ही बातमी समजली का - भाग १६९
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
आधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
.
---
.
George Soros: Facebook and
George Soros: Facebook and Google a menace to society
लाल भाग पारंपरिक वर्तमानपत्र
लाल भाग पारंपरिक वर्तमानपत्र व्यवसायालापण लागू आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
लाल भाग पारंपरिक वर्तमानपत्र
तांबडा हा शब्द अधिक योग्य आहे.
Private hospitals making
Private hospitals making profits of up to 1,737% on drugs, consumables and diagnostics: Study
फँटास्टीक.
.
Watchdog journalism is being
Watchdog journalism is being replaced by guard dog journalism. Media is deferential to authority, intolerant of contrarian views ______ करण थापर.
India’s Choice in the
India’s Choice in the Maldives
PNB scam fallout: FM Arun
PNB scam fallout: FM Arun Jaitley takes a dig at the banking community
जेटली साहेब, तुम्ही आता द ग्रेट इंडियन लाफ्टर स्टोरी चे चँपियन झालेले आहात. राष्ट्रियीकृत बँका ह्या बँकिंग सेक्टर चा ७०% मार्केट शेअर बळकावून आहेत. सगळ्या राष्ट्रियीकृत बँका केंद्रिय वित्तमंत्रालयाला रिपोर्ट करतात. केंद्रसरकार बॉरोअर, लेंडर, इन्व्हेस्टर, इन्व्हेस्टी, ऑडिटर, करन्सी सप्लायर, रेग्युलेटर, टॅक्सींग अथॉरीटी, ह्या सगळ्या भूमिका एकाच वेळी पार पाडते. रिलेशनशीप ब्लर होणारच. याला काय ज्योतिषी हवा काय ????
.
Study claims alcohol more
Study claims alcohol more important than exercise for living past 90
.
आता उशिरच झाला अम्हाला.
आता उशिरच झाला अम्हाला.
Plans drawn up for world's
Plans drawn up for world's tallest wooden skyscraper
Nitish released ghosts in my
Nitish released ghosts in my bungalow: Lalu’s son
समाजवादी, पुरोगामी मंडळी भुतावर विश्वास ठेवतात वाट्टं ?
.
Avani becomes first-ever
Avani becomes first-ever Indian woman to fly a fighter aircraft solo, that too a MiG-21
लेको, जुनंपानं विमान का देताय तिला ? नव्यातलं ॲडव्हान्स्ड विमान (उदा. Su-30 MKI) का नाही ??
मिग २१ हे अनेक वेळा कोसळलेलं आहे. का तिला हे सिद्ध करायला लावताय की तिच्याकडे मिग २१ सारखं धोकादायक विमान चालवण्याचं धैर्य आहे ?
.
जास्त माहिती तद्न्य लोक सांगू
जास्त माहिती तद्न्य लोक सांगू शकतील, पण माझ्या अल्प माहितीनुसार मिग-२१चा टेकऑफ आणि लँडिंग स्पीड खूप जास्त आहे त्यामुळे ते विमान चालवायला अवघड समजले जाते.
The Coming Global Forest
The Coming Global Forest Regrowth
वनीकरणाचे जे प्रयत्न अनेक
वनीकरणाचे जे प्रयत्न अनेक वर्षांपासून चालू आहेत त्याचा यात काही वाटा नाही?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हिंट देतो - डिमांड अँड सप्लाय.
हिंट देतो - Economic Growth and the Rise of Forests
.
.
गेली अनेक दशके दररोज लक्षावधी कोंबड्या कापल्या जातात. (त्यांची अंडी पण चवीने खाल्ली जातात). पण तरीही कोंबड्या extinct झालेल्या नाहीत.
.
वनीकरण
अनेक जण एकाच वेळी लघुशंकेसाठी उभे रहायचे, तेंव्हा आमचे एक कुत्सित शिक्षक त्याला 'सामाजिक वनीकरण' म्हणायचे.
अवांतर :
अवांतर :
अपने चेहरे से ज़ुल्फ़ें हटा दीजिये
और फिर चाँद का सामना कीजिये
हो सके तो ये हमको सज़ा दीजिये,
अपनी ज़ुल्फों का क़ैदी बना लीजिये
या तो मिट जाइये या मिटा दीजिये
कीजिये जब भी सौदा खरा कीजिये
"उभर" ही "बर" ची करेक्शन
"उभर" ही "बर" ची करेक्शन म्हणून म्हणायचं असेल तर "बर" च बरोबर आहे.
पुढची ग़ज़ल अर्थातच वेगळी आहे. त्यामुळे उद्देश वेगळाच दिसतोय.
किजिये वरून जगजीत ची गझल
किजिये वरून जगजीत ची गझल आठवली.
