अलीकडे काय पाहिलंत - २०

जुन्या धाग्यात १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.
***

काल यशवंत नाट्यमंदिरात "अ फेअर डील" हे नाटक पाहिले. आवडले. कॉलेजात जाणार्‍या मुलीच्या हाती चुकून आपल्या (अर्थातच मध्यमवयीन) आईची रोजनिशी लागते. ती वाचल्यावर तिला असे लक्षात येते की आपल्या आईचे तिच्यापेक्षा वयाने बर्‍याच लहान असलेल्या एका तरुणाशी लफडे (अफेअर - अ फेअर - Smile )चालू आहे. त्यानंतर घडणारी ही गोष्ट. ज्यांना नाटक पाहायचे असेल त्यांचा रसभंग होऊ नये म्हणून कथेविषयी ह्याहून अधिक लिहीत नाही.

आनंद इंगळे,मृण्मयी देशपांडे, मंजूषा गोडसे, सौरभ गोगटे, व (पहिले नाव आठवत नाही) देवस्थळी ह्या सर्वच नटांनी चांगले काम केले आहे. इंगळे ह्यांचा अभिनय अप्रतिम. लेखक विवेक बेळे असल्यामुळे नाट्यवस्तूकडून बर्‍याच अपेक्षा होत्या. त्यांनी चांगलेच लिहिले आहे , पण त्यांच्या ह्याआधीच्या 'माकडाच्या हाती शॅम्पेन' इत्यादी नाटकांची उंची गाठता आलेली नाही. नरेन्द्र भिड्यांचे पार्श्वसंगीत काही वेळा अतिकर्कश झाले आहे. इंगळे (बाप) व मृण्मयी देशपांडे (मुलगी) एका प्रवेशात ग्लेनफिडिच पिताना दाखवले आहेत. (त्याबद्दल कोणताही सांस्कृतिक आक्षेप नाही, तेव्हा कृपया तलवारी म्यान करा. Tongue ) मुलीच्या ग्लासातील "व्हिस्की" चक्क हिरवी दिसत होती. हा प्रकाशयोजनेतील काही दोष होता, की बाटलीत प्रॉप मॅनेजरने चुकून वाळ्याचे सरबत भरले होते, कोणास ठाऊक. अर्थात, हे छिद्रान्वेषण झाले.

एकूण नाटक आवडले. नाटके पाहायला आवडणार्‍या मंडळींनी अवश्य पाहावे.
७/१०.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

किकस्टार्टर क्राऊडफंडिंगने बनलेली ही शॉर्ट्फिल्म!
८०' च्या सर्व कॉपपटांना, कुंगफु पटांना, गॉडझिलापटांना, हॅकरपटांना आणि सायन्स फिक्सना कडकडीत सलाम. अत्यंत उत्तम स्पेशल इफेक्टस, ८०च्या वीएचएस चे टेक्श्चर, जबरा प्रासंगिक विनोद आणि खिल्ली!
साक्षात हिटलरला कुंग फु मास्टर, सुपर विलन बनवले आहे त्यामुळे अधिक सांगत नाही. पडद्यावरचं आख्खं ८०चं दशक ३० मिनिटांत उभं करणार्‍या आणि जाता जाता कलात्मक युरोपिअन चित्रपटांचीही मारणारा असा क्रेझी चित्रपट आजवर पाहिला नाही!

https://www.youtube.com/watch?v=bS5P_LAqiVg

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

दोन समांतर रेषा एकमेकांना कुठे तरी अनंतात मिळतात असलं चुकीचं गणित तुम्ही शिकवताय , हे पुतण्याच्या शिक्षकाला पटवून देणाऱ्या बाउजीच्या भूमिकेतला संजय मिश्रा हा "आंखो देखी" या सिनेमात विलक्षण कमाल करतो. रजत कपूर दिग्दर्शित ,मार्च २०१४ मध्ये प्रदर्शित हा सिनेमा हसवता हसवता अंतर्मुख करतो.
एका मध्यमवर्गीय, एकत्र कुटुंबातला मोठा भाऊ असलेला बाउजी, एका घटने नंतर फक्त आंखो देखी किंवा अनुभवाला येईल तेच सत्य असे मानायचे ठरवतो. त्यामुळे त्याचे आयुष्य अनोख्या नाट्यमय घटनांच्या मालिकेने बदलून जाते. यात त्याला काही अनुयायी भेटतात.त्यांचे खुसखुशीत संवाद, बाउजीच्या सत्याचा शोध घेण्याच्या कार्याची रंगत वाढवतात. नातेसंबंधांची लोभस गुंफण भावनांचा रोलर कोस्टर प्रवास घडवत रहाते. .
सीमा पहावाने बाउजीच्या बायकोच्या भूमिकेत उत्तम साथ दिली आहे .रजत कपूर आणि इतर कलावंत आपल्या सहजसुंदर अभिनयाने बहार आणतात. जुन्या दिल्लीतल्या गल्ली बोळातले छायाचित्रण झकास आहे. पार्श्वसंगीत प्रसंगाची रंगत खुलवतं आणि त्यातले शब्द बाउजीच्या मनातल्या भावनाचा अनाहत नाद भासतात.
ज्याने त्याने आपल्या सत्याचा शोध स्वतः घ्यावा इतरांचे अनुकरण करू नये इतके साधे,सोपे तात्पर्य नसून त्यात अधिक गहन अर्थ असावा , जो मज पामराला उमगला नाही .
अवश्य बघावाच असा अप्रतिम सिनेमा !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओंकारा पाहिला. दिपक, सैफ, शेवटच्या सीनमधे करीना! मस्त अभिनय केलाय!! त्यामानाने अजय थोडासा कमजोर वाटला यावेळी. पण काय माहीत का मकबुल आणि हैदर जास्त इंटेन्स वाटले ओंकारापेक्षा. अर्थात ते मी एकदाच पाहिलेत आणि ओंकारा दोनदा हेदेखील कारण असू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तनु वेड्स मनु रिटर्न्स पाहिला. के एल पी डी. अती तेथे माती या म्हणीचा प्रत्यय आणून दिला या पिच्चरने. जी बायको नवर्‍याला मेंटल हास्पिटलात टाकते ती परत कुठल्या तोंडाने त्याच्याकडे येते? वर आणि गावभरचा फुकटा माजही उग्गीच दाखवायचा म्हणून दाखवलाय. शिवाय एका महिन्यात प्रेमच काय, लग्नापर्यंत जाणे हेही उदाहरणार्थ रोचक आहे. अर्थात कंगना भारीच आहे, तिचा रोल तिने मस्तच केलेला आहे. पण पिच्चरची स्टोरी अशी विचित्र के एल पीडी आहे त्याला कै इलाज़ नाही. गंडलाय पिच्चर, त्यातही सेकंड हाफ तर पूर्णच गंडलाय. पहिल्या हाफमध्ये निदान मजेशीर सीन्स तरी आहेत बरेच. तरी ते गुजराती वेशातले सरदार पाहूनही मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हेच बोल्तो. यक्दम सामान्य सिनेमा. उगाच कौतिक! पण हरियाणवी कंगना खूप भारी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मन्ने भी हरियाणवी कंगना मस्त लगी से, बाकी एकदम बकवास से.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अगदी हेच मत आहे सिनेमाबद्दल - कथा अगदीच बिंडोकी आहे. पण सुदैवाने कगंना चा अभिनय पैसा वसूल ठरला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेटफ्लिक्सवर वीड्स ही मालिका पाहतोय. अमेरिकेतील उपनगरी आयुष्य, लैंगिक आणि इतर उचापती, एकंदर त्या जीवनाचा अर्थहीनपणा(!) यावरचे मार्मिक भाष्य. सुरुवातीचे दोन सीझन्स खूपच आवडले. पुढे रटाळ होईल असे वाटते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ही बहुधा पहिले २-३ सीझन्सच पाहिले आहेत. पुढे कशी आहे माहीत नाही. ते 'लिटल बॉक्सेस' वाले गाणे सुरूवातीला लागते ते मस्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझाही तिसरा सीझन चालू आहे. पुढे निश्चितच कंटाळवाणी होईल याची खात्री आहे. 'लिटल बॉक्सेस' गाणे झकास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन हिंदी चित्रपट स्नॅक म्हणून बघितले, 'बेवकूफीयां' आणि 'शुद्ध देसी रोमान्स'. पैकी 'बेवकूफीयां'ची गाणी ताजी आहेत (अन्विता दत्तची गाणी शोधली पाहिजेत), आयुष्मान खुरानाचा अभिनय आणि दर्शन छान. बाकी काही काही तुकडे बरे आहेत. पण 'शुद्ध देसी रोमान्स'ने रोमँटिक कॉमेडी प्रकारच्या हिंदी चित्रपटांबद्दल असलेलं मत बदललं.

