ही बातमी समजली का? - ८१

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
==
सनी देओल इन वाराणसी कायद्याच्या कचाट्यात
--
आणखी एक फिल्म कायद्याच्या कचाट्यात -
Restraint on release of Sunny Deol’s ‘Mohalla Assi’ extended till Aug 25

दिग्दर्शक : 'चाणक्य' फेम चंद्रप्रकाश द्विवेदी

ट्रेलर :

field_vote: 
0
No votes yet

गुरु शिष्य परंपरा के नाम पर ......

"आज पे लू या कल पे लू" चा विश्वविख्यात शेर आठवलां. फिराख गोरखपुरींच्या नावाने खपवला गेला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सॅड. बातमीत कोर्टाने बॅन केलाय अस लिहिलय. हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाने पारित केला हे आश्चर्यच आहे कंसिडरिंग द स्फोटक कंटेंट..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अच्छे दिन यायला २५ वर्षे लागतील! असे आता भाजपा अध्यक्षच म्हणताहेत. पण ते असो. प्रत्येकाच्या अ‍ॅझप्शन्स नुसार त्याची/तिची एस्टिमेट्स असतात.

मला यात एक वाक्य विलक्षण लक्षणीय वाटलं:

ब्रिटीश राजवटीच्या आधी जागतिक स्तरावर भारताचं जे स्थान होतं, देशाला जो मान मिळत होता, तसाच पुन्हा मिळवून द्यायचाय. त्या सर्वोच्च स्थानी जाणं म्हणजेच 'अच्छे दिन' प्रत्यक्षात येणं आणि या कामासाठी पाच वर्षं पुरेशी नाहीत, असा विचार अमित शहा यांनी मांडला.

१. ब्रिटीश भारतात यायच्या आधी जगात देशाला किती मान मिळत होता हे कसे ठरवावे? तो सध्या मिळतोय त्याहून कमी होता? कसा काय?
२. त्या सर्वोच्च स्थानी - म्हणजे ब्रिटीश भारतात यायच्या आधी भारत जगात 'सर्वोच्च' स्थानी होता? हे कसे ठरवले असेल?

त्यांचे हे वक्तव्य केवळ राजकीय अस्मितेच्या पोकळ कोषात गुरफटवणारे निराधार व खोटे वक्तव्य समजून दुर्लक्ष करण्यायोग्य आहे की त्यात काही तथ्यांश आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ब्रिटीश राजवटीच्या आधी जागतिक स्तरावर भारताचं जे स्थान होतं, देशाला जो मान मिळत होता, तसाच पुन्हा मिळवून द्यायचाय. त्या सर्वोच्च स्थानी जाणं म्हणजेच 'अच्छे दिन' प्रत्यक्षात येणं

ह्या वाक्यांनी भीती निर्माण झाली आहे. नशिब लोह किंवा ब्राँझ युगात नेण्याचे स्वप्न नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोह किंवा ब्राँझ युगात नै हो.... सुवर्णयुगात न्यायचं असावं. घरोघरी सोन्याचा धूर वगैरे....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

त्यांचे हे वक्तव्य केवळ राजकीय अस्मितेच्या पोकळ कोषात गुरफटवणारे निराधार व खोटे वक्तव्य समजून दुर्लक्ष करण्यायोग्य आहे की त्यात काही तथ्यांश आहे?

ह प्रश्न तुम्हाला पडला हे रोचक आहे? तुमच्या मते काय असेल याचं उत्तर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

राजकीय अस्मितेच्या पोकळ कोषात गुरफटवणारे निराधार व खोटे वक्तव्य समजून दुर्लक्ष करण्यायोग्य

दुर्लक्षाची साथ पसरली आहे कि काय पुरोगामी लोकांत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बाकी अजेंडे जरी बाजूस ठेवले तरी ब्रिटिशपूर्व काळातल्या जागतिक जीडीपीच्या २०-२५% हिस्सा भारताचा होता असे एक एस्टिमेट आहे. तत्कालीन समाज कृषिप्रधान होता आणि जास्त लोकसंख्या, सुपीक जमीन, इ. मुळे कृषिजन्य उत्पादने भारतात जास्त होती त्यामुळे जीडीपीचा हिस्सा जास्त वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माहितीबद्दल आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१ /-१

तत्कालीन भारत कृषीप्रधान नव्हता बहुधा. उलट मॅन्युफॅक्चर्ड गुड्सच्या व्यापारात मध्ये अग्रेसर होता. मॅन्युफॅक्चर्ड म्हणजे अर्थातच हाताने बनवलेले पण नैसर्गिक स्वरूपातले नाही असे जिन्नस. (सुती/रेशमी कापड, परफ्यूम्स वगैरे).

ब्रिटीशकालीन धोरणांमुळे हे सर्व उद्योग बंद पडू लागल्याने शहरातील कारागीर खेड्यांत परत जाऊन परंपरागत शेतीवर गुजराण करू लागले. आणि भारत शेतीप्रधान देश झाला. [कदाचित अशा लोकांनी शेतीचे पारंपरिक स्किल गमावले असेल त्यामुळे शेतीही नीट जमत नसेल].

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

१ लाख वर्षापूर्वी आफ्रीकेचा जीडीपी जगाच्या जीडीपीच्या ९०% होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

???????????????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

उपहास होता तो अजो. कीती वर्षे भूतकाळात जगणार आहेत ही संघाची लोक? आणि ती बेसलाईन प़कडुन बसणार आहेत? म्हणुन मी अजुन एक भारी बेसलाईन दिली. कदाचित ५ लाख वर्षापूर्वी जगाचा १००% जीडीपी आफ्रीकेचा होता.
जग कीती बदलले आहे ह्याचे १० टक्के तरी भान ठेवावे अशी अपेक्षा आहे राज्यकर्त्यांनी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग तेवढा विकास साधण्यासाठी भाजपा ने किती काळासाठी सत्ता मागावी असे तुम्हाला वाटते ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुन्या काळापासून आत्तापर्यंत पाहिलं तर प्रगती चक्रवाढ दराने होतेय, त्यामुळे लै नाही तरी १०० वर्षे बास व्हावीत, नै?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

येस इंडीड. तपशिलात ती एक चूक झाली खरी. धन्यवाद!

बेसिकली लार्ज पॉप्युलेशन, त्यामुळे मोठा वर्कफोर्स, हेन्स ग्रेटर प्रॉडक्शन ऑफ मेनी गुड्स, वगैरे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आभार!

