व्यंगचित्रे
राजेश घासकडवी
व्यंगचित्रे
चित्रश्रेय - राजेश घासकडवी
संकल्पना - राजेश घासकडवी आणि ३_१४ विक्षिप्त अदिती
१. आरक्षण
२. तयारी
विशेषांक प्रकार
व्यंगचित्रांचा अर्थ कोणी समजावुन सांगितल्यास आवडेल
या वरील दोन्ही व्यंगचित्रांचा अर्थ कोणा जाणकाराने उलगडुन सांगितल्यास आनंद होइल.
कारण खालच्याचा अर्थ नक्कीच काही प्रमाणात कळला
वरच्याचा अर्थ च कळला नाही नेमका काय आहे
म्हणजे ते तस दाखवण्यातुन नेमकं काय म्हणायच आहे ते कोणी सांगीतल तर एक दाताच्या फटीत बराच वेळ अडकलेल्या कोथमीरी च्या काडी ला टुथपीक ने बाहेर काढल्यावर होतो तो आनंद अनुभवता येईल.
सुमार
आवडली नाहीत असे नाही पण सुमार !