दुय्यम दर्जाच्या शहरात राहणारे हिरो-हिरॉइन एकमेकांना हिरोच्या लग्नाच्या आदल्या दिवशी भेटतात. त्याचं पोटापाण्याचं काम काय तर लग्नाच्या वरातींमध्ये भाडोत्री वराती म्हणून नाचायला जायचं. हिरोच्या लग्नासाठी हिरॉईन भाडोत्री वराती म्हणून आली आहे. इथे चित्रपट सुरू होतो. संपूर्ण चित्रपटाचा पाया म्हणजे विवाहसंस्था, लग्न करावंच का, अशासारखे प्रश्न विचारण्यात आहे. स्टिरीओटिपिकल जेंडर रोल्स (मराठी?) नाकारणाऱ्या, वरवर फार विरुद्ध स्वभावाच्या दिसणाऱ्या तरीही आयुष्य कसं जगावं याबद्दल प्रश्न पडलेल्या, त्याची उत्तरं आपापल्या पद्धतीने शोधणाऱ्या, स्वतंत्र बुद्धीच्या दोन व्यक्ती चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहेत. कोणी तिसरा दुष्ट माणूस येऊन यांच्या आयुष्याचा विस्कोट करत नाही; तर दोघंही आपापले प्रश्न विचारून, आपापली उत्तरं शोधत, आपलं आयुष्य घडवू बघत आहेत.

दोन चित्रपट एकाच आठवड्यात बघितल्यामुळे दोन चित्रपटांमधला फरक अगदी सहज दिसला. 'बेवकूफीयां'मध्ये उच्च मध्यमवर्गीय, चिकनीचुपडी "तरुणाई" एका बाजूला "काय वाट्टेल ते झालं तरी मोठ्यांना दुखावू नये" (भले ते कितीही यडपटपणा का करत असेनात) आणि दुसऱ्या बाजूला 'शुद्ध देसी रोमान्स'मध्ये दुय्यम फळीच्या शहरांतले दोघांपैकी एक आपल्या वडलांपासून लांब राहत्ये, दुसऱ्याला आईवडील नाहीत आणि दोघांनाही जो साधारण पितृस्थानी आहे त्याला जरूरीपेक्षा जास्त भाव द्यायला तयार नाहीत. महिन्याला ६२ आणि ७५ हजार रुपये प्रत्येकी मिळवणाऱ्या चित्रपटीय "तरुणाई"ला "आपलं लग्न झालं पाहिजे" यापलिकडे आयुष्याबद्दल, अस्तित्वविषयक प्रश्न पडत नाहीत; पण जयपूरसारख्या शहरात राहणाऱ्या, फार पैसेवाले नसणाऱ्या तरुणांना आयुष्याबद्दल गांभीर्याने विचार करावासा वाटतो. दोन्ही चित्रपटांत (डोक्यावर पडलेला) बाप आणि (वयानुसार शहाणपण शिकलेला) बापासारखा असणारा असं काम करणारा ऋषी कपूर आहे हा योगायोग.

परिणीती चोप्राचा 'हंसी तो फंसी' हा पण चांगला रोमँटिक कॉमेडी, स्नॅक चित्रपट आहे.

