सध्या काय ऐकताय / अलीकडे काय ऐकलंत? - ६

...

field_vote: 
0
No votes yet

मनोबा, बॅटमॅन, गवि, घाटावरचे भट, मिहिर, आदूबाळ , हे ऐकून पहा. आपल्याकरता, निराकार, निर्गुण आहे कारण शब्द कळत नाहीत. तुम्हाला आवडेल. एकदम वेगळच अन प्रभावी आहे.
थोडेसे ग्रेगेरिअन चँटस सारखे आहे - नवर्‍याचे मत. हे त्याचे अतिशय आवडते संगीत आहे
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लहानपणी ऐकायचो. कधी मस्त वाटायचे कधी डोके उठायचे. लक्षात यायला बराच वेळ लागला की असले संगीत "हाय" झाल्यावर ऐकले जाते Smile

@बॅटमॅन...
अचानक बोम्मारिल्लुचे कारण ? माझे मात्र अजुनही बोमनगीस्तेच फेवरीट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

Smile

खास कारण कै नाही. अचानक आठवलं सो दिलं झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

परवा इराणी दिग्दर्शक जाफर पनाही ह्यांचा The White Balloon हा फारसी भाषेतील पण इंग्रजी सब्टायटल्स असलेला चित्रपट यूटयूबवर येथे पाहिला. चित्रपटावरून 'एलिझाबेथ एकादशी'ची आठवण झाली.

सुमारे ७ वर्षे वयाच्या मुलीचे काम ह्यामध्ये प्रमुख आहे. नव्या वर्षाच्या समारंभासाठी तिला एक गोल्डफिश हवा आहे आणि दुकानातील १०० तोमान किंमतीच्या एका गोल्डफिशवर तिचे मन बसले आहे. हट्ट करून ती आईकडून पैसे घेते. आईकडे फक्त ५०० तोमानची एकच नोट आहे. त्यातून ४०० परत आणायचे ह्या बोलीवर आई तिला ती नोट देते. आनंदाने ती दुकानाकडे गोल्डफिश आणण्यासाठी निघते पण वाटेत नोट वार्‍याने उडून एका बंद घराच्या जाळीपलीकडे ती जाऊन पडते. नोट तिला दिसत आहे पण काढता येत नाही. दुकान संध्याकाळी बंद होण्यापूर्वी ती नोट बाहेर काढण्यासाठी ती आणि तिचा भाऊ कायकाय करतात अशी ही गोष्ट आहे.

अखेर रस्त्यावर फुगे विकणारा एक अफगाण निर्वासित मुलगा त्यांच्या मदतीस येतो आणि मोठ्या प्रयत्नाने ती नोट तो बाहेर काढतो. नोट हाती येताच बहीणभाऊ अफगाणी मदत करणार्‍याला विसरतात आणि आनंदाने गोल्डफिश आणण्यासाठी धावतात. फुगे विकणार्‍या अफगाणी मुलाकडे अखेर एक पांढरा फुगा काय तो शिल्लक राहतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राहुल देशपांडे यांनी स्वतःचा 'ऑडियो ब्लॉग' सुरू केला आहे. गाण्यांचा सराव करताना एखादा गायक जे स्वातंत्र्य घेऊन गातो, वेगवेगळे प्रयोग करतो नि त्यात त्याला जो आनंद मिळतो, तो लोकांपर्यंत पोहोचावा हा या ब्लॉगचा उद्देश आहे.
इंग्रजी गाणी व नाट्यसंगीत यांचाही ब्लॉग करायचा त्यांचा मानस आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोनी चानेलवरचे इंडिअन आइडल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

५ जूनला विजू शाहचा वाढदिवस होता. आधी कधी लक्षात राहिला नव्हता. पण १५-२० वार्षापूर्वीची जी गाणी आजही आवडतात त्यात या माणसाची काही गाणी आजही खूप आवडतात. काही शेअर करत आहे.

विश्मात्मा आता अत्यंत विनोदी सिनेमा वाटतो. तेव्हा चांगला वाटला होता.



हा सिनेमा म्हणे कुठल्या तरी जेम्स हॅडली चेसच्या गोष्टीवरून घेतलाय. पाहिलाय का कोणी?



