मुद्राराक्षस किंवा एका अंगुलीयकाने.
बॅटमॅन
अनामिका
पुरा कवीनां गणनाप्रसङ्गे
कनिष्ठिकाऽधिष्ठितकालिदासा।
अत:परं फालधरस्य कीर्तनात्
अनामिकाऽनर्थवती भविष्यति॥
परिहासविजल्पितं सखे परमार्थेन न गृह्यतां वचः|
'असंस्कृतां'साठी टीपा: १)फालधर = बॅटमन (cf. चेंडूफळी.) २) परिहासविजल्पितं सखे परमार्थेन न गृह्यतां वचः| = ह. घ्या.
धन्य आहात. अजून पूर्ण अर्थ
धन्य आहात. अजून पूर्ण अर्थ समजावून घ्यायला वेळ लागेल... पण त्याआधीच साष्टांग स्वीकारा.