"समीर"

तू सकाळी office ला जाणार, संध्याकाळी late येणार आता हे रोजचच होणार. Free असताना किती बर असायच ना? वाट्टेल तेव्हा भेटता यायचं, हल्ली chatting कमी झालाय, बोलाणही कमी होणार, पर्यायच नाही म्हणून आपण ते समजाऊन घेणार. आत्ता काय आणि नंतर काय Busy तर व्हावाच लागणार होत.

तुझी वाट पाहायला आवडत रे मला, पण त्यानंतर तू समोर हवा असतोस, तुला घट्ट मिठी मारायची असते, तुझ्याकडून एखादा पापा हवा असतो, तुझा थकवा एका क्षणात जावा अशी माझी इच्छा असते. तुलाहि हेच हव असत ना?

पण आता काळ बदललय. Career ला जास्त महत्व देतोय आपण, कधी कधी वाटत हे सगळ कोणासाठी आणि कशासाठी??? आपल्याच future साठी, पण एवढ शिकून Job, Business करत आपण future मध्ये पण future चाच विचार करत busy नाहीना होणार?? आपण एकमेकांना वेळ देणार ना? आपण… आपण खऱ्या अर्थाने एकरूप होणार ना?

बघना किती विचित्र आहे हे सगळ, आज आत्ता या क्षणीसुद्धा मला तुझी गरज आहे, तुझ्या कुशीत येउन आसवांना वाट मोकळी करून द्यायची आहे. मी दु:खी नाहीये, आपल एकमेकांवर खूप प्रेम आहे हेही मला माहित आहे. वाईट याच गोष्टीच वाटत कि आयुष्यभर माणसाला adjust कराव लगत. काही वेळा स्वतःसाठी, काही वेळा घरच्यांसाठी, तर काही वेळा समाजासाठी. स्वतःच आयुष्य आपण खूप कमी वेळा स्वतःसाठी जगत असतो.

माझ्यासाठी पैसा महत्वाचा नाहीये रे. मला फक्त तू हवा आहेस. आत्ता या क्षणी सुद्धा तुझा सहवास तुझी सोबत मला जाणवते. आपल्या divorce ला 2 वर्ष झाली तरीहि मी तुला विसरू शकले नाही, rather तुला विसरणं शक्यच नाहीये मला. तू मात्र विसरलास, निदान तस दाखवतोस तरी. तू खुश आहेस ना मग झाल तर. Forcefully कुठलाही relation ठेवण्यात अर्थ नसतोच. अगदी मैत्री सुद्धा. मी फक्त एवढच म्हणीन अजूनही वेळ गेलेली नहिए समीर, परत ये…!!!

फक्त तुझीच,

अनामिका

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हाय!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

हाय असल्याखेरीज इतक्या अव्वल दर्जाचे ट्रॅश सुचणार नाही; आणि सुचले, तरी प्रकाशित करण्याची हिंमत होणार नाही.

खुन्नस म्हणून(/पैज लावून) टाकलेले दिसतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुठाय 'माहितीपूर्ण'? कुठाय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

उद्योग नाहीयेत, झाले.

(अपेक्षित श्रेणी: माहितीपूर्ण.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथेला आणखी टोक येण्याची गरज वाटते.
किंवा
पैसे नकोत, माणूस हवा, नाती हवीत; असं आक्रंदन किमान पुरुषानं पुरुषासाठी किंवा स्त्रीनं स्त्रीसाठी केलेलं असेल तर किमान काही आजच्या वाचकांसाठी लिहिल्याची शंका येईल!

बाय द वे, पैसे नकोत, नोकरी-व्यवसाय आणि काही व्यवधानं नकोत ते समोरच्या व्यक्तीशी कशाबद्दल बोलायचं, मोदी का फेसबुकावरच्या लाथाळ्या?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.