या गाण्याने तर मला वेड लावलं होतं


तुमचीही विजू शाह्ची आवडती गाणी शेअर करा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

गुप्तमधली सगळीच गाणी छान होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुप्त मधली बरीचशी गाणी ढापलेली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्र, मलाही गुप्तची गाणी आवडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

गुप्त ची गाणी वेड आहेत ... मला अशक्य आवडतात गुप्त ची गाणी.....:)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आर या पार नावाचा एक सिनेमा अनेक वर्षापूर्वी येउन गेला, जॅकी श्रोफ होता, त्यातली गाणी मस्त होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हेलमासा माणसासारखे बोलतानाची रेकॉर्ड ऐकली.

https://www.youtube.com/watch?v=MovG8WvYonY

वॉव्व!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Puff the magic dragon - https://www.youtube.com/watch?v=Y7lmAc3LKWM (हे लहान मुलांचे गाणे वाटत असले तरी त्याचा दुसरा अर्थही आहे. magic dragon = कोकेन)
My heart is beating like a jungle drum - https://www.youtube.com/watch?v=7tHcjPi-rNg

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे गाणं बघितलं. ऐकायला फार थोर नाही, पण व्हीडीओ बघण्यासारखा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आवडलं. (टाइट कॉलर करून) ही गाणारी आणि बजावणारी लोकं आपुन की चुलत-मित्रमैत्रिणी हैत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे माझे मावस-चुलत मित्रमैत्रिणी म्हणवून घेते आणि कॉलर टाईट करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

टिक टिक वाजते डोक्यात या दुनियादारी पिच्चरमधल्या गाण्याची प्रेरणा.

https://www.youtube.com/watch?v=0Q7cDqj3bVg&feature=youtu.be

हा दुवा दिल्याबद्दल रा.रा.अमुकचन्द्ररावजीसाहेब यांचे अनेक आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला 'टिक टिक' थोडेफार ह्याच्यासारखे पण वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ए! मलापण!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

धन्यवाद, ऐकून पाहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

देर लगी आने मे तुमको शुक्र है फिर भी आए तो ..... ( जगजित सिंग ) इंदीवर यांची शायरी
.
.
साला काय मजा आहे त्याच्या गळ्यात....
.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पंडित विश्व मोहन भट यांची न्यूज-एक्स चॅनेलवर वार्ताहराशी मैफल टाईप मुलाखत ऐकली. त्यांनी विकसित केलेले मोहन विणा नावाचे ऑल इन वन तंतूवाद्य काय आहे हे ऐकायला मिळाले. ऐकायला बरे वाटते यापलिकडे संगीताचे ज्ञान नसणारांस काही मूलभूत संकल्पना कळतील असे बरेच प्रश्न वार्ताहराने विचारले.
=====================================
पंडितजींचे ८० च्यावर देशांत (त्याच वाद्याचे) शिष्य आहेत नि कार्यक्रम झाले आहेत हे ऐकून खूप छान वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सुरभी मालिकेत पंडित विश्वमोहन भट यांचे एकदोनदा कार्यक्रम झाले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरभि = सुगंध (ज्या मालिकेचा उल्लेख केलात ती 'सुरभि')
सुरभी = कामधेनू (शब्दरत्नाकर - वा. गो. आपटे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हां सुरभि = कामधेनु हे कुठेतरी वाचले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

द्विजेन मुखर्जी यांचा स्वर्गीय आवाज... मजरूह यांची शायरी. सलीलदांचे संगीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.
जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का?
आसमंती नाचणारी तू वीजेची रेघ का?
.
अहाहा!!
.
जीवनी संजीवनी तू माऊलीचे दूध का?
कष्टणार्‍या बांधवांच्या रंगसी नेत्रात का?

