ही बातमी समजली का? - ९८

कॉइटस अॅक्सिडेंटस - 'मी चुकून पडलो, आणि अपघाताने घुसखोरी झाली.' असं म्हणणाऱ्या सौदी मिलियनेअरला कोर्टाने बलात्काराच्या आरोपातून बाइज्जत बरी केलं.

field_vote: 
0
No votes yet

वाव!

यापलिकडे काहीही म्हणणं शक्य नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

असा अपराध परत होऊ नये म्हणून मूर्खाचं कापून टाकायला पाहीजे Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अपराध की अपघात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

होय होय अपघात Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाईटक्लब? व्होडका? आणि नवोदितांना जिथे गायडेड टूरसुद्धा नीट जमत नाही तिथे चुकून जाऊन पडणे? कमाल आहे या लोकांच्या दुटप्पीपणाची.
पण जजच्या बायकोला व्हॉट्सॲपवर सफाईचं पत्र लिहायचं स्वातंत्र्य नाही तिथे; नाहीतर जजची बाजूही कळली असती. म्हणून भारत बरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय युक्तिवाद आहे..!!

कितीदा पडला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL काय हे!!! शूट!!! हसून मेले . उठायची धडपड केली परत पडला परत उठायची धडपड परत .... ROFL
__

सदासर्वदा योग तूझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा |

........... सही बदला ब्वॉ ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

........... सही बदला ब्वॉ

करंट इव्हेंटनुसार ठेवण्याचे योजले आहे. आजच पहिला दिवस होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोर्ट ऑस्कर स्पर्धेतून बाहेर पडली आहे.
भारतातल्या लोकांना आता कोर्ट डीव्हीडी स्वरूपात विकत घेता येईल.
अ‍ॅमेझॉन
फ्लिपकार्ट

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

फायनल नवातल्या ७ युरोपिय!! आशियातली फक्त एक जॉर्डनची फिल्म! (नि एक कोलंबियाची)
आफ्रिकन फिल्म नाहीच?! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> फायनल नवातल्या ७ युरोपिय!! <<

'मस्टन्ग' फ्रान्सची असली तरीही दिग्दर्शक तुर्की वंशाचा आहे, चित्रपट तुर्कस्तानात घडतो आणि भाषाही तुर्कीच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आज म.टा. आणि लोकसत्तामध्ये ही विनोदी बातमी वाचली -
ऑस्कर नामांकनांच्या यादीत ‘हेमलकसा’ - लोकसत्ता
‘हेमलकसा’ ऑस्करच्या फायनलमध्ये; 'कोर्ट' बाहेर! - म.टा.

एकाच दिवशी अशी बातमी छापून येण्यात कुणाचे तरी हितसंबंध असावेत असा अंदाज आहे. कारण, ही 'मजल' म्हणजे केवळ निकष पाळणं आहे. विशिष्ट निकष पाळणाऱ्या कोणत्याही चित्रपटाला ते शक्य आहे. ऑलिंपिक ​स्पर्धेत क्वालिफाय व्हायलाच किमान दर्जा गाठण्याची गरज असते. इथे मात्र तसं नाही. इथले क्वालिफाय होण्याचे निकष केवळ तांत्रिक आहेत. ते (उदाहरणार्थ) इथे वाचायला मिळतील. त्यावरून लक्षात येईल की ह्यात विशेष असं काहीच नाही. पैसा मात्र खर्च करावा लागतो आणि तो केलेला असणार. मात्र, बातमी वाचून असा भास होतो की 'हेमलकसा'नं काही तरी महत्त्वाचं 'अचीव्ह' केलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सिनेमावाल्यांनी पाठवलेला प्रेस रिलीज वर्तमानपत्रवाल्यांनी माहिती न काढता छापला असण्याचीही शक्यता आहे.

Never attribute to malice that which is adequately explained by stupidity.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझ्या मते ही माहिती वृत्तपत्रांना आहे की नाही याने फरक पडत नसावा. जर त्या ऑस्करच्या टेंप्लेट यादीत येण्याइतका (व केवळ त्यासाठी) पैसा खर्च करण्याची कुवत व इच्छा आहे तर वृत्तपत्रांमध्ये जाहिरात व्हायला कितीसा खर्च येणार आहे? हल्ली वृत्तपत्रात येतात त्या सगळ्याच 'बातम्या' असतात असा तर तुमचा समज नाही ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Chinese had a bigger vision for education than we had: Amartya Sen

I think the nature of politics plays a big part in that, nature of women’s involvement plays a big part in that. When I wrote an article in the New York Review of Books and earlier in the British Medical Journal, if the country splits into two halves, north and west on one side and south and east on one side, it would split them in terms of how much sex-specific abortion there is, then south and east has ratios similar to Europe, and north and west has ratios way below that and way below even China. I think the women’s backwardness plays a part. But it’s a kind of two-way relationship. Women’s lack of power, pulls back economic and social development and lack of social and economic development contributes to women remaining backward. Take Punjab, it used to be the richest state in India in the 1960s, now it is 7th or 8th. Kerala was the among the poorest states, now it’s the richest state.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

India Is Building a Top-Secret Nuclear City to Produce Thermonuclear Weapons, Experts Say

Karianna asked officials with India’s state and central governments why the land inhabited by farming and tribal communities was being walled off, but they refused to answer. So Karianna sought legal help from the Environment Support Group, a combative ecological advocacy organization that specializes in fighting illegal encroachment on greenbelt land. But the group also made little progress. Officials warned its lawyers that the prime minister’s office was running the project. “There is no point fighting this, we were told,” Leo Saldanha, a founding member of the advocacy organization, recalled. “You cannot win.”