स्ट्रँड
मुंबईचा स्ट्रँड बुक स्टॉल पुढच्या आठवड्यात बंद होणार आहे.
Why Mumbai’s iconic Strand Book Stall is shutting next week
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
खुणा
मुंबईचा स्ट्रँड बुक स्टॉल पुढच्या आठवड्यात बंद होणार आहे.
एकेक खुणा पुसत चालल्या आहेत. 'रिदम हाऊस' बंद झाले तेंव्हाही असंच वाटलं होतं.
Need to Care for a Sick
Need to Care for a Sick Parent in India? California Will Pay You to Do It
(No subject)
Venezuelans report big weight
Venezuelans report big weight losses in 2017 as hunger hits
http://www.livemint.com
ह्याचा अन्वयार्थ कसा लावायचा?
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
A global money-laundering
A global money-laundering watchdog has decided to place Pakistan back on its terrorist financing watchlist, a government official and a diplomat said on Friday, in a likely blow to Pakistan's economy and its strained relations with the United States.
.
I am target of political
I am target of political vendetta: Chidamabaram
उगी उगी बाळा.
.
थलसेनेचे नेतृत्व ही अशी
थलसेनेचे नेतृत्व ही अशी विधानं करतंय ?? समस्या आहे. Steven I. Wilkinson साहेब आठवले.
.
Mr @FarOutAkhtar @iamsrk and
सदमा
सदमा
अगदी --
https://youtu.be/H3ANIBCd0pw
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
हे पण एक ऐकून टाका ..... ..
हे पण एक ऐकून टाका .....
..
ॲमेझिंग हाऊ मोदी सोल्ड द
ॲमेझिंग हाऊ मोदी सोल्ड द आयडिया दॅट ही मेन्ट मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्सिमम गव्हर्नन्स.
हे लोक अजूनही या आशेत आहेत.
http://indianexpress.com/article/opinion/columns/fifth-column-pnb-bank-s...
It is easy to understand why Rajiv Gandhi could not throw his mother’s economic legacy into the dustbin of history. Easy to understand why Congress prime ministers have been careful about selling off public sector banks and companies without admitting that the economic policies of Jawaharlal Nehru and Mrs Gandhi served mostly to impoverish India. But, what is not at all easy to understand is why Narendra Modi has not been more courageous in moving the Indian economy in a direction that would disempower officials who have long been drunk with power.
प्रत्यक्षात नोटाबंदीच्या फियास्कोनंतर तर मॅक्सिमम गव्हर्नमेंटच्या दिशेने वाटचाल चालू आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
It is easy to understand why
नेमक्या या विषयावर मेघनाद देसाई यांनी सुद्धा राष्ट्रियीकृत बँकांचे खाजगीकरण करा - असा सूर लावलेला आहे.
The legacy of Indira Gandhi is toxic and the Indian economy must be cleansed of it.
----
माझ्या मते नमोंच्या अजेंड्यावर निर्गुंतवणूकीकरण (व खाजगीकरण) हे नाहीयेच. निर्गुंतवणूकीकरण या मुद्द्यामुळे भाजपा २००४ मधे हरली असं भाजपाच्या लोकांना वाटत असावं. तो एकच मुद्दा होता असं नाही पण अनेक मुद्द्यांपैकी एक होता.
.
----
.
.
हेल्थकेअर मधे केंद्रसरकार पदार्पण करणार - ही अर्थसंकल्पीय तरतूद पाहिल्यावर मला सुद्धा तसंच वाटतंय. जेट्लींनी केलेला खुलासा ऐकल्यावर सुद्धा.
साला आरोग्य हे खरंतर केंद्र सूची मधे नाही आणि समवर्ती सूचीत सुद्धा नाही. फक्त राज्यसूचीत आहे.
आणि सल्लागार असलेले बिबेक देबरॉय, अरविंदराव सुब्रमण्यम् सुद्धा याबद्दल बोलत नाहीत हे आणखीनच समस्याजनक आहे.
.
आधार रा्हिलं की. ज्याचे आधी
आधार रा्हिलं की. ज्याचे आधी ते क्रिटीक होते.
बँकांमध्ला शेअर कमी करायच्या ऐवजी रिकॅपनंतर तो शेअर वाढणार आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
भारतीय भाषांत वेब अॅड्रस -
भारतीय भाषांत वेब अॅड्रस -
Microsoft adds support for email addresses in 15 Indian languages to Office 365
लिंक:https://www.neowin.net/news/microsoft-adds-support-for-email-addresses-i...
श्रीदेवी यांचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून?
श्रीदेवी यांचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
इतकं फालतू लेटरहेड?
इतकं फालतू लेटरहेड?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अंदाज
फोननं फोटो काढल्यासारखा वाटतोय; ते कॅमेरे फार बरे असतील असं नाही.