__/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तवलीन सिंग यांनी राहूल गांधीचा जो काही बँड वाजवलाय ... त्याचा जवाब नाय.
.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

जर्मनी देशामधील विविध व्यवसायांची माहिती करून घेत असता ही थक्क करणारी फिल्म मिळाली. एवढ्या मोठ्याप्रमाणावर आणि व्यावसायिक रित्या होणारा वेश्याव्यवसाय पाहून आश्चर्य वाटले.

https://www.youtube.com/watch?v=QUBQLPgQ2RA

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"Unrequited Love" विषयावरची २ गाणी एकामागे एक सापडली. एकाच गायिकेने गायलेली.
.
Valaida Snow - You're Driving Me Crazy - https://www.youtube.com/watch?v=gORlG3tAhkY&list=PLmnSQAyQLHsBXRJHJ9pg7Z...
.
Valaida Snow - I Must Have That Man - https://www.youtube.com/watch?v=jvGjH1hi4_o
_____
Valaida Snow "If You Only Knew" 1946 - https://www.youtube.com/watch?v=3aPTmYlS2t8 ................ सुंदर!! (रात हसीन ये चाँद हसीन ...तू सब से हसीन मेरे दिलबर...और तुझ से हसीन तेरा प्यार) टाइप गोग्गोड आहे. डायबेटिस होइल. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१६ वर्षाची ही खरच मधुबाला आहे का? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाटत नाही ही मधुबाला...
पण केस आपल्या मधुबाला पेशालिष्ट घासूडॉक्टरांकडे घेउन जा. बघा ते काय म्हणतात ते!
Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile येस सर्व स्पेशालिस्टना तपासू द्यात त्यात राघा आले Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो, ही मधुबालाच आहे. चित्रपट 'सिंगार' (१९४९). मधुबालेचा जन्म १४-०२-१९३३. त्यामुळे वय वर्षे सोळा हेही बरोबर आहे. "तोल सुटावा अशी वेळ ही, तरी चालणं ठेक्याचं..." मात्र इथे धोका प्रेक्षकांना हे वे.सां.न.ल. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

अरे वा. माहीतीबद्दल धन्यवाद. तिच्या ओठांच्या महिरपीवरुन तसेच मोठ्ठ्या मोठ्ठ्या डोळ्यातून कळतेच ती मधुबाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राग धानी मैफिली मध्ये क्वचितच गायला जातो. नव्या दमाचा सावनी शेंडे यांचा धानी काल ऐकला , जरूर ऐकावा असा.

chatur balama

चतुर बालमा सैया मोरा
ना जाने दुखवा मोरा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(मला शास्त्रोक्त मधलं काहीही कळंत नाही पण...) हे आवडले हो. आवाज खडा का काय म्हणतात तो आहे. मजाय मजाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राग धानी मैफिली मध्ये क्वचितच गायला जातो.

यात 'आजकाल' असे अ‍ॅडवायचे राहिलेले दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द क्राफ्ट ऑफ वर्सः द नॉर्टन लेक्चर्स, १९६७-६८ — हॉर्हे लुईस हॉर्हेझ

हॉर्हे लुईस हॉर्हेझ ह्यांनी १९६७ सालच्या शरद ते १९६८च्या वसंतादरम्यान हार्वर्ड विश्वविद्यालयात "द क्राफ्ट ऑफ वर्स" ह्या विषयावर सहा भागांची नॉर्टन व्याख्यानमाला दिली. त्या व्याख्यानांच्या ध्वनिफिती वरील दुव्यावर ऐकता/उतरून घेता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

नॉर्टन म्हटले की इलेक्ट्रॉनिक्समधील थेवेनिन्स थेरम आणि नॉर्टन्स थेरम किंवा नॉर्टन अँटिव्हायरस या दोहोंपैकी एकाची आठवण होते. ROFL

लेक्चर्स ऐकल्या जातील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे अप्रतिम म्युझिक पुन्हा ऐकले.

https://www.youtube.com/watch?v=aUmIELyNGrU

पंधरा वर्षे झाली, पण हा पिच्चर पुन्हापुन्हा बघावासा वाटतो. किमान काही सीन्स तरी वारंवार बघितलेच जातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ब्याट्या, खास तुझ्यासाठी -

https://www.youtube.com/watch?v=P73Z6291Pt8

तू दिलेली ग्लॅडिएटर ची लिंक माझ्या एका मित्रास पाठवली. तेव्हा त्याने ही दिली. चोख प्रत्युत्तर. Smile

माझा हा मित्र गेली २३ वर्षे मला उत्तमोत्तम वेस्टर्न म्युझिक च्या कलाकृति पाठवत आलेला आहे !!!!

