाला. साडेसहाची वेळ. टिळक स्मारक मंदिर. वक्ते राजीव साने.
त्यांची काही पुस्तकं गाजलित; काही पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कारही आहे.
मला त्यांचं लोकसत्तेतलं 'गल्लत गफलत फजहब ' हे सदर आवडलं. तार्किक मांडणी आवडली.
ऐसीवरील गब्बरसिंगचे विचार खूप सौम्य, अळणी केल्यास व भारतातल्या व्यावहारिकतेचा विचार केल्यावर
जे काही उरेल, ते म्हणजे राजीव सान्यांचं लेखन. 'आधुनिकता व भारत' हा विषय.
- Read more about राजीव साने यांचे वसंत व्याख्यानमालेतले व्याख्यान
- 48 comments
- Log in or register to post comments
- 23665 views
आगामी कार्यक्रम / उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय? - २
Taxonomy upgrade extras
दरवेळी ऐसीवरची मित्रमंडळी भेटतात तेव्हा तो जाहीर केलेला कट्टा असतोच असं नाही. कारण बऱ्याच वेळा कट्टा भरवणं, एकत्र भेटणं वगैरे ठरवायला चिकार वेळ लागतो. आणि दरवेळी पंधरा वीस लोक जमवणं शक्यही नसतं. कधीकधी चार टाळकी एकत्र जमली तरी मैफल जमू शकते. असे उत्स्फूर्त, इंप्रॉम्प्च्यू कट्टे अधिक वारंवार व्हावेत यासाठी हा धागा.
- Read more about आगामी कार्यक्रम / उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय? - २
- 158 comments
- Log in or register to post comments
- 55817 views