Only after construction on the site began that year did it finally become clear to the tribesmen and others that two secretive agencies were behind a project that experts say will be the subcontinent’s largest military-run complex of nuclear centrifuges, atomic-research laboratories, and weapons- and aircraft-testing facilities when it’s completed, probably sometime in 2017. Among the project’s aims: to expand the government’s nuclear research, to produce fuel for India’s nuclear reactors, and to help power the country’s fleet of new submarines.

But another, more controversial ambition, according to retired Indian government officials and independent experts in London and Washington, is to give India an extra stockpile of enriched uranium fuel that could be used in new hydrogen bombs, also known as thermonuclear weapons, substantially increasing the explosive force of those in its existing nuclear arsenal.

India’s close neighbors, China and Pakistan, would see this move as a provocation: Experts say they might respond by ratcheting up their own nuclear firepower. Pakistan, in particular, considers itself a military rival, having engaged in four major conflicts with India, as well as frequent border skirmishes.

New Delhi has never published a detailed account of its nuclear arsenal, which it first developed in 1974, and there has been little public notice outside India about the construction at Challakere and its strategic implications. The government has said little about it and made no public promises about how the highly enriched uranium to be produced there will be used. As a military facility, it is not open to international inspection.

The independent Stockholm International Peace Research Institute (SIPRI) estimates that India already possesses between 90 and 110 nuclear weapons, as compared to Pakistan’s estimated stockpile of up to 120. China, which borders India to the north, has approximately 260 warheads.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यातली ही बातमी महत्त्वाचे आहे-

So Karianna sought legal help from the Environment Support Group, a combative ecological advocacy organization that specializes in fighting illegal encroachment on greenbelt land

ही बातमी मुद्दाम उकरून काढलेली आहे असे वाटते. पर्यावरणवादी,शांततावादी,मानवतावादी,सहिष्णुतावादी इ.इ.साठी नजीकच्या काळात हा मोठा इश्यू होणार हे नक्की.
कुडनकुनलमची पुनरावृत्ती होणार असे वाटते.

ESG च्या वेबसाईटवर ही माहिती आहे-

From 2014, Environment Support Group is the India Centre of the Minnesota Studies in International Development, a division of the Learning Abroad Centre of the University of Minnesota, USA.

ही संस्था खरोखरच प्रामाणिक असेलही,मला विशेष माहिती नाही परंतु Learning Abroad चा चळवळीशी,सामाजिक कार्य इत्यादीशी काय संबंध आहे ते काही कळले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar/holiday/ar...
>>

ओ शिट !! आता कसं काय व्हायचं यंदा ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बाब्बौ!
नव्या वर्षात धुलिवंदन, गुड फ्रायडे, बुद्धपौर्णिमा गुरुवारी आले आहेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यंदाचा ३१ डिसेंबर हा नेमक्या मार्गशीर्षातल्या गुरुवारी आल्याने काहींच्या प्यार्टीची झालेली कुचंबणा अंशतः भरून निघावी, ह्या हेतूनेच २०१६ हे 'अनंगारकी' वर्ष घडले असावे; असा दाट वहीम आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Hizbollah leader Samir Kantar killed in 'Israeli air strike'

Precision missile destroyed the apartment block where Samir Kantar, who spent almost 30 years in an Israeli prison for murder, was staying

Especially in light of this news item. S-400, which India is planning to buy from Russia, is already deployed in Syria. Then how did Israeli warplanes enter Syrian airspace and hit the building in Damascus.

--------------------------------------------------

पाकिस्तानात बाजीराव मस्तानीवर बंदी घातलेली आहे.

Adding to it, he said that the historical drama is indirectly against Islam and Muslims, since it explores the relationship between Bajirao Peshwa and his Muslim wife Mastani. While there were speculations that the film was banned because of certain dialogues and intimate scenes, Hasan clarified that reasons for not allowing the release of the film weren't these.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Arun Jaitley goes to court against AAP

ओ यारा, युपीए-२ च्या दरम्यान जे काही घोटाळे झाले त्यांच्यावरच्या खटल्यांचे काय झाले ?? हे काय तेजायला डिफेमेशन चे खटले घेऊन बसलाय तुम्ही लोक !!! ड्रामेबाजी सगळी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुधा त्यावेळी घोटाळे झालेच नाहीत असे वाटते. म्हणजे जे काही घोटाळे म्हणून भासवले गेले तसे ते घोटाळे नव्हतेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

असेच वाटते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ए राजा, कनिमोझी यांना कोडताने खालीफोकट अडकवलं आहे. ऑगस्टा हेलिकॉप्टर, तात्रा ट्रक तर केवळ खोडसाळपणा! कलमाडी, तर आधुनिक विनोबा आहेत.
सिंचन, आदर्श हे पण घडले नाहीत. त्या कोळसा खाणींचे वाटप पण केवळ गंमत म्हणून क्यांसल केलय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ROFL
अनुप इन फॉर्म! ROFL

अवांतर: त्या कनिमोळी एत हो, ब्रिटीशांनी तमिळमधल्या एका ळ ला झेड केलेय Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>त्या कोळसा खाणींचे वाटप पण केवळ गंमत म्हणून क्यांसल केलय.

खाणींचे वाटप मेथडॉलॉजीच्या मुद्द्यावर (अ‍ॅलॉटमेंट वि लिलाव) रद्द केलं आहे. मेथडॉलॉजी चूक आहे की नाही हे ठरवणे कोर्टाचे काम नव्हते. हे उघड अधिकारातिक्रमण आहे. सेम विथ २जी इश्यू.