'शुद्ध देसी रोमान्स'चा दिग्दर्शक मनीष शर्माचा हा दुसरा चित्रपट. पहिला 'बँड, बाजा, बारात'सुद्धा चांगला चित्रपट आहे. शरीरसंबंध म्हणजे काहीतरी पवित्र गोष्ट आहे, त्यात बाईचं शील म्हणजे काचेचं भांडं, बायका कशा गुळमुळीत असतात या सगळ्या (रद्दी) कल्पनांना मनीष शर्मा चुपचाप मोडीत काढतो. "एकत्र झोपलो म्हणजे काय पाप नाही केलं", "एकत्र राहतोय हे ठीक आहे, पण लग्नाबद्दल बोलू नकोस" असं म्हणणाऱ्या नायिका, व्यावसायिक चित्रपटांमध्ये दाखवणाऱ्या मनीष शर्माच्या चित्रपटांकडे लक्ष ठेवलं पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परिणीती चोप्राचा 'हंसी तो फंसी' हा पण चांगला रोमँटिक कॉमेडी, स्नॅक चित्रपट आहे.

कृपया!

पहिला तासभर खरोखरच छान, उत्कंठावर्धक वगैरे आहे. नंतर परिणितीच्या आजाराचं रहस्य, त्यांचं प्रेमात पडणं वगैरे भाग अशुभाची चाहूल देतो. मग लगेच पुढे "पाच करोडच पाहिजेत ना तुला, बेटी, जा घेऊन जा..." आणि बाऊजींचा पासवर्ड वगैरे गोष्टी निव्वळ पाणचट आहेत.

यापेक्षा "लव शव ते चिकन खुराना" किंवा "मटरू की बिजली का मंडोला" हे (पाहिले नसतील तर) पहा असं सुचवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मान्य.

पण थोडी विचित्र असणारी परिणीती चित्रपटाची नायिका असणं, एवढ्यासाठी मी पूर्ण चित्रपट, दुसरा अर्धा भागही वाया घालवला असं म्हणू शकत नाही. लोकांना घाबरणारी पण बुद्धिमान नायिका, ती पण हिंदी चित्रपटात! चित्रपडाचे लेखक ती दाखवल्ये तेवढे बुद्धिमान हवे होते हे मान्यच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

टी वी एफ चे पिचर्स पाहत आहे. झकास आहे. पहिला भाग आवडला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

-----

भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी ३ वर्षांपूर्वी चीन च्या अर्थव्यवस्थेच्या विश्वातील स्थानाबद्दल एक पुस्तक लिहिलेले होते. त्यात त्यांनी चीन चा प्रभाव नुसता वाढत जाईल असे नाही तर चीन एक "दादा" म्हणून उदयास येईल असा युक्तिवाद केलेला होता. पण योगी बेरांनी सांगितल्याप्रमाणे It's tough to make predictions, especially about the future - हे लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहिलात तर मजा येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"I Am Offended" नावाची documentry पहान्यात आली.

Stand up comedy च्या सध्य:स्थितिवर चर्चा असा स्वरुप आहॆ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-रवी

हा ललित वाचनाचा कार्यक्रम पाहिला/ऐकला.
याच नावाच्या महेश एलकुंचवारांच्या लेखाचे वाचन मोहित टाकळकर यांनी केले.

कानाला खडा : महेश एलकुंचवारांच्या ललित लेखनाच्या वाटेला न जाणे.

या टायटलचा खरा अर्थ आमच्या मित्रवर्याने असा सांगितला की, लेखक इतरांच्या सरणातली लाकडं काढून आपले सरण रचत आहे Wink
नॉस्टॅलजियाचा कळस आहे हा ललित लेख. एलकुंचवारांचा पॅटर्नच झाल्यासारखे वाटत आहे. परदेशी लेखक, शास्त्रीय संगीत-भारतीय आणि परदेशी यांची तुलना (आख्या लेखात चारपाच बंदिंशींवर काही नाही), गतायुष्यातली माणसं, आणि त्या नॉस्टॅल्जियाच्या आधारे लांबवलेली निरुत्तर तत्त्वमीमांसा असा काहीसा पॅटर्न आहे.
यामध्ये जी मढी उकरुन काढली आहेत, त्यात मनस्वी, मायाळू, तटस्थ, रोमँटिक आणि पंचरस पूर्ण होण्यासाठी बाद अशी आहेत.
फँटसीचा आधार घेत एका नटाला आणि एका परदेशी कवयित्रीला बीचवर गप्पा ठोकायला आणून जीवनार्थाचे यथेच्छ पापुद्रे काढले आहेत.

मोहित टाकळकरांनी अभिवाचन चांगलं केलं. नाटककार म्हणून त्यांना एलकुंचवारांशी निवडीच्या दृष्टीने जवळीक असणं साहजिक आहे.पण एकच गोष्ट खटकली ती की त्यांनी त्यातल्या बंदीशी गायल्या नाहीत. जरा बरं वाटलं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

ती नक्षी कशी आणली?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

परवा ज्युरॅसिक वर्ल्ड पाहीला. आवडला. स्पेशल एफेक्ट्स विशेषतः डायनॅसॉर्स च्या डोळ्यातील हळूवार / रागीट भावभावना फार छान उमटल्यात. एकंदरच "कनेक्टींग विथ डायनॅसोर्स" वरती भर आहे. रोमॅन्स मस्त आहे - "चेझिंग गेम" पण फारच थोडा आहे Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अज्याबात आवडला नाही.
पहिल्या अर्ध्या भागात जरा तरी मजा आली, इरफानही होता, उगाच बरं वाटलं!
पण नंतर निव्वळ मनमोहन देसाईपट आहे. म्हणजे हिरो अक्षरशः काहीही करतो, आणि आसपासच्या गदारोळातून सहीसलामत बाहेर येतो.
आजूबाजूला टेरोडक्टाईल माणसांच्या जीवावर उठत असताना हिरविणीचं चुंबन वगैरे घेतो, मग डायलॉग पण मारतो.
नॉन्सेन्स!
आणि सगऴ्यात अपमानास्पद गोष्ट म्हणजे, डायनोसॉरचा राजा टिरॅनोसॉरस रेक्स ह्याला हिरविण एखाद्या पाळीव कुत्र्याप्रमाणे बोलावते. तो येतो, हिरविणीचं ऐकतो आणि मग काम फत्ते झाल्यावर निमूट परत जातो. अरे काय आहे हे? टी-रेक्स आहे का घरगडी? काही आदर ठेवाल की नाही?
तीच गोष्ट रॅप्टर्सची. रॅप्टर्स म्हटल्यावर लोक चड्डीत मुतले पाहिजेत असलं त्यांचं रेप्युटेशन. पण हिरोबद्दलच्या कळवळ्याने रॅप्टर्सचं हृदयपरिवर्तन होतं आणि ते हिरो/इतरांना मदत करतात.
तेव्हा समस्त डायनोसॉर परीवारातर्फे कचकावून निषेध.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत.
अनेक वर्षांनी थेटरात सिनेमा पाह्यला मिळाला, तो हा. मुलाबरोबर बंगाली डब वर्जन पाहिला. बंगालीत सगळं अधिकच बनवी आणि गमतीशीर वाटलं. धमाल आली. पहिला सव्वा तास त्याच्याकडून सगळ्या डायनोसॉरांच्या प्रजातीबद्दल ऐकण्यात गेला. मग अचानक टेरोडॅक्टिल झेप घ्यायला लागले तेव्हा तो घाबरला, आणि रॅप्टरांचे मतपरिवर्तन होण्याआधीच आम्ही घाईघाईने बाहेर पडलो. पण तोवर हिरोइनची भयानक चिडचिड होत होती त्यामुळे फारसं वाइट वाटलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यावरून आठवलं, गॉडझिलाचं 'बाङाल' भाषांतर: "खाइसे, डाइनो आइसे!" गॉडझिला रिटर्न्स/पार्ट २: "खाइसे, डाइनो आबार आइसे!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

