Permalink Submitted by मारवा on बुधवार, 11/11/2015 - 14:58.
या वरील दोन्ही व्यंगचित्रांचा अर्थ कोणा जाणकाराने उलगडुन सांगितल्यास आनंद होइल.
कारण खालच्याचा अर्थ नक्कीच काही प्रमाणात कळला
वरच्याचा अर्थ च कळला नाही नेमका काय आहे
म्हणजे ते तस दाखवण्यातुन नेमकं काय म्हणायच आहे ते कोणी सांगीतल तर एक दाताच्या फटीत बराच वेळ अडकलेल्या कोथमीरी च्या काडी ला टुथपीक ने बाहेर काढल्यावर होतो तो आनंद अनुभवता येईल.
Permalink Submitted by .शुचि. on बुधवार, 11/11/2015 - 20:10.
दोन्ही आवडली (पहीलं नक्की कुठे फक्त ब्राह्मण पुरुष होते विचार करते आहे. शिवाय पुणेरी पगडीही दाखवलिये.).
.
दुसरे भेदकच आहे.
.
सटल रंगात सुंदर काढले आहेत. पहील्या चित्रातील सभामंडप, पगडी, पडदे देखणे आलेत. दुसर्या चित्रात देऊळ व देवळावरचा झेंडा
१० मे जन्मदिवस : संगीतकार, लेखक आणि चित्रकार उपेंद्रकिशोर राय (१८६३), जगातील सर्वात प्राचीन सिनेकंपनीचा जनक लेआँ गोमाँ (१८६४), सिनेसंगीतकार मॅक्स श्टाइनर (१८८८), नर्तक, अभिनेता व गायक फ्रेड अॅस्टेअर (१८९९), सिनेनिर्माता डेव्हिड सेल्त्झनिक (१९०२),संगीतकार, गायक व अभिनेता पंकज मलिक (१९०५), गीतकार जगदीश खेबूडकर (१९३२), कवी ग्रेस उर्फ माणिक गोडघाटे (१९३७), लेखिका नयनतारा सहगल (१९२७) मृत्युदिवस : चित्रकार होकुसाई (१८४९), संगीतज्ञ जहांगीर खाँ (१९७७), नाटककार पीटर वाइस (१९८२), पत्रकार आणि ‘साधना’ साप्ताहिकाचे माजी संपादक यदुनाथ थत्ते (१९९८), कवी ना. घ. देशपांडे (२०००), कवी, गीतकार, पटकथाकार, संवादलेखक कैफी आजमी (२००२), संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा (२०२२)
--
महाराष्ट्र जलसंधारण दिन.
इ.पू. २८ : सौरडागांचे पहिले ज्ञात निरीक्षण चीनमध्ये नोंदले गेले
१८१८ : तहाद्वारे रायगड इंग्रजांच्या ताब्यात
१७७३ : ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीला अमेरिकन बाजारपेठेची मक्तेदारी देणारा टी अॅक्ट ब्रिटिश पार्लमेंटमध्ये संमत झाला. १६ डिसेंबरची विख्यात 'बॉस्टन टी पार्टी' त्याविरोधात होती
१७७४ : फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यान ज्यांची राजवट जनतेने उलथली ते सोळावा लुई व मारी ऑन्त्वानेत फ्रान्समध्ये सिंहासनाधिष्ठित
१८२४ : लंडनमधील जागतिक कीर्तीचे संग्रहालय 'नॅशनल गॅलरी' जनतेला खुले झाले
१८५७ : ब्रिटिशांविरोधात उठावाची पहिली ठिणगी मीरतला पडली
१९३३ : हिटलरच्या राजवटीत ज्यांच्या लिखाणावर बंदी घातली गेली अशा लेखकांची २५,००० पुस्तके नाझींनी बर्लिन येथे सार्वजनिकरीत्या जाळली
१९४० : दुसरे महायुद्ध : विन्स्टन चर्चिलची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती
१९४८ : चीनमध्ये राष्ट्राध्यक्षाला विशेषाधिकार बहाल. ते १९९१पर्यंत टिकले
१९६२ : 'इन्क्रेडिबल हल्क'चे पहिले कॉमिक पुस्तक उपलब्ध
१९६८ : 'नाइट ऑफ द बॅरिकेड्स' - पॅरिसच्या लॅटिन क्वार्टरमध्ये विद्यार्थी व पोलिसदलात रात्रभर चकमकी
१९७५ : सोनीने बेटामॅक्स व्हीसीआर जपानमध्ये बाजारात आणला. ऐंशीच्या दशकात व्हीएचएस फॉर्मॅटने त्यावर बाजी मारली
१९८१ : मुंबईत पहिला विद्युतप्रकाशातला क्रिकेट सामना खेळला गेला
१९९४ : दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या बहुवांशिक विधिमंडळाने प्रचंड बहुमताने नेल्सन मंडेलांना राष्ट्राध्यक्ष निवडले
प्रतिक्रिया
सुमार
आवडली नाहीत असे नाही पण सुमार !
व्यंगचित्रांचा अर्थ कोणी समजावुन सांगितल्यास आवडेल
या वरील दोन्ही व्यंगचित्रांचा अर्थ कोणा जाणकाराने उलगडुन सांगितल्यास आनंद होइल.
कारण खालच्याचा अर्थ नक्कीच काही प्रमाणात कळला
वरच्याचा अर्थ च कळला नाही नेमका काय आहे
म्हणजे ते तस दाखवण्यातुन नेमकं काय म्हणायच आहे ते कोणी सांगीतल तर एक दाताच्या फटीत बराच वेळ अडकलेल्या कोथमीरी च्या काडी ला टुथपीक ने बाहेर काढल्यावर होतो तो आनंद अनुभवता येईल.
दोन्ही आवडली. दुसरे भेदकच
दोन्ही आवडली (पहीलं नक्की कुठे फक्त ब्राह्मण पुरुष होते विचार करते आहे. शिवाय पुणेरी पगडीही दाखवलिये.).
.
दुसरे भेदकच आहे.
.
सटल रंगात सुंदर काढले आहेत. पहील्या चित्रातील सभामंडप, पगडी, पडदे देखणे आलेत. दुसर्या चित्रात देऊळ व देवळावरचा झेंडा
.
मला वाटतं ते पेशवे असावेत. पेशवाई साठी ब्रम्हण पुरूषांना १००% आरक्षण.....
दुसरं अधिक आवडलं
पहिल्या व्यंगचित्रात तितका पंच नाही. दुसरं छान आहे.
☺
☺