ज्योतिष
गूढ आणि हटके ग्रह - हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो !!
राशींविषयक काही अनुभव
Taxonomy upgrade extras
.
- Read more about राशींविषयक काही अनुभव
- 120 comments
- Log in or register to post comments
- 46681 views
पत्रिकेचं नक्की आयुष्यातलं स्थान काय आणि किती ?
Taxonomy upgrade extras
ही गोष्ट आहे 1990 मधली. माझ्या ऑफिस मधल्या एका मैत्रिणीला एक स्थळ सांगून आलं होतं. अतिशय श्रीमंत. घरच्यांना एकदम पसंत. त्याला ती पसंत. पण तीला काही तो आवडला नव्हता. तिचा नकार घरच्यांच्या पचनी पडेना. त्यांनी एकांना पत्रिका दाखवली. त्यांनी रामबाण अस्त्र काढलं. त्यांनी सांगितलं की 'हा सुवर्णयोग जर चुकवला तर नंतर 10 वर्षं मुलीच्या कुंडलीत विवाहयोग नाही.' मैत्रिण हैराण.
मी तिला म्हटलं की, 'पत्रिकेवर विश्वास ठेवायचा तर नीटच ठेव. तुझ्या नशिबात हाच मुलगा लिहीला असेल तर जेव्हा केव्हा योग येईल तेव्हा हाच मुलगा नवरा मुलगा असेल.
- Read more about पत्रिकेचं नक्की आयुष्यातलं स्थान काय आणि किती ?
- 13 comments
- Log in or register to post comments
- 6680 views
उद्धटपणावर इलाज
Taxonomy upgrade extras
अनेक कुटुंबात घरातील लहान मुले, टीनेजर्स, तरूण मुलेमुली ही काहीवेळा विचित्र वागतात...आईवडीलांचे ऐकत नाहीत, व्यसनाधिनतेकडे वाटचाल सुरु होते किंवा घरातलं वागणं विचित्र बनतं, उध्दटपणे उत्तरे देतात तेव्हा पालकांनी भगवतगीतेतील पुढील मंत्राचा उपयोग करुन पहावा...काही काळातच फरक नक्की दिसुन येईल ( उत्तम संस्कार,सुसंवाद आणि शिस्त यांच्या जोडीने हा प्रयोगही अवश्य करुन पहा)
१) दिलेल्या मंत्राचा जप संबंधित मुलामुलींनी स्वत: रोज किमान ११ वेळा जप करणे योग्य असेल. रोज सकाळी आंघोळीनंतर मंत्राचा जप पूर्वाभिमुख बसुन श्रध्देसहित ११ वेळा करावा आणि भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करावे
- Read more about उद्धटपणावर इलाज
- 23 comments
- Log in or register to post comments
- 13289 views
उद्धटपणावर इलाज
Taxonomy upgrade extras
व्यवस्थापकः सदर धागा दोनदा प्रकाशित झाल्याने हा धागा वाचनमात्र करत आहोत. याच धाग्याची प्रतिसादयोग्य प्रत इथे वाचता येईल
अनेक कुटुंबात घरातील लहान मुले, टीनेजर्स, तरूण मुलेमुली ही काहीवेळा विचित्र वागतात...आईवडीलांचे ऐकत नाहीत, व्यसनाधिनतेकडे वाटचाल सुरु होते किंवा घरातलं वागणं विचित्र बनतं, उध्दटपणे उत्तरे देतात तेव्हा पालकांनी भगवतगीतेतील पुढील मंत्राचा उपयोग करुन पहावा...काही काळातच फरक नक्की दिसुन येईल ( उत्तम संस्कार,सुसंवाद आणि शिस्त यांच्या जोडीने हा प्रयोगही अवश्य करुन पहा)
- Read more about उद्धटपणावर इलाज
- 2836 views
तंत्र विद्येची ओळख
Taxonomy upgrade extras
अति-प्राचीन भारतीय वैदिक परंपरेत चार वेद आणि सहा दर्शने आहेत . परंतु पुराण-काळात म्हणजे इ.स.पूर्व १००० पासून भारतीय अध्यात्माला बदनाम करणारा वामाचारी पंथ अस्तित्वात आला . मूळ तंत्र विद्या ही कुंडलिनी जागरण आणि आत्मसाक्षात्कार /सिद्धी-साधना या उद्दिष्टा साठी होती .परंतु काही स्वार्थी /लबाड आणि आसुरी प्रवृत्तीच्या लोकांनी वामाचारी तंत्र-मंत्र विद्या चा प्रचार-प्रसार केला .
- Read more about तंत्र विद्येची ओळख
- 7 comments
- Log in or register to post comments
- 6668 views
त्रिपेडी (मानसशास्त्र/ज्योतिष/गूढशास्त्र)
Taxonomy upgrade extras
यापूर्वी मी धागे अर्थात काढलेले आहेत. पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, धागा काढल्यावर विविध अक्षरक्षः अनेकानेक प्रकारच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्या प्रतिक्रियांना उत्तर देणे मला अतिशय जिकीरीचे/ दमछाक करणारे वाटते. इतके की एनर्जी सॅप होते. मानसिक थकवा जाणवतो.
वास्तवातही, जेव्हा ४ डोक्यांबरोबर सामान्य/अगदी अतिसामान्य चर्चा करतानाही, स्वतःचे सत्य (माय ट्रुथ) मांडता येत नाही. बोलू की नको बोलू या संभ्रमातच वेळ जातो अन त्या कचरण्यात मत अजिबात मांडता येत नाही.
- Read more about त्रिपेडी (मानसशास्त्र/ज्योतिष/गूढशास्त्र)
- 14 comments
- Log in or register to post comments
- 9384 views
कुंडली एका नरेंद्राची
Taxonomy upgrade extras
- Read more about कुंडली एका नरेंद्राची
- 63 comments
- Log in or register to post comments
- 29629 views
ज्योतिष
Taxonomy upgrade extras
* लेख अत्यंत विस्कळीत आहे.
- Read more about ज्योतिष
- 58 comments
- Log in or register to post comments
- 26793 views
पत्रिकामेलन, बर्नार्ड सिल्वरमान यांचा प्रयोग आणि प्रा. य. ना. वालावलकरांची दिशाभूल
Taxonomy upgrade extras
आजच्या मटा मध्ये प्रा. य. ना. वालावलकर यांनी पत्रिकामेलना संदर्भात एक स्फुट लिहीले आहे. त्यांनी बर्नार्ड सिल्वरमान नावाच्या एका प्राध्यापकाने केलेल्या प्रयोगाचा हवाला देऊन पत्रिकेच्या मदतीने विवाह स्थैर्य ठरवणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. बर्नार्ड सिल्वरमान यांच्या प्रयोगाची माहिती नेट्वर मिळवायचा प्रयत्न केला पण मला प्राथमिक अहवाल मिळाला नाही. जे संदर्भ मिळाले ते दुय्यम दर्जाचे आहेत (म्हणजे प्रयोगाकडे बोट दाखविणारे. त्यातून लक्षात आलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बर्नार्ड सिल्वरमान यांनी फकत रविराशी त्यांच्या प्रयोगासाठी विचारात घेतल्या. प्रा. य. ना.
- Read more about पत्रिकामेलन, बर्नार्ड सिल्वरमान यांचा प्रयोग आणि प्रा. य. ना. वालावलकरांची दिशाभूल
- 7 comments
- Log in or register to post comments
- 5218 views