किल्ला पाह्यला काल. जरूर बघावा.
सर्व मुलांनी छान कामे केलीयेत. अमृता पण उत्तम.
फुकटचा ड्रामा टाळून एक साधी छोटी गोष्ट सांगितलेली आहे.
बरे वाटले बघायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

"The englishman who went up the hill & came down a mountain" परत तीसर्‍यांदा पाहीला. एकदम सटल कॉमेडी, ब्रिटिश ह्युमर. झकास सिनेमा आहे.
____
ह्युग्रँट आवडत नसला (टू मच ब्रिट + नाजूक) तरी त्याचे सिनेमे रोमँटीक असतात असे लक्षात आले आहे. आज सकाळी "Four Weddings and a Funeral" पाहीला. शेवट बघायचा राहीलाय फक्त.सिनेमा आवडला.
आता एकामागून एक - Notting Hill, Bridget Jones's Diary, Sense and Sensibility, Nine Months वगैरे पहाणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द हॉलिडे हा पिच्चरही पहावा असे सुचवतो. प्युअर गोड पिच्चर आहे. पण नॉट बडजात्या गोड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आह्हा मस्त मस्त. नक्की बघते Smile
_____
काल 13 Going On 30 नावाचा चिक-फ्लिक सेनेमा पाहीला. आवडला खूपच आवडला. लहानपणीची मूल्ये, मोठे होता होता कशी लोप पावतात त्यावर हा सिनेमा असून. नायिकेने काम अ‍ॅप्ट केले आहे. मात्र प्रत्येक यशस्वी व्यक्तीने, मूल्यांचा बळी देऊन, दुसर्‍याच्या डोक्यावर पाय ठेऊन प्रगती केलेली असते हा संदेश अतिरंजित वाटला. अतिरंजित असावा अशी अशा वाटली.
____________________
Words and pictures - ५/५ स्टार्स. शब्द अधिक प्रभावी की चित्र(पेंटींग) हे द्वंद्व इतकं छान उलगडून दाखवलय. फार छान सिनेमा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द हॉलिडे हा माझा ऑल टाईम फेव्ह आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सेम हिअर.

तसा अजूनेक फेव्हरीट पिच्चर म्हणजे द ममी. (व्हॉट द फक? काय संबंध?) अजूनही इजिप्तची न्यूज पाहिली किंवा पिरॅमिड कुठे नेटवर/बातमीत वगैरे दिसले की इमहोटेपच आठवतो. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या यादीत सेन्स आणि सेन्सिबिलिटी क्लासिक आहे. माझा अत्यंत आवडता सिनेमा. ह्यू ग्रांटची थोडी सुद्धा चिडचिड होत नाही त्यात. सर्वांचेच अभिनय उत्कृष्ट - एमा टॉम्प्सन, केट विन्स्लेट, अ‍ॅलन रिकमन... आणि मूळ कादंबरीतली कथा अँग ली ने चांगल्या उत्कंठावर्धक वेगाने, विनोदी धार देऊन घडवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द्दे टाळी!
मी पाहिलेल्या तीन सेन्स आणि सेन्सिबिलिटीमधील ह्यु ग्रांटचा हा माझाही आवडता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला एकेकाळी जेन ऑस्टेन अ‍ॅडॅप्टेशन्स चं भूत चढलं होतं. बीबीसी ची प्राइड & प्रेजुडिस मालिका तर मला पाठ होती. (तोच कीरा नाइटलीचा सिनेमा अजिबात आवडला नाही). मी सुद्धा सगळे से/से च्या मालिका बघितल्या, आणि प्रा/प्रे ची एक जुनी मालिका सुद्धा. ग्विनेथ पाल्ट्रोची एमा नाही आवडली, पण नॉर्थँजर अ‍ॅबीचा सिनेमा बरा होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देवांग भट्ट आणि तारक फतेह यांचा हा संवाद पाहिला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जयंत नारळीकर यांची शेखर गुप्ताने वॉक द टॉक कार्यक्रमात अलिकडे घेतलेली मुलाखत
http://www.ndtv.com/video/player/walk-the-talk/walk-the-talk-with-renown...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Best of Enemies, a documentary about the TV debates between William Buckley and Gore Vidal during the 1968 presidential nominating conventions. It is being released later this month.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दख्खनी भाषेतील हे अप्रतीम रत्न पाहिले.

https://www.youtube.com/watch?v=y7IfOzIyXj0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

किल्ला सिनेमाला किल्ला हे नाव का दिल असेल?