पण मी मात्र फक्त जुनी हिंदी गाणी ..... कवटाळून....

(कूपमंडूक गब्बर)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्या बात है! माझ्या फेव्हरिट्ट कलाकृतींपैकी एक. मस्तच बे.

दवणेमोड ऑनः

प्रत्येकजण कूपमंडूकच असतो, कुणाचा कूप लहान तर कुणाचा मोठा...

दवणेमोड ऑफ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रत्येकजण कूपमंडूकच असतो, कुणाचा कूप लहान तर कुणाचा मोठा...

दवणे कधी इतके सेंसिबल बोलले असतील असे मला वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्की ऐका.. शब्द धूमधाम आहेत एकदम!
विशेषतः
"यहाँ रात और दिन नेता मारे
वहाँ फ़ौज का बम्बू रहता है!" Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(१) मी माझे मोहीत
(२) जनी जाई पाणियासी, मागे धावे ऋषिकेशी
(३) बरसे बूंदिया सावन की
(४) राजा की आएगी बारात
(५) निर्दयी प्रीतम

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रसिद्ध गायक पं.पं.वेंकटेश कुमार यांचे हे भीमपलासी मधले कानडी भजन मित्राच्या गाडीत ऐकले. गायक आणि राग ओळखला पण अर्थ कडे कडेनेच लागतो. पण गाण्याचा बाज असा की जणू स्वरभास्कर 'इंद्रायणी काठी ' गात आहेत . (आणि नाना मुळे साथीला आहेत)

पं वेंकटेश कुमार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज आमच्या शेजारच्यांकडे शास्त्रीय संगीताची खाजगीशी मैफल होती. सगळी नवोदित गायक/वादक मंडळी.
गायला रोहित धारप, श्रेया सोंडूर, स्वरांगी मराठे आणि दीपिका भिडे.
तबल्यावर अथर्व कुलकर्णी आणि साईनाथ.
संवादिनीवर सुमंत बिवलकर.

शनिवार संध्याकाळ पुरेपूर वसूल, शिवाय अविस्मरणीय वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही क्लिप/व्हीडियो वगैरे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

नाही हो. घरचे लोक करत होते रेकॉर्डिंग. मिळालं आणि क्वालिटी चांगली असेल तर शेअर करेन.

बाकी सगळे उत्तमच होते पण दीपिका भिडेचा संपूर्ण मालकंस वॉज अ क्लास अपार्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राहुलबाबाची बिहारमध्ये भाषणबाजी-
"हर व्यक्ति के पास माँ होती है।"
"चायवाल्याचा लाखांचा सूट वगैरे" प्रत्येक भाषणात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोर्ट मधले पोवाडे खूपच आवडल्यावर शोध घेतला तर संभाजी भगत असं शाहिरांचं नाव कळलं.
त्यांचा एक धमाल पर्फॉर्मन्स ऐकला. -
https://www.youtube.com/watch?v=9_tteC2yjso

कसली भारी उर्जा आहे त्यांच्या अंगात! मानलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वैजयंती माला - "तमाशा" लोककलेत, नथ आणि नऊ वारी घालून
.
https://www.youtube.com/watch?v=bnx0Dhsm4EU

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परवा पुण्यातल्या मिरवणुकांमध्ये हे गाणं हिट्ट होतं! नाचायला मजा येईल या गाण्यावर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

शांताबाय....

रुपाची खाण दिसती छान
लाखात छान नजरेचा बाण
तीरकमान मारती चकरा
तुझा गं नखरा
इकडून तिकडून मारती चकरा
चकरा नखरा चकरा नखरा चकरा नखरा

शांताबाय...

तेरा ये जलवा
माहिमचा हलवा
जिवाला कालवा
मनाला भुलवा
मामाला बोलवा
कालवा हलवा कालवा हलवा कालवा हलवा

शांताबाय...

अटक मटक चवळी चटक
लटक मटक वार्‍यानं उडती केस झटक
लटक मटक लटक मटक लटक मटक

शांताबाय...

गिरकी घेतीया गरागरा
पदर उडतोया भराभरा
हिरोईन दिसती जरा जरा
तररीरारी रराररा

शांताबाय...

