Skip to main content

व्यंगचित्रे

व्यंगचित्रे नव्वदोत्तरी

व्यंगचित्रे

चित्रश्रेय - राजेश घासकडवी

संकल्पना - राजेश घासकडवी आणि ३_१४ विक्षिप्त अदिती

१. आरक्षण

सनद आरक्षण पेशवे

२. तयारी

सनद आरक्षण पेशवे

विशेषांक प्रकार

मनोज२८ Wed, 11/11/2015 - 13:39

आवडली नाहीत असे नाही पण सुमार !

मारवा Wed, 11/11/2015 - 14:58

या वरील दोन्ही व्यंगचित्रांचा अर्थ कोणा जाणकाराने उलगडुन सांगितल्यास आनंद होइल.
कारण खालच्याचा अर्थ नक्कीच काही प्रमाणात कळला
वरच्याचा अर्थ च कळला नाही नेमका काय आहे
म्हणजे ते तस दाखवण्यातुन नेमकं काय म्हणायच आहे ते कोणी सांगीतल तर एक दाताच्या फटीत बराच वेळ अडकलेल्या कोथमीरी च्या काडी ला टुथपीक ने बाहेर काढल्यावर होतो तो आनंद अनुभवता येईल.

.शुचि. Wed, 11/11/2015 - 20:10

दोन्ही आवडली (पहीलं नक्की कुठे फक्त ब्राह्मण पुरुष होते विचार करते आहे. शिवाय पुणेरी पगडीही दाखवलिये.).
.
दुसरे भेदकच आहे.
.
सटल रंगात सुंदर काढले आहेत. पहील्या चित्रातील सभामंडप, पगडी, पडदे देखणे आलेत. दुसर्‍या चित्रात देऊळ व देवळावरचा झेंडा :(

सुहास Sat, 28/11/2015 - 16:21