चंद्रप्रभाचे सिंह
देवदत्त
1 minute
छापील माध्यमात प्रकाशनासाठी कथा अप्रकाशित करत आहे.
वाचकांचे अनेक आभार.
Node read time
1 minute
ललित लेखनाचा प्रकार
सस्पेन्स
मी थोडा कन्फ्यूज्ड आहे.
निकोलाय थापाडा आहे असा शेवट केला तर "आणि मी जागा झालो आणि कळलं सगळं स्वप्न होतं" टाईपचा क्लीशे शेवट होणार.
निकोलाय खरं बोलत होता असं डेफिनिटिव्ह वक्तव्य केलं तर त्या यानाचं पुढे काय झालं याचं समाधानकारक उत्तर देणारा उत्तरार्ध/ पुढला भाग लिहावा लागेल.
म्हणून तो खरं बोलतोय का खोटं हाच सस्पेन्स, असा विचार करत होतो.
सोव्हिएत कनेक्शन
हा हा हा. गोष्ट अर्धवट राहिली असं वाटत राहिलं. मला अमेरिकेत पुष्कळ सोव्हिएत कनेक्शनवाले लोक भेटले. पार रशियन क्रांतीच्या आधी आलेल्या ज्यू लोकांच्या वंशजांपासून ते १९८९नंतर आलेल्या तरुणांपर्यंत. एकही माणूस (अमेरिकन लोकांसारखा) बोअरिंग नव्हता, म्हणून माझं त्यांच्याशी चांगलं जमायचं. नंतर त्या वर्तुळामुळे माझे अमेरिकन सहकारी मला 'सोव्हिएत हस्तक' म्हणू लागले :-)