राजा कनिमोळी यांच्यावर खटले भरलेच आहेत. कलमाडीवर सुद्धा खटला आहे बहुधा. त्याचं काय झालं ते विचारणं योग्य आहे. पण जे मेन बिग टिकेट घोटाळे म्हणून दर्शवले गेले (१.७६ लाख कोटी आणि १.८६ लाख कोटी) ते घोटाळे नव्हतेच. सिंचन घोटाळा हा पाठिंब्याच्या मोबदल्यात (आधी आणि आतासुद्धा) दाबला गेला असेल.

आदर्श घोटाळा हा सुद्धा रिअल घोटाळा होता की नाही याबद्दल साशंक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मेथडॉलॉजी चूक आहे की नाही हे ठरवणे कोर्टाचे काम नव्हते. हे उघड अधिकारातिक्रमण आहे.

सहमत आहेच. पण हा उत्तरार्ध झाला.
मुळात जी काही मेथडॉलॉजी वापरली होती त्यात भ्रष्टाचार झाला होता म्हणूनच कोळसा घोटाळा काय किंवा टुजी काय दोन्हीमध्ये लायसन्सेस रद्द केली गेली. त्याही पुढे जाऊन कोर्टाने लिलावच करावा ही भुमिका घेतली हा अधिकारातिक्रमण असले तरी भ्रष्टाचार झालाच नव्हता हे समजणं म्हणजे अतिरेक झाला.

भ्रष्टाचार झालाच. आणि कोर्टाने त्यावर निकाल देताना अधिकचे अधिकारातिक्रमण केले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुळात जी काही मेथडॉलॉजी वापरली होती त्यात भ्रष्टाचार झाला होता म्हणूनच कोळसा घोटाळा काय किंवा टुजी काय दोन्हीमध्ये लायसन्सेस रद्द केली गेली....
भ्रष्टाचार झालाच. आणि कोर्टाने त्यावर निकाल देताना अधिकचे अधिकारातिक्रमण केले.

एक्झॅकटली. २जीमध्ये एअर्सेल-मॅकसिस डील सारखे अँगल नसताना नुसतचं फस्ट-कम-फस्ट-सर्व केलं असतं तर तो घोटाळा म्हणता आला नसता. पण इथे शिस्तीत फेवरेटिजम होतं.

आत्ताची केंद्र आणि महाराष्ट्र सरकारं घोटाळ्यावर काहिच करत नाहीयेत (मेनली सिंचनवाला आणि वाद्रावाला. बाकीचे बहुदा कोडतात आहेत. ) म्हणून घोटाळे झाले नाहितच असं म्हणणं बरोबर नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सरासरी व्यक्तीसाठी २०१५ हे आत्तापर्यंतचं सर्वोत्तम वर्ष.

- terrorism accounted for about 1.8 percent of violent deaths worldwide. And for all that terrorism deaths have increased since 2012, they remain responsible for perhaps three hundredths of one percent of global mortality. All collective and interpersonal violence together accounted for around 1.1 percent of total deaths in 2012. Rabies was responsible for three times as many deaths as terrorism that year. Stomach cancer killed more people than murder, manslaughter, and wars combined.

- 6.7 million fewer kids under the age of five are dying each year compared to 1990.

- In August came news that there had not been a single case of polio detected in Africa in over 12 months, meaning the disease is now known to exist only in Pakistan and Afghanistan. What used to be a global killer, with 350,000 cases as recently as 1988, is on the verge of extinction.

- the proportion of the world’s population that is undernourished has slipped from 19 percent to 11 percent between 1990 and today.

...the world is better-educated, better-fed, healthier, freer, and more tolerant—and it looks set to get richer, too.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी वृत्तपत्रांनी या बातमीला प्रसिद्धी दिलेली नाही, की माझ्या वाचनातून ते निसटलं?
Shashi Tharoor’s bill to decriminalise homosexuality defeated in Lok Sabha

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सदर बिल विचारार्थही दाखल करता आलेले नाही.
त्यामुळे ते विधेयक लोकसभेने नाकारले असे वार्तांकन चुकीचे आहे. त्यावर विचार करणेही लोकसभेने नाकारले. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उच्च न्यायालयाचा खोचक टोला : तसेच एसटी महामंडळ तोटय़ात चालवण्याऐवजी त्याचे खासगीकरण करा आणि त्यादृष्टीने विचार सुरू असेल तर त्याबाबतचे धोरण सरकारने आणावे

राज्यात एसटी वाहतूक हीच अधिकृत वाहतूक मानण्यात आलेली आहे. त्यामुळे काही अपवाद वगळता बेकायदा वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने वारंवार दिलेले आहेत. मात्र त्यानंतरही तोटय़ात चालणाऱ्या एसटी महामंडळाचे नुकसान भरून काढण्यासाठी वा तोटा थांबविण्यासाठी काहीच केले जात नसल्याबाबत राज्य सरकारला न्यायालयाने मंगळवारच्या सुनावणीत धारेवर धरले.

पण पण पण - एसटी वाहतूक हीच एकमेव अधिकृत का आहे व असावी ?? ही मक्तेदारी का व कशी नाही ? व मक्तेदारी असूनही सरकारी महामंडलाला तोटा का होतो ??