संपादनः खवचटपणे नाही. सिरियसली विचारतोय. त्या सिनेमात दाखवलेल्या किल्यामुळे किल्ला नाव आहे का काही वेगळ्या कारणामुळे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

प्रत्येकजण आपापल्या किल्ल्यात / तटबंदीमागे राहत असतो असं काहीसं कारण आहे हे कुठेतरी पुसटसं वाचल्याचं /
ऐकल्याचं आठवतंय . मी चित्रपट पाहिलेला नाही .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

Occupe-toi d'Amélie (१९४९) उर्फ 'अ‍ॅमेलीवर लक्ष ठेव'

एका फ्रेन्च फार्सवरून दिग्दर्शक क्लॉड ऑतां-लाराने केलेला धमाल फार्सिकल चित्रपट. चंट (आणि टंच! Wink ) अ‍ॅमेली हिला एटियेन नावाच्या एका सेनाधिकार्‍याने 'ठेवलेली' असली तरी गणिकाधर्मास जागून तिची नजर इथे-तिथे भिरभिरायची थांबत नाही. तिच्या सर्व 'व्यवहारां'मध्ये जन्मदाता बापच मध्यस्थ तथा सचिवाची भूमिका पार पाडत असल्यामुळे सारा आनंदीआनंद असतो. एटियेनला आपल्या पलटणीसोबत महिनाभर परगावी जाणे भाग असते. आपल्या अपरोक्ष अ‍ॅमेलीचे पाऊल वाकडे पडू नये ह्यासाठी तो मार्सेल ह्या त्याच्या दोस्ताला अ‍ॅमेलीवर लक्ष ठेवायला सांगतो. मार्सेलसाठी त्याच्या दिवंगत वडिलांनी मागे ठेवलेली प्रचंड संपत्ती लग्न केल्याशिवाय त्याच्या हाती पडणार नसते. ह्यातून मार्ग काढण्यासाठी एटियेन त्याचे अ‍ॅमेलीशी (तिच्या संमतीने) खोटे लग्न लावण्याची योजना आखतो. भरीस भर म्हणून पॅलेस्ट्रीचा राजा अ‍ॅमेलीवर लट्टू होतो व तिला अंगवस्त्र करून घेण्यासाठी हात धुऊन मागे लागतो. ह्या सगळ्या गोंधळातून एटियेनच्या सहाय्याने मार्सेल अ‍ॅमेलीशी लग्न लावल्याचे नाटक करतो खरा, पण नंतर त्याला कळते की मित्राने त्याला फसवून त्याचे खरोखर लग्न लावले आहे...

धाप लागेल अशा गतीने चालणारा हा विनोदी चित्रपट म्हणजे दिग्दर्शकाने तत्कालीन फ्रेंच मध्यमवर्गीय बुर्जुआ वर्गाच्या दांभिक आचारविचारांची उडवलेली खिल्ली आहे. आज सहा दशकांनंतरही हा चित्रपट ताजा, टवटवीत वाटतो. सर्व कलाकारांनी फार्सिकल अंगांचा अभिनय छान केला आहे. त्यातही अ‍ॅमेलीच्या केंद्रवर्ती भूमिकेतील डॅनियेल डॅरीय लाजवाब!

ता. क. फ्रेंच नावांच्या उच्चारांतील व त्यामुळे त्यांच्या देवनागरीकरणातील चू.भू.दे.घे.

यूट्यूबवर इंग्रजी सबटायटल्ससहित पहा:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

तुमसे गिला नहीं है, पत्थर उठानेवालों
तुम पर कभी जुनूँ का आलम हुआ न होगा

मिलिंद - गालिब बघा हेच कसे म्हणतोय स्वतावर दगड उचलण्याचा दोष घेऊन

मैने मजनू पे लडकपन मे "असद"
संग उठाया के सर याद आया

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"हैं और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे
कहते हैं के गालिब का है अंदाज-ए-बयांं और"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

हा सातच एपिसोड्स चा सीझन पहिला . मनोरंजक आहे . जरा जरा पर्मनंट रूममेट्स ची आठवण येते . कलाकारांचा अभिनय नैसर्गिक वाटला .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

यु-ट्युब वर उगाच काहीबाही शोधता शोधता, बरेच लघुचित्रपट हाती आले. सध्या त्याचाच धडाका चालु आहे. अनेक मराठी व हिंदी शॉर्ट्फिल्म्स उपलब्ध आहेत.
थोडक्यात कथा सांगुन त्याचा हवा तसा परिणाम साधणे म्हणजे शॉर्टफिल्म. एकदम आवडलाच तो प्रकार..
-मयुरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाहुबली पाहिला.

-टेक्निकली खूप सुपीरियर आहे. भारतीय पिच्चरच्या तुलनेत तर शंभरपैकी हजार मार्क.
-मटीरिअल कल्चर लॅव्हिश, सुंदर निसर्गदृश्ये. एकदोन ठिकाणी तर चक्क चिनी wuxia जाँर चा भास झाला.
-बॅटल सीन्स भव्यदिव्य + ग्रूसम.
-बॅटल प्लॅनिंग तपशीलवार.
-शत्रू किळसवाणा आणि त्याची भाषा वेगळी दाखवली आहे. असे कळते की ती व्याकरणासकट वगैरे मुद्दाम वेगळी बनवलेली आहे. तेव्हा उगी क्लिंगॉनबिंगॉनचं कौतुक आता तितुके राहिले नाही.
-कथा साधीसुधी.
-हिरॉईन लढाऊ दाखवली असली तरी टिपिकल दाक्षिणात्य पद्धतीचा स्किन(नाभी)शो बर्‍यापैकी आहे. राघवेंद्र राव यांचे स्मरण वगैरे केले असावे बहुधा.
-सगळे पाश्चिमात्य ऐतिहासिक छाप दृश्य असले तरी भारतीय सांस्कृतिक साचा घट्टपणे रूटेड आहे.

अ‍ॅनिमेशन कुठे संपते आणि नॉर्मल दृश्य कुठे सुरू होते हे नीट दाखवता आले नाहीये काही ठिकाणी, पण तेवढं चालायचंच. ये तो शुरुआत है. इथून पुढे टेक्निकली सुपीरियर क्वालिटीचे असेच पौराणिकपट येत राहतील अशी आशा करावयास हरकत नाही.

प्यारमुहब्बतीच्या कर्दमात अडकलेले बॉलीवुड इकडे लक्ष देऊ शकेल का? उतनी औकात है? आय वुड मच लाईक टु सी अ रेस इन मेकिंग सच फिल्म्स. कारण यांना मार्केट तुफान आहे यात शंकाच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्त! बघायचा आहेच. आउटडोअर (विशेषतः निसर्ग) सीन्स अ‍ॅनिमेटेड आहेत की खरे?