कागदाचा वरचा भाग मुडपल्यासारखा दिसतोय. त्या बाजूनं, गाडीच्या समोरच्या काचेतून भगभगीत प्रकाश येत असेल तर तो भाग ओव्हर-एक्सपोज होऊन तिथे छापलेलं/लिहिलेलं फारसं दिसणार नाही.
स्कॅन्ड प्रत अर्थातच यापेक्षा खूप चांगली असेल.
(श्रीदेवी आता जिवंत नसेल तरीही तिचा पासपोर्ट नंबर असा भस्सकन दाखवण्याबद्दल मला अधिक किंतु वाटतो.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
(अतिअवांतर) शीर्षकावरून पु.ल. आठवले...
"म्हशीच्या मृत्यूचे कारण 'मोटारीखाली सापडून'च्या ऐवजी 'बुडून'..."
आणि accidental आहे हे पोस्ट
आणि accidental आहे हे पोस्ट मॉर्टेम मध्ये कसे ठरवतात ?
The biggest myth about our
The biggest myth about our brains is that they are “male” or “female”
Any movie that has a high
.
.
चिंजं, तुमचं काय मत आहे या क्वोटबद्दल ?
.
या प्रश्नाचा काँटेक्स्ट इथे आहे.
.
Where do you most often come across interesting ideas—especially weird or surprising ones?
Kerala aims to end manual
Kerala aims to end manual scavenging, to gradually deploy robots across the state
लाल सलाम म्हणावं की तांबडा सलाम म्हणावं.
नै म्हंजे - लेबर ला मशीन ने रिप्लेस करायला सुरुवात केलीत आणि मार्क्स व एंगल्स दोघांना खुंटीवर टांगून ठेवलंत. इथपर्यंत ठीकाय.
पण एका स्टार्टप कंपनीचा रोबो आणून ? हा क्रोनी कॅपिटलिझम नैय्ये काय ?? ( एखादी पब्लिक सेक्टर कंपनी स्थापन करून त्यांच्याद्वारे रोबो बनवून घेतला नाहीत ते ?? )
.
भारतातले कम्युनिस्ट
भारतातले कम्युनिस्ट एकवीसाव्या शतकातसुद्धा कम्युनिझममधल्या विसाव्या शतकातल्या संकल्पना मानतात हे कन्जेक्चर त्यांच्याबाबत अफवा उठवण्यास उपयोगी असले तरी ते खरे असतेच असे नाही.
कम्युनिस्टांच्या सरकारने टाटाला सिंगूर येथे पायघड्या घालून बोलावले होते आणि कम्युनिस्टांपासून मुक्तता देण्याची आशा दाखवणाऱ्या मोमतादीदींनी त्यांना हाकलून लावले.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
सिंगूर चे ते तेवढे एकच उदाहरण
सिंगूर चे ते तेवढे एकच उदाहरण आहे.
बाकी ?
सिंगूर मधे बोलावले पण ते सुद्धा मोटर कंपनीला. म्हंजे विसाव्या शतकातल्याचे तंत्रद्न्यानाला. व त्यातसुद्धा त्यांना हे दिसलं की मोटार कंपनीमधल्या कामगारांची युनियन चटकन बनवता येते.
सेलफोन, सॉफ्टवेअर, बीपीओ, आयएसपी अशांना नाही बोलावले. कारण - (१) सेलफोन, सॉफ्टवेअर ही २१व्या शतकातली तंत्रद्न्यानं आहेत. (२) त्यातल्या कर्मचाऱ्यांची युनियन बनवणे कठिण असते. अर्थात सेलफोन ही लेबर इंटेन्सिव इंडस्ट्री नसून कॅपिटल इंटेन्सिव्ह इंडस्ट्री जास्त् आहे हे माहीती आहेच मला.
----
बाकी केरळ सरकारने मात्र बरंच काही केलेलं आहे जे २१ व्या शतकातलं मानता येईल.
उदा.
Kerala Technology Startup Policy 2014
Public Private Partnership (PPP) Policy (Draft)
Kerala State Information Technology Policy 2017
अर्थात हे मल्याळम मधे असल्यामुळे तपशील समजत नाहीच. पण दाद द्यायला हवी.
.
>>सेलफोन, सॉफ्टवेअर, बीपीओ,
>>सेलफोन, सॉफ्टवेअर, बीपीओ, आयएसपी अशांना नाही बोलावले.
ते सॉल्ट लेक भागात काय आहे मग?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
सॉल्ट लेक सिटी. बऱ्याच
सॉल्ट लेक सिटी. बऱ्याच वर्षांपूर्वी गेलो होतो तिथे. छान आहे. दाद देतो.