महामंडलाला होणारा तोटा हा त्या बेकायदा खासगी बस, जीप, टमटम यांमुळेच होतो हे कशावरून ?? त्या खाजगी जीप्स, टमटम या प्रामुख्याने कनेक्टिंग "फ्लाईट्स" सप्लाय करत नसतील कशावरून ??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>पण पण पण - एसटी वाहतूक हीच एकमेव अधिकृत का आहे व असावी ?? ही मक्तेदारी का व कशी नाही ? व मक्तेदारी असूनही सरकारी महामंडलाला तोटा का होतो ??

मक्तेदारी केवळ कागदावरच आहे.

(कागदावरील) मक्तेदारीबरोबरच सामाजिक जबाबदारी महामंडळाला उचलावी लागते. त्यामुळे उदा. तळेगाव ते अमुकतमुक (बुद्रुक) वगैरे सेवा (प्रवासी पुरेसे नसले तरी) कम्पल्सरी चालवाव्या लागतात. या सेवांमधील तोटा जेथे पॅसेंजर्स मिळतात तेथून उदा. ठाणे-पुणे मार्गावरून भरून काढावा अशी अपेक्षा असते. परंतु तेथे महामंडळाला खाजगी बसेसबरोबर स्पर्धा करावी लागते. (म्हणजे मक्तेदारी कागदावरच राहते). आणि हे खाजगी बसचालक तळेगाव ते अमुकतमुक (बुद्रुक) सेवा चालवत नसल्याने त्यांना ठाणे-पुणे मार्गावर एसटीपेक्षा कमी दरात वाहतुक करणे शक्य होते. त्यामुळे तिथे एसटीचा निभाव लागत नाही. तसेच खाजगी बसचालक जसे किलर दर आकारू शकतात म्हणजे मे महिन्यात मुंबई-रत्नागिरी प्रवासाला हजार रुपये वगैरे तसे एसटी आकारू शकत नाही कारण तिथे (जागरुक नागरिकांमुळे) न्यायालये आडवी येतात. [टप्प्याचे अंतर किती, टप्प्याचे भाडे किती, एवढ्या अंतरात किती टप्पे, लिती भाडे हा हिशेब न्यायालये मागतात. अशा केसेस एसटीने दादर पुणे एशियाड सेवा सुरू केली तेव्हा झालेल्या आहेत].
-----------------------
एसटीचे म्हणणे इतकेच असायला हवे- मक्तेदारी एन्फोर्स करा, नाहीतर तोटा भरून द्या.

खाजगीकरण करा हा न्यायालयाचा सल्ला अधिकारातिक्रमण आहे.
-----------------------
या खेरीज राज्यातल्या प्रत्येक आमदाराला आपल्या तालुक्यातून मुंबईला आणि पुण्याला जाणारी बस हवी असतेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एसटीचे म्हणणे इतकेच असायला हवे- मक्तेदारी एन्फोर्स करा, नाहीतर तोटा भरून द्या.

हा हा हा.

एस्टी ही सरकारी (सरकार हे मेजॉरिटी ओनर). व तोटा भरून देणारे सुद्धा सरकार. मक्तेदारी एन्फोर्स करणारे सुद्धा सरकार.

क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सरकार आणि एसटी वेगळे नसतील तर एसटीला तोटा व्हायचा प्रश्नच येत नाही ना? आणि मग तोट्यातल्या एसटीचे खाजगीकरण करताच येणार नाही ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सरकार आणि एसटी वेगळे नसतील तर एसटीला तोटा व्हायचा प्रश्नच येत नाही ना? - बरोबर. एस्टीचा तोटा सरकारकडे संक्रमित केला गेला व सरकारने टॅक्सपेयरकडे संक्रमित केला. म्हंजे - तो तोटा टॅक्सपेयरच्या खिश्यातून भरला गेला. पण राज्यसरकारचा टॅक्स पेयर हा खूप वाईड बेस असल्यामुळे .....

आणि मग तोट्यातल्या एसटीचे खाजगीकरण करताच येणार नाही ना? - खाजगीकरण केले जाऊ शकतेच. कारण Firm boundaries are clear. एस्टी महामंडल हे सरकारची उपकंपनी (सबसिडियरी) आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>एस्टीचा तोटा सरकारकडे संक्रमित केला गेला व सरकारने टॅक्सपेयरकडे संक्रमित केला.

तसा आपोआप संक्रमित होत नाही बहुधा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एका आरटीआय पृच्छेतून उघडकीला आलेल्या माहितीनुसार सोशल मीडियावरचा व्यक्तिगत खात्यांवरचा वावर खुद्द प्रधान सेवकांचा असतो. बराच वेळ मिळतो असं दिसतंय.
Revealed: Who Manages PM Modi’s Facebook, Twitter Accounts? (And 9 Fascinating RTI based Facts)

>> While replying to the RTI, Government of India has said all personal social media accounts of PM Modi are managed by him personally, and there is no staff or PR agent behind those interesting tweets and selfies. <<

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

In the last 18 months, PM Modi has not taken a single day’s leave. Considering that he has made 18 foreign & 10 domestic trips and stayed away from the country for 89 days, and overall 100 days away from office, this is indeed incredible.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पंतप्रधानांनी स्वतःच इतका वेळ सोशल मीडियावर घालवावा का, हा मुद्दा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

स्मार्ट फोन्समुळे सोप्पं झालंय. कुठेही येता-जाता गाडीत, विमानतळावर, संडासात वगैरे करता येत असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटतं आजवरचे सर्वच पंतप्रधान १८-२० तास काम करत असत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

उपयोग काय? त्याबद्दल ट्विट करणे किंवा आपल्या पित्त्यांना आरटीआय खाली माहिती काढायला सांगणे हे कुठे सुचलं? मोदीच स्मार्टच आहेतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाय आरटीआयखाली प्रश्न सर्व पंतप्रधानांबाबत विचारला असला तरी उत्तर फक्त मोदी १८ तास काम करतात असं देणं हाही स्मार्टपणाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

फक्त मोदी १८ तास काम करतात असं उत्तर कुठं दिसलं?