बंगलोर मधे प्रचंड जाहिराती होत्या याच्या. आमची फेवरिट अनुष्का चे किती काम आहे यात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निसर्ग सीन्स खरे व अ‍ॅनिमेटेड दोन्ही आहेत. धबधब्याकडचे सीन्स खरे आहेत (अर्थातच उडीबिडी वगळता), बर्फवालेही खरे आहेत/वाटले. एकुणात खरे जास्त.

काही बाबतीत अ‍ॅनिमेटेड आहेत- विशेषतः उंचावरचे सीन्स इ. पण 'उघड/ठार अ‍ॅनिमेटेड' छाप खूप कमी आहे.

अनुष्काचे काम फार नाही. पिच्चरचे सीक्वेल येणारे पुढे त्यात असेल. तूर्त आयटम स्पेस तमन्नाने व्यापलेली आहे.

लढाईबिढाई, 'माहिष्मती नगरी', इ. मध्ये तुफान अ‍ॅनिमेशन आहे. पण ते कुठेही असहनीय होत नाय- अधिक चोखंदळांना 'इट क्यान गेट बेटर' असे वाटले तरीही.

अपडेटः धबधबा खोटा आहे हे एकदम उंचावरच्या सीन्समध्ये वाटते, पण रिव्ह्यूमधून कळते की तो सर्व प्रकारच खोटा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चित्रपट आवडला. एकदा तरी नक्कीच पाहावा असा आहे. (चांगला होउ शकतो वगैरे नेहमीची टीका होउ शकते.)
पण एवढा भव्य दिव्य करण्याचा प्रयत्न करणारा हा पहिलाच चित्रपट पाहण्यात आला. युद्धासाठी जोधा अकबर मध्ये खुपच कमी लोक दाखवले होते. इथे बरेच लोक दाखवले तरी आहेत. काही ठिकाणी अ‍ॅनिमेशन वाटले पण अ‍ॅनिमेशन आणि खरे लोक यामधली सीमारेषा जेवढी छोटी करण्याचा प्रयत्न करता येइल तेवढा केला आहे. तरिही बर्याच ठिकाणी जाणवत राहते. माहिष्मती नगरीच्या अ‍ॅनिमेशन चे सर्व अ‍ॅंगलने शूटिंग आहे. त्यामुळे त्याची भव्यता ठसण्यास फायदा झाला आहे.
बाकी रथाच्या समोर तलवारी फिरत राहताहेत, कपड्याचा शत्रुवर केलेला वापर या गोष्टी इतर कुठल्या इंग्रजी चित्रपटात पाहिल्या नाही. असे करणारा हा पहिलाच चित्रपट समजावा काय?
गाणी आणि नाच या गोष्टी स्टोरी ला खुप पुढे नेतात असे वाटत नाही.

अवांतरः ह्या डायरेक्टरने मगधीरा पण दिग्दर्शित केला आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी रथाच्या समोर तलवारी फिरत राहताहेत, कपड्याचा शत्रुवर केलेला वापर या गोष्टी इतर कुठल्या इंग्रजी चित्रपटात पाहिल्या नाही. असे करणारा हा पहिलाच चित्रपट समजावा काय?

येस इंडीड. रथ-तलवार हे खरे इनोव्हेशन आहे, तो 'कार्पेट बाँब' आपला सौदिंड्यन मसाला आहे. Biggrin

अवांतरः ह्या डायरेक्टरने मगधीरा पण दिग्दर्शित केला आहे का?

येस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

राजमौली (की राजामौली?) हृतिक रोशनला घेऊन 'इमॉर्टल्स ऑफ मेलुहा' वर सिनेमा काढणारे असे कळते. करण जोहर निर्माता आहे (अर्थातच, कादंबरीचे हक्क त्याच्याकडे आहेत). रहमानअण्णांचं संगीत असणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जळ्ळं मेलं लक्षण ते. हा पिच्चर फ्लॉप होवो अशी त्या जगन्नियंत्याकडे प्रार्थना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ए ब्याट्या, ही कोणत्या पौराणिक कथेवर आधारलेली ष्टोरी आहे ? बाहुबलीची ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चंद्रगुप्त मौर्याची वैराग्य-विरक्तीची दर्दभरी कहाणी आहे. युद्ध वगैरेला कंटाळून राज्य सोडून पायपीट करत कर्नाटकात बाहुबलीची स्थापना कशी केली याची गाथा आहे! (पळा)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

नॉट एनी पौराणिक स्टोरी आय थिंक. स्टोरीही यांनीच प्रसवलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आता हे खरे तर "काय ऐकलंत" मध्ये पाहिजे. परंतु नितांत लोभस (हा शब्द कधी आमच्या कळफलकातून बाहेर पडेलसं वाटलं नव्हतं) चित्रीकरणामुळे या धाग्यात टाकतो आहे.

https://www.youtube.com/watch?v=5KH2WKISoxs

सौजन्यः श्रीo अमुक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एकदम सहमत ! व्हिडो आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परवा रविवारी सुदर्शनला "घटाकाश" हे मिलिंद बोकीलांच्या "एकम" या लघुकादंबारीच्या नाट्यरुपांतराचे अभिवाचन पाहिले/ऐकले.
एकम मी मौजच्या दिवाळी अंकात वाचली होती. तेव्हा ती फार काही भावली नव्हती. पण प्रस्तुत कार्यक्रम ज्योती सुभाष यांनी बसवला असल्याने आणि मुख्य किरदार रीमा वाचत असल्याने पाहण्याचा मोह झाला.
एकम विषयी : खरं सांगावं तर लेखक ह्या पात्रावर काहीही आणि कितीही (भारी) खरडलेल्या कादंबऱ्या-कथानकं सध्याला प्रचंड बोर मारत आहेत. कारण मग का लिहावं ते लिहिण्याला काही अर्थ आहे की नाही इथवर उगाच तत्त्वबंबाळ बाता मारता येतात. तरीही काही गोष्टी आवडल्या त्यात प्रामुख्याने ही की बोकील लिहिताना आव आणत नाहीत. दुसरी म्हणजे एका सलग वाचनाचा अनुभव देताना ती भरकटत जात नाही. जरी ती तुकड्या तुकड्यात वाचली तरी कथेला तशी पूरकच योजना आहे.
घटाकाश : घाई वाटते. जो एकटेपणा जाणवायला हवा तो जाणवत नाही. नेपथ्य वगैरे ठीक ठीक होतं, म्हणजे पूरक असं नाही . कामचलाऊ वाटलं . संगीताचे तसेच. मनातला आवाज अंगावर यावा इतका लाउड होता .
वाचानाभिनय : रीमा : मस्त.
पर्ण पेठे : चांगली.
ज्योती सुभाष : यांच्या वाट्याला फारसं काही नव्हतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

कादंबरी भिकार वाटली होती.