PNB fallout: Centre moves to
PNB fallout: Centre moves to set up new regulator for CAs
(१) हो. पण National Financial Reporting Authority (NFRA) ला रेग्युलेट कोण करणार ?
(२) आणि NFRA ला रेग्युलेट करणाऱ्याला रेग्युलेट कोण करणार ?
PNB घोटाळा हा (मोदी) गव्हर्नमेंट फेल्युअर आहे. जसे मार्केट फेल्युअर असते तसे.
आणि आणखी गव्हर्नमेंट हे गव्हर्नमेंट फेल्युअर चे औषध हे असू शकते असं मोदींना व जेटलींना व अरविंद सुब्रमण्यम आणि बिबेक देबरॉय यांना वाटत असेल तर "मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्सिमम गव्हर्नन्स" ची सुरनळी.....
.
नवा रेग्युलेटर आय सी ए आय
नवा रेग्युलेटर आय सी ए आय च्याच मार्गाने जाणार नाही हे कशावरून?
नोटबंदी फसण्यात* सीए लोकांचा मोठा हात आहे असा मोदींना/सरकारला ग्रज झालेला आहे. मोदींनी ते बोलूनही दाखवले आहे. म्हणून हा प्रकार सुरू आहे.
*आणि एकूणच करचुकवेगिरीत**.
** काळा पैसा म्हणजे कर चुकवलेला पैसा असा ग्रह सरकारने का करून घेतला आहे ते कळत नाही. एखाद्या कामात आपल्या पित्तूला कन्सल्टंट नेमून त्याला पेमेंट केले आणि त्या पित्तूने त्यावर कर भरला तर तो डायव्हर्ट झालेला पैसा काळा पैसा नाही असे काहीतरी सरकार*** समजते. यातून असेही सूचित होते की सरकारला भ्रष्टाचार कमी करण्यात फारसा इंटरेस्ट नाही. करसंकलन वाढवण्यात इंटरेस्ट आहे.
***आयटी सेलमधून जी व्हॉटसॲपास्त्रे वेळोवेळी डागली जातात त्यांतूनही असेच नॅरेटिव्ह दिसते. जीएसटीमधील इंटिग्रेशनमधूनही हेच उद्दिष्ट दिसून येते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
दुसऱ्या बाजूचा पुरावा
दुसऱ्या बाजूचा पुरावा
पुरावा?
लालू इत्यादिंच्या कन्व्हिक्शनमध्ये (या) सरकारचा फार रोल नाही. केसेस अनेक वर्षांपासून चालू होत्या. चौताला तर २०१३ मध्येच कन्व्हिक्ट झाला आहे. ऑन द अदर हॅण्ड अनु रावच्या दादावर काहीही कारवाई झालेली नाही.
शिवाय राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांना अपारदर्शकता मिळवून देण्याचे काम केले गेले असा काहींचा आरोप आहे.
http://www.livemint.com/Opinion/oQ46wof1yiN2tjGpapuSVN/A-body-blow-for-p...
आणि कमी जागेत मावणाऱ्या जास्त मूल्याच्या नोटा आणणे हे तर थोरच आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ऑन द अदर हॅण्ड अनु रावच्या
पण अनु राव कुठे आहे सध्या ?
----
कार्ती चिदम्बरम चं काय ? का तो पॉलिटिकल व्हेंडेट्टा आहे ?
----
ही मात्र माझी गलती झाली हो. बहोत बडी गलती.
.
.
नीरव मोदी
स्कॅमच्या पार्श्वभूमीवर एक इंटरेस्टिंग लेख
http://indianexpress.com/article/opinion/columns/pnb-fraud-nirav-modi-bj...
There are two likely outcomes from this scam. Institutional responses to crises are always to tighten controls, increase verification, and generally increase transaction costs, rather than being smart. The second is that having let the rich off the hook the government will be even more pressured to be populist. The perceptions that a government is veering back to plutocracy inevitably breeds more government control and populism. The chances of both increasing are greater.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
transaction costs
हा माझा आवडीचा विषय.
सर्वसामान्यपणे अर्थशास्त्राच्या (नेमकं म्हंजे मायक्रो इकॉनॉमिक्सच्या) पुस्तकांमधे ह्याबद्दल जास्त चर्चा नसते. कारण हा समजायला व शिकवायला गहन आहे म्हणून.
transaction costs चे अर्थशास्त्र हे ऑर्गनायझेशन्स का अस्तित्वात असतात किंवा ऑर्गनायझेशन्स का जन्माला येतात या प्रश्नाचं उत्तर देतं. अर्थात इतरही अनेक प्रश्न व त्यांची उत्तरे देण्याचा यत्न करतं. पण हा मूळ.
