Skip to main content

महाराष्ट्र

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २१

इंग्रजांनी आधुनिक शिक्षण सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. इंग्रजांनी चालू केलेल्या शिक्षण संस्थातून जे भारतीय बाहेर पडले त्यांना शिक्षणाचे महत्त्व लगेच कळले. वर्तमानपत्र आणि छापखाने ही कल्पनाही भारतात नवीन होती. आधुनिक भारताचा तो पाया झाला.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २०

१८५७च्या लढ्यादरम्यान झाशीतील घटनांकडे वेगवेगळ्या लेखकांनी कसे पाहिले आहे? त्यातून काय निष्कर्ष काढता येईल?

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १९

१८५७चा उठाव ज्या तीन संस्थानांत / राज्यांत मोठ्या प्रमाणावर झाला त्याची माहिती घेतली तर काय चित्र पुढे येते?

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १८

१८५७च्या घटना केवळ शिपायांचे बंड होते की स्वातंत्र्ययुद्ध? असंतोषाची कारणे काय होती? महाराष्ट्रात उठावाची तीव्रता कमी का होती?

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १७

राजकीय नेतृत्वाची इच्छा असेल तर समाजात बदल प्रभावीपणे घडू शकतात हे शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या चरित्रांवरून दिसते.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १६

आताचा समाज फार बदलला आहे. या बदलाची बीजे १८१८ ते १९२० या शतकात पेरली गेली. अंधश्रद्धा गेलेल्या नाहीत पण कमी झाल्या आहेत. जाती तशाच आहेत. अस्पृश्यांच्या स्थितीत बदल आहे. त्यांना आता प्रगतीच्या संधी जरूर मिळू लागल्या आहेत.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १५

गेल्या भागात मुंबईच्या विकासाची माहिती घेतली होती. पुणे हे देशातील शिक्षण आणि समाजसुधारणा आणि राजकारण यांचे केंद्र म्हणून विकसित झाले. एकोणिसाव्या शतकात पुण्याचा विकास कसा झाला त्याची माहिती या भागात.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १४

१७०० साली मुंबईचा गवर्नर, निकोलस वेट लिहितो, "हे अती दरिद्री मोडकळीस आलेले बेट आहे." येथून मुंबईच्या वाटचालीची सुरुवात झाली आणि दोनशे ‌वर्षांत मुंबई भारताची आर्थिक राजधानी झाली.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १३

एकोणिसाव्या शतकापासून आजपर्यंत सार्वजनिक आरोग्य आणि सरासरी आयुर्मान यांत खूप आणि सकारात्मक बदल झाले आहेत. मात्र लिंगप्रमाण बिघाड सुधारण्यासाठी खूप मजल बाकी आहे.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १२

समाजसुधारकांमध्ये महर्षी कर्वे, महात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. इतर समाजसुधारकांनी या विषयावर लिखाण केले. फुले, शिंदे आणि कर्वे यांनी विचार कृतीत आणले.