सई परांजपेचा 'साझ' आठवतो का कुणाला? तो तुकड्यातुकड्यात बघायला चांगला होता. पण लता आणि आशावर बेतलेला आहे सूर्यप्रकाशाहून स्वच्छ होते. असे का बरे करावे, असे वाटून चिडचिड झाली होती, अजुनी होते. स्वच्छ तसा निर्देश तरी करावा. नाहीतर उगाच प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचा फायदा आणि गैरफायदा घेतल्यासारखे आणि त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होते. (नाही, मी अजूनही आख्खा 'आँधी' पाहिलेला नाही.)

तसेच 'एकम' वाचून वाटले होते. कथानक उघडच गौरी देशपांडेची आठवण करून देणारे होते. बरं, ते फार रंजकही नव्हते. 'उगाच तत्त्वबंबाळ बाता' हे अगदी पर्फेक्ट वर्णन आहे. पण रीमा आणि ज्योती सुभाष ही नावे बघून मलाही मोह झाला असता. Sad

सहानुभूती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>> कथानक उघडच गौरी देशपांडेची आठवण करून देणारे होते<<
अगदी बरोबर. गौरी देशपांडे व्यतिरिक्त कमल देसाई, सानिया, मेघना पेठे, गेल्याबाजारच्या कविता महाजन ही नावेही बर्‍यापैकी बसावीत. ही प्रभावळ पाहिली असता असा एक स्टेरिओटाईपच झालाय की काय अशी शंका मनाला चाटून गेली. (हे संबधित लेखिकांचे अवमूल्यन नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

An Amish mudrer

हा रहस्यपट पाहीला. ४/५.
कथा छान रंगवली आहे.
अ‍ॅक्टर दिसायला आवडला.- noam jenkins

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://youtu.be/f7CW7S0zxv4 हा एक दुवा, खरं तर पाहाण्यापेक्षा ऐकण्यासाठी. पण शशी तरूर यांना पाहाणे हे सुद्धा तितकेसे दु;सह्य नसावे.
हे ऐकायचे ते त्यातल्या प्रतिपादनासाठी नव्हे, कारण ते तसे नवे नाही, पण शैली आणि वक्तृत्वासाठी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमचे काही जुने कारनामे. जुन्या आठवणींनी हळवा झालो.

https://www.youtube.com/watch?v=qpoxHvmWPfc

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"आँखों देखी" मध्ये एकाच फ्रेमपुरता रणवीर शौरी का आला आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

शक्य असेल त्या प्रत्येकानं - शक्य नसेल त्यानं शक्य करून - 'मसान' पाहावा अशी शिफारस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हा सिनेमा फँटमने प्रोड्युस केलेला आहे जी अनुराग कश्यपने २ लोकांबरोबर सुरु केलेली संस्था आहे. काही दिवसांपूर्वी कश्यप आणि फँटमवर बरीच चर्चा झालेली ती आठवली म्हणून ही माहिती लिहिली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

नक्की का पहावा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

त्याच त्याच वळणावर घुटमळणाऱ्या राजकीय चर्चा आणि तेच ते राष्ट्रीय उन्माद आणि गोग्गोड दवणीय जीवनदृष्ट्या ह्यांचा कंटाळा आला की मी असं काही तरी बघतो आणि मग भारत महान आहे ह्यावर माझा पुन्हा एकदा विश्वास बसतो -

My eyes....THEY HURT. What was that.

Posted by Rupan Bal on Tuesday, June 9, 2015

स्रोत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बघितलं नसेल तर हेही बघा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

काल नेटफ्लिक्स वरती "हॉम्ब्रे" (Hombre) हा पॉल न्युमन चा सिनेमा पाहीला. आवडला. रेड इंडिअन्स - कॉकेशिअन लोक यांच्यामधील वर्णाधारीत संघर्ष अशी थीम आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अलिकडेच आपटे बाईंची (रधिका आपटे) 'अहल्या' नावाची एक शॉर्ट्फिल्म बघितली. छान वाटली.
काळी जादु करणारं एक विजोड दाम्पत्य व त्याला बळी पडलेले लोकं असं त्याचं सर्वसाधारण कथानक आहे.
आपटे बाईंची अजुन एक शॉर्ट्फिल्म बघितली होती 'दॅट डे आफ्टर एव्हरी डे' ती ही चांगली वाटली.

--मयुरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काळी जादु करणारं एक विजोड दाम्पत्य व त्याला बळी पडलेले लोकं असं त्याचं सर्वसाधारण कथानक आहे.

दांपत्य! आमच्या राधिकेला उगाच नावं ठेवू नका!

मला वाटतं शॉर्टफिल्ममध्ये फक्त म्हातार्‍यालाच ती जादू माहित असते. आपल्या बायकोला 'तृप्त' ठेवण्याचा हा त्याचा एक मार्ग असतो असं काहीसं सुचित केलेलं आहे. असो, असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

नाय, तेवढंच नाहीये ते. अहल्या हे नाव आणि इंद्राचे उल्लेखही सूचक आहेत. अहल्येची कथा रीव्हिजिटेड आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

थोडासा उजेड पाडावा. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

तीच फेमस की, इंद्र तिच्या ऋषी नवर्‍याचं रूप घेऊन तिचा फायदा उठव्तो. पण तो नवरा तिलाच शाप देतो की तू दगड होशील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

श्टोरी माहित नाही हे खेदाने कबूल करतो. अभ्यास कमी पडला! धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

