दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१८ सप्टेंबर
जन्मदिवस : ब्रिटिश लेखक, कोशकार सॅम्युएल जॉन्सन (१७०९), फूकोच्या लंबकामुळे प्रसिद्ध झालेला भौतिकशात्रज्ञ लेओं फूको (१८१९), अभिनेत्री ग्रेटा गार्बो (१९०५), युरेनियमपेक्षा जड मूलद्रव्य शोधणाऱ्यांपैकी एक नोबेलविजेता एडविन मॅकमिलन (१९०७), संगणकतज्ज्ञ जॉन मकॅफी (१९४५), अभिनेत्री शबाना आझमी (१९५०), मानसोपचारतज्ज्ञ, भाषातज्ज्ञ, लेखक स्टीव्हन पिंकर (१९५४), सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँग (१९७१)
मृत्युदिवस : गणितज्ञ लेनर्ड ऑयलर (१७८३), लेखक विलिअम हॅझलिट (१८३०), प्रकाशाचा वेग मोजणारा भौतिकशास्त्रज्ञ इपोलित फिजू (१८९६), समीक्षक क्लाइव्ह बेल (१९६४), अणुऊर्जातज्ज्ञ नोबेलविजेता जॉन कॉक्रॉफ्ट (१९६७), रॉक गिटारिस्ट जिमी हेन्ड्रिक्स (१९७०), अभिनेता असित सेन (१९९३), कवी काका हाथरसी (१९९५), सिनेदिग्दर्शक अरुण वासुदेव कर्नाटकी (१९९९), साहित्यिक शिवाजी सावंत (२००२), समीक्षक, साहित्यिक भा. दि. फडके (२००४)
---
आंतरराष्ट्रीय जलसर्वेक्षण दिन
राष्ट्रीयदिन : चिले
वर्धापनदिन : न्यू यॉर्क टाइम्स (१८५१), सी.बी.एस. (१९२७), सी.आय.ए. (१९४७), आंतरजाल व्यवस्थापन संस्था आयकॅन (१९९८)
१७९४ : फ्रान्समध्ये धर्मसंस्था आणि राजसंस्थेच्या विलगीकरणाचा (धर्मनिरपेक्ष सत्ता) कायदा मंजूर.
१८८५ : माँत्रियालमध्ये कांजिण्याची लस घेणे सक्तीचे केल्याने लोकांनी दंगल सुरू केली.
१९१० : अॅमस्टरडॅममध्ये २५,००० लोकांनी सर्वसाधारण मतदानाच्या हक्कासाठी निदर्शन केले.
१९१९ : नेदरलंड्समध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला.
१९२७ : पुण्यात 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स'ची स्थापना.
१९७७ : व्हॉयेजर-१ यानाने पृथ्वी आणि चंद्राचा एकत्र फोटो काढला.
१९८१ : फ्रान्समध्ये मृत्युदंडाच्या शिक्षेची अखेर.
२००५ : ३६ वर्षांनंतर अफगाणिस्तानमध्ये संसदीय निवडणुका.
२००७ : ब्रह्मदेशात बौद्ध भिख्खूंची सरकारविरोधात निदर्शने सुरू; 'भगव्या क्रांती'ची सुरुवात
२०१४ : स्कॉटलंडमध्ये स्वातंत्र्यासाठी मतदान.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
भौतिकशास्त्रज्ञ, रेडिओ
एका क्लायंटच्या हापिसात जाताना गुग्लीएल्मो मार्कोनीने बिनतारी संदेशवहनाचा जाहीर प्रयोग करून दाखवला ती जागा दिसली.
ठिकाण: न्यूगेट स्ट्रीट, लंडन.
फोटो जालावरून.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
आँ
पण रेडिओलहरींचा उल्लेख वेदात आहे. त्यावरून जगदीशचंद्र बोस यांनी रेडिओलहरींचा शोध लावला ना?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
संशोधन
तुमचा खवचटपणा अजिबात अस्थानी नाही.