अश्या (आर्थिक) दृष्टीने इतिहास लिहिलेले मराठीत एखादे पुस्तक आहे काय? मला लढाया नी राजांचा इतिहास वाचुन कंटाळा आलाय Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आत्ता या क्षणी तरी एकच आठवतेय. अ.रा.कुलकर्णी यांचे शिवकालीन महाराष्ट्र म्हणून पुस्तक आहे. अब चौकात मिळून जावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

https://en.wikipedia.org/wiki/Economic_history_of_India#Declining_Share_...

British economist, Angus Maddison argues that India's share of the world income went from 27% in 1700 (compared to Europe's share of 23%) to 3% in 1950.[17] Modern economic historians have blamed the colonial rule for the dismal state of India's economy, investment in Indian industries was limited since it was a colony.[

=======================================================
आर्थिक इतिहास माहित नसणे, "ब्रिटिशांपूर्वीचा भारत" या शब्दाचा नेमका न्यूनगंडी अर्थ घेणे हे सिडो-पुरोगामित्वाला साजेसेच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नेमक्या उल्लेखाबद्दल धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अशा nadir पासून पुढे कुठल्याही दिशेने पाहिल्यास प्रगती दिसणारच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ते काही असो....

अच्छे दिन आले की कळवण्यात येईल. तोवर अच्चे दिन येण्याविषयी कोणतीही चौकशी करू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

NDTV news

BHOPAL: BJP today said its party president Amit Shah had been misquoted on "Achche din" in media reports and aired a recording of his speech at a meeting in Bhopal yesterday.

Slamming what he called "sensationalism of headlines," union minister and BJP leader Piyush Goyal said, "We saw a twisted statement attributed to our president in a section of media... Some newspapers think that anything can be carried... It was a closed door meeting but since he has been misquoted therefore we are playing the recording."

"As you have heard it is clear that the heading given that it will take 25 years for ache din to come is totally wrong. We condemn it. We hope responsible journalism will be the focus," Mr Goyal said after the recording was played.

The BJP has said that Mr Shah had in fact said that it would take 25 years to restore India to its "ancient glory." The recording played, and transcripts distributed thereafter, have no mention of "Achche din," which trended on Twitter this morning amid attacks from the opposition

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

सेटलवाड बैंच्या हाफिसांवर छापे

ते कायद्यापरमानण काय ते चालु द्या - चालेल अशी आशा करूया. मात्र त्या बातमीत म्हटलंयः

परकीय चलन नियंत्रण कायद्यानुसार कुठल्याही स्तंभलेखक, व्यंगचित्रकार, प्रकाशक, मुद्रक, प्रतिनिधी, संपादक यांना परदेशी देणग्या स्वीकारता येत नाहीत.

या नियमामागचं लॉजिक समजलं नाही. कायदा बनवताना असा नियम का बरे केला असावा? का हा ही ब्रिटीश वारसा आहे?

तसे असल्यास जे जे सरकारविरुद्ध जनमत निर्माण करू शकतात त्यांच्या निधीवर चाप बसवण्यासाठी ब्रिटीशांनी ठेवलेल्या तरतुदी/क्लृप्त्या अजूनही काढाव्याश्या वाटत नाहीत (याच सरकारला असे नाही - याआधीच्याही कोणत्याही सरकारला. ) हे भारतीय नागरीकांचं दुर्दैव म्हणावं काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या नियमामागचं लॉजिक समजलं नाही. कायदा बनवताना असा नियम का बरे केला असावा? का हा ही ब्रिटीश वारसा आहे?

ह्या नियमा मधे लॉजिक आहे. परकीयाला भारतात प्रकाशन कंपनी काढुन त्याला जे पाहिजे ते छापता येते. सरकारला पटले नाही तर सरकार त्या प्रकाशन कंपनीला आणि त्याच्या प्रमोटरला ओळखते तरी आणि काही कारवाई तरी करु शकते. त्यामुळे अशी काही गळचेपी वगैरे होत नाहीये.

पण कोणी परकीयाने, त्या बाई सारख्या कोणाला गाठुन देणगीच्या नावा खाली पैसे देवून वाटेल ते छापुन घेतले तर भारत सरकार त्या देणगीदारापर्यंत कसे पोचणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा प्रतिसाद जरा चुकला.
व्यंगचित्रकार त्या यादीत बघुन मी अधिकच चकीत झालो. मला विशेषतः त्याबद्दल बोलायचे होते (म्हणून ते बोल्ड केलेय)

त्यांनी आपल्या कलेसाठी परकीय मोबदला घेतला तर नक्की काय गैर आहे? का सरकारे व्यंगचित्रकारांना इतकी भितात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझा प्रतिसाद जरा चुकला.

मी ही काहीतरीच लॉजिक लावलेले. Blum 3

पण मला वाटते, मूळ आक्षेप "देणगी" ला असावा, कदाचित "मोबदल्याला" नसावा.
कारण तुम्हाला परदेशातुन मोबदला मिळणार म्हणजे ते ट्रेडींग झाले आणि त्यात बर्‍याच गोष्टी येतील, रजिस्ट्रेश्न, टॅक्सेशन वगैरे.
पुन्हा मोबदला म्हणजे नाव दडवता येणार नाही.

व्यंगचित्रकाराने काढुन द्यावीत ना परकीय माणसाला चित्रे पैसे घेउन, पण मग इन्वॉइस पण करायला लागेल.

त्यांनी आपल्या कलेसाठी परकीय मोबदला घेतला तर नक्की काय गैर आहे?

माझ्या मते सध्या ही सर्व प्रकारचे कलाकार आपली कलाकृती विकुन परकीयांकडुन मोबदला घेतात. माझ्या मते मुद्दा "देणगी" शी संबंधीत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२०१०ला नवा कायदा आणला गेलेला ज्याने १९७६ च्या कायद्याला सुधारायला आणला गेला.
खाली १९७६च्या कायद्याचा मसुदा आहे. (होप्फुली विश्वासार्ह). त्यातही कार्टूनीस्टचा उल्लेख आहे.
http://www.aiclindia.com/Acts/Foreign%20Contribution%20%28regulation%29%...

( प्लीज नोट इअर्स माय लॉर्ड Lol

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

नव्या कायद्यात कार्टुनिस्टचा उल्लेख करण्याचे कारण असीम त्रिवेदी असेल की काय? की त्रिवेदीकांड २०१० नंतरचं आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्रिवेदीकांड हे अण्णा आंदोलनाच्या हे-डेज मधील आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ते कायद्यापरमानण काय ते चालु द्या - चालेल अशी आशा करूया.

सेटलवाड बाईचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Police have alleged that Teesta claimed Rs 5,000 as reimbursements for the hairdo in Rome and another Rs 3,800 for the one in Pakistan. The expenses were put under the "secular education or legal aid expenses" head.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

असं पायजे. Pharma price control has stunted innovation

From an average of four new drugs being launched in any specific category in 2011, the number has dropped to a mere one in 2014-15, implying a 75% decline in new launches, according to estimates by IMS Health — a leading healthcare market research agency.

