आरोग्य
प्रसिद्ध झाले आहे! प्रसिद्ध झाले आहे! प्रसिद्ध झाले आहे!
प्राणायामात नवीन काय शिकायचे?
प्राणायाम म्हणजे नक्की काय? त्याचे फायदे नेमके कोणते आणि ते कसे होतात, या प्रश्नांची विज्ञानसिद्ध उत्तरे आपल्याला न मिळाल्याने काहीजण एकतर त्याकडे पूर्ण कानाडोळा करतात किंवा फाजील प्रचारामुळे अतिप्रभावित होतात. प्राणायामाकडे संतुलित दृष्टिकोन ठेवून बघता यावे यासाठी आधुनिक संशोधनाचा परामर्ष या लेखनात घेतलेला आहे.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about प्रसिद्ध झाले आहे! प्रसिद्ध झाले आहे! प्रसिद्ध झाले आहे!
- 2 comments
- Log in or register to post comments
- 441 views
वृद्धत्वाकडे वाटचाल - भाग ४ (अंतिम)
स्वस्थ आणि निकोप एजिंगचा संबंध जगण्याच्या गुणवत्तेशी आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मिळणाऱ्या संधींचा लाभ घेता येणे म्हणजे निकोप एजिंग. स्वस्थ आणि निकोप या विशेषणांचा संबंध शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आनंद आणि कल्याणाशी आहे. यशस्वी एजिंग आयुष्यभर केलेल्या प्रयत्नांचे सफल रूप असते.
- Read more about वृद्धत्वाकडे वाटचाल - भाग ४ (अंतिम)
- 5 comments
- Log in or register to post comments
- 1272 views
वृद्धत्वाकडे वाटचाल - भाग ३
एजिंगचे परिणाम - वृद्धत्वाकडे वाटचाल करत असताना शरीरात आणि मनात काय परिणाम होत राहतात? त्यांना कसे सामोरे जावे?
- Read more about वृद्धत्वाकडे वाटचाल - भाग ३
- 4 comments
- Log in or register to post comments
- 1471 views
वृद्धत्वाकडे वाटचाल - भाग २
एजिंग का होते या विषयावर बरेच संशोधन झाले आहे. बरीच जैविक कारणे सुचविण्यात आली आहेत. त्यापैकी काही कारणांची माहिती या भागात घेऊ.
- Read more about वृद्धत्वाकडे वाटचाल - भाग २
- 3 comments
- Log in or register to post comments
- 1274 views
वृद्धत्वाकडे वाटचाल - भाग १
चाळीस वर्षाच्या पुढच्या सर्व व्यक्तींना या विषयात रस वाटेल कारण वैद्यकशास्त्राप्रमाणे चाळीस वर्षानंतर वृद्धत्वाकडे वाटचाल चालू होते. एजिंग हा मानवप्राण्याच्या दृष्टीने नवीन अनुभव आहे. कारण शंभर वर्षापूर्वी एजिंग चालू होण्याआधीच माणसे मरत असत. आता आपण अशा युगात प्रवेश करत आहोत ज्यात लोकसंख्येच्या मोठ्या प्रमाणात लोक ७५ वर्षापर्यंत जिवंत राहतात आणि एजिंगचा अनुभव घेतात. वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने एजिंग ही एक नवीन दिशा आहे.
- Read more about वृद्धत्वाकडे वाटचाल - भाग १
- 23 comments
- Log in or register to post comments
- 4215 views
जाणीव भान भाग -8
आपला अबोल सांगातीः अनकॉन्शियस माइंड
आपण – मानव प्राणी म्हणून – आपल्यातील जाणिवाच्या वैशिष्ट्याबद्दल नेहमीच गर्व बाळगत असतो. आणि त्यात काही गैरही नाही. परंतु या जाणीव क्षमतेचा विचार करताना आपण नेहमीच आपल्या निर्णय प्रक्रियेवर परिणाम करत असलेल्या अनकॉन्शियस माइंडच्या क्षमतेला विसरतो. अनकॉन्शियस माइंड लक्षणीय प्रमाणात आपल्या जाणीव क्षमतेत भर घालत असते.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about जाणीव भान भाग -8
- Log in or register to post comments
- 546 views