मात्र संशोधनात साधारण एकाच वेळी, दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी वा संस्थांनी, साधारण एकसारख्या तंत्राचा शोध लावल्याची बरीच उदाहरणं आहेत. अॅपल-सॅमसंगच्या अनेक कॉपीराईट मारामाऱ्यांबद्दलही हेच वाचनात आलं आहे. अर्थात, अशा मारामाऱ्यांत काही वेळा एकच इंजिनियर एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत गेली आणि तंत्रज्ञान इकडून तिकडे गेलं, अशा गोष्टीही आहेत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मार्कोनी ने बोस कडून रेडिओचं
मार्कोनी ने बोस कडून रेडिओचं तंत्रज्ञान चोरलं होतं असं ऐकून आहे. कितपत खरे आहे?
पुण्यस्मरण : शंकर-जयकिशन
.
यांनी अक्षरश: डझनावारी नव्हे शेकडो गोड गाण्यांना संगीत दिलं.
.
पटरानी या चित्रपटात ... लताबाईंनी एक गाणं गायलंय यांच्यासाठी. "कभी तो आ कभी तो कभी तो आ" असे बोल आहेत त्या गाण्याचे. त्याच्या सुरुवातीचा आलाप फक्त ऐकावा व नंतर गाणं बंद करून टाकावं - इतका झक्कास आलाप आहे तो. लताबाईंची कमाल.
.
.
.
.
"जाने कहां गये वो दिन" किती
"जाने कहां गये वो दिन" किती वर्षांनी ऐकलं. सुंदर गाणं आहे.
पुणस्मरण : साखर उद्योगात
विनासहकार नाही उद्धार !
.
पुण्यस्मरण : अभिनेता,
.
फिरोझ खान वर चित्रीत झालेली फार चांगली गाणी आठवत नैय्येत. पण हे गाणं आवडतं ते रफीमुळे.
.
हॅप्पी बड्डे : अभिनेत्री
हॅप्पी बड्डे : अभिनेत्री पेनीलोपे क्रूझ (१९७४)
हाय, क्या ब्बात है !!!
.
ढेरेशास्त्री, याबद्दल तुम्ही तुमचे मत व्यक्त केले नाहीत आणि मौन बाळगलेत तर ..... शंभर शकले.....
.
.
.
.
तर ढेरेशास्त्रींच्या नक्की
तर ढेरेशास्त्रींच्या नक्की कशाची शंभर शकलं होतील हे क्लॅरिफाय करणे !!
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
दादा कोंडकेंचा डायलॉग आठवला.
दादा कोंडकेंचा डायलॉग आठवला.
.
तपशील इथे
:ड्
:ड्
बाकी फोटुंबद्दल काय म्हणणे. काही वर्षांपुर्वी हीचे एकदोन स्पानिश सिनेमे पाहिलेले, पिफमध्ये. पेड्रो अल्मोदोवार नामक दिग्दर्शकाचे. छानच दिसते त्या सिनेमांमध्ये ही.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
ऑस्करविजेत्या वेशभूषाकार भानू
या कोल्हापुरात राहतात असं ऐकून आहे.
.
बाकी बोर्डावर डकवलेलं गाणं झकासच ओ, निर्णयन मंडल. हेमंतकुमार याचं संगीत आणि आशाबाईंचा आवाज.
.
पुण्यस्मरण : केदार शर्मा
निर्णयन मंडल, जोडीला हे पण ऐकून टाका. नै म्हंजे तुम्ही ऐकलेलं असेलच. पण .... तरीही.
संगीतकार (मऱ्हाठी माणूस ओ) स्नेहल भाटकर. गायिका मुबारक बेगम.
.
.
.
गाऊस.
आज नॉर्मल दिवस आहे. गाऊसचा वाढदिवस. ३० एप्रिल.
(या प्रतिसादावरून माहितीवर्धक खुस्पटं काढणाऱ्यांचं माझ्याकडून स्टँडर्ड नॉर्मल अभिनंदन करण्यात येईल.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ॲबनॉर्मल घंटा
आज नॉर्मल दिवस आहे. गाऊसचा वाढदिवस. ३० एप्रिल.
