ही बातमी वाचली का?

ही बातमी वाचली का, या प्रकारचे धाग्यांसाठी ही टर्म वापरावी.

बंद धागा

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

"Harassment At Workplace"

साक्षेपी संपादक व लेखक अरुण टिकेकर यांचे निधन झाले आहे. 'ऐसी'तर्फे त्यांना आदरांजली वाहण्यात आलेली आहे.

सोशल मिडियावर नेहमीच्या श्रद्धांजलीवजा प्रतिक्रियांबरोबर काही धक्कादायक प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या. त्यात प्रवीण बर्दापूरकर आणि धनंजय कर्णिक या दोन पूर्वाश्रमीच्या सहकार्‍यांच्या प्रतिक्रिया आहेत. सोशल मिडियावर जे नाहीत किंवा ज्यांनी हे वाचलं नाही त्यांच्याकरता दोन्ही प्रतिक्रिया इथे कॉपीपेस्ट करतो आहे.
--------------------------------------------------------
Dhananjay Vinayak Karnik :

ही बातमी समजली का? - १००

हैद्राबाद विद्यापीठ आणि जातीयतावाद -

अशोक वाजपेयी यांनी हैद्राबाद विद्यापीठाने दिलेली डी.लिट. ही पदवी परत केली आहे. बातमीचा दुवा

ही बातमी समजली का? - ९९

गोवा राज्यात नारळाचं झाड हे आतापासून झाड मानलं जाणार नाही. झाड कापायचं म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी लागते. ही शिंची कटकट टाळण्यासाठी राज्याने कायदा करून 'हे झाडच नाही, कारण झाडांना फांद्या असतात, नारळाला कुठे असतात फांद्या?' असला भयंकर विनोदी युक्तिवाद करून साक्षात कल्पवृक्षालाच 'तू झाड नाहीस' असं सांगून टाकलेलं आहे. याने अजूनपर्यंत कोणाच्या भावना कशा दुखावल्या नाहीत, कोण जाणे.

ही बातमी समजली का? - ९८

कॉइटस अॅक्सिडेंटस - 'मी चुकून पडलो, आणि अपघाताने घुसखोरी झाली.' असं म्हणणाऱ्या सौदी मिलियनेअरला कोर्टाने बलात्काराच्या आरोपातून बाइज्जत बरी केलं.

ही बातमी समजली का? - ९६

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
------

ही बातमी समजली का? - ९५

ही बातमी समजली का? - ९४

------------

अवॉर्ड परत करण्याच्या बँडवॅगनवर जय पांडा यांचा हा लेख छान आहे.

ही बातमी समजली का? - क्ष

हा धागा इथे हलवला आहे.

पाने

Subscribe to RSS - ही बातमी वाचली का?