खटापटा हिचा नटापटा
अहो पटापटा कसा झटापटा,
जीव लटापटा अहो लटापटा
हिचा नटापटा बघा पटापटा
कसा नटापटा, कसा लटापटा,
कसा नटापटा, कसा लटापटा

शांताबाय...

रुपाची खाण दिसती छान
लाखात छान नजरेचा बाण
तीरकमान मारती चकरा
तुझा गं नखरा
इकडून तिकडून मारीती चकरा
चकरा नखरा चकरा नखरा चकरा नखरा

शांताबाय... शांताबाय... शांताबाय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This is for all you girls about forty-two
Tossing pennies into the Fountain of Youth
Every laugh, laugh line on your face
Made you who you are today
This one's for the girls
Who've ever had a broken heart
Who've wished upon a shooting star
You're beautiful the way you are
This one's for the girls
Who love without holding back
Who dream with everything they have
All around the world
.
.
https://www.youtube.com/watch?v=oTowId2CWHA

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

babul mora

श्रीमती किशोरी आमोणकर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

S. D Burman यांची जयंती
https://www.youtube.com/watch?v=g9eppdrcyHI - सुन मेरे बंधू रे
https://www.youtube.com/watch?v=9KgO5sRGPiw - वहां कौन है तेरा
https://www.youtube.com/watch?v=AKOf-QXnSzk - मेरे साजन है उस पार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक आग ग़म-ए-तन्हाई की, जो सारे बदन में फैल गई,
जब जिस्म हीं सारा जलता हो, फिर दामने-दिल को बचाएँ क्या।

https://www.youtube.com/watch?v=9EljixrFh04 - फरीदा खानम
_____

सारी दुनिया के रन्ज-ओ-गम देकर
मुस्कुराने की बात करते हो
.
हमको अपनी खबर नही यारों
तुम जमाने की बात करते हो
.
जिक्र मेरा सुना तो चिड के कहा
किस दीवाने की बात करते हो
.
हादसा था गुजर गया होगा
किसके जाने की बात करते हो
.................वा!!!

https://www.youtube.com/watch?v=2L1_vL5bBJE - फरीदा खानम
_____________
कमेंटवरुन - ही गझल शकील बदायुनी यांनी लिहीली असुन, फरीदा जींनी यमन कल्याण रागात गायले आहे.
मेरे हमनफस, मेरे हमनवा
मुझे दोस्त बनके दगा न दे..
मैं हूं सोजे-इश्क से जांबलब
मुझे जिंदगी की दुआ न दे
.
मेरे दागे-दिल से है रौशनी...
इसी रोशनी से है जिंदगी
मुझे डर है ये मेरे चारागर
ये चराग तू ही बुझा न दे
..................सुंदर!!
.
कभी मुस्कुराके हटा दिया...
कभी जाम लब से लगा दिया
तेरी छेड़छाड़ ये साकिया
मेरी तिश्नगी को बुझा न दे...
.
मेरा अज्म इतना बुलंद है
कि पराये शोलों का डर नहीं
मुझे खौफ अतिशे-गुल से है
ये कहीं चमन को जला न दे
.......... आहाहा!!
.
जो लिखे हैं मेरे नसीब में
वो अलम किसी को खुदा न दे
.
https://www.youtube.com/watch?v=wFpK90fPA3A - फरीदा खानम
____

मोहब्बत करने वाले कम न होंगे,
तेरी महफ़िल में लेकिन हम न होंगे।
.
ज़माने भर के ग़म या इक तेरा ग़म,
ये ग़म होगा तो कितने ग़म न होंगे।
.
दिलों की उलझने बढती रहेंगी,
अगर कुछ मशवरे बा-हम न होंगे।
.
अगर तू इत्तेफ़ाक़न मिल भी जाए,
तेरी फ़ुर्कत के सदमें कम न होंगे।
.....................अप्रतिम!!!
.
"हाफ़िज़" उनसे मैं जितना बदगुमां हूँ,
वो मुझसे इस क़दर बरहम न होंगे।
https://www.youtube.com/watch?v=HL00C8lvuxw - फरीदा खानम

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अकाऊस्टिक संगीत ऐकते आहे. मला हा प्रकार माहीतच नव्हता. छान वाटतो आहे.
https://www.youtube.com/watch?v=vavaO0ZlZPY

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणाला आवड असेल तर भिमसेन जोशींची १९५७ मधे गायलेली ही मुलतानी ची द्रुत बंदीश ऐका.