मग घंटा वाजवा त्यानिमित्त.
माहितीवर्धक खुस्पटं
असला कसला नॉर्मल..! या गाउशाला कितीही फूरिएफूस लावली तरी मूळ स्वभाव घंटा बदलत नाही! असं अभ्रष्ट राहणं आजच्या जमान्यात ॲबनॉर्मलच!
केंद्राच्या मुळाशी नॉर्मलच.
सगळ्या विभागणीचं मूळ नॉर्मलच आहे. तुम्ही घंटा म्हणा, करवतीचे दात काढा, किंवा 'मेरे मन को भाया' छापाचे पट्टे फिरवा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पुण्यस्मरण : अभिनेत्री अचला
.
ही पैदाईशी बुढ्ढी वाटायची वोह बात अलग है !
.
.
हॅप्पी बड्डे : श्रीनिवास खळे
.
"जाहल्या काही चुका" - निर्णयन मंडल, तुम्हाला माझ्यातर्फे टेकिलाचे ३ शॉट्स् सप्रेम भेट.
३ शॉट्स मारून झाल्यानंतर आणखी ४ शॉट्स मारावेसे वाटले तर त्याला सुद्धा माझी तयारी आहे.
.
.
खळे यांनी संगीत दिलेली अनेक उच्च गाणी आहेत मराठीत. "आज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी" हे त्यातलेच एक उच्च.
.
पुण्यस्मरण : समाजवादी
बाय द वे, गेल्या ५० ते ७० वर्षांतला (भारतातला) एखादा समाजवादी नसलेला (म्हंजे सोशॅलिस्ट नसलेला) विचारवंत डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न केल्यास कोण डोळ्यासमोर येतं ?
.
वर्गवारी
नेहरू समाजवादी होते - बहुतेक सगळे राइटविंग इकॉनॉमिस्ट
नेहरू भांडवलवादी होते - डॉ लोहिया पासून प्रकाश करात पर्यंत
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
नक्कीच व कोणत्याही अर्थाने
नक्कीच व कोणत्याही अर्थाने समाजवादी (सोशॅलिस्ट) नाही असा एखादा विचारवंत डोळ्यासमोर येतो का ?
समाजवादी नाही असा विचारवंत
स. ह. देशपांडे
मे. पुं. रेगे
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ओके. बरं झालं सांगितलंत ते.
ओके. बरं झालं सांगितलंत ते. पाहतो त्यांचं साहित्य वाचायला मिळतं का ते.
१ मे
अमेरिकेत राहणारा, स्वतःला अमेरिका-खंडी मानणारा, कॅनडात जन्मलेला इसम मला सांगत होता - इतिहास साक्ष आहे, उत्तर कोरीया आणि इराण उद्या अणूबाँब टाकू शकेल.
मी त्याला विचारलं - कोणता इतिहास? तोच का, ज्यात आत्तापर्यंत एकाच देशानं दुसऱ्या देशावर अणूबाँब टाकलेला आहे.
तो म्हणाला - पण आमच्या मित्रदेशाशेजारून ते मिसाईल चालवतात. आम्हाला अधिकार आहे, त्यांच्यावर बंधनं आणण्याचा!
मी - अधिकार आणि ताकद यांच्यात फरक काय? स्वतः हजारो अणूबाँब आणि लाखो मिसाईल्सवर बसून इतरांना सल्ले देण्याचा हक्क मिळतो, का ताकद?
तो - अमेरिकेत येऊन उदारमतवादाचं कूलेड प्यायलेलं आहेस तू!
मी - हा तुझा अमेरिकी गैरसमज आहे. हजारो वर्षांच्या उदारमतवादाची भारतीय परंपरा माझ्यामागे आहे. पण तू फक्त (चुत्या) उजव्या हिंदू लोकांचा बकवास ऐकून भारत म्हणजे काय याबद्दल मतं बनवतोस. त्याला माझा इलाज नाही. अडाणीपणा दूर करण्यासाठी इंजेक्शन मिळत नाही.
मग त्याला कामाची आठवण झाली. मला कामाचा कंटाळा आलाय. एका ठिकाणी अडकल्ये सध्या. मी चावून घेतलं.