थोडं गूगलिंग केल्यावर मनमोहनसिंग देखील सुट्ट्या घेत नसतं अशी आर्टिकल्स दिसली. तीदेखील मनमोहनांच्या पित्त्यांनी लिहिली असावी. खर खोट न.नि जाणे.

आणि अती रोचक हे आर्टिकल देखील सापडलं.
http://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2469332/Non-resid...

सो जुन्या पंप्रंच्या काही सवयींबद्दल मोदींच कौतिक होत असलं तरी काहींबद्दल बेक्कार टीका देखील होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तसं उत्तर नाही दिसलं.

फक्त मोदींबाबतच उत्तर दिलं गेलं असं वाचनात आलं. आधीच्या पंप्र बाबत मौन होतं असं वाचनात आलं.

While the specific question was how many sick and casual leave were availed by prime ministers in the past 10 years, the Prime Minister's Office (PMO) has replied only for Modi.

या बातमीत अठरा तास कामाविषयी काही दिसत नाही. ते मी फेबु/व्हॉअ‍ॅ वर वाचलं

http://timesofindia.indiatimes.com/india/At-78-workaholic-PM-puts-in-18-...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिल्लीमधे ऑड इव्हन फॉर्म्युला स्त्रियांना लागू नाही.
http://m.ndtv.com/delhi-news/women-cng-cars-bikes-likely-to-be-exempted-...

"समानते"चा आणखी एक नमुना.

सीएनजीला सूट ठीक. पण बाईक्स आणि स्त्री ड्रायव्हरची कारही एक्झेम्प्टेड..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पंधरा दिवस प्रयोग करणार होतात ना, मग तो धड करायचा!
हे काय नवंच! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रत्येकाला आपल्या व्यक्तीगत जीवनात हव्या त्या प्रकारचं डिसक्रिमिनेशन करण्याचा विकल्प असावा, तर प्रत्येक सरकारला आपापल्या राज्यात हव्या त्या प्रकारचं डिसक्रिमिनेशन करण्याचा विकल्प असायलाच हवा. हे फडतूस पुरुष लोक गाड्यांची गर्दी करतात, स्वतः एअरकंडिशन ऑफिसात बसतात, आणि घरी राहाणाऱ्या स्त्रियांना त्या प्रदूषणाचा त्रास होतो. तेव्हा या असल्या पुरुषांची प्रदूषण करण्याची शक्ती चेचूनच टाकली पाहिजे. मी तर म्हणतो की अधूनमधून हव्या त्या पुरुषाला काही कारण नसताना थोबाडीत मारण्याचा हक्क सर्व स्त्रियांना मिळायला हवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'राजेशब्बर सिंग' अशी सही राहिली वाटते Wink
ROFL आज पेटलीएत मंडळी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'राजेशब्बर सिंग' अशी सही राहिली वाटते

मला 'राब्बर घास्सिंग' अशी सही जास्त आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे portmanteau आहे किंवा कसे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी तर म्हणतो की अधूनमधून हव्या त्या पुरुषाला काही कारण नसताना थोबाडीत मारण्याचा हक्क सर्व स्त्रियांना मिळायला हवा.

जरा संभाळून बोला, पाली चुकचुकतील!!!
चार पाय आणि शेपटीवाल्या हो, उगाच गैरसमज नको!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द हिंदूची बातमी म्हणते

All two-wheelers, CNG-run vehicles, electric and hybrid vehicles, women drivers and with child up to 12-years-old, emergency vehicles such as ambulances, fire, hospital, prison vehicles etc., those on the way to hospital for medical treatment and the physically challenged need not comply with the rules of the scheme.

तसे असेल तर बहुधा मुलांना शाळेत घेऊन जाणार्‍या स्त्रिया असाव्यात अश्या सरसकट विचारांतून ही बाब अ‍ॅड केली असेल. त्याला फार अर्थ आहे अशातला भाग नाही पण नुसतेच "बायका ड्रायव्हर्स" ना वगळले या पेक्षा जरा बरे आहे इतकेच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

राष्ट्रगीत चालु असताना मोदी चालत होते!

यावर सोशल मिडीयावर काही सिरीयस कमेंट्स तर काही धमाल कमेंट्स चालु आहेत. त्यातला एक-दोन मासले

-- हेच जर हमिद अन्सारींने केले असते तर आतापर्यंत त्यांच्यावर अविश्वास ठराव आणायची मागणी झाली असती
-- खरंतर राष्ट्रगीताने मोदींचा अपमान केला आहे. ते चालत असताना त्याने वाजावणे थांबवायला हवे होते! Smile
--
अजून एकः Modi was concentrating towards camera, so he forgot National Anthem ROFL
---
अजून एकः Modi taught its Musical chair, he has to run when its ON and have to sit when its OFF, Smile Smile Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खरंतर राष्ट्रगीताने मोदींचा अपमान केला आहे. ते चालत असताना त्याने वाजावणे थांबवायला हवे होते!

