गद्य

गणिताच्या निमित्ताने – भाग १० [फर्माचे विधान]

फर्माचे विधान सिद्ध करण्यासाठी जगभरातले गणितज्ञ तीनशेहून अधिक वर्षे झगडत होते. त्यामागचा चित्तथरारक घटनाक्रम – प्राध्यापक बालमोहन लिमये यांच्या साप्ताहिक लेखमालेतील पुढील भाग.

ललित लेखनाचा प्रकार: 

गणिताच्या निमित्ताने – भाग ९

चेकोस्लोव्हाकिया – लोखंडी पडद्यामागे डोकावताना; आणि गोष्ट एका विचक्षण विद्यार्थ्याची – प्राध्यापक बालमोहन लिमये यांच्या साप्ताहिक लेखमालेतील पुढील भाग.

ललित लेखनाचा प्रकार: 

गणिताच्या निमित्ताने – भाग ८

बेरजेसारख्या गणिती प्रक्रियांच्या व्याख्या मानवच बनवत असतो, त्या काही निसर्गदत्त किंवा परमेश्वरदत्त नसतात. आणि माझे फ्रेंच कनेक्शन – प्राध्यापक बालमोहन लिमये यांच्या साप्ताहिक लेखमालेतील पुढील भाग.

ललित लेखनाचा प्रकार: 

गणिताच्या निमित्ताने - भाग ६ [चार रंग पुरेसे आहेत]

नकाशा रंगवण्यासाठी पाच रंग पुरतात हे आपण मागील भागात पाहिले. पण चारच रंग पुरू शकतात यासाठी लागणारा युक्तिवाद जाणून घेण्याचे कुतूहल असणे साहजिक आहे. प्रत्यक्ष गणित वाचले नाही, तरी गणितज्ञ कशाप्रकारे युक्तिवाद करतात हे जाणून घेण्यासाठी – प्राध्यापक बालमोहन लिमये यांच्या साप्ताहिक लेखमालेतील पुढील भाग.

ललित लेखनाचा प्रकार: 

श्रीमद् भगवद् गीता: यज्ञ आणि कृषी

श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनाला श्रीमद् भगवद् गीतेचा उपदेश दिला होता. हा उपदेश फक्त अर्जुनासाठी नव्हे तर सर्वांसाठी होता. श्रीकृष्णाने गीतेत या मृत्यू लोकात कर्म करत कसे जगावे, याचे मार्गदर्शन केले आहे. गीतेत यज्ञ या शब्दाचा व्यापक अर्थ आहे. जगाचा व्यापार सुचार रूपेण सुरु राहण्यासाठी, केलेले कर्म यज्ञ आहे. कृषी कर्महि यज्ञ आहे. यज्ञाने प्रसन्न होऊन भूमाता शेतकर्याला भरपूर अन्न प्रदान करते. काही महिन्यांपूर्वी पंजाबात कैन्सर वाढण्याचे कारण या विषयावर एक लेख वाचला होता. त्यात रासायनिक शेतीहि एक मुख्य कारण दिले होते.

ललित लेखनाचा प्रकार: 

गणिताच्या निमित्ताने – भाग ५

('ज्या विषयात मी कधीच संशोधन केले नव्हते त्या विषयात एका विद्यार्थ्याचा वाटाड्या मला बनायचे होते.' प्रा. बालमोहन लिमये, पीएच. डी.च्या आपल्या पहिल्या विद्यार्थ्याविषयी. त्याशिवाय या भागात, रंगीत नकाशाचा प्रश्न : नकाशा रंगवायला किती रंग लागतील?

ललित लेखनाचा प्रकार: 

गणिताच्या निमित्ताने – भाग ४ [गणितविभागाचे प्रमुख: प्राध्यापक मनोहर वर्तक]

आपण कोणतेही लहान-मोठे चांगले काम केल्यानंतर आता आपला सहभाग संपला असे मानून नामानिराळे रहाणे ही वर्तकसरांची सहजप्रवृत्ती होती. आय. आय. टी. मुंबईतील गणितविभागाचा कायापालट करणारे आणि विद्यार्थी, शिक्षक व संशोधकांना प्रिय असणारे प्राध्यापक वर्तक यांचे मनोज्ञ चित्रण.

ललित लेखनाचा प्रकार: 

गणिताच्या निमित्ताने – भाग ३

प्रा. बालमोहन लिमये यांच्या साप्ताहिक लेखमालेचा पुढील भाग : ‘बघ आज एक नवीन महाराष्टीयन तरूण आपल्या विभागात कामाला लागतोय. तू त्याच्याशी लग्न का नाही करत?’ आता आपल्या पीएच. डी.च्या मार्गदर्शकाने घाटच घातला आहे, तर हा कोण ‘संप्रति नवा पुरूषावतार’ गणित विभागात रुजू झाला आहे, तो बोलतो-चालतो कसा याबद्दल निर्मलाला कुतूहल वाटणे ओघानेच आले. म्हणून तिने डोकावले होते मी शिकवत असलेल्या वर्गात!

ललित लेखनाचा प्रकार: 

गणिताच्या निमित्ताने - भाग २

प्रा. बालमोहन लिमये यांच्या साप्ताहिक सदराचा दुसरा भाग. "असे सगळे आकडे दिलेल्या कागदावर स्वच्छपणे बिनचूक लिहायचे. प्रत्येकाला त्याच्या बाराव्या आकड्याइतके डॉलर्स बक्षीस मिळतील! प्राध्यापक नाखबिन हा उदार माणूस होता. पण आम्हाला वाटले की तो आज फारच उदार झालेला दिसतोय. आमच्या बरोबरच्या प्राध्यापकांपैकी दोघा-तिघांच्या चेहऱ्यावर मात्र स्मित हास्य होते."

ललित लेखनाचा प्रकार: 

गणिताच्या निमित्ताने - भाग १

प्रा. बालमोहन लिमये यांच्या लेखमालेचा हा पहिला भाग आहे. गणिताशी संबंध आल्यामुळे त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या काळात अवतरलेल्या अनेकविध गोष्टींची ओळख या लेखमालेतून प्रा. लिमये वाचकांना करून देतील.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य