हा इसम आमच्या कंपनीचा सी.ई.ओ. आणि मी कामगार.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
या प्रतिसादामधे तुम्ही तुमचं
या प्रतिसादामधे तुम्ही तुमचं मत मांडलंय की युक्तिवाद (म्हंजे त्या इसमाच्या मुद्यांचा प्रतिवाद) करत आहात ?
बघा, जसं जमेल तसं म्हणा.
तुम्ही मला विरोधासाठी विरोधक समजता का आपली मतं असणारी व्यक्ती समजता यावर उत्तर अवलंबून आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ओके.
ओके.
तुमचा मूळ प्रतिसाद पुन्हा एकदा वाचला.
आता खालील माहीती पहा.
(१) अमेरिकेचा जपान बरोबर करार आहे ज्याद्वारे अमेरिका ही जपान चे रक्षण करण्यास वचनबद्ध आहे.
(२) हा करार १९५१ मधे केला गेला होता. कराराचा तपशील इथे
(३) करारानुसार अमेरिकेला बलप्रयोगाचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्याबद्दलचा मजकूर कराराच्या वरील दस्तावेजातून उचलून खाली डकवत आहे.
(४) उत्तर कोरियाने जपान वर क्षेपणास्त्रे डागली होती (२०१७ मधे) - पुरावा
(४) Charter of the United Nations; June 26, 1945 च्या ५१ व्या परिशिष्टानुसार सर्व देशांना कलेक्टिव्ह डिफेन्स चा अधिकार आहे.
(५) उत्तर कोरिया ला या अमेरिका-जपान कराराबद्दलची पूर्वकल्पना नक्कीच आहे.
(६) सबब जपान वर आक्रमण करण्याचा उपद्व्याप करणाऱ्या देशावर (या केस मधे उत्तर कोरियावर) अमेरिकेला बलप्रयोगाचा कायदेशीर अधिकार आहे.
(७) तुम्ही "अधिकार विरुद्ध ताकद" चे जे द्वंद्व उभे केलेले आहे ते तुमच्या स्वत:च्या उजवे विरोधक बनण्याच्या प्रतिमाबांधणीकार्यक्रमा प्रमाणेच तकलादू आहे.
--------
मंडळ आभारी आहे.
माझ्या मूळ प्रतिसादाशी असंबद्ध माहिती पुरवण्याबद्दल मंडळ आभारी आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
निरर्थक अशी श्रेणी देण्यात
निरर्थक अशी श्रेणी देण्यात आलेली आहे.
थ्यँक्यू.
मला काय म्हणायचं आहे, हे अजिबात न समजता त्यावर रँटत आहात; या माझ्या समजाला खतपाणी घालण्याबद्दल मंडळ आभारी आहे. या उलट, माझं मैत्रमंडळ माझ्या समजांवर प्रश्न विचारतात, मला विचार करायला भाग पाडतात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ओके. आता सांगा तुम्हाला काय
ओके. आता सांगा तुम्हाला काय म्हणायचं होतं ते.
आणि हे सुद्धा सांगा की तुमच्या मूळ प्रतिसादात तुम्ही ते थेट/किंवा अप्रत्यक्ष म्हंटलं होतं का ?
.
अं?
मला जे म्हणायचं आहे, आणि जे सुचवायचं आहे ते सगळं मूळ प्रतिसादात आहे. ते वाचा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
बरं.
बरं.
पुण्यस्मरण : नर्गिस (मृत्यू :
.
.
बाकी "रसिक बलमा", "नगरी नगरी द्वारे द्वारे", श्री ४२० मधली, "पंछी बनू उडती फिरू" ही ऐकून ऐकून कंटाळवाणी झालेली आहेत.
.
आज गोल्डा मिअर यांचा पण बड्डे
आज गोल्डा मिअर यांचा पण बड्डे आहे. इस्रायलच्या "Iron Lady".