नेमकं बोलायचं झालं तर -
(इथून साभार)
कोस यांचा तो पेपर १९३७ साली लिहिला गेला होता. त्यावेळी सोशॅलिस्ट कॅल्क्युलेशन डिबेट जोरात चालू होती (१९२० ते १९४५). व मार्केट वि. सरकार हा कळीचा मुद्दा होता. व समस्या नेमक्या शब्दात मांडण्याचे श्रेय ज्यांच्याकडे जाते त्यापैकी कोस हे एक.
.
उत्पादनाच्या संदर्भात हीच एक समस्या असते असं नाही. किंवा उत्पादन (किंवा त्याचा अभाव) हीच एकमेव समस्या असते असं नाही.
माझे गुरु स्कॉट मास्टेन हे या विषयाचे विशेषद्न्य आहेत.
.
India’s GDP growth rises to 7
India’s GDP growth rises to 7.2% in December quarter
.
.
.
.
या खालील केसेस मधे काय अपडेट आहे ?
.
.
.
.
.
धर्माचा प्रचार करणारे जी काही
धर्माचा प्रचार करणारे जी काही गुंडाळगुंडाळ तत्तवज्ञान ऐकवतात त्यामध्ये आणि अर्थशास्त्रीय उत्तरांत फार काही दम नसतो॥ प्रत्यक्ष व्यवहारात काही वेगळेच घदत असते.
ओडिट म्हणजे तुम्हीच/सरकारने मान्य केलेल्या नियमांत काम चालते आहे का तपासून हो/नाही शेरा लिहिणे असते. त्यांना पकडणे या वल्गना असतात.
( मुळात तुमच्या गल्ली क्रिकेटचे नियमच - एकटप्पीक्याचआउट, पलीकडच्याआवारातचेंडू आउट, ज्याचाबॅालबॅटतोलवकरआउटनाहीच आठवा.)
ओडिट म्हणजे तुम्हीच/सरकारने
.
.
म्हंजे कर्जाची (मुद्दल/व्याज) रिकव्हरी झाली नाही (कारण शेतकऱ्यांना नुकसान झाले व शेतकरी कर्ज फेडू शकत नाहीत) म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे. असं म्हणताय ??
.
.
का ती कर्जमाफी सरकारनेच दिलेली आहे तेव्हा नियम बनवणारा व मोडणारा एकच असल्यामुळे नियमात काम चाललेच आहे असं गृहित धरायचं असं म्हणताय ??
.
.
मार्गदर्शक तत्त्वे यांना
मार्गदर्शक तत्त्वे यांना प्राधान्य द्या असा सरकारचा आदेश होता काही वर्षांपुर्वी. डिरेक्टिवज मोर इंपॅार्टन्ट दॅन अकाउंटबिलटी। म्हणजे काय सरकार एखाद्या आदेशाने निर्णय बदलू/थोपवू शकते. तिथे कर्जफेड होणार आहे या गृहितावर बँक बॅलन्स शीट गुटगुटीत ( सूजलेलीच असते तरी) दिसत राहते. मग एका योग्य वेळी ती कर्जे बुडीत आणि बँक तोट्यात दाखवाचा आदेश निघतो.
‘Don’t use bank scams as an
‘Don’t use bank scams as an excuse to privatise’
.
.
बाय द वे - हे अपील करणाऱ्या ६६ विचारवंतांपैकी १७ जण जे-एन-यु मधले आहेत.
.
.
फाटली?
५६" सरकारची फाटली?
participation in the events to mark the start of 60 years in exile of the Dalai Lama “should be discouraged”
http://indianexpress.com/article/india/govt-sends-out-note-very-sensitiv...
आधीच्या "कणाहीन" सरकारांनी इतकी वर्षे चीनच्या विरोधाला न जुमानता दलाई लामांना उघडपणे हॅण्डल दिले. या सरकारला मात्र चीनशी निगोशिएट करताना याची भीती वाटते आहे?
अवांतर: दलाई लामांना भारतात आश्रय देणे ही चूक होती असे सद्य सरकारचे मत असू शकते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
पाकिस्तानला एफेटीएफ च्या
पाकिस्तानला एफेटीएफ च्या मामल्यात चीन ने पाठिंबा न देण्यासाठी व पाकिस्तानला ग्रे लिस्ट मधे टाकण्याची प्रक्रीया पूर्ण करण्यास सहकार्य मिळवण्यासाठी हा चीन ला दिलेला क्विड प्रो क्वो असावा.
प्रजापती तुलसीबाई
तुलसीबाईंनी दूरदर्शन आणि आकाशवाणी कर्मचाऱ्यांचे पगार रोखून धरले आहेत.
मिनिमम गव्हर्नन्स की जय!
