एक दुःखद दिवस
..
ललित लेखनाचा प्रकार
छान आहे पण अपराधीपण का ?
खूप मस्त लिहलं आहे मन. पण तुमच्या मनातला अपराधीभाव तुम्हाला पार्टीचा नीट आनंद घेऊ देत नाहीये असे वाटले. तुम्ही 'चिंता करितो विश्वाची' हा ऍटिट्यूड थोडा वेळ बाजूला ठेवा. आपण काही केल्याने भाषा, संस्कृती, सण,सांस्कृतिक जनुकं, त्यांचं संचित तगतील किंवा बुडतील ह्या काळज्या कशाला करायच्या ? त्या त्यांच्या त्यांना घेऊ देत की.
हे अवांतर आहे पण तरी -- क्षीरभवानी मंदिरात स्वामी विवेकानंद गेलेले तेंव्हा ते मंदिर मुसलमानी आक्रमणात अनेकवेळा उध्वस्त झाले असा इतिहास त्यांना कळाला. त्यांना चीड आली आणि त्यांनी त्वेषाने चिडून मनाशी विचार केला कि त्या आक्रमणांच्या वेळी आपण इथे असतो तर नक्कीच या मंदिराचे रक्षण केले असते त्यावर तात्काळ त्यांना दैवी वाणी ऐकू आलेली कि " तू कोण माझं रक्षण करणारा ? माझ्या मनात येईल तर मी सातमजली सोन्याचं मंदिर आताच्या आता बनवू शकते." खरंय. मला त्या देवीचं म्हणणं पटतं.
-मांड्या दिसतात त्या मिटक्या
-मांड्या दिसतात त्या मिटक्या मारत पाहणे
- विनयभंगसदृश कृत्य करून आपण सोबर राहिल्याने आपल्यावर आळ येणार नाही अशी स्वप्ने उजळ माथ्याने पाहणे: टपली इ.इ.
-कुळाचार संपला तर उसासे टाकणे कारण ती जबाबदारी स्त्रियांचीच असे मानणे
-स्वत: नास्तिक असूनही स्त्रियांनी नास्तिक असू नये असे मानणे
हे सर्व एकाच एमसीपीपणाचे वेगवेगळे पापुद्रे आहेत.
शिवाय विकृत कल्पना तर वेगळ्याच.
मग काय कानामागे काही लावलय का सुगंधी? कि त्या लुबऱ्या गुबरसर बगलांमध्ये मारलय. वास मस्तच येतोय. नाक घुसवून तपासायचं का? आँ? नको नको. ह्यांना काही भलतच वाटेल. आपल्याला खरच त्या वासात रस आहे हे कुणाला पटेल?
लेखकाची दया येते.
अजो सर ,
अजो सर ,
अनेक प्रश्न
१. हे ललित नसावे . रिपोर्ताज या सदरात टाकावे का ?
२. तुम्हाला हा धागा डिलीट करावा असे का वाटले ?
३. तुमच्या कंपनीत अशा कॉर्पोरेटपार्ट्या होतात का ?
४. नसल्या तर चालू करण्याचा काही इरादा आहे का ?
आपला कॉमन मित्र मनोबाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर असा घाला घालू नका हो अजो .
;) ;) :)
१. लेखनाचा प्रकार हा मुद्दा
१. लेखनाचा प्रकार हा मुद्दा नाही.
२. ऐसी संस्थळ असल्या घाणेरड्या लेखनासाठी नाही.
३. मागच्या कंपन्यांत व्हायच्या. असा आनंद घेणं सामान्य आहे.
४. मला रस नसतो. मी असले पुढाकार घेत नाही. कधी कधी सहभाग घेतो.
=======================
मनोबाने हा लेख डीलीट करावा. संस्थळ लिबरल आहे म्हणजे तिथे काहीही लिहू नये. अन्यथा संपादकांनी डिलिट करावा.
अजो,
अजो,
ह्या प्रकारात मनोबाला दोषी ठरवू नका. ऐसी नी एक पॉर्न विषेशांक काढल होता. त्यात एक भिषण लेख होता, म्हणजे लेख भिषण नव्हता पण त्यात जी वर्णने होती ती भिषण होती. ( काळजी करु नका खाली लिंक देतीय ).