उद्या, ५ मे. अतिमहान,
उद्या, ५ मे. परमात्माला सुद्धा आपल्या प्रगल्भ विचारांनी लाजवणारे अतिमहान, परमपूजनीय, विचारवंत कार्ल मार्क्स यांचा बड्डे.
मार्क्स वेगळा मार्क्सवादी
मार्क्स वेगळा मार्क्सवादी वेगळे !!
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
खरंका ?
आता हाच लेख पहा. अगदी पहिल्या धारेचा आहे. ___ लेखक : खासदार डी राजा, CPI.
.
.
.
किमान मार्क्स हा मार्क्सवादी होता असं म्हंटलंत तरी मी तुम्हाला मुर्गीपार्टी देतो.
.
व्हॉट इज सर्टन इज दॅट, आय ॲम
व्हॉट इज सर्टन इज दॅट, आय ॲम नॉट अ मार्क्सिस्ट- इति कार्ल मार्क्स १८८२
‘Ce qu'il y a de certain c'est que moi, je ne suis pas Marxiste
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
म्हणूनच प्रश्न विचारला होता
पार्टी कधी करायची ?
.
.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
पुण्यस्मरण : संगीतकार नौशाद
.
.
शकील ची शायरी, नौशाद चं संगीत, लताबाईंचा अतिकोमल आवाज, आणि पडद्यावर मधुबाला. अजून काय हवं ?
.
-------
.
या गाण्यात साधना काय झक्कास दिसते, यारो !
.
शकील ची शायरी, नौशाद चं संगीत, आणि लताबाईंचा आवाज.
.
.
------
.
अजून एक नौशाद चं गाणं. तलत चा मखमली आवाज.
.
निधन : अरुण दाते (मृत्यू : ६
मस्त आवाजाचा, व झकास भावगीतं गाणारा कलाकार गेला.
.
.
मृत्युदिवस : लेखक हेन्री
.
.
हॅप्पी बड्डे : नोबेलविजेता
.
कवी अनिल (मृत्यू : ८ मे १९८२)
थकले रे माझे डोळे हे बऱ्यापैकी आहे. उषाबाईंचंच गाणं लावायचं तर "माझ्या प्रीतीच्या फुला" हे जास्त बरं नाहिये का ?
.
वाटेवर काटे हे बेष्ट.
.
ऐसीचं फेसबुक पान पाहा.
ऐसीचं फेसबुक पान पाहा.
केळीचे सुकले बाग
केळीचे सुकले बाग
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
बऱ्यापैकी आहे.
बऱ्यापैकी आहे.
मला ते गर्ली वाटतं. का कोणजाणे.
मग आजुनी रुसूनि आहे घ्या
मग आजुनी रुसूनि आहे घ्या
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ते मस्त आहे.
ते मस्त आहे.
बड्डे : लेखिका व सामाजिक
हॅहॅहॅ
.
आयम फ्रस्ट्रेटेड. नबांनी
आयम फ्रस्ट्रेटेड. नबांनी सुद्धा तलत बद्दल काहीही लिहिलेले नाही ??
.
खऱ्याची दुनिया राहिलेली नाही हेच खरे.
.
आयला, हे बरे आहे!
बोले तो, तलतचा मी फॅन आहे, नव्हे भक्त आहे, हे ठीकच, परंतु म्हणून काय तलतच्या जयंती-बारसे-पुण्यतिथीचा (झालेच तर प्रत्येक सॉलोमन-ग्रण्डी-फ़ेज़चा) ट्रॅक ठेवून त्या-त्या दिवशी काहीतरी पोष्टविण्याचा मी मक्ता घेतला आहे काय?
(आणि तसेही, तलत आपला सर्वांचा नव्हे काय? मग इतरांनाही हातभार लावू द्या की जरा!)
परंतु तरीही, केवळ तुम्ही म्हणता म्हणून, हे घ्या. (तलतने 'तपनकुमार' या नावाने गायलेल्या बंगाली गाण्यांशी मी परिचित नसल्याकारणाने, तेवढी मात्र डकवू शकत नाही; क्षमस्व.)
साधु साधु !!!
साधु साधु !!!