According to the report, consumption of price-controlled medicines in rural areas dropped by 7% in past two years, whereas sales of other medicines increased by 5%. It says even in Tier-II and III cities or in places outside metros, such medicines have witnessed a muted growth.

हा रिपोर्ट/ही बातमी प्रकाशित करणे हे सुद्धा मोटिव्हेटेड असेलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा विदा पुरेसा वाटत नाही.२००९-१०-११ सालांत जी मंदी होती त्यावेळी सर्व कंपन्यांनी रीसर्चवरचा खर्च कमी केला. तेव्हा रिकाम्या झालेल्या पाइपलायनीतून आत्ता काही बाहेर येत नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माफ करा, पण नवीन औषधं डेव्हलप करून ती लॉन्च करणार्‍या कंपन्या भारतात आहेत?
मला अशी लॉन्च केली गेलेली (से १०) नवीन औषधं आणि त्यांचे मॅन्युफॅक्चरर्स यांची यादी कुठे मिळू शकेल कुणी सांगू शकेल का?

(यात खवचटपणा दाखवायचा हेतू नाहीये, खरोखरच उत्सुकता आहे)

बाकी प्राईस कंट्रोल ड्रग डेव्हलपमेंट स्टंट करतो याविषयी काही शंका नाहीये. कॅनडाचंच उदाहरण घ्या. गेल्या कित्यक दशकांत कॅनेडियन औषध इंडस्ट्रीला एकही ड्रग मार्केटला आणता आलेलं नाहिये, युएसला लागून असून...

(तुम्हाला नुसतं इफेक्टिव्ह ड्रग हवंय? कितीतरी स्वतात देतो. पण त्याचबरोबर ते ड्रग सेफही असायला हवंय? मग गुमान त्याची किंमत टाका!!!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण नवीन औषधं डेव्हलप करून ती लॉन्च करणार्‍या कंपन्या भारतात आहेत?

माझ्या मते भारत या क्षेत्रात पुढे आहे. अगदी नंबर वन नसेलही. पण अनेक भारतीय फार्मा कंपन्यांनी अनेक अशी ड्रग्स लाँच केलेली आहेत. उदा.

दुसरे म्हंजे Contract research organization. ह्याची व्याप्ती व स्कोप तपशीलवार माहीती केल्यानंतरच कॉमेंट करता येईल. पण हा एक सॉलिड प्रकार आहे. व भारतात अनेक Contract research organization आहेत. इथे पहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या मते भारत या क्षेत्रात पुढे आहे. अगदी नंबर वन नसेलही. पण अनेक भारतीय फार्मा कंपन्यांनी अनेक अशी ड्रग्स लाँच केलेली आहेत. उदा.
दुसरे म्हंजे Contract research organization. ह्याची व्याप्ती व स्कोप तपशीलवार माहीती केल्यानंतरच कॉमेंट करता येईल. पण हा एक सॉलिड प्रकार आहे. व भारतात अनेक Contract research organization आहेत. इथे पहा

तुम्हाला ड्रग डेव्हलपमेंट म्हणायचंय ते हे होय! मग चालू द्या...
Smile
मला वाटलं 'नवीन' (मराठीत नॉव्हेल) औषधनिर्मितीबद्दल चर्चा चालू आहे...
मनात म्हंटलं की साला, आपण सगळी हयात नवीन औषधनिर्मितीक्षेत्रात घालवली तरी आपल्याला ही माहिती कशी नाही? तेंव्हा जरा माहिती करून घेऊया. म्हणजे पुढेमागे तिथे जाऊन सेटल झालो तर एखादा रोल मिळवता येईल.
काही जास्त अपेक्षा नाही, आपल्या शराब-कबाबची सोय बाहेरच्या बाहेर झाली तरी बस्स!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मार्मिक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनमोहन सिंग यांच्याबाबत ही रोचक बातमी.

http://www.loksatta.com/sampadkiya-news/nuclear-deal-with-usa-is-benefit...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे मस्त लिहीले आहे आणि काही नविन माहीती तर फारच रोचक आहे. ह्यांचे पाय मातीचे काय शेणाचे असावेत असे दिसतय.

http://www.loksatta.com/sampadkiya-news/appointment-of-amrtya-sen-ethica...

त्यातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सेन यांनी आपल्या काळात केलेल्या नेमणुका. यातील लक्षणीय नेमणूक उिपदर सिंग यांची. त्या इतिहासकार आहेत इतकीच त्यांची ओळख नाही. त्यांच्या तीर्थरूपांचे नाव मनमोहन सिंग. म्हणजे पंतप्रधान सिंग यांनी सेन यांना कुलपती नेमायचे आणि सेन यांनी सिंगकन्येची नियुक्ती इतिहास विभागात उच्चपदी करायची, हे राजकारण नव्हे काय? या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी सेन यांनी नियुक्ती केली गोपा सभरवाल यांची. त्या दिल्लीतील श्रीराम महाविद्यालयातील साध्या प्राध्यापक. त्यांना तेथून थेट दरमहा पाच लाख रुपयांच्या वेतनावर या विद्यापीठात सेन यांनी आणले. त्याचा चांगलाच बभ्रा झाल्यावर त्यांचे वेतन कमी करण्याची नामुष्की सेन यांच्यावर आली. त्याच वेळी लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे हे विद्यापीठ जरी बिहारात होते तरी या सभरवालबाईंनी दिल्ली सोडून तिकडे येण्याचे कष्ट घेतलेच नाहीत. या सभरवालबाईंनी अंजना शर्मा यांना अशाच दणदणीत वेतनावर विशेष अधिकारी म्हणून नियुक्त केले. या सभरवालबाई, अंजना शर्मा आणि उिपदर सिंग या चांगल्या मत्रिणी आहेत हा काय केवळ योगायोग मानावयाचा काय?

हा क्विड प्रो को प्रकारचा भ्रष्टाचार समजुन बाबा बंगाली वर केस करायला हवी का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उिपदर

याचा उच्चार काय आणि तुम्ही ते कसे टंकलेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याचा उच्चार काय आणि तुम्ही ते कसे टंकलेत?

मी नाही हो टंकले, लोकसत्ताच्या अग्रलेखातुन कॉपी केले आहे. त्यांना उपिंदर म्हणावयाचे असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आळीमिळी गुपचिळी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख गमतीशीर आहे. लेखात इतका अंतर्विरोध आहे की नक्की संपादकांचे म्हणणे काय हेच समजत नाहीये

सेन यांनी नव्या राजकीय नियुक्तीसाठी वाट मोकळी करून देणे अधिक मोठेपणाचे ठरले असते

ऑ म्हणजे सरकार बदलले की सेनांनी राजीनामा द्यायला हवा होता असे म्हणणे आहे का?