तो वाचल्या पासुन मनोबा आंतर्बाह्य हलला होता. त्याला त्यातल्या वर्णनांची अतिकीळस आली होती. पण तेंव्हापासुनच त्याची भाषा थोडि थोडी बदलत चाललीय. हे मांड्या, बगला इ. इ. शब्दांचे वापर त्याच्या लिखाणात वाढले. तसेच तुम्ही दोन् आठवड्यापुर्वीचे "गुदमरणे" ह्या क्रियापदाची व्युत्पत्ती मनोबाकडुन ऐकली असेलच. आता त्याचे धाडस तसे ललित लिहुन त्याचा धागा काढण्याच्या पर्यंत पोचले आहे.
हा घ्या तो लेख.
विकृतांच्या मानाने तो
विकृतांच्या मानाने तो सामान्यच लेख आहे. विकृती फुलवण्याची फ्रेंचांची प्रतिभा फारच खुजी आहे हे ते लेख वाचून कळतं. मी लिहिलं असतं तर असं लिहिलं असतं (तत्त्वद्न्यान आणि वर्णन दोन्ही) कि कोणाचा बाप शेवटपर्यंत वाचू पण शकला नसता.
=====================
पण प्रश्न तो नाही. मनोबा, जगात अनंत विकृती आहेत. त्यांचं स्वत:चं असं त्या विकृतींचं समर्थन आहे. योगायोगवाद, नास्तिकता आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे विकृतीच्या प्रासादाकडे नेणारे रस्ते आहेत. या सर्वांना स्वकृत मर्यादा हव्यात. पण निर्बुद्ध लोक अशा मर्यादा ठेवत नाहीत.
====================
असला लेख लिहायचं तुझं नक्की कारण काय?
१. ऐसीवरच्या असं भाषांतर लिहून आलं आहे म्हणून तो प्रिसिडेंत समोर ठेवत ऐसीवाल्यांना अद्दल घडवणं?
--- हा लेख चयन करणं आणि स्विकार करणं असे दोन लोक म्हणजे ऐसी का?
२.असं लिहिणारांना अद्दल घडवणं. याच्या ललितात्मक वाचनाचा आनंद घेणारांस अद्दल घडवणं.
---- त्या सौ मिस्तवाल सारखी अवस्था करून घेण्यात काही अर्थ नाही. अद्दल घडवायला तेवढं पोटेंशियल लागतं. बऱ्याचदा समोरून तितकी संवेदनशीलता लागते. ही लोकं निलाजरी असतात. म्हणून धर्मसंस्थेनी घातलेली बंधने योग्य होती.
३. लोक असं लिहू शकतात म्हणून हर्ट झाला आहेस.
---- लोक यापेक्षा वाईट लिहू शकतात वागू शकतात. प्रत्यक्ष वागतात. त्यातलं कोणी आपल्या जवळून गेलं म्हणून बावचळून जायची गरज नाही.
४. त्या लेखाचा संबंध नाही.
---- हा लेख मागे घे.
=======================
बाय द वे, फ्रेंच लोक उदाहरणात राम आणि शाम वापरतात का?
का जयदीय चिपककट्टी यांचा चॉइस आहे?
==========================
त्या धाग्यावर प्रतिसाद का नाहीत?
====================
अनु, मला काही तो लेख भीषण इ वाटला नाही. ही प्रत्यक्ष अनेक लोकांची विचारसरणी आणि वर्तन आहे ( किंवा असं असायला हवं होतं अशी इछ्छा आहे) त्याचं ते फार रद्दड प्रकटीकरण आहे आणि तितकंच रद्दड भाषांतर आहे.
अजो , तुम्हाला असं का वाटतं हे जरा विस्तृत सांगाल का ?
१. ++ नास्तिकता आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे विकृतीच्या प्रासादाकडे नेणारे रस्ते आहेत.++
अजो , तुम्हाला असं का वाटतं हे जरा विस्तृत सांगाल का ? आपण असे काही दाखले देऊ शकाल का , कि अमुक तमुक ची विकृती हि या दोन किंवा यापैकी एका कशामुळे झाली . आपला मुद्दा समजायला मदत होईल त्याने .
