Skip to main content

हत्तीखाना

(आता तिथे खरडफळा निघालेलाच आहे, म्हटल्यावर, Separate But Equal तत्त्वास अनुसरून…)

संगीतप्रेमी हत्ती Thu, 02/04/2026 - 17:41

या प्रतिसादाबरोबर तिसरे शतक झळकावले गेले. मी कितीही शतके झळकावली तरी मी आहे एक हत्ती - प्रचंड मोठा, महाकाय, कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणारा.

संगीतप्रेमी हत्ती Fri, 03/04/2026 - 17:05

छ. शिवाजी महाराज (१६८०),

फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (१९१४)

विनम्र अभिवादन

संगीतप्रेमी हत्ती Sun, 12/04/2026 - 14:04

आशा भोसले यांचे दु:खद निधन झाले आहे. समस्त हत्ती परिवाराकडून आशाजींच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. आम्ही सगळे लतादिदी आणि आशाताईंच्या गाण्यांचे चाहते आहोत.

संगीतप्रेमी हत्ती Mon, 13/04/2026 - 18:31

१७९६ : अमेरिकेत पहिला हत्ती आला. तो भारतातून पाठवला होता.

विनम्र अभिवादन