त्यामुळे त्याच्या निर्मितीची सूत्रे परराष्ट्र मंत्रालयाच्या हाती आहेत. म्हणजेच ती सुदैवाने स्मृती इराणी यांच्या मनुष्यबळ विकास खात्याहाती नाहीत. तशी ती असती तर सेन यांची किरकिर काही प्रमाणात तरी क्षम्य ठरली असती.

पुन्हा ऑ! कशी काय क्षम्य ठरली असती? केवळ संपादकांना स्मृतीतै आवडत नैत म्हणून?

शिवाय इथे ते म्हणतात सूत्रे परराष्ट्र मंत्रालयाच्या हातात आहेत. तर दुसरीकडे म्हणतात श्री सिंग यांनी त्यांची नियुक्ती केली. श्री सिंग परराष्ट्र मंत्रालय बघत होते? जर पंतप्रधानांचा यात सहभाग असतो तर मग सुत्रे परराष्ट्र मंत्रालया कडे असती काय किंवा स्मृती इराणींकडे असली काय नक्की काय फरक पडतो? या संपादकांचं (केतकरांचं कसं इंदीरा म्हटलं की लॉजिक गंडे तसं) खरमरीत वैग्रे लिहायच्या अविर्भावात लॉजिक पुरतं गंडतं असं अनेकदा दिसतं.

केतकर जसे ओढुन ताणून बाईंची स्तुती गोवायचे तसे हे ओढुन ताणून स्मृती बैंना टपलीत मारत असतात. विनाकारण!

म्हणजे पंतप्रधान सिंग यांनी सेन यांना कुलपती नेमायचे आणि सेन यांनी सिंगकन्येची नियुक्ती इतिहास विभागात उच्चपदी करायची, हे राजकारण नव्हे काय?

पुन्हा तेच नक्की नियुक्तीची सुत्रे कोणाच्या हातात आहेत? परराष्ट्र मंत्रालय की पीएमओ एकदा काय ते ठरवा बॉ!

==

बाकी शेवटचे प्रश्न वाजवी आहेत, त्याची मर्त्य अमर्त्यांनी उत्तरे द्यावीत हे बरे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

विकीपीडियावरून साभार :

Singh was awarded the Netherlands Government Reciprocal Fellowship in 1985, to pursue research at the Instituut Kern, Leiden. She was awarded the Ancient India and Iran Trust/Wallace India Visiting Fellowship to pursue research in Cambridge and London in 1999. She was also a Visiting Fellow of Lucy Cavendish College, Cambridge. Singh has received the prestigious Daniel Ingalls Fellowship at the Harvard-Yenching Institute, Harvard University in 2005. [...] She was visiting professor at the University of Leuven, Belgium as the recipient of the Erasmus Mundus Fellowship, May–June 2010.[1]

आणि तरीही एका स्त्रीची ओळख केवळ तिचे पिता कोण आहेत ते सांगण्याएवढीच करून दिली जात असेल, तर ते सेक्सिझम म्हणायचं की आणखी काही ते कुबेर आणि प्रभृतींना विचारायला हवं. असो. चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

म्हणजे सरकार बदलले की सेनांनी राजीनामा द्यायला हवा होता असे म्हणणे आहे का?

ह्याचे उत्तर कुबेरांनी वर दिले आहे. त्यांच्या मते सेन बाबांची नियुक्तीच जर राजकीय आणि दोस्तीखातर केलेली होती तर दोस्त सत्तेवरुन गेल्यावर सेनबाबांनी राजीनामा द्यायला हवा होता ना.

बाकी शेवटचे प्रश्न वाजवी आहेत, त्याची मर्त्य अमर्त्यांनी उत्तरे द्यावीत हे बरे!

जर ममो कन्येची नियुक्ती खरच झाली होती तर वेगळ्या उत्तरांची काय गरज आहे. ही गोष्ट टाळायलाच हवी होती ना.

@ ऋ - कुबेरांना काय नावे ठेवायची ते ठेवा हो, पण त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले आहेत त्या बद्दल पण लिहा की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ ऋ - कुबेरांना काय नावे ठेवायची ते ठेवा हो, पण त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले आहेत त्या बद्दल पण लिहा की.

त्याबद्दल काय लिहायचं
सेनसुद्धा राजकारण खेळताहेत. त्यांच्या हाती नोबेलचे आणि स्वतःच्या प्रतिमेचे पत्ते आहेत. सगळीच राजकीय शुळवड असताना केवळ सेन यांनी राजकारण करू नये अशी बाळबोध अपेक्षा कुबेर का ठेवताहेत हे तेच जाणोत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सेनसुद्धा राजकारण खेळताहेत. त्यांच्या हाती नोबेलचे आणि स्वतःच्या प्रतिमेचे पत्ते आहेत. सगळीच राजकीय शुळवड असताना केवळ सेन यांनी राजकारण करू नये अशी बाळबोध अपेक्षा कुबेर का ठेवताहेत हे तेच जाणोत!

ही नुस्ती राजकीय धुळवड असती तर ठीक आहे, पण कुबेरांचा विदा खरा असेल तर हा भ्रष्टाचार आहे आणि कुबेरांचा पॉईंटर पण त्याच कडे असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भ्रष्टाचार? कुठला?
असेल तर सद्य सरकार आहेच की समर्थ केस करायला.

अर्थात अग्रलेख अतिशय बाळबोध आहे! नुसतीच कुरकुर करणारा.. सेनांप्रमाणेच! Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भ्रष्टाचार? कुठला?

ऋ, तू मला एका कॉलेज चा प्राचार्य म्ह्णुन नेमायचे आणि त्या बदल्यात मी तुझ्या मुलीला आणि तिच्या मैत्रीणींना विभाग प्रमुख म्हणुन नोकरी द्यायची. हा कायद्याच्या कचाट्यात सापडणारा भ्रष्टाचार नसेल पण माझ्या दृष्टीने आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या दृष्टीला काय काहीही वाटो! काय फरक पडतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अनु राव यांचा मुद्दा व्हॅलिड आहे. आपल्या फेवरमधल्या लोकांची नेमणूक करणे हा फेवरिटिझम / नेपॉटिझम नव्हे? इतरांना शिव्या घालणार्‍यांनी आपणही धुतल्या तांदळासारखे आहोत की नाही हे पहावे की नको? की एकाच पार्टीला झोडायचे आहे छंद म्हणून? ते तरी क्लीअर करा. एकदा का छंद/आवड लक्षात आली की कोणी काही बोलणार नाही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काहीही हं बॅ Wink

अरे माझ्या मुळ प्रतिसादातील शेवटची ओळ बघ.