वर्णन करायला शब्द नाहीत. सुरांची अचुकता इतकी की तान ऐकताना पण अंगावर शहारे यावेत.

www.youtube.com/watch?v=eEgEqWDyJxA

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनु राव - मुलतानी मस्तच - तबियत खुश ! धन्यवाद !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही भैरवी ऐका, भिमसेन जोशी आणि वसंतराव एकत्र गात आहेत. ५० च्या द्शकातले रेकॉर्डींग असावे. वसंतराव फार नाही गायलेत. पंडीतजींच्या गाण्याबद्दल काय बोलणार, स्वर्गीयच

रस के भरे तोरे नैन

www.youtube.com/watch?v=LxOAOScd0f4

ही पंडीतजींची दुसरी एक भैरवी, ह्यात व्हिडीयो पण आहे.

www.youtube.com/watch?v=eMk9cj0dvB4

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केव्हा रिटायर व्हायचं हेसुद्धा कळावं लागतं व्यक्तीला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी. सचिनपासून भीमसेन जोश्यांपर्यंत सगळीकडे हे पहायला मिळालं Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हा उतारा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

परवा कंट्री सॉन्ग्स शोधत होते आणि एक एकदम एव्हरग्रीन आवाजाच्या एका कंट्री सिंगरचे गाणे सापडले. ते गाणं ऐकल्यावरती त्याची अन्य सर्व गाणी पाहीली व ऐकली. त्यातील मला सर्वात आवडलेल्या गाण्याची सिच्युएशन अशी -
एक मध्यमवयीन, बाल-बच्चेवालं जोडपं आहे. मुलांना प्रधानक्रम मिळाल्याने, तसेच घरातील mundane chores पुढे एकमेकांकरता जास्त वेळ देता येत नाही. एकमेकांसोबत घलवायचे निवांत क्षणही दुरापास्त झाले आहेत. आणि मुख्य म्हणजे दोघांत अतोनात प्रेम आहे, ओढ आहे.
.
ती आकाश पाताळ एक करत बांधा सुडौल ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. तिला परत १७ व्या वर्षी ती होती तसे बनायचे आहे आणि मग मुलांच्या, कामाच्या रगाड्यातून वेळ काढून ती एक्झरसाइझ बायसिकल, किकबॉक्सिंग असे व्यायाम तिच्या परीने करते आहे ज्यात ती दमून जाते. रात्री पाठ टेकता क्षणी ती झोपी जाते.
.
आणि मग त्याच्या मनात विचार येतात - वेडे हे सारं तू कशासाठी करते आहेस? माझ्यासाठी? अगं पण तुला हे माहीतच नाही की मी तुझ्यावर अजुनही तितकाच अनुरक्त आहे, किंबहुना जास्तच.

you worry about your hips an' you worry about your age
Meanwhile I'm tryin' to catch the breath you take away

.
एकदमच रोमॅन्टिक गाणं आहे हे. व्हिडीओ पहाण्यासारखा आहेच. ट्रेस अ‍ॅड्किन्स चा आवाज अन संगीतही सुश्राव्य आहे. हवं तर आधी लिरीक्स वाचा. पण नंतर व्हिडीओ पहाच.
.
लव्हीडव्ही प्रेमापेक्षा, प्रेमाची एक सॉलिड, आश्वासक आणि खास खास मॅच्योर (प्रगल्भ) छटा आहे गाण्यात जी की अतिशय मोहक वाटली मला. ट्रेस अ‍ॅडकिन्स छान दिसलाय अन त्यातली मॉडेलही हॉट दिसलीये. दोघेही आवडले.
.
https://www.youtube.com/watch?v=Rd5TJemW_iE

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विदुषी देवकी पंडित यांनी गायलेला यमन !