मुहोब्बत तर्क की मैने
कलेजा सी लिया मैने
जमाने अब तो खुश हो
ये जहर भी पी लिया मैने
.
कलेजा नव्हे हो!
ग़रेबाँ/ग़िरेबाँ.
बोले तो, संन्याशाची (काळी) वस्त्रे, असा कायसासा अर्थ होतो, असे कायसेसे मागे कधी कोठेसे वाचले होते. (चूभूद्याघ्या.)
(आणि तर्क़ केली, म्हणजे त्यागली, सोडून दिली बहुधा. पुन्हा चूभूद्याघ्या.)
(काळीज कोण कशाला शिवेल?)
ये जहर भी नव्हे. जहर ये भी.
शब्दक्रमाला महत्त्व आहे. कॉम्रेड साहिरच्या आत्म्याला काय वाटेल?
अर्र गलती झाली ओ.
अर्र गलती झाली ओ.
---
चिडलेला स्थितप्रद्न्य आठवला.
.
:-)
उलटपक्षी, कॉम्रेड साहिर भले ही आत्म्याचे अस्तित्व मानत नसेल. पण म्हणून त्याच्या आत्म्याने असू नये काय? किंबहुना, साहिरच्या आत्म्याने असावे की नसावे हे ठरविणारा साहिर कोण? तो सर्वस्वी साहिरच्या आत्म्याचा प्रश्न अत एव अधिकार असावा, साहिरचा नव्हे, नाही काय?
उलटपक्षी, कॉम्रेड साहिर भले
.
.
निरीश्वरवादी मंडळी परमेश्वराचे अस्तित्व मानत नसतीलही. पण म्हणून परमेश्वराने असू नये काय ?
.
हेच...
... म्हणायचे होते.
(टेकिला चे ४ शॉट्स मारून
(टेकिला चे ४ शॉट्स मारून बोलतो आहे.)
प्रगट गुह्य बोले.
.
पुण्यस्मरण : तलत महमूद
.
.
.
.
.
हे आणखी घ्या...
आणि, ऑफ कोर्स...
पल्कोंकी ठंडी सेज पर ... सपनोंकी कलिया सोती है !
.
.
कोई तो सूद चुकाए कोई तो ज़िम्मा ले
उस इंक़लाब का जो आज तक उधार सा है
.
१९९८ : पोखरण येथे भारताची
हा लेख छाने.
https://theprint.in/opinion/pokhran-anniv-vajpayees-secretary-recalls-mo...
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
हा लेख छाने
पर्यायी शब्द -
(१) मस्त्
(२) झकास
(३) उत्तम
(४) चांगला
(५) बेष्ट
(६) दणकट्
(७) मजबूत
(८) जबरदस्त्
we did explode a 'device"
In 1986 a German friend of mine asked me if India had an atomic bomb. "We don't have a "bomb" bomb, but we did explode a 'device" recently", I told him.
"So you don't have it anymore, right?" was his answer.
बड्डे : अभिनेता जॉनी वॉकर
.
हॅप्पी बड्डे : अभिनेत्री
.
फरीदा वर चित्रीत झालेलं त्यातल्यात्यात बरं हे एकच गाणं आहे. बाकी "बागोंमे बहार है" किंवा "बेचारा दिल क्या करे" ही आहेतच. पण याची मजा त्यांत नाय.
.
.
म्यूट
हे गाणं म्यूट करून बघायला चांगलं आहे. सत्तरी-ऐशी उलटलेली आज्जी 'मेरे ख्वाबों में जो आये' म्हणत केकारव करायला लागली की, मला फ्रॉईड, युंग आणि समस्त मानसशास्त्रज्ञांबद्दल असूया वाटते. असे कठीण प्रश्न सोडवायला मिळण्यासाठी भाग्य लागतं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आखोंके इस तूफान को पी जा ....
.
"कभी तो मिलेगी कही तो मिलेगी" - हे गाणं बोर्डावर लावल्याबद्दल निर्णयन मंडलाला कडकडीत सॅल्युट. झक्कास गाणं आहे.
.