---

उलट सेन राजकारण करताहेत असे मी म्हणतोय. आणि त्यातही काही गैर नाही असे मी म्हणतोय. कुठली बाजु मी घेतली ते सांग पाहु? मला तरी कळत नैये.

वादापुरते, सेन यांची नियुक्ती, तसेच श्रीसिंग यांच्या मुलीची नियुक्ती राजकीय होती हे गृहितक तुर्तास योग्य आहे असे समजु (जरी ते तसे आहे हा अनु रावांचा नी कुबेरांचा अंदाज आहे ज्याला ते आरोपाचे रुप देऊ पाहताहेत. कोणत्याही ठोस पुराव्याविना. प्रत्यक्षात त्या त्या पदांवर बसायला त्या दोन्ही (श्री सेन व श्रीमती सिंग) व्यक्ती लायक आहेत असे म्हणणे अतिशयोक्त होऊ नये)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Iran's nuclear deal : The generals demur - Israel's military hawks like the deal more than their prime minister does

Yuval Steinitz, Israel's energy minister and Mr Netanyahu’s point-man on this issue, said that the agreement “does not prevent a North Korean scenario, where the Iranians can continue building a nuclear weapon secretly or in ten years"—when Iran can start deploying advanced enrichment centrifuges again—"Unless you assume that by then Iran will have changed and transform itself into Holland." A close adviser to the prime minister likened Israel’s situation now to “India the day before they woke up to Pakistan’s nuclear bomb.”

अधोरेखित वाक्याचा अर्थ मला काही समजला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मंजे मोसाद लै भारी आहे आणि रॉ लै फालतू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इस्राइलः इराण=भारतःपाकिस्तान(*)
सो भारत जसा टरकला असेल पाकच्या बाँबने तसा इस्राएल आत्ता टरकला आहे.

*- कोणी ऑफेंड झाले असेल तर ऑर्डर बदलू शकता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

*- कोणी ऑफेंड झाले असेल तर ऑर्डर बदलू शकता.

खी खी खी, ऑफेंडास्त्रावर नामी तोडगा सापडलाय. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

*- कोणी ऑफेंड झाले असेल तर ऑर्डर बदलू शकता.

ऑफेंडास्त्रावर नामी तोडगा सापडलाय. (लोळून हसत)

ऑर्डर बदलली तर ऑफेंडचेही फेंड ऑफ होऊ शकतंच की Smile (उच्चारी, अन्यथा एक फकार लागेल)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नशीब, क ला काना देताना विसरले नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

लिंगनिरपेक्ष कायद्यांची गरज याआधीही अनेदा सिद्ध झाली आहे. हा ताजा नमुना

इथे तर पोलिस सरळच सांगताहेतः
A senior police officer told The Hindu that they had little choice in the absence of laws pertaining to sexual harassment of men by women.

Sad

अर्थात तरीही काही लोकांना हे पटणार नाही ते नाहीच! झोपलेल्याचं सोंग घेतलेल्याला ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अगदी अगदी!!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

“As the vehicle neared PVR Saket, she borrowed Rs.300 from me and bought soft drinks and other items. When we reached her locality, she asked me to come to her flat to collect the fare and the Rs.300,” said the driver in his complaint.

She allegedly bolted the doors from inside, and relieved him of his cash and phone. She then brought alcoholic drinks and offered him a glass, while gulping down one herself.

दिल्लीचे ब्रह्मे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ठ्ठो ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Dirol हाहाहा! fandom मधे याची चाहूल दिसते आहे गेली काही वर्षं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आणि 'शुद्ध देसी रोमान्स' किंवा 'देव डी'सारख्या फिल्म्समध्येसुद्धा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

त्यासाठी चायनाच्या 'यंग पीपल'चं मत कशासाठी पाहिजे?
त्यांचे दादे-परदादे (आणि दाद्या) तेच करत आलेत!
उगीच का सव्वा-दीड बिल्यन झाले?
Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उगीच का सव्वा-दीड बिल्यन झाले?

नाय हो काका, सव्वा बिलियन होण्यासाठी खुल्लम खुल्ला काहीही करण्याची गरज नसते. भारतात नाही का करून दाखवलंय लोकांनी - इतके पडदे असतानासुद्धा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतके पडदे असतानासुद्धा!

म्हणून तर आपल्याकडे म्हणतात की, "पडदेमें रेहेने दो, पडदा ना उठावो!"
कारण पडदा जो उठ गया तो (सब उठ जायेगा!)
अल्ला, मेरी तोबा, अल्ला मेरी तोबा!!!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पडदा-नशीन अशी फोड असताना आम्ही पडदान-शीन असा उच्चार करीत असू. गुड ओल्ड जाहिलियत डेज़...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चला बुवा एकदाचं मोतीबागेतून सर्टफिकेट मिळालं. नाही तर अंमळ चुकल्याचुकल्यासारखं वाटत असेल नै सगळ्या विचारजन्तान्ला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सिंघल सायबांनी जे काही "भाकित" केलेय ते ऐकले असेलच. "कुर्यात सदा टिंगलम" मधे अतुल देशपांडे (आनंद अभ्यंकर) च्या भवितव्याबद्दलचे भाकित करणारे भास्करशास्त्री ... ते त्या मोदीगणपतीच्या मागच्या बाजूला राहतात ते ... आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणखी एक सर्टफकिट जारी...
आयआयटीमध्ये देश, हिंदूंविरोधी कारवाया

विशेष रोचक आहे काकोडकरांचा किस्सा -

'आयआयटीच्या संचालकांच्या नियुक्तीचा मुद्दा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी गांभीर्याने घेतला नाही, अशी टीका करणारे काकोडकर यांनी आयआयटी मुंबईमध्ये 'किस ऑफ लव्ह' कार्यक्रमाविरोधात अवाक्षऱही काढले नाही', असा मुद्दा या लेखात पुढे करण्यात आला आहे.

आयआयटीतला सेक्स रेशो पाहता मनुष्यबळ खात्याला ३७७ कलमाचीसुद्धा आठवण झाली असेल का? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

It also said that “only a mentally challenged will challenge Chauhan’s credentials”.

आता ऑर्गनाजर वाचलाच पाहिजे.

(अवांतर - विरोधाचे मुद्दे खोडून काढण्याजागी विरोधकांनाच नावं ठेवण्याची खोड फक्त आंजावर नाही याबद्दल समाधान वाटलं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लोकसत्तातला अग्रलेख

आता अग्रलेखाचे शीर्षकच बघा ना - ऐसे मूर्ख अज्ञान जन..

