आजचे दिनवैशिष्ट्य - ९
गब्बर सिंग
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.
.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
.
.
पुण्यस्मरण : गायक, संगीतकार हेमंत कुमार (१९८९)
.
हेमंतदांच्या आवाजात व त्यांच्याच संगीत दिग्दर्शनाखालील हे गाणं.
.
.
.
.
आणखी एक....पण संगीत कल्याणजी आनंदजींचं....आणि सोबत लताजी...
.
.
.
.
ऐसी च्या निर्णयन मंडलाच्या चरणी सादर समर्पित...
.
ऐसी च्या फेबु पेज वर जाऊन आल्यावरच हे डकवत आहे....
.
.
.
.
आधुनिक भारताच्या औद्योगिक
तांबड्या भागात रंगवलेल्या मजकुराचा तपशील काय आहे ?
.
बाकी त्यांच्या रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया या पुस्तकातील खालील मजकूर आवडला.... लई आवडला ....
(पुस्तक इथून उतरवून घेता येईल)
प्रकरण १३ - सोशल रिफॉर्म ( हे प्रकरण प्रिस्क्रिप्टिव्ह आहेसे वाटले.)
.
.
ही भगवद्गीतेवर केलेली अप्रत्यक्ष टीका आहे. वासांसि जीर्णानि यथा विहाय ... या श्लोकावर स्पेसिफिकली.
.
.