झक्कास

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकंदर प्रकार मजेशीर आहे. मोदीसाहेब थोडे गोंधळलेले दिसतात. होतं असं कधी कधी. ही फारशी महत्वपूर्ण घटना नाही. आभासी सोशल मीडियावर जास्त वेळ घालवला की प्रत्यक्ष आयुष्यातही भास होतात. मात्र ही बातमी वाचल्यावर मलाही लगेच अन्सारीसाहेबांचीच आठवण झाली. उदा. या चर्चेत सर्व प्रोटोकॉल पाळणाऱ्या अन्सारीसाहेबांची देशभक्ती अनेक स्वयंघोषित देशभक्तांनी चवीचवीने चघळली आहे. तिथे अन्सारी आडनाव असल्यानेच अशी चर्चा होते आहे हे मी म्हटले होते मात्र ते अनेकांना मान्य नव्हते.

आता

कोणत्याही संघटना/समुहात (यात देशही आला) चिन्हे, प्रतिके आणि त्याबाबतची "दृश्य" आस्था या किती महत्वाच्या असतात आणि त्या गोष्टी तश्याच प्रेरक ठेवण्यासाठीची अधिकार्‍यांची जबाबदारी किती महत्वाची असते हे सांगायला नकोच.

इथपासून ते उच्चपदावरील व्यक्तींनी गांगरुन जाणे हे देशासाठी कसे वाईट परिस्थितीचे निदर्शक आहे इथपर्यंत जोरदार काथ्याकूट झाला होता. आता मात्र आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी परिस्थिती असल्याने अनेकांनी या प्रसंगाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलेले दिसते.

आता राष्ट्रगीताचा तथाकथित अपमान करणाऱ्यांना थिएटरमधून हाकलणारे देशभक्त मोदींनाही हाकलणार आहेत की काय हा प्रश्न मात्र विचारावा वाटतो. Wink Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता राष्ट्रगीताचा तथाकथित अपमान करणाऱ्यांना थिएटरमधून हाकलणारे देशभक्त मोदींनाही हाकलणार आहेत की काय हा प्रश्न मात्र विचारावा वाटतो. (डोळा मारत) Wink

प्रायश्चित्त म्हणून आले की जाऊन पाकिस्तानला !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

एबीपी माझाने काल कोल्हापूर हॉनरकिलींग प्रकरणावर आधारित ही पॅनेलचर्चा दाखवली..

पण अजून धागापटू मराठी संस्थळांवर पुरोगामी-प्रतिगामी चर्चा झडल्या नाहीत...नवलच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

हे काय नवं, हा नक्की काय प्रकार आहे? असे विद्यार्थांना डिपोर्ट का करताहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इथे थोडं स्पष्टीकरण आहे:
http://timesofindia.indiatimes.com/india/University-of-Manavallu-In-Sili...

दोन-तीन वर्षांपूर्वीही बे एरियातल्या काही फेक युनिव्हर्सिटीज् अशाच कारवाईमुळे अडचणीत आल्या होत्या. तिथेही हे बीजिंग-विजयवाडा कनेक्शन होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह! चांगली तपशीलवार बातमी आहे टाऑई मध्ये चक्क

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मटातली बातमी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Bigger brains cause Flynn effect?

The Flynn effect is the substantial and long-sustained increase in both fluid and crystallized intelligence test scores measured in many parts of the world from roughly 1930 to the present day.

-------------

Poland’s constitutional crisis goes international

-------------

Christians have best sex ratio in India

चांगला सेक्स रेशो असण्याचे फायदे कोणते ?? दर १००० पुरुषांमागे १०२३ स्त्रियांच्या ऐवजी २०२३ स्त्रिया असत्या तर असे काय झाले असते की जे खूप इष्ट (डिझायरेबल) आहे व सगळ्यांसाठी जास्त चांगले आहे ?

-------------

Pakistan detains 6 women involved in arranging wives, funds for Islamic State

“What our investigations have shown is that this network of around 20 women from wealthy backgrounds brainwash young girls in these institutions, provide funds for IS and also arrange wives for the terrorists of ISIS,” he said.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगला सेक्स रेशो असण्याचे फायदे कोणते

चांगला सेक्स रेशो हे इन इटसेल्फ चांगलं आहे, पण ते एका मर्यादित प्रमाणातच. माझ्या मते चांगला सेक्स रेशो हा स्त्रीपुरुष समानतेचा इंडिकेटर आहे. भारतात 'मुलगी काही आपला आधार होऊ शकत नाही; मुलीला शिकवून फायदा नाही कारण शेवटी तिला स्वयंपाकघर सांभाळूनच राहावं लागणार; (कारण) मुलीला नोकरी मिळणार नाही/मुलीने नोकरी करू नये' अशा प्रकारचे विचार बरेच लोक बाळगतात, आणि त्यापोटी हुंडा देण्याची प्रथा आलेली आहे. आणि हे ओझं टाळावं म्हणून सेक्स रेशो घटतो. त्यामुळे या विचारांचा इंडिकेटर म्हणून सेक्स रेशो दिसतो. ज्या समाजात स्त्री असणाऱ्या व्यक्तीकडे पुरुषाइतकाच तुल्यबळ रिसोर्स म्हणून पाहाण्याऐवजी बर्डन म्हणून पाहिलं जातं तो समाज आपलं ह्युमन कॅपिटल इनएफिशियंटली वापरतो हे उघड आहे. तेव्हा सेक्स रेशो सुधारणं याकडे मी असे विचार नष्ट करणं या दृष्टिकोनातून बघतो. जोपर्यंत सामाजिक सत्य बदलत नाही तोपर्यंत रेशो सुधारेल असं वाटत नाही. मात्र सरकारांसाठी स्त्रीभ्रूणहत्येवर बंदी घालणं सोपं असतं. विचार बदलणं 'होईल सावकाश, आपोआप, कधीतरी' असं म्हणून कारपेटखाली ढकललं जातं. सिंप्टम्सवर उपचार करणं सोपं असतं. ताप आला की तो उतरवण्यासाठी उपाय करणं सोपं असतं. मलेरियाचा नायनाट करण्यासाठी डास घालवले पाहिजेत, आसपासचं पाणी घाण असणार नाही याची काळजी घेतली पाहिजे... तेवढं कोण करणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शॉल्लेट हा गुर्जी.