https://youtu.be/WqyvTpZQvVg

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शंकर महादेवन आणि झाकिर हुसेन या दिग्गजांची नावे ऐकून शनिवारी कार्यक्रमाला गेलो होतो, पण कार्यक्रम नेमका "फ्यूजन" प्रकारातला होता. (मला हे आधी माहित न्हवते). हा फ्यूजन प्रकार म्हणजे मटण बिर्याणी ही आमरसात कालवून खाण्याचा प्रकार होता. एक ना धड, भाराभर चिंध्या. शंकर महादेवनने कर्नाटक भजन गायले (म्हणजे शब्द न्हवेत, नुसतेच आलाप) आणि त्यानंतर मध्येच किशोर कुमारचे इना-मिना-डिका. एकीकडे लुई बँक्स जॅझ संगिताच्या साथीमध्ये, पियानो वाजवत होता (होय, स्टाइनवेचा पियानो पण इलेक्ट्रॉनिक किबोर्डसारखा, मध्येच उभा राहून बडवत होता. शिवाय डोक्यावर टोपी घालून मला तरी आजतागायत कुणाला पियानो वाजवताना बघता आले न्ह्वते. विचित्र दिसते, पण तो योग आला.) दुसरीकडे चेलोवादन सुरू होते आणि संजय दिवेचा यांचे गिटारवादन पण (अगदीच टुकार). स्टेजच्या मधोमध झाकिर हुसेन तबलावादन करत होते, त्यांच्याबद्दल प्रश्नच नाही, पण पाश्चात्य संगीत आणि भारतीय संगीत यांचे चांगलेच कन"फ्यूजन" ऐकायला मिळाले. $२००, $१००, $७०, $४५ वगैरे. म्हणजे तिकिटांच्या किमतीपण काही कमी न्हवत्या. नशीब की कार्यक्रम दीडएक तासातच उरकला. "फ्यूजन" म्हणजे नुसता सावळागोंधळ हे तरी कळले. पुढच्या वेळेपासून या प्रकारापासून चार हात दूर राहता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लहानपणीचं आफ्रिकन अमेरीकन लोकांचं उदाहरण मार्मिक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सद्ध्या 'संकट मोचन महाबली हनुमान' या सिरीअलमध्ये जी हनुमानचालिसा मध्येमध्ये बॅकग्राऊंड म्युझिकसारखी ऐकवली जाते ती सलग एकसंध मिळाल्यास शोधायचा प्रयत्न करतेय. खूपच सुरेख आणि उत्साहपूर्ण पद्धतीने म्हटलेली आहे. मलातरी विशेष आवडली आहे. खास तेच बॅकग्राऊंड म्युझिक ऐकण्यासाठी मी आईबरोबर ही सिरीअल बघते असे म्हटले तरी चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कालच सासूबाई म्हणत होताकी ३ सिरीअल्स चांगल्या चालू आहेत - हनुमानाची, कर्णाची आणि राणा प्रतापची. तुम्ही सांगीतलेलं संगीत ऐकण्यासाठी, हनुमानाची शोधते आज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखी नसणार बहुधा. शोधयंत्रांच्या जमान्यात असे लोकप्रिय पाठ्य सापडत नाही असे होणारच नही.

तरी पाठ्याचा दुवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे, धनंजय. लेखी नाही शोधतेय मी हनुमानचालिसा, छोटे पुस्तक आहे त्याचे घरी. अर्थात वाचले कधीच नव्हते आणि नसतेही. ह्या मालिकेतली गाण्याची पद्धत इतकी गुंगवून टाकणारी आहे की आपोआपच ओठांवर रुळायला लागते ते. मग विचारल्यावर कळले की हे इतर काही नसून हनुमानचालिसा आहे ते. आता सहजच मालिकेत गायलंय तसंच अख्खं हनुमानचालिसा म्हणायचा सोस पडलाय मनाला.. त्यासाठी मूळ चीज शोधणे तर आलेच ना! त्या मालिकेतले तर बालहनुमानाला झोपवण्यासाठी अंजना नेहमी त्याला जे अंगाईगीत ऐकवते तेही माझे खूप आवडते झाले आहे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयम मिसिंग द धागाकर्ता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सो अ‍ॅम आय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.
.
.
.
समीर खान हा छिन्नगुडगुडे-नाडगुडगुडे गावातल्या एखाद्या पतसंस्थेतला क्लार्क वाटतो. नायक नाही.
.
.
.
.
----------------------------------
.
.