निर्णयन मंडलात आदूबाळ आहे का ? आदूबाळाने सिलेक्ट केलेलं असावं. गाण्याला रोशन चं संगीत आहे म्हणून वाटलं.
.
हमारे बॉट्स चारों ओर फैले हुए
हमारे बॉट्स चारों ओर फैले हुए है. गब्बर की असली पसंद वो जानते है.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हमारे बॉट्स चारों ओर फैले हुए
.
तुमची आवडती मदिरा कोणती ओ, चिंज ? आयमीन रम, जीन, व्हिस्की, टेकिला, ब्रँडी, व्हड्का, रेड वाईन, साके, राकिया, फेणी, व्हाईट वाईन, बियर ....... ?
.
आवडत्या मदिरा
आमच्या आवडत्या मदिराही चारों ओर आहेत. फ्रेंच पास्तिस, ग्रीक उझो, तुर्क राकी, डॅनिश अक्वाव्हिट, इटालियन सेक्को मार्टिनी, स्पॅनिश ड्राय शेरी, फ्रेंच कोन्याक, वगैरे...
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
आरारारा
आरारारा ,
काय तो प्रश्न आणि काय तें उत्तर .
फडतुसांना गोळ्या घालू इच्छिणाऱ्या गब्बर सिंगानंबद्दल कधी सहानुभूती वाटेल असं वाटलं नव्हतं , पण हे उत्तर वाचल्यावर त्यांच्याबद्दल अतीव सहानुभूती , करुणा वगैरे वाटली.
कॅपिटलिस्टांची तळी
उलट असं पाहा : मी पक्का उपभोक्ता आहे, त्यामुळे कॅपिटलिस्टांच्या बाजूचा आहे हे यातून सिद्ध करता येतं
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
आमच्या आवडत्या मदिराही चारों
हान तेजायला.
.
लेखक डग्लस अॅडम्सच्या
टॉवेल दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
पुण्यस्मरण : संसदपटू,
.
स्वतंत्र पक्षाचे कार्यकर्ते.
.
प्रश्न
आजच्या बोर्डावरल्या त्या 'डर ना मोहब्बत कर ले'मधल्या त्या गोग्गोड पोरी कोण आहेत?
उत्तर
Nargis & Cucco
धन्यवाद
.
'डर ना मोहब्बत कर ले'
.
बऱ्याच वर्षांनी ऐकलं. पूर्वी रेडिओ सिलोन वर लागायचं.
.
त्यातलंच हे आणखी एक. लताबाईंची नेहमीप्रमाणे तडाखेबंद कामगिरी.
.
.
.
.
हॅप्पी बड्डे : लेखक जी. के.
.
Chesterton's fence.
.
बड्डे : वाढत्या लोकसंख्येशी
.
यांचे काही क्वोट्स (१९६५ ते १९७० च्या दरम्यानचे खाली देत आहे). लोकसंख्येचा विस्फोट अशा शीर्षकाचं पुस्तक लिहिलं होतं यांनी.
.
.
.
________ Ehrlich on the first Earth Day, April 22, 1970
.
पण हे तर आम्ही माल्थसच्या
पण हे तर आम्ही माल्थसच्या नावे ऐकले होते
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
आज ३० मे. शहीद मेजर राजेश
आज ३० मे. शहीद मेजर राजेश सिंग अधिकारी यांचे हौताम्य. १९ वर्षांपूर्वी. कारगिल युद्धात.
त्यांना नंतर महावीरचक्राने सन्मानीत केले गेले.
स्मृतिदिन : संगीतकार अनिल
.
निर्णयन मंडलाला माझ्यातर्फे एक जादू की झप्पी और जोरदार पप्पी. रूठ के तुम तो चल दिये - हे गाणं बोर्डावर लावल्याबद्दल.
.
जोडीला हे पण ऐकून टाका - लताबाईंनी नेहमीप्रमाणे राडा केलेला आहे.
.
.
.
आणि हे सुद्धा -
.
.
हॅप्पी बड्डे : अभिनेत्री
हॅप्पी बड्डे : अभिनेत्री ब्रूक शील्ड्स (१९६५).
.