-----

माझ्या बायकोचे म्हणणे हे की - सेक्स रेशो सुधारला तर - आत्ता जो कमी सेक्स रेशो आहे त्याचे जे काही दुष्परिणाम दिसत आहेत ते कमी होतील. पुरुष संख्याबलाच्या अधिक्यावर व बाहुबलाच्या आधारावर स्त्रियांवर जे अत्याचार करतात (घरात व घराबाहेर) त्यातले काही तरी कमी होतील (स्त्रियांचे संख्याबल वाढले तर ....).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरुष संख्याबलाच्या अधिक्यावर व बाहुबलाच्या आधारावर स्त्रियांवर जे अत्याचार करतात

संख्याबल जास्त असेल तरच अधिकार गाजवता येतो असं नाही. आता ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं तेव्हा त्यांचं संख्याबल किती होतं? मुद्दा शक्तीस्थानं कोणाच्या ताब्यात आहेत हा आहे. इंग्रजांसाठी हे सैन्य होतं, समाजात ते शक्तीस्थान म्हणजे उत्पन्न मिळवण्याची क्षमता. जोपर्यंत एका वर्गाकडे केंद्रीकरण राहातं, आणि इतरांना त्यांपासून वंचित ठेवलं जातं तोपर्यंत संख्याबलातला फरक फारसा महत्त्वाचा ठरत नाही. इतके दिवस शारीरिक श्रम पाचसात वेळा गरोदर न राहाता करता येणं हा पुरुषांचा प्रचंड अॅसेट होता. त्यामुळे घरकाम सोडून सगळीच कामं - लिखापढीचीही - पुरुषांनी घेतली. आता शारीरिक क्षमतेचा मुद्दा बहुतेक नोकऱ्यांत राहिलेला नाही. तसंच गरोदरपणाही चाळीस वर्षांच्या करिअरमध्ये दोनदाच येतो. म्हणून मागास विचार नष्ट होऊन सेक्स रेशो सुधारेल अशी आशा आहे. त्याला वेळ लागेल. त्यासाठी आत्ताची मुलं वीस वर्षांनी लग्नाच्या बाजारात उभी राहून मुली मिळत नाहीत म्हणून हुंडा द्यायला लागतील तेव्हाच फरक पडेल असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दा शक्तीस्थानं कोणाच्या ताब्यात आहेत हा आहे.

हल्ली घरांत टिव्ही रिमोट कोणाच्या ताब्यात आहे त्यावरून शक्तीस्थान कोणाच्या ताब्यात आहे ठरते म्हणे.
अशावेळी स्त्रियांसाठी ज्या मालिका चालताहेत त्या बघुन तर... हॅ हॅ हॅ! Wink

- स्वारी, पण सिरीयस चर्चेत हा पाचंटपणा करायचा मोह आवरला नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इतके दिवस शारीरिक श्रम पाचसात वेळा गरोदर न राहाता करता येणं हा पुरुषांचा प्रचंड अॅसेट होता. त्यामुळे घरकाम सोडून सगळीच कामं - लिखापढीचीही - पुरुषांनी घेतली.

आणखी थोडं मागे जाऊन पद्धतशीर शेती, नांगरणी वगैरे, सुरू झाल्यावर शक्तिस्थान बदललं. कारण पुरुषांच्या कमरेवरच्या (आणि मानेखालच्या) भागात स्त्रियांपेक्षा अधिक शक्ती असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बालगुन्हेगारी कायद्यासंदर्भात शशी थरूर यांचं भाषण ऐकण्यासारखं आहे.

My speech on the Juvenile Justice Bill. This is the kind of thing I am in politics for, not to duel with drunk journos.

Posted by Shashi Tharoor on Friday, 22 May 2015

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Pope Contrasts Jesus’ Birth, Excess in Christmas Eve Homily

VATICAN CITY—In his Christmas Eve homily Thursday, Pope Francis noted the simplicity of Jesus’ birth as he rebuked what he called societies’ intoxication with consumerism, pleasure, abundance and wealth.

Christians around the world joyfully prepared to recall the birth of Jesus. But in his only public Christmas Mass, in the splendor of St. Peter’s Basilica, the pope counter-weighted his joy with a lament for people’s excesses and what he described as a “culture of indifference, which not infrequently turns ruthless.”

Francis said Jesus “calls us to act soberly, in other words, in a way that is simple, balanced, consistent, capable of seeing and doing what is essential.”

Should we be intoxicated with producerism, displeasure, scarcity, and destitution ???

------------------------------------------------

Put on some Putin: Russian president inspires new perfume

------------------------------------------------

Why you should always buy the men’s version of almost anything

The New York City Department of Consumer Affairs compared nearly 800 products with female and male versions — meaning they were practically identical except for the gender-specific packaging — and uncovered a persistent surcharge for one of the sexes. Controlling for quality, items marketed to girls and women cost an average 7 percent more than similar products aimed at boys and men.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पोप यांचे "हाव" (Greed) या विषयावरचे विचार (quotations) नेहमीच आवडतात. Greed is devil's dung. - हे त्यातलेच एक.

