Skip to main content

मुद्राराक्षस किंवा एका अंगुलीयकाने.

सानिया Thu, 20/12/2012 - 20:31

घासकडवी यांच्याशी सहमत.

आडकित्ता Thu, 20/12/2012 - 21:04

ही पाककृती अंडी घालून केली तर चालते का?

अवांतर : फोटू शिवाय पाकृ ला मजा नाही राव..

अती अवांतर स्वगत : काय छट्टाक कळले नाही राव. गझले सारखी वाटत तर नाहीये. ऋग्वेदकालीन पाकृ असेल बहुतेक...

राधिका Thu, 20/12/2012 - 22:19

भारी!!!
वर मुद्राराक्षस आणि अंगुलियकम (मला शांकुतलाची आठवण झाली).

आदर!

तीन शब्दांचे अर्थ/संदर्भ कळले नाहीत- खानकोत्तमा, गान्धारभूनृपः महदाहवे.
कृपया सांगावेत.

बॅटमॅन Fri, 21/12/2012 - 00:00

In reply to by राधिका

:)

खानक = खाणकाम करणारा. लॉर्ड ऑफ द रिंग्जमध्ये ड्वार्फ लोक हे उत्तम मायन्र्स अँड क्राफ्ट्स्मेन असा उल्लेख आहे.

गान्धारभूनृप= गान्धारभूमीचा नृप. वरिजिनल नाव "गाँडॉर" आहे, ते जरा कवीचे लैसन्स घेतले इतकेच ;)

महदाहवे=महत्+आहवे. आहव=युद्ध.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 21/12/2012 - 00:33

एक सुपारी अहे. आमचे काही देवतुल्य ऋषि वगैरे लोक आहेत. त्यांच्याबद्दल स्तोत्र वगैरे लिहा की. डार्विन, कोपर्निकस वगैरे नेहेमीचे यशस्वी कलाकार. पण शक्यतोवर आमच्या मायीच्या भाशेत लिहा, म्हणजे माझ्यासारखे असंस्कृत लोक 'पदोपदी' ठेचकाळून पडणार नाहीत.

अरविंद कोल्हटकर Fri, 21/12/2012 - 05:13

पुरा कवीनां गणनाप्रसङ्गे
कनिष्ठिकाऽधिष्ठितकालिदासा।
अत:परं फालधरस्य कीर्तनात्
अनामिकाऽनर्थवती भविष्यति॥

परिहासविजल्पितं सखे परमार्थेन न गृह्यतां वचः|

'असंस्कृतां'साठी टीपा: १)फालधर = बॅटमन (cf. चेंडूफळी.) २) परिहासविजल्पितं सखे परमार्थेन न गृह्यतां वचः| = ह. घ्या.

ऋषिकेश Fri, 21/12/2012 - 10:00

कै राव! आज सकाळी सकाळीच ;)

एकदम भारी प्रयोग.. सगळा कळ्ळा नाही पण जे कळ्ळं ते आवल्डं

गवि Fri, 21/12/2012 - 14:00

मुळात लॉर्ड ऑफ द रिंग्ज डोक्यावरुन गेलेला त्यात त्याचे संस्कृत रुपांतर..

हे रम..!!!

(हा मुद्राराक्षसाचा दोष नाही. "रम"च अपेक्षित आहे.)