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सिक्युलर खांग्रेसी वक्तव्य
मुसलमानांच्या हातात कुराण, कॉम्प्युटर हवे
धर्माविरोधात नव्हे तर, दहशतवादाविरोधात लढा: मोदी
जॉर्डनच्या राजासमोर हे बोलायला गट्स लागतात
देश का नेता कैसा हो, सिक्युलर खांग्रेस जैसा हो!
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
एक डिग्री साली...
एक डिग्री साली डीयू को *** बना देती है...
Delhi University Tells High Court That It Cannot Disclose Exam Records Of 1978, The Year When PM Modi Graduated
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
चहावाले मे है दम
चहावाला म्हटलं की सामान्यांचा नेता वाटतो. राजकीय खेळी आहे ही, हस्तिदंती मनोऱ्यात न जाण्याची.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लै भारी ना ओ. आजपसून आपन
लै भारी ना ओ. आजपसून आपन दिल्ली युनिव्हर्सिटीचे फॅन हे.
What really helped BJP win
What really helped BJP win Tripura
त्रिपुरा मधे कम्युनिस्टांचा पराभव झाला हे महत्वाचे आहे.
साम्यवादाला भरतभूमिमधून कायमचं उखडून टाका.
.
.
योगेंद्र यादव साहब के मूंह मे घी शक्कर - Irreversible decline of Left.
.
.
.
ह्याला म्हणतात बातमी.
Donations of deer semen make up majority of contributions in Texas candidate's race: report
.
माणूस साप्ताहिक उपलब्ध
१९६१ ते १९८९ या काळात प्रकाशित झालेले 'माणूस' साप्ताहिकाचे सर्व अंक पीडीएफ स्वरूपात 'गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स' या संस्थेच्या डिजीटल रिपॉझिटरीमध्ये आता उपलब्ध झालेले आहेत: http://dspace.gipe.ac.in/xmlui/handle/10973/47474
(युनिकोड नाही. एकेका अंकाची पीडीएफ उतरवून घेता येते आहे.)
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
माणूसचा युएसपी काय होता?
माणूसचा युएसपी काय होता?
-- अनभिज्ञ ममवमि
एक दिवाळी अंक चाळला तेव्हा गौरीची निरगाठी कादंबरी दिसली. म्हणजे माणूसचा वट्ट होता असा अंदाज आला. पण त्याहून जास्त काही ताडता येईना म्हणून विचारलं.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
माजगावकर
मराठीत खूप वेगळ्या प्रकारचं साहित्य 'माणूस'मुळे आलं. हंसा वाडकरांचं 'सांगत्ये ऐका' हे आत्मकथन अरुण साधूंनी हंसाबाईंशी बोलून शब्दबद्ध केलं आणि ते 'माणूस'मध्ये क्रमशः प्रकाशित झालं. दि.बा.मोकाशींचं 'पालखी' किंवा 'अठरा लक्ष पावलं' हेसुद्धा 'माणूस'मध्ये प्रथम प्रकाशित झालं. श्री.ग. माजगावकर 'माणूस'चे प्रमुख संपादक होते. अशा पुष्कळशा वेगळ्या लिखाणामागची मूळ संकल्पना त्यांची होती. सुरुवातीला त्यात फिक्शन नव्हतं, कारण माजगावकरांची प्रकृती प्रामुख्यानं नॉन-फिक्शनची होती.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
माणूस
म्हणजे माणूस सत्यकथा++ होती तर! किंबहुना नसली तरी, तुम्ही दिलेल्या उदाहरणांवरून माणूस महत्त्वाचे नियतकालिक होते हे अधोरेखित होतेच!
धन्यवाद चिंज!!
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
प्रकृती वेगळी
दोन्हींच्या प्रकृती वेगळ्या होत्या. 'सत्यकथा'चा भर साहित्यावर (लिटरेचर) होता, तर 'माणूस'मध्ये माहितीपर, राजकारणाबद्दल किंवा एकंदर समकालीन वास्तवाविषयी अधिक लिखाण येत होतं. उदा. 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' - वि.ग. कानिटकर, 'एक होता कार्व्हर' - वीणा गवाणकर, 'टॉलस्टॉय' - सुमती देवस्थळे वगैरे आधी 'माणूस'मध्ये लेखमाला म्हणून आणि नंतर पुस्तक म्हणून प्रकाशित झालेले आहेत. ह्या लेखावरून अधिक कल्पना येऊ शकेल.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
बाकी सर्व ठीक, परंतु...
...नाझी भस्मासुर, झालेच तर टॉलस्टॉय ही सर्व वास्तवे 'समकालीन' कशी? (रादर, कोणाच्या/कशाच्या समकालीन?)