Should we be intoxicated with producerism, displeasure, scarcity, and destitution ???

अगदी लगेच दुसरा अंत गाठण्याची गरज नाही. पाश्चात्य देशांमध्ये (माझा अनुभव अमेरीकेपुरता मर्यादित आहे अर्थात) प्रचंड अन्नाची नासाडी, नासधूस, अति प्रदूषण करणे, materialism, एकमेकांची ऐपत पोषाखावरुन जोखणे व तदनुसार वागणे आदि दोष आहेतच. हे सत्य आहे. ते नाकारुन चालणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Should we be intoxicated with producerism, displeasure, scarcity, and destitution ???

साधारण धार्मिक अंगाने जाणारी शिकवणी याच अर्थाची असते. त्यामुळे इथे तिरकस प्रश्न विचारण्यात अर्थ नाही, ते लोक लगेच 'हो' म्हणतील.

जरा विचार करता, consumerism, pleasure, abundance and wealth यांची नशा न चढणं, किंबहुना नशा चढण्यापेक्षा पाय जरा जमिनीवर असणंच योग्य हे पटणं कठीण नसावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

His account, and those of others who have lived with or fought against the Islamic State over the past two years, underscore the pervasive role played by members of Iraq’s former Baathist army in an organization more typically associated with flamboyant foreign jihadists and the gruesome videos in which they star.

Even with the influx of thousands of foreign fighters, almost all of the leaders of the Islamic State are former Iraqi officers, including the members of its shadowy military and security committees, and the majority of its emirs and princes, according to Iraqis, Syrians and analysts who study the group. They have brought to the organization the military expertise and some of the agendas of the former Baathists, as well as the smuggling networks developed to avoid sanctions...

(दुवा)

अवांतर: My brother kept us safe - जेब! बुश

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकेतल्या शाळेत मुलांवर किती ताण पडू द्यावा ह्यावरून जे मतभेद झाले त्यात चिनी / भारतीय वंशाचे पालक आणि गोरे पालक ह्यांच्या विचारांतला फरक उघडकीला आला?
New Jersey School District Eases Pressure on Students, Baring an Ethnic Divide

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

गेली अनेक वर्षं ओबामाकेअर म्हणजे जगबुडी असा कंठशोष केल्यानंतर, बर्‍याच गरीब-श्वेतवर्णीय-बहुसंख्या असणार्‍या (पक्षी: रिपब्लिकन पक्षाचे हक्काचे मतदार) राज्यांच्या गव्हर्नर्सना उपरती होऊ लागली आहे.

But in Arizona, Arkansas, Indiana, Iowa, Michigan, New Jersey, Nevada and Ohio, Republican governors have expanded Medicaid under the health care law or defended past expansions. In South Dakota, Tennessee and Utah, Republican governors are pressing for wider Medicaid coverage. And Republican governors in a few other states, including Alabama, have indicated that they are looking anew at their options after rejecting the idea in the past.

असं असलं तरी, एरवी राज्यांचे हक्क म्हणून बोंबाबोंब करणारे हाऊस आणि सिनेटमधले रिपब्लिकन्स मात्र आपला हट्ट सोडायला तयार नाहीत. अगदी वायोमिंगसारख्या कट्टर राज्यातही हीच तर्‍हा आहे:

No member of Congress has attacked the Affordable Care Act with more zeal than Senator John Barrasso, Republican of Wyoming. But Gov. Matt Mead of Wyoming, also a Republican, is urging state legislators to expand Medicaid to cover thousands of low-income people.

बातमीचा दुवा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Iran's Rouhani urges Muslims to fix Islam's global image

Iranian President Hassan Rouhani says Muslims should strive towards improving the world's opinion of Islam, which he says has been tarnished by violence. "We must remove Islam's negative image from today's cyber and real space," he told a conference in Tehran. Mr Rouhani, a religious moderate, said Islamic principles opposed violence. In a veiled reference to Saudi Arabia and its Gulf allies, he also criticised nations which had bought US weapons and fired them at fellow Muslims. Iran is staunchly opposed to the Saudi-led aerial bombardment campaign targeting Shia Houthi rebels who seized control of large parts of Yemen earlier this year. "How many bombs and missiles have you purchased from America this year?" Mr Rouhani asked. "If you had distributed the money for those bombs and missiles among poor Muslims, nobody would be going to bed hungry."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिंहावलोकन- हाताची मागची बाजू
Mumbai Congress journal blames Jawaharlal Nehru for state of affairs in Kashmir

As the Congress celebrates its 131st Foundation Day on Monday, an article published by the party’s Mumbai unit has caused a stir as it blames Jawaharlal Nehru for the state of affairs in Kashmir, China and Tibet.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

#अमेरिकेतल्या शाळेत मुलांवर किती ताण पडू द्यावा ह्यावरून जे मतभेद झाले त्यात चिनी /--------"

इकडे ब्रिटिशांनी शिक्षण अभ्यासक्रम आणला तो चांगला नोकरपेशा तयार होण्यासाठी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

When the actress was asked what the term good friends mean in Bollywood, Kangana answered, ” It means f**k buddies.”

जिन्हे नाझ है हिंद पर वोह कहां है ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दारू पिण्यासाठी परवाना हे जुनंच प्रकरण आहे; गोमांसबंदीसारखी आता जाग आलेली दिसते. आता जाग येण्याचं कारण काय असेल? हॅ हॅ हॅ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!