स्पॉयलर अलर्ट



रामायण सुजॉय घोष
अहल्या गौतमाची पत्नी अहल्या गौतमाची पत्नी
इंद्र अहल्येवर भाळतो अहल्या इंद्राला चाळवते, पण न भाळण्याची संधी देते
इंद्र गौतमाचं रुप घेतो गौतमच इंद्राला स्वतःचं रूप घेण्यासाठी उसकवतो
इंद्र गौतमाच्या रूपात अहल्येला सिड्यूस करतो इंद्र प्रथम सिड्यूस करत नाही, पण जेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपण गौतमरूपात आहोत, तेव्हा लगेच चान्स पे डान्स करतो
गौतम अहल्येला (तिची काहीच चूक नसताना) शाप देऊन शिळा करतो अहल्या इंद्राला शिळा करते
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अहल्या इंद्राला शिळा करते

"तुमने झुट क्यू बोला" संवादामुळे गौतम इंद्राला शिळा करतो असे असावे. थोडक्यात, घोषबाबूने इंद्राला मिळावयाची सजा यात दिली आहे, इतर कथानक तसेच ठेवून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मिशन इम्पॉसिबल - रोग नेशन पाहिला. मस्त मनोरंजन. आवडला. पैसा वसूल. 'असाध्य ते साध्य करिता सायास' प्रकारची ठराविक एमआय फ्रँचायजीची स्टोरी. बाकी खलनायक फारच पिचकवणी वाटला. नायिका दिसायला छान पण तिच्या पात्राची नक्की भूमिका काय आहे हे नीट समजलेच नाही. आणि टॉम क्रुज आता स्पष्टपणे म्हातारा दिसायला लागलाय :(. अगदी टचटचीत तरुण ते फ्रीमन/डी-नीरोसारखा पोक्त यांमधल्या ट्रान्झिशनल स्टेजमध्ये हे कलाकार अर्धवट कात टाकलेल्या सापासारखे फारच विचित्र दिसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्रूजचं वर्णन वाचून शारुखची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

दुर्दैवाने खरं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला, उतारवयात तुंदिलतनु लपवण्याकरता, "लांब स्वेटर घालून, पहाडीयोंपर कूदने मचलनेवाले" ऋषीकपूरची आठवण झाली. अक्षरक्षः कंटाळा आला होता त्याला पहाण्याचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्नॉल्डही आता किती म्हातारा आहे पण चित्रपटात ठराविक प्रकारचीच भूमिका करण्याचा सोस का जात नाही हे कळत नाही. अमिताभनेही लाल बादशहा, मृत्युदाता वगैरे आचरट चाळे केलेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय अर्नॉल्ड म्हातारा आहे आता. शायद "शोहरत" कुच्छ चीझ ही ऐसी है जो चकाचौंध कर देती है.
.
अशोक कुमार कोणाला तरुण कधीतरी भासला का? मला नेहमी तो प्रौढच दिसत आला. म्हणजे आता चाळीशीत तेव्हाच्या काळच्या अन्य नायक-नायिका कोवळे भासू लागलेत .... EXCEPTION - अशोक कुमार Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशोक कुमार, ए के हनगल, आलोकनाथ हे सगळे पैदाइशी म्हातारे असावेत. त्यातही पहिले दोघे जास्तच. त्यांचा जन्म झाल्यावरही "बधाई हो, दादाजी पैदा हुवे हैं" वगैरे म्हटले असेल. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अशोक कुमार, ए के हनगल, आलोकनाथ हे सगळे पैदाइशी म्हातारे असावेत. त्यातही पहिले दोघे जास्तच. त्यांचा जन्म झाल्यावरही "बधाई हो, दादाजी पैदा हुवे हैं" वगैरे म्हटले असेल. (लोळून हसत)

ROFL अरे मारशील ना हसवून. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशोक कुमार कोणाला तरुण कधीतरी भासला का?

तरुण अशोक कुमार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे खरच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> मला, उतारवयात तुंदिलतनु लपवण्याकरता, "लांब स्वेटर घालून, पहाडीयोंपर कूदने मचलनेवाले" ऋषीकपूरची आठवण झाली. अक्षरक्षः कंटाळा आला होता त्याला पहाण्याचा. <<

पण आताचा ऋषि कपूर खूपच इंटरेस्टिंग भूमिकांमध्ये चांगलं काम करतो आहे. उदा. 'मेरा नाम जोकर' किंवा 'बॉबी'मधला चिंटूबाबा पाहून असं स्वप्नातही वाटलं नसतं की हा अग्निपथ'मधला खलनायक म्हणून फिट होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

त्याचा अलीकडे आलेला मारुतीकारचा एक चित्रपट छान होता. मध्यमवर्गीय - मध्यमवयीन पुरुषाचे झकास चित्रण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण आताचा ऋषि कपूर खूपच इंटरेस्टिंग भूमिकांमध्ये चांगलं काम करतो आहे. उदा. 'मेरा नाम जोकर' किंवा 'बॉबी'मधला चिंटूबाबा पाहून असं स्वप्नातही वाटलं नसतं की हा अग्निपथ'मधला खलनायक म्हणून फिट होईल.

अगदी असेच. पूर्ण सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सहमत. लक बाय चान्स मधला 'रोमी रोली' आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टॉम क्रुज आता स्पष्टपणे म्हातारा दिसायला लागलाय

अगदी ....पहावत नाही आता . आशा करुया हा त्याचा शेवटचा सिनेमा असेल...एम.आय. सीरिज मधला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mandar Katre

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरोखरच छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेल्या भारतवारीत आणलेले "जेआरडी - मी पाहिलेले" हे श्री.द.रा.पेंडसे यांचे पुस्तक काल वाचून हातावेगळे केले. तेव्हा जेआरडींचा आवाज कुठे ऐकता येईल का, याची शोधाशोध करताना सहज पुढचा व्हिडीओ सापडला आणि मग तो पूर्ण बघूनच झोपलो. माझ्या मते जेआरडींचा आवाज ऐकण्यासाठी आंतरजालावर हा एकमेव व्हिडीओ उपलब्ध आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Walter E Williams - How Much Can We Blame On Slavery?
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दृश्यम पहिला - आवडला. अजय देवगण ने अनपेक्षित रित्या चांगले काम केले आहे. कमलेश सावंत यांचा गायतोंडे ही खादाड पोलिसाची भूमिका चाकादार. चांगली करमणूक करणारा सिनेमा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0