२. मनोबा च्या मनात हे सर्व आलं हि विकृती वाटते का त्याने मनात आलेलं सर्व लिहिलं हि विकृती वाटते तुम्हाला ?
प्रश्न सिरियसली विचारलेले आहेत .
तेव्हाही घालाघाली बघताना
तेव्हाही घालाघाली बघताना "अर्रे यार. ह्यांनी आधीच घालून ठेवलय. नि आता आतबाहेर करताहेत. नेमकं घालायचं कसं हे दाखवणारं कै आहे का " म्हणत चवकशा चालल्या होत्या.
समग्र मनोबा वाचण्याऐवजी हे एक सारांशरूपी वाक्य वाचूनही मनोबा या व्यक्तीचं आकलन होईल.
(पुढे जेव्हा मराठी संस्थळांची रियासत लिहिली जाईल तेव्हा quote होण्याची सोय आगोदरच केलेली बरी.)
मन की बात्
१.' मन की बात' मधे पण असं काहीतरी पाहिजे होतं. मग आम्ही नक्की वेळ न चुकवता ऐकलं असतं आणि बऱ्याच अफवा खऱ्या आहेत का, हे कळलं असतं!
२. इतकं सो/को/वळ्या मनाचं कोणी असू शकतं ?
३. अजोंना एवढा राग का आला ? दळभद्री म्हणण्याऐवजी दरवळ भद्री म्हणावं का ?
४. पवित्र पर्व्हर्ट हा शब्दप्रयोग आवडला.
ईईईईईईईईईई!!!
छी. काय गचाळे मी. उद्या येउन असच कुणी माझ्या ढुंगणावर हात फिरवला तर? कसली शिसारी येइल? आठवतय? लोकलमध्ये गच्च गर्दित असाच अनामिक हात कुठूनसा येउन कुरवाळून गेला होता. यक्क. छ्छी. थर्डक्लास. हरामखोर साले. आपले हात घट्ट अडकले होते गर्दित. वरती त्या हॅण्डलला धरलं होतं आपण. घट्ट. दोन्ही हातांनी.
ईईईईईईईईईई!!!!!!
म्हणजे, मनोबाच्या का ढुंगणावरून गर्दीत कोणीतरी हात फिरवला होता?
There's no accounting for tastes, हेच खरे.
किंवा, it takes all sorts to make a complete world.
आणि, मनोबाला तरी या प्रसंगाला एवढी तिखटमीठ लावून प्रसिद्धी द्यायची हुक्की का येतेय? अं? अं अं अं?
अर्थात, त्याचेही अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे म्हणा.
किंवा मग, आहे त्याला एवढी ('त्या' प्रसंगाच्या) प्रसिद्धीची हौस, तर आपणही त्या प्रसिद्धीस हातभार का लावू नये?
'मनोबाच्या ढुंगणावरून गर्दीत कोणीतरी हात फिरवला होता' अशी आपली स्वाक्षरी बनवली तर?
किंबहुना, सगळ्यांनीच आपापली स्वाक्षरी तशी बनवली तर? मग तर कित्तीकित्ती प्रसिद्धी होईल! मग मनोबा विल बी अंडर अ मेजर ऑब्लिगेशन - टू एव्हरीवन!
ओह, व्हॉट अ थॉट! व्हॉट अ कॉन्सेप्ट!!!
बगला, काखा, मांड्या, हाफचड्डी
बगला, काखा, मांड्या, हाफचड्डी इतकं सामान्य आहे दादर पोर्तुगिज चर्च वगैरे भागात की काहीच वाटत नाही. उत्तेजन,शिसारी काहीच नाही. आता पार्ल्यातही गुजराती मुली हाफचड्डीतच फिरत असतात पण आजुबाजुचं 'पब्लिक' चेकाळलं असं कधीच होत नाही. अगदी विरारवसई रेल्वे स्टेशनवर बायकांच्या डबा येणाय्रा जागी फलाटावर सेंटचे घमघमाट अतिसामान्य गोष्ट आहे. शेजारची मुलगी डोंबिवलीहून घाटकोपरच्या कालेजात हाफ चड्डीतच जाते.
स्त्रीवादी ब्रिगेड, इथे तर
स्त्रीवादी ब्रिगेड, इथे तर किती फुलटॉसवर फुलटॉस दिलेत. गप्प कैसे?