Skip to main content

महाराष्ट्र

मराठीपणा : एक समस्या

भय्याजी जोशी यांनी नुकतंच एक विधान केलं : मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचे एक अभ्यासक डॉ. राहुल सरवटे यांनी या पार्श्वभूमीवर मराठीपणा म्हणजे काय याचा घेतलेला हा एक धांडोळा.

अहमदनगर ते अहिल्यानगर : नामांतर आणि ऐतिहासिक कोलांटीउड्या

या वर्षीच्या सुरुवातीलाच औरंगाबादचे नाव औपचारिकरीत्या छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. अहमदनगरचे अहिल्यानगर करण्याची घोषणाही नुकतीच करण्यात आली आहे. या शहराला ज्याचे नाव होते तो अहमद निजाम शाह होता तरी कोण? आणि त्याचे योगदान काय?

स्त्री विकासाची वाटचाल – १८५० ते १९५०

डॉक्टर स्वाती कर्वे यांनी संपादित केलेले 'स्त्री विकासाच्या पाऊलखुणा' हे पुस्तक नुकतेच वाचले. स्त्रियांच्या परिस्थितीत बदल कसकसा होत गेला हे या पुस्तकातून दिसते.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २८

स्वातंत्र्याची चळवळ ही पूर्ण राजकीय घटना होती. गांधींनी सर्व समाजाला चळवळीत आणले. स्वदेशी वस्तूंचा वापर, आयात केलेल्या वस्तूंवर बहिष्कार, सूतकताई, खादीचा वापर, सत्याग्रह, प्रभात फेऱ्या, असहकार अशी अनेक आयुधे त्यांनी सामान्य माणसाच्या हातात दिली. त्यानंतर स्वातंत्र्यलढा तीव्रतेने लढला गेला.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २७

राष्ट्राची घडणप्रक्रिया कधीच संपत नाही. कारण विघटनकारी प्रक्रिया सतत चालू असतात.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २६

आधुनिक लोकशाही असलेल्या सरकारचे तीन भाग असतात. – लेजिस्लेचर, एक्सेक्युटीव आणि जुडीशिअरी. इंग्रज सरकारने या तीन शाखा असलेले सरकार बनविले. भारताला स्वातंत्र्य नव्हते पण आधुनिक सरकारची व्यवस्था १८१८ ते १९२० या काळात तयार झाली.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २५

एका व्यापारी कंपनीने एक अवाढव्य आणि उज्ज्वल इतिहास असलेला देश याच देशातील सैनिकांचा वापर करून जिंकला. त्यामुळेच स्वातंत्र्यावेळी भारताला एक battle hardened सैन्य मिळाले.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २४

एकोणिसाव्या शतकात सिंचन, शेती आणि दळणवळण यात काय बदल झाला याचा विचार या भागात करू.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २३

भारतात पायाभूत उद्योगाची सुरुवात एकोणिसाव्या शतकातच झाली, पण ते काम भारतीयांनीच बहुतांशी केले.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २२

१८१८ ते १९२० या कालखंडात असे दिसते की भारतातील कलावंतांना साखळदंडातून मुक्तता झाल्यासारखे वाटले. वाङ्मय, संगीत, चित्रकला, खेळ सर्वच क्षेत्रांत नवनवीन प्रयोग या काळात झाले.