हाय, आज चांद इतना बेदाग क्यों नजर आता है !!!
.
हॅप्पी बड्डे : नर्गिस (१ जून
.
नर्गिस बाईंचं हे पण ऐकून टाका.
.
.
.
--------------
.
आणखी एक .... सुपर रोमँटिक ....
.
.
ग्रेट शोमॅन !
.
.
.
.
.
.
???
सोशालिष्ट-कम्युनिष्ट टेण्डन्सीज़वाला (किंवा गेला बाजार तसा आव आणणारा) इसम होता.
(शिवाय सोविएत संघात घणा पॉप्युलर होता.)
आणि तो गब्बरसिंगांना आवडावा????
काय हे!
आणि तो गब्बरसिंगांना आवडावा??
.
मला नाय आवडला फारसा.
.
सदैव चेहऱ्यावर अपराधीपणाचे, दुष्काळातून आल्यासारखे भाव असायचे त्याच्या.
.
पण गाणीगिणी बरी बनवायचा.
.
बाकी सोशॅलिस्ट-कम्युनिस्ट टेंडन्सीज वाला तर दिलीप पण होता/आहे. राज पेक्षा जरा जास्तच.
.
+/-
+
(इन जनरलच मला असले भाव असणारी मंडळी लुच्ची, चालू, डँबिस वाटतात.)
होय आणि नाही. सुरुवातीसुरुवातीची बरी होती. (बरसात, आवारा, श्री ४२०, चोरी चोरी, अगदी आह-पर्यंतसुद्धा. विच डझ नॉट से मच अबौट द मूव्हीज़ देमसेल्व्ह्ज़. मेरा नाम जोकरची गाणी ठीकठीक होती, परंतु (१) नंतरनंतर त्यांचा कंटाळा येऊ लागला, (२) नंतरनंतर एकंदरीत गेंगाणा मुकेश या प्रकाराचाच कंटाळा येऊ लागला, आणि (३) तो पिक्चर तसाही महाटॉर्चर होता. असो.)
(तसेही, त्या बऱ्या गाण्यांत ह्याचे श्रेय कितीसे?)
दिलीपकुमार मला आवडतो, असा दावा मी नक्की कधी केला?
दिलीपकुमार मला आवडतो, असा
नाय नाय. मी फक्त उदाहरण दिले की चॉईस कमी होता. राज व दिलीप हे दोघेही स्टालवर्ट्स साम्यवादाच्या दिशेने जाणारे होते.
.
"मेरा नाम राजू घराना अनाम" - हे शैलेंद्र चं गाणं कस्काय वाट्टं ??
.
देव साहेबांचं - माहीती नाही.
.
हॅप्पी बड्डे : जन्मदिवस :
.
बोर्डावर "तेरा जाना.... दिल के अरमानोंका लुट जाना" हे गाणं लावल्याबद्दल निर्णयन मंडलाचे मायंदाळ आभार.
.
मै रो कर रह जाऊंगी
दिल जब जिद पर आएगा
दिल को कौन मनाएगा
.
व्यक्ती आणि तिचे मन यात "फोडा आणि झोडा" करणारे अनेक शायर. शैलेंद्र हे त्यापैकीच एक.
.
जोडीला हे पण ऐका. आयमीन तुम्ही ऐकलं असेलच पण तरीही....
.
जरा रोताड आहे पण लताबाईंसाठी ऐका. हे शिरिष कणेकरांचं सुद्धा आवडतं गाणं आहे.
.
.
.
सावन का महीना पवन करे शोर, ये राते ये मौसम, चंदन सा बदन, छोड दे सारी दुनिया किसीके लिये, माना जनाब ने, मै तुलसी तेरे आंगनकी - वगैरे ऐकून ऐकून घिसीपिटी झालेली आहेत.
.
विजू शाह म्हणलं कि ग्लोरिया
विजू शाह म्हणलं कि ग्लोरिया इस्टेफान बै आठवतात . ऐका
;)
हम्म्म... तरीपण आपलं 'तिरछी नैनोंवाली, बीब्बी भोलीभाली'च बरंय...