ऐसे मूर्ख अज्ञान जन। केले संकल्पे बंधन।
शत्रु आपणासी आपण। होउन ठेला ॥

--

ऑर्गनायझरने जे काही आक्षेप घेतले आहेत ते पाहता ते बालांसाठी चालवले जाते की काय, असा प्रश्न पडावा. अशी बालिश भाषा करण्याच्या मुद्दय़ावर संघाच्या मुखपत्राचा सामना शिवसेनेच्या मुखपत्राशीच होऊ शकेल. असो.

एका पत्रकाराने दुसर्‍या पत्रकाराला उद्देशून "मूर्ख" असे संबोधणे व तिसर्‍या पत्रकारास (सामना) बालिश असे संबोधणे हे अ‍ॅड होमिनेम कसे नैय्ये ?

( गब्बर फडतूसांना फडतूस म्हणतो हे जसे अ‍ॅड होमिनेम आहे तसेच. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

रिटेल क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक केल्याने होणारे फायदे. मेक्सिको मधे नेमके काय घडले. मेक्सिको हे विकसनशील राष्ट्र आहे.

We find that foreign supermarket entry causes large
and significant welfare gains for the average household
equal to 6.2 percent of initial household income. The
majority of this effect is driven by a significant reduction
in the cost of living. While there is a 0.7 percent
reduction in welfare due to exit of preexisting retailers,
this is more than compensated by a 1.6 percent increase
in welfare due to lower consumer prices charged by
preexisting domestic stores and, most important, a 5.5
percent increase in welfare due to foreign supermarkets
offering cheaper prices, new varieties, and different
shopping amenities to consumers.

The large direct effect is consistent with the raw
data: foreign retailers charge on average 12 percent
lower prices for an identical barcode in the same
location and month, offer five times the number of
products compared to modern domestic stores, and
capture on average more than one-third of household
retail spending after entry. Just under half of this effect
can be accounted for by the cheaper prices at foreign
stores; the remainder results from gains in product and
store variety and differences in amenities.

----------------

Why privatizing marriage would be a disaster

मनोबा, तू जे मुद्दे उपस्थित केलेले होतेस (साधारण) तसेच मुद्दे शिखा डालमिया ने उपस्थित केलेले आहेत.

----------------

Silicon Valley plans Madison Square Garden-like reception for PM Narendra Modi

Indian-Americans in California have begun preparations for a grand reception similar to last year’s Madison Square Garden event for Prime Minister Narendra Modi, who would be the only second Indian premier to visit the state with a trip planned in September to Silicon Valley.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अ‍ॅशली मॅडिसन ही डेटींग साईट हॅक झाली. हॅकर्सनी त्या साईटवरच्या सभासदांची माहीती प्रकाशित करायची धमकी दिली आहे.
आता कुणी म्हणेल की त्यात काय मोठं विशेष?
पण अ‍ॅशली मॅडीसन ही तशीच विशेष साईट आहे....
लग्नबाह्य संबंध ठेऊ इच्छिणार्‍या (थोडक्यात लफडेबाज!!) स्त्री व पुरुषांना एकत्र आणण्यासाठी मदत करणारी ही साईट आहे!!!! Smile
यामुळे आता काही जणांचीतरी पाचावर धारण बसली असणार!!! Wink
http://money.cnn.com/2015/07/20/technology/ashley-madison-hack/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा साईटवरती नवरा-बायको चुकून एकमेकांबरोबर हूक अप झाले तर मजा येत असेल Wink

So I waited with high hopes and she walked in the place
I knew her smile in an instant, I knew the curve of her face
It was my own lovely lady and she said, "Aw, it's you."
Then we laughed for a moment and I said, "I never knew......
.........."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवरा बायको एकमेकांशी हूकअप होण्याची प्रोबॅबिलिटी तशी कमी आहे.
कोण आपल्या नवर्‍या/ बायकोचे ट्रेट्स फेव्हर्ड म्हणून सांगायला जाईल?
जर त्याला/तिला ते फेव्हर्ड वाटत असले तर मुळात कोण अशी साईट शोधायला जाईल?
तेंव्हा नवरा-बायकोंचे एकमेकाशी हूकअप होणे ही एक पॉप्युलर फीमेल फॅन्टसी आहे!!!
त्या अर्धनग्न चित्रांचे कव्हर असलेल्या पण आत स्टोरीमध्ये काहीही दम नसलेल्या बायकांना आवडणार्‍या कादंबर्‍या असतात ना, त्याप्रमाणेच!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

There are plans to legally restrict the export of some paintings from Germany, and so far the proposed policy is not working out well. Collectors are rushing to take their loans off museum walls and get them out of the country, or hold them incognito.

The law would apply to works of historical importance more than fifty years old, worth more than 150,000 euros, and judged by regional boards to be of historic importance. It is interesting which works may fall under this designation:

In one interview, she [Germany’s culture minister] raised the prospect that foreign works could be classified as national treasures. For example, she said the Warhol silk-screens of Elvis Presley and Marlon Brando that were sold by the state-owned casino were “emblematic” of the collecting history of the Rhineland.

Apparently Gerhardt Richter is a hard-core libertarian, like most other painters, because he asserted: “No one has the right to tell me what I do with my images.”

---------------------

मला या पेंटिंग्स मधलं फारसं काही कळत नाही. (पण या प्रकरणावर कॉमेंट मात्र करायला आवडते.) . उद्या संघप्रणित "स्वदेशी जागरण मंच" ने अशीच मागणी केली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. एतद्देशीय कला व आपली दैदिप्यमान परंपरा अशी परदेशात विकली जाणे लांछनास्पद आहे वगैरे वगैरे डायलॉगबाजी सुरु होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सागरिका घोषांनी 'उजव्यांकडे विचारवंत का नाहीत' ह्यावर लिहिलेला एक लेख. खास गब्बरसाठी त्यातलं एक उद्धृत -

When Modi himself is neither Reagan nor Thatcher then how can India produce economists like Milton Friedman and Friedrich Hayek, regarded as architects of right wing economics?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

When Modi himself is neither Reagan nor Thatcher then how can India produce economists like Milton Friedman and Friedrich Hayek, regarded as architects of right wing economics?

बाईंच्या लेखाच्या गाभ्याशी मी सहमत आहे.

राईट विंग मधे काँझर्व्हेटिव्ह व फ्रीमार्केट असे दोन्ही येतात. हे अत्यंत मजेशीर आहे कारण दोन्ही चांगल्यापैकी परस्परविरोधी आहेत. ( जसे लेफ्ट विंग मधे लिबरल व स्टेटिस्ट्/वेल्फेअरिस्ट हे दोन्ही मजेशीर भाग येतात. चांगल्यापैकी परस्परविरोधी.)