टॉलस्टॉय बोले तो आमच्या आजोबांच्या बालपणीच्या काळातला, किंवा कदाचित त्याही थोडा अगोदरचा. (आमच्या आजोबांच्या बालपणी तो जख्ख म्हातारा होऊन मेला असावा.) आणि हिटलर... त्याच्या राजकीय कारकीर्दीचा परमोच्चकाल आमच्या आजोबांच्या मध्यमवयातला (नि आमच्या तीर्थरूपांच्या कौमार्यातला किंवा फार फार तर पौगंडातला). बोले तो, तोही आमच्या आजोबांचा नेमका समवयस्क नव्हेच - आमच्या आजोबांहून वयाने दहा ते पंधरा वर्षांनी तरी मोठा असावा. (किंवा असेलही कदाचित आमच्या आजोबांचा समवयस्क फार फार तर - हू नोज़! परंतु तरीही.)
बरे, हे लेख जेव्हा केव्हा प्रसिद्ध झाले (१९७०ज़? किंवा कदाचित १९६०ज़? मला ठाऊक नाही, तस्मात् चूभूद्याघ्या.), तेव्हापर्यंतही ही मंडळी 'करंट टॉपिक्सां'त घुटमळत असण्याचे काही कारण निदान मला तरी दृग्गोचर होत नाही. (चर्वितचर्वण होत असेलही. परंतु ते 'करंट टॉपिक्सां'करिता क्वालिफाय होईलसे वाटत नाही.)
'समकालीन'ची आपली व्याख्या काय? आमच्या आजोबांच्या किंवा कदाचित पणजोबांच्या जमान्यातले? आपण इतकेही वयोवृद्ध असाल याची कल्पना नव्हती. असो चालायचेच.
(किंवा कदाचित आपले मधले नाव 'हरितात्या' तर नव्हे?)
(बाकी, टॉलस्टॉय हा टॉलस्टॉयच्या आणि हिटलर हा हिटलरच्या समकालीन होताच; त्याबद्दल दुमत असण्याचे काही कारण नाही, आणि तसे दुमत नाहीच. फक्त, त्याचा 'माणूस'शी संबंध काय - ही दोघेही माणसेच होती (दुसऱ्याच्या बाबतीत कदाचित बाय स्ट्रेच ऑफ द डेफिनिशन, परंतु तरीही), याव्यतिरिक्त - ते कळले नाही. असो.)
बाकी असू दे , पण बऱ्याच
बाकी असू दे , पण बऱ्याच दिवसापासून विचारीन म्हणत होतो की बोले तो न बा मुन्नाभाय चे फॅन आहेत काय ?
हो आहे.
का हो?
काही विशेष नाही . बोले तो
काही विशेष नाही . बोले तो असंच ...
तूर्तास
महाराष्ट्राच्या विचारविश्वात त्या काळी१ दोन प्रवाह दिसत२, ३. त्यांपैकी एकाचा संबंध वरच्या एकाशी लागे आणि उरलेल्याचा दुसऱ्याशी.४
१. 'माणूस' प्रकाशित होत असे त्या काळी
२. म्हणजे आता दिसत नाहीत असे नव्हे.
३. म्हणजे इतर दिसत नसत असे नव्हे.
४. याहून अधिक स्पष्ट करून सांगणे म्हणजे वाचणाऱ्याला अक्कल नाही असे मानणे. ते मी मानत नाही म्हणून तूर्तास एवढेच.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
माणूस
त्यावेळेस आम्ही माणूस, सत्यकथा आणि चटपटीत लेखांसाठी सोबत वाचायचो. कारण सोबत मधलं, गवा बेहेरे आणि दादुमिया चं लेखन आवडायचं, त्याशिवाय नरहर कुरुंदकरही लिहायचे.
अरूण साधूंच्या 'जेव्हा ड्रॅगन
अरूण साधूंच्या 'जेव्हा ड्रॅगन जागा होतो' आणि 'ड्रॅगन जागा झाल्यानंतर' या लेखमाला कधी ते कधीपर्यंतच्या माणूसमध्ये मिळतील हे कुणी सांगू शकेल का?
किशोर डिजिटाईझ झाल्यानंतर रोचक कथा, लेखमाला, कादंबऱ्या, लेख यांची यादी माबोवर केली होती, तसा प्रकार माणूसबद्दलही करता येऊ शकेल.
जुन्या दिवाळी अंकांचेदेखिल असेच डिजिटायझेशन करायला हवे, मौज, हंस, कालनिर्णय, दिपावली इत्यादी.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
अनेक अनेक आभार...!
