संपादकीय
चळवळी : अशाश्वतांच्या तलवारी
चळवळी : अशाश्वतांच्या तलवारी
लेखक - राजेश घासकडवी
या जगण्यांतुन या मरणांतुन
हसण्यांतुन अन रडण्यांतुन या
अशाश्वताच्या मुठी वळूनी
अपाप चढतिल वरती बाह्या
अखेर घेता टक्कर जरि मग
युगायुगांचा फुटेल भाल
अशाश्वताच्या तलवारीवर
शाश्वताचिही तुटेल ढाल
- बा. सी. मर्ढेकर
विशेषांक प्रकार
- Read more about चळवळी : अशाश्वतांच्या तलवारी
- 19 comments
- Log in or register to post comments
- 35085 views
आपला कलाव्यवहार आणि आपण
आपला कलाव्यवहार आणि आपण
विशेषांक प्रकार
- Read more about आपला कलाव्यवहार आणि आपण
- 2 comments
- Log in or register to post comments
- 10405 views
ऐसी अक्षरे दिवाळी अंक २०२३ - लेखनासाठी आवाहन.
सालाबादप्रमाणे यंदाही ऐसीचा दिवाळी अंक काढण्याचं घाटतं आहे. त्यासाठी ऐसीच्या सर्वच सदस्यांकडून लेखन मागवण्यासाठी हे आवाहन.
विशेषांक प्रकार
- Read more about ऐसी अक्षरे दिवाळी अंक २०२३ - लेखनासाठी आवाहन.
- 6 comments
- Log in or register to post comments
- 8329 views
संपादकीय

संपादकीय
विशेषांक प्रकार
- Read more about संपादकीय
- 6 comments
- Log in or register to post comments
- 11500 views
ऋणनिर्देश

ऋणनिर्देश
अजूनही २०२० साल सुरू आहे. अजूनही करोना विषाणू जगभर (बहुतांश देशांत) थैमान घालतो आहे. अजूनही त्यावर अक्सीर इलाज सापडलेला नाही. कोव्हिडवर लस अजूनही सर्वसामान्यांना उपलब्ध नाही. अजूनही २०२० सालच सुरू आहे. अनेक गोष्टी बदललेल्या मात्र आहेत.. 'न्यू नॉर्मल' हा शब्द वापरण्याची हीच ती जागा.
विशेषांक प्रकार
- Read more about ऋणनिर्देश
- 4 comments
- Log in or register to post comments
- 13131 views
संपादकीय - सत्याची (असली-नसलेली) चड्डी

संपादकीय - सत्याची (असली-नसलेली) चड्डी
सत्य चड्डी घालेघालेपर्यंत असत्याची निम्मी पृथ्वीप्रदक्षिणा घालूनही झालेली असते.
- विन्स्टन चर्चिल
विशेषांक प्रकार
- Read more about संपादकीय - सत्याची (असली-नसलेली) चड्डी
- 20 comments
- Log in or register to post comments
- 35070 views