रेगनाईट राईट विंग च्या इकॉनॉमिक्स (रेगनॉमिक्स) चे खरे अर्थशास्त्री हे रॉबर्ट मंडेल, आर्थर लेफर हे आहेत्/होते. सप्लाय साईड इकॉनॉमिक्स. रॉबर्ट मंडेल हे तेच ते - युरोपियन युनियन चे अर्थशास्त्रीय जनक मानले गेलेले. व मिल्टन फ्रीडमन यांनी त्या संकल्पनेच्या समस्या सुद्धा उधृत केलेल्या होत्या. लेफर हे लेफर कर्व्ह वाले.

फ्रिडमन व हायेक हे कोणत्याही अर्थाने कॉझर्व्हेटिव्ह नाहीत. खरंतर हायेक यांनी "why I am not a conservative" अशा शीर्षकाचा एक लेख सुद्धा लिहिला होता. पण या दोघांनीही राईटविंग मधल्या नेत्यांसाठी काम केलेले आहे.

फ्रिडमन व हायेक हे दोघे खरंतर लिबर्टेरियन च आहेत. Hayek continues to be most mis-understood economist ever.

------

व सागरिका बाईंनी क्रिटिकल थिंकिंग चा एक क्लास घ्यायला हवा. जर ममोसिं हे एफ्डीआर(Francis Delano Roosevelt) नसतील तर भारतात केन्स (John Maynard Keynes) सारखे अर्थशास्त्री कसे तयार होतील ? - असा प्रश्न कितपत उचित आहे ???

------

So beyond the Arthashastra, the sangh parivar has no texts of authentically Hindu political philosophy or governance it can claim as its own in the ages before its 20th century ideologues Savarkar or Hegdewar.

हे अर्धसत्य आहे.

संघाकडे एकात्मिक मानवतावाद आहे.

एकात्मिक मानवतावाद ही संघाची व भाजपाची खरी पॉलिटिकल फिलॉसॉफी नाही. ते दाखवायचे दात आहेत. पण संघाकडे फिलॉसॉफी नाहीच असे म्हणणे अर्धसत्य आहे. फिलॉसॉफी आहे पण पाळत नाही अशी परिस्थिती आहे. ती फिलॉसॉफी अव्यवहार्य, कालबाह्य, बाष्कळ आहे, समाजवादाची धुवुन काढलेली पातळ आवृती आहे असे म्हणणे ठीक आहे. पण फिलॉसॉफी नाहीच असे म्हणणे अर्धसत्यच.

----

बाईंच्या - भाजपाकडे विचारवंत नाहीत - या मुद्द्याशी मी सहमत आहे. म्हणून तर अरविंद सुब्रमण्यम, अरविंद पनगारिया हे दोन लोक आयात करावे लागले. दोन्ही कमळं. बिबेक देब्रॉय हे सुद्धा "क्लासिकल लिबरल" या वर्गात मोडतात. ते माँट पेलेरिन सोसायटीचे अध्यक्ष होते काही काल.

----

He’s openly spoken about the need to end backward thinking in education, has spent the majority of his working life in western universities, amidst western academia and his economic vision is sharply at odds with left leaning outfits of the sangh who detest liberalisation, WTO and economic reforms.

हे म्हंजे एकदम शॉल्लेट मारलेला आहे. षटकार. मस्त.

माझ्या मते मोदींची खेळी लक्षणीय आहे. यशस्वी होईलच असे नाही पण..... त्यांनी स्वदेशी जागरण मंचाला चेक असावा म्हणून जगदीश भगवतींना व त्यांचे शागिर्द पनगारिया यांचे काऊंटरवेट ठेवलेले आहे.

-----

खरंतर सागरिकाबाईंनी मोदींची प्रशंसा करायला हवी पण ..... एकदा पोझिशन घेतली की ती त्यागता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> संघाकडे एकात्मिक मानवतावाद आहे.

एकात्मिक मानवतावाद ही संघाची व भाजपाची खरी पॉलिटिकल फिलॉसॉफी नाही. ते दाखवायचे दात आहेत. पण संघाकडे फिलॉसॉफी नाहीच असे म्हणणे अर्धसत्य आहे. फिलॉसॉफी आहे पण पाळत नाही अशी परिस्थिती आहे. ती फिलॉसॉफी अव्यवहार्य, कालबाह्य, बाष्कळ आहे, समाजवादाची धुवुन काढलेली पातळ आवृती आहे असे म्हणणे ठीक आहे. पण फिलॉसॉफी नाहीच असे म्हणणे अर्धसत्यच. <<

तुम्ही म्हणता तो एकात्मिक मानवतावाद हवा म्हणून संघाकडे जाणारे किती लोक आहेत?

>> माझ्या मते मोदींची खेळी लक्षणीय आहे. यशस्वी होईलच असे नाही पण..... त्यांनी स्वदेशी जागरण मंचाला चेक असावा म्हणून जगदीश भगवतींना व त्यांचे शागिर्द पनगारिया यांचे काऊंटरवेट ठेवलेले आहे. <<

ओह म्हणजे स्टॅलिन लोकांना परस्परांविरोधात खेळवत ठेवायचा आणि मजा बघत स्वतःचं स्थान अबाधित ठेवू पाहायचा तसं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तुम्ही म्हणता तो एकात्मिक मानवतावाद हवा म्हणून संघाकडे जाणारे किती लोक आहेत?

अगदी.

म्हणूनच मी म्हंटलं की "पॉलिटिकल फिलॉसॉफी नाही" असे म्हणणे अर्धसत्य आहे. म्हंजे डॉक्युमेंट आहे, तत्वज्ञान आहे, प्रावधान आहे. पण ....

----

ओह म्हणजे स्टॅलिन लोकांना परस्परांविरोधात खेळवत ठेवायचा आणि मजा बघत स्वतःचं स्थान अबाधित ठेवू पाहायचा तसं?

हा एक दृष्टीकोन झाला.

किंवा असं म्हणू शकता की एतद्देशीय विचारवंत होते (उदा. अरुण शौरी) ते सुद्धा बाजूला ठेवून "ज्यांच्या इंटरनॅशनल क्रेडिबिलिटीच्या व रुतब्याच्या मागे" लपता येईल असे लोक पुढे आणणे. जगदीश भगवती हे खरोखर जबरदस्त रेप्युटेशन असलेले आहेत. अरविंद सुब्रमण्यम यांना नेमणे ही सुद्धा राजकीय खेळी आहे. ते रघुराम राजन यांचे खास दोस्त आहेत. फिस्कल पॉलिसी व मॉनेटरी पॉलीसी हँडल करणारे एकमेकांचे दोस्त असतील तर ती मोदींसाठी फायदेशीर अरेंजमेंट होते.