.
.
.
.
.
----------------------------------
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://www.youtube.com/watch?v=TtI-tKqDmqU&index=3&list=PL1DC823690784FE1D

You looked inside my fantasies and made each one come true
Something no one else had ever found a way to do
I've kept the mem'ries one by one, since you took me in
And I know I'll never love this way again
.
I know I'll never love this way again
So I keep holdin' on before the good is gone
I know I'll never love this way again
Hold on, hold on, hold on.
__________
http://images4.fanpop.com/image/photos/15700000/ross-diana-ross-michael-jackson-15702974-600-581.jpg
.
http://jodywatley.files.wordpress.com/2012/03/dianaross_rossillus.jpg
.
https://www.youtube.com/watch?v=qa-mjjdt24g&list=PL1DC823690784FE1D&index=4
.
https://www.youtube.com/watch?v=bLn_ZZEoWYI&index=8&list=PL1DC823690784FE1D

I wanna feel this way longer than time.
I wanna know your dreams and make them mine.
I wanna change the world, only for you.
All the impossible, I wanna do.
I wanna hold you close under the rain.
I wanna kiss your smile and feel your pain.
I know what's beautiful, looking at you.
Here in a world of lies, you are the truth.
https://www.youtube.com/watch?v=bTt5hM521k4&list=PL1DC823690784FE1D&index=2

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.
.
याला धुमाकूळ म्हणतात...
.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रविवारच्या वृत्तांताच्या प्रतिक्षेत आहे
प्रतिसाद देणे जमले नाही परंतू आवर्जून हे प्रतिसाद वाचत आहोत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा पिक्चर रिलीज झालाच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आनंद महल रिलीज झाला नव्हता. हे नव्हतं माहीती मला.

बाय द वे याची चाल त्या आनंद चित्रपटातल्या "ना जिया लागे ना ... तेरे बिना मेरा कहीं जियां लागे ना" सारखी वाटते - असं फक्त मलाच वाटतं की इतर कुणाला पण वाटतं ? इथे डकवतोय. ऐका व सांगा.
.
.
(या गाण्याला एक "काकुबाई डिस्काऊंट" द्यावा असे वाटते.)
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>बाय द वे याची चाल त्या आनंद चित्रपटातल्या "ना जिया लागे ना ... तेरे बिना मेरा कहीं जियां लागे ना" सारखी वाटते - असं फक्त मलाच वाटतं की इतर कुणाला पण वाटतं ? इथे डकवतोय. ऐका व सांगा.

शक्य आहे. सलील चौधरींचंच संगीत आहे. नि सा ग म प नि आणि तेरे बिना मेरा कही हे सिमिलर वाटतात. कदाचित सेम सूर असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

'ना जिया लागे ना' आणि 'आ आ रे मितवा' ही दोन्ही गाणी राग 'मालगुंजी'वर आधारित आहेत. 'घर आजा घिर आए'हे तुमचं आवडतं (हो ना?) गाणंदेखील त्यातलंच.
http://chandrakantha.com/raga_raag/film_song_raga/malgunji.shtml

--

येशुदास यांनी गायलेलं हे गाणं बाङ्लात 'गा गा रे पाखी गा' असं संध्या मुखर्जींच्या आवाजात आहे. सूर आणि शब्द दोन्ही सलिल चौधुरींचंच आहे.

तसंच 'ना जिया लागे ना'चं बाङ्लात 'ना मोनो लागे ना' लता मंगेशकरांनीच गायलेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुर्निसात अमुकभाई.

'घर आजा घिर आए'हे तुमचं आवडतं (हो ना?)

हो.

मला वाटतं पंचमदांचं ते पहिलं गाणं आहे. संगीतकार म्हणून. लताबाईंनी काय लाजवाब गायलंय !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या वेब्साईटवाल्यांना 'ना जिया लागे ना' मध्ये मालगुंजी कुठून दिसला परमेश्वरास ठाऊक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक दर्जेदार संकेतस्थळ, गाणी आणि बरेच काही रेडीओच्या स्वरुपात.
http://www.voisact.work/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.
.
AAJ MILE HAIN MAN KE MEET - MANNA DEY - FILM NAWAB SIRAZUDDAULA (1967)
.
.
.

----

----

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ढूंढे नझर नझर .....- सुंदर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0