Skip to main content

ही बातमी वाचली का?

ही बातमी वाचली का, या प्रकारचे धाग्यांसाठी ही टर्म वापरावी.

जितं मया! - भारतीय यान मंगळाभोवती!

भारताचे मंगळयान मंगळाच्या कक्षेत पोचले. ते ही पहिल्या फटक्यात यशस्वी होत!
आजवर जगातील एकाही देशाला जे जमले नाही ते भारताने त्याहून कितीतरी कमी पैशात करून दाखवले!

अपेक्षेप्रमाणे पाश्चात्य नाग्रिकांना हे सहन होत नाहिये आणि त्यांनी गरळ ओकणे चालु केलेले दिसते! बातमी खालचे प्रतिसाद वाचा
विशेषतः आम्रिका, कॅनडा, रशिया किंवा युके कोणालाही जे पहिल्या फटक्यात जमलं नाही ते भारताने केल्याबद्दल त्या त्या देशातील पुचाट नागरीकांचा थयथयाट बघुन आसुरी आनंद मिळतोय! ;)

आय अ‍ॅम लविंग इट! ;)

ही बातमी समजली का? - ४०

व्यवस्थापक : अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढण्यात येईल.
------

ही बातमी समजली का? - ३९

व्यवस्थापकः अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.

अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढण्यात येईल.

------

ही बातमी समजली का? - ३८

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.

अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढण्यात येईल.

=======

ही बातमी समजली का? - ३७

=========

ही बातमी समजली का? - ३६

डिस्कव्हरी चॅनलचा "शार्क वीक" १० ऑगस्टपासून सुरु होतोय.

ही बातमी समजली का? ३५

ही बातमी वाचली का - ३५
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.

अश्या बातम्यांसाठी या धाग्याचा वापर करावा. १०० च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढण्यात येईल

=========

ही बातमी समजली का? - ३४

आजच्या 'लोकसत्ता' मधल्या या बातमीने लक्षं वेधले

'शाळा आमच्या ज्ञान तुमचे'
http://www.loksatta.com/mumbai-news/tata-to-adopt-government-school-717…

सध्या असलेली सरकारी शाळांची दयनीय 'स्थिती' , शिक्षणाचा आणि शिक्षकांचा खालवत जाणारा दर्जा , विषेशतं पुराण झालेली शिक्षण पध्दती हे सगळं बघता, टाटां' सारख्यां संस्था चे हे पाउलं उत्साह वर्ध़़्क आहे.
'टाटां' सारख्या संस्थानी पुढाकार घेतल्यामुळे एकूणचं 'शिक्षणसंस्थेला' आलेल कंटाळा/आळस घालवायला मदतं होईल असे वाटतय.

ही बातमी समजली का? - ३३

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.

अश्या बातम्यांसाठी या धाग्याचा वापर करावा. १०० च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढण्यात येईल

===========

ही बातमी समजली का? - ३२

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.

अश्या बातम्यांसाठी या धाग्याचा वापर करावा

=========