Surrounding oneself with credible people is a great strategy.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> "ज्यांच्या इंटरनॅशनल क्रेडिबिलिटीच्या व रुतब्याच्या मागे" लपता येईल असे लोक पुढे आणणे. <<

>> Surrounding oneself with credible people is a great strategy. <<

पण तसे पुरेसे लोकच त्यांच्यापाशी नाहीत हा सागरिका घोषांचा मुद्दा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मी ही त्यांच्याशी सहमत आहे.

सध्यातरी ममोसिं व अमर्त्य सेन यांना काटण्यासाठी मोदींनी अरविंद सुब्रमण्यम, पनगारिया व भगवती हे तिन पुढे केलेले आहेत. व राजन हे काही मोदींचे विरोधक नाहीत. Risks have been hedged to a great extent (if not completely).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> सध्यातरी ममोसिं व अमर्त्य सेन यांना काटण्यासाठी मोदींनी अरविंद सुब्रमण्यम, पनगारिया व भगवती हे तिन पुढे केलेले आहेत. व राजन हे काही मोदींचे विरोधक नाहीत. Risks have been hedged to a great extent (if not completely). <<

आणि हे केवळ अर्थविषयक. इतर विषयांत तर... गजेंद्र चौहान जिंदाबाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

इतर विषयांत तर... गजेंद्र चौहान जिंदाबाद!

यही तो रोना है.

तपशीलवार समाचार इथे पहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि हे केवळ अर्थविषयक. इतर विषयांत तर... गजेंद्र चौहान जिंदाबाद!

माझ्यामते हा संघ आणि मोदी यांच्यातल्या मांडवलीचा भाग असावा. अर्थ, व्यापार, सुरक्षा आणि परराष्ट्र यात तुम्ही नाक खुपसू नका. त्याबदल्यात सांस्कृतिक, मानवी संसाधनांमध्ये तुम्हाला से असेल. सेंसर बोर्ड/ स्मृती इराणी यांवरून तरी तसं वाटतय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>> माझ्यामते हा संघ आणि मोदी यांच्यातल्या मांडवलीचा भाग असावा. <<

मुद्दा तो नाही. विचारवंत म्हणावीत अशी कोणती माणसं मोदींकडे आहेत? त्यांना ती नेमण्याची मुभा मिळेल अथवा नाही हा पुढचा प्रश्न झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

विचारवंत म्हणावीत अशी कोणती माणसं मोदींकडे आहेत?

इथे सुद्धा कुबेरांनी मांडलेला परदेशी तिकिटांचा मुद्दा चपखल बसतो.

की एतद्देशीय कोणीही नाही. म्हणून आयात केलेल्यांच्या क्रेडिबिलिटीमागे दडणे.

------

Compared to what - हा प्रश्न विचारायला विसरू नका. युपीए कडे विचारवंत कोण होते त्याची लिस्ट खणणे श्रेयस्कर. म्हंजे तुलना करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विचारवंत म्हणावीत अशी कोणती माणसं मोदींकडे आहेत?

संस्कृतिक विचारवंत असतीलच तर संघाचे लोकच आहेत. बाकी नाही कोणी दिसत. कारण भाजपाचा वैचारिक बेस हा संघाचाच आहे.

आर्थिक लोक वर म्हटल्याप्रमाणे आयात आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कारण भाजपाचा वैचारिक बेस हा संघाचाच आहे.

विनोद.

भाजपा चा डेमोग्राफिक बेस संघाचा आहे. भाजपा चा वैचारिक बेस हा मिसळ्+पाणीपुरी+भेळ+पराठा+डोसा+इडली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> संस्कृतिक विचारवंत असतीलच तर संघाचे लोकच आहेत. <<

उदाहरणार्थ? संघाची विचारसरणी म्हणजे काय आहे ह्याविषयीच मुळात काही नक्की सांगता येत नाही (उदा. वरचा एकात्मिक मानवतावाद पाहा). त्यापुढे जाऊन विचारवंत म्हणावं असे लोक त्यात निपजले आहेत का? असले तर कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

संस्कृतिक विचारवंत असतीलच तर संघाचे लोकच आहेत.

राम माधवछाप लोक जे संघातून गेलेले आहेत. राम माधव विचारवंत आहेत का नक्की माहित नाही. पण ते संघाचं बॅगेज भाजपामध्ये आणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हा लेख वाचनात आला. लेख जुना आहे.
http://www.outlookindia.com/article/drawing-on-the-right-brain/292589

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

येस्स, नेमके हेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मार्मिक द्यावी, की खवचट द्यावी की विनोदी द्यावी ते न कळून एकदम गोड गोंधळ उडाला गडे मनाचा. शेवटी गोंधळात मार्मिकच दिली. गोड मानून घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आपले पंतप्रधान किती ग्रेसफूल दिसतायत ते तुम्हाला दिसत नाही कारण तुम्ही पूर्वग्रहदूषित मानवतावादी, विवेकवादी, आधुनिक, अपरंपरावादी, नास्तिक वगैरे आहात. मोदींचा 'आत्मश्रेष्ठत्वाचा भाव इतका जबरदस्त आहे कि त्यांच्यात काही उणिव, लोचा आहे असे विधानही त्यांना सहन होत नाही' असं म्हणाला नाहीत हाच सुदिन Smile

श्रेय अव्हेर : दुवा १
दुवा २

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Two computer-security researchers demonstrated they could take control of a moving Jeep Cherokee using the vehicle’s wireless communications system, raising new questions about the safety of Internet-connected cars.

Two computer-security researchers demonstrated they could take control of a moving Jeep Cherokee using the vehicle’s wireless communications system, raising new questions about the safety of Internet-connected cars.

Fiat Chrysler Automobiles NV, owner of the Jeep brand, on Tuesday blasted the researchers for disclosing their ability to hack into the sport-utility vehicle’s software and manipulate its air conditioning, stereo controls and control its speed by disabling the transmission from a laptop many miles away.

The hackers, one of whom works for Twitter Inc. and is a former analyst for the National Security Agency, counter they are bringing attention to an issue auto makers have for too long ignored.

Nearly all modern automobiles, not just those manufactured by Fiat Chrysler, feature computer controls that are potential targets for hackers.

The problem has caught the attention of most major car companies. General Motors Co., for example, has been working with the National Highway Traffic Safety Administration on ways to protect the loads of data that a vehicle carries, and fortify a car’s control system from outside tampering.

Auto executives generally admit the industry is behind in tackling car cybersecurity. Consulting firm Booz Allen Hamilton is pushing them to develop common security measures.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0