माहितीपर लेखन
एक नवंच शस्त्र
आज आपले फोन-संगणक ते राष्ट्रीय वीज ग्रिड अशा सगळ्यांचं हॅकिंग केलं जाऊ शकतं. त्याचं भयप्रद वास्तव उलगडून दाखवणाऱ्या पुस्तकाचा नंदा खरे यांनी करून दिलेला हा परिचय.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about एक नवंच शस्त्र
- 9 comments
- Log in or register to post comments
- 3768 views
जल थल मल
सोपान जोशींचं 'जल थल मल' हे पुस्तक मानवी मलमूत्रविसर्जनाचा, जलप्रदूषणाचा आणि त्यामुळे जमीन आणि पाणी या दोहोंवर होणाऱ्या परिणामांचा इतिहास; तसंच आजची परिस्थिती यांचा अगदी खोलात जाऊन आढावा घेणारं आहे.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about जल थल मल
- 20 comments
- Log in or register to post comments
- 5518 views
बॅड ब्लड - जॉन कॅरीरु

समीक्षेचा विषय निवडा
- Read more about बॅड ब्लड - जॉन कॅरीरु
- 29 comments
- Log in or register to post comments
- 10779 views
पुस्तकवेड्यांची अजब दुनिया!
पुस्तक हाच विषय केंद्रस्थानी ठेऊन लिहिलेली पुस्तकं इंग्रजी साहित्यविश्वात मोठ्या प्रमाणात आढळतात. तसे पाहिल्यास मराठी साहित्यात अशी पुस्तकं फारच कमी प्रमाणात असावेत. मराठी साहित्यिकांना हा विषय कदाचित गौण वाटत असावा. परंतु पुस्तकसंस्कृती रुजवण्यात अशा प्रकारच्या पुस्तकांचा वाटा फार मोठा आहे.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about पुस्तकवेड्यांची अजब दुनिया!
- Log in or register to post comments
- 2266 views
१८८९ मुंबई । सामाजिक संक्रमणावस्थेतले महानगर
१८८९ मुंबई । सामाजिक संक्रमणावस्थेतले महानगर
काळ उघडा करणारी पुस्तकं | लेखांक चौथा
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about १८८९ मुंबई । सामाजिक संक्रमणावस्थेतले महानगर
- 15 comments
- Log in or register to post comments
- 13023 views
पुस्तकांचे जादुई जग
निसर्गाने मानव जातीला भरभरून दिले आहे, याची प्रचीती आपल्याला नेहमीच येत असते. निसर्गदत्त देणगी म्हणवून घेणाऱ्या चमत्कारसदृश प्राण्यांच्या, कृमी-कीटकांच्या, फुला-फळांच्या, डोंगर-दऱ्यांच्या, समुद्र-नद्यांच्या जगात माणूस, क्षणभर का होईना, आपले सर्व दुःख, चिंता, वेदना, गरीबी, अन्याय सर्व विसरू शकतो. निसर्गातील वैविध्यता, विपुलता व ताजेपणा अनुभवत असताना माणूस थक्क होतो. हे सगळे कसे शक्य झाले याबद्दल आश्चर्य व्यक्त करत त्यासमोर नतमस्तक होतो.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about पुस्तकांचे जादुई जग
- 2 comments
- Log in or register to post comments
- 5795 views
जियो राघवन! अर्थात अंधाधून!
वि सू -तुम्ही अंधाधून चित्रपट पाहिला नसेल तर खाली लिहिलेलं मुळीच वाचू नका. उगाच मनस्ताप कशाला? आधी चित्रपट बघा, नक्की बघा. मग वाचा किंवा वाचू नका
हा घ्या ट्रेलर.
===================================================================================
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about जियो राघवन! अर्थात अंधाधून!
- 28 comments
- Log in or register to post comments
- 20997 views
ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन
ऐसी अक्षरे ह्या संस्थळाने आजपर्यंत मराठी रसिकांसाठी गेली ६ वर्ष दिवाळी अंकांची मेजवानीच सादर केली आहे. ह्यात प्रतिथयश लेखकांनी सदाबहार विषयांवर विविधतेने नटलेली शेकडो पुष्प रसिकांसमोर पेश केली आहेत. दर वर्षी नवनवीन संकल्पनांचे नाविन्यपूर्ण सादरीकरण ही तर ऐसीची खासियत! त्यात पुन्हा चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया हे ऐसीचे आणखी एक वैशिष्टय. तर आता आपण एसीच्या गेल्या काही वर्षातील दिवाळी अंकांबद्दलची मराठी साहित्याच्या दृष्टीने समीक्षेच्या अंगाने होणारी वाटचाल पाहू.
.
- ह्या ऐसी दिवाळीसाठी माझ्यातर्फे इतकाच विनोद.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन
- 22 comments
- Log in or register to post comments
- 14797 views
विवेकी विचार करण्यास प्रवृत्त करणारे पुस्तक
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about विवेकी विचार करण्यास प्रवृत्त करणारे पुस्तक
- 34 comments
- Log in or register to post comments
- 19538 views
माणूस नावाच्या प्राण्याची आतापर्यंतची वाटचाल
'आपल्या पूर्वग्रहांना धक्का न लावणाऱ्या विचारांकडे आपला नेहमीच कल असतो. आपल्या मतांच्या विरोधातील किंवा आपल्या विचारांना छेद देणारा एखादा विचार असल्यास तसले विचार करण्यापेक्षा मरण पत्करलेले बरे, असेच आपल्याला वाटत असते.’ बर्ट्राँड रसेल यांनी 1925 साली हा विचार मांडला होता. गेल्या 90-95 वर्षात अजूनही आपण त्याच अविचारांच्या गर्तेत आहोत.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about माणूस नावाच्या प्राण्याची आतापर्यंतची वाटचाल
- Log in or register to post comments
- 2134 views