मला दिवाळी अंक प्रचंड आवडतात. अजून कुठले आंजावर उपलब्ध असतील तर कृपया दुवे द्या.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
Hypersonic weapons can make
Hypersonic weapons can make virtually all missile defenses useless — and destabilize the world order
बातमी मधे ज्या संशोधनाचा उल्लेख आहे त्या संशोधनाबद्दलच्या मूळ पेपर मधून साभार -
संशोधन करणाऱ्या नव्हे नफा मिळवणाऱ्या संस्था
Rising Discontent Among Science Students as Government Dials Back on Scholarships
मूलभूत विज्ञान संशोधन-उच्चशिक्षणासाठी, २००८ सालात प्रस्थापित केलेल्या इन्स्पायर शिष्यवृत्ती मोदी-जेटली कंपनीनं बंद केल्या.
२००६ सालापासून सुरू झालेल्या आयसर या मूलभूत विज्ञान संशोधन-उच्चशिक्षणासाठी संस्थांना सरकारी अनुदान म्हणून पैसे मिळत होते. त्याजागी कर्ज मिळेल, आणि ते फेडण्याची जबाबदारी संस्थांवर टाकण्यात आलेली आहे.
थोडक्यात विद्यार्थी-संशोधकांना मिळणारी शिष्यवृत्ती बंद केली, कमी केली आणि संस्थांना मिळणारं अनुदानही. चला मुलांनो, GRE देऊन अमेरिकेत शिकायला जा. अमेरिकेत पुरेशी मुलं शिकायला येत नाहीत, यावरून थोडी अस्वस्थता यायला सुरुवात झालेली आहेच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
निदर्शनं
आयसर-मोहालीच्या विद्यार्थ्यांनी DSTविरोधात निदर्शनं केली आणि त्या संदर्भात चळवळ सुरू केली आहे.
दुवा
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हुशार विद्यार्थ्यांना बँक लोन
हुशार विद्यार्थ्यांना बँक लोन घेणे पर्याय उरला.
Income Share Agreement - हा
Income Share Agreement - हा दुसरा पर्याय.
अर्थातच ---- हे अनथिंकेबल आहे, विद्यार्थ्यांना लोभी लोक लुटतील, हे टोकाचे आहे वगैरे वैचारिक लांब उड्या मारल्या जाऊ शकतात. मुद्दा विश्लेषण करून निर्णय घेणे हे सोडून सर्व काही केले जाईल.
ज्येष्ठ लेखक वसंत नरहर फेणे
ज्येष्ठ लेखक वसंत नरहर फेणे यांचे निधन झाले आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
Lenin statue razed: Tripura
Lenin statue razed: Tripura witnesses post-poll violence, CPM berates ‘fascist onslaught’ of BJP
CPM विनोदच करत्ये. फॅसिझम व कॉम्युनिझम हे फार वेगळे वेगळे आहेत असं भासवायचा यत्न करत्ये.
.
आधी निष्कर्ष नंतर संशोधन
By rewriting history, Hindu nationalists aim to assert their dominance over India
लेखातले फोटोही समर्पक आहेत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
श्रीलंकेतली आणिबाणी -
श्रीलंकेतली आणिबाणी -
रस्त्यावरचा अपघात,मारामारी,मृत्यू आणि नंतर बौद्ध वि मुस्लिम असा राडा. एकत्र नांदतात हे चित्र रंगवले जात होते इतके दिवस.
Trump's tariff move shows he
Trump's tariff move shows he flunked economics
ट्रंप यांच्या नवीन टॅरिफ च्या धोरणांचा घेतलेला "समाचार".
.
जेफ्री सॅक्स यांच्या वर डकवलेल्या लेखानंतर ग्रेग मॅन्क्यु यांचा षटकार - President Trump unites the country
.
पुतळ्यांचे आणि प्रतिमांचे दिवस
पुतळ्यांचे आणि प्रतिमांचे दिवस आहेत -
शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत गोंधळ
आता दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेवरून वाद
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
बाळकृष्ण दोशी
विख्यात वास्तुविशारद बाळकृष्ण दोशी यांना प्रतिष्ठेचा प्रिट्झकर पुरस्कार जाहीर झाला आहे. वास्तुविशारदांसाठीचा नोबेल पुरस्कार मानला जाणारा हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत. बंगलोरची आयआयएम आणि इतर अनेक देखण्या इमारतींची रचना दोशी यांनी केली आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
उत्तम बातमी.
आणखी फोटो हवे होते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हा हा हा!
काल अमर उजालाने दोशींना नोबेल जाहीर झाला असं जाहीर केलं होतं!
https://www.amarujala.com/india-news/first-indian-architect-balkrishna-d...
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
Farmers in Maharashtra march
Farmers in Maharashtra march toward Mumbai: All you need to know
निर्लज्ज शेतकरी.
.
शेतीतून पिकत नाही,
शेतीतून पिकत नाही, वनखात्यातली जमिनमात्र नावावर करून द्या. नक्की कोणाला शेती लाभते अन कोणाला नाही?