<लवंग>

प्रेरणा

माझाच आवाज
सतत हरवतो
तुझ्या दुकानी
.
.
.
कोसळणारे
लाल धबधबे
चारीठायी
.
.
.
झटणारा मी
तांबुल-इच्छुक
गर्दीमधला
.
.
.
सुपारी कातर
चुना पानभर
किमाम दरवळी
.
.
.
बंद करण्या
लवंग टिचभर
अडकवलेली
.
.
.
लाल भडक
तृप्तीचे वैभव
मन आनंदी.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

अह्हाहा!
कवितेहूनी विडंबन उत्कट! असे काहिसे !
निव्वळ विडंबनापेक्षा वेगळे अस्तित्त्व असणारी कविता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कोणत्या कवितेचं विडंबन आहे हे? तिचापण दुवा द्या की. दिसली, प्रेरणेची लिंक दिसली. Tongue

बादवे, मी विडंबन म्हणून नाही वाचलं. कविता म्हणूनच वाचलं. तरी आवडलं. (पण पाठोपाठ टारगटपणे <<सवंग>>, <<<तवंग>>>, <<<पलंग>>> अशी एक विडंबनमालिकाच डोक्यात उधळली गेली!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

'पलंग' असं विडंबन कराव असं वाटलेलं. पण मी नाही त्यातला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

त्यातल्या त्यात यमकात जुळणारे 'प्लवंग' म्हणून इडंबण केले तर पलंगाचा अ‍ॅस्पेक्टही अंशतः कव्हर व्हावा बहुधा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लॉल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त जमलय विडंबन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोसळणारे लाल धबधबे अन तृप्तीचे वैभव म्हणजे एक नंबर प्रकार आहे!!!!!

लवंग हायकू मस्त जमले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

५-७-५ कोणत्या भावाने?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद समजला नाही ओ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

प्रेरणा कृतीतील प्रत्येक कडव्याची चौकट
-----------
पाच अक्षरे
मग सात अक्षरे
पाच अक्षरे
------------
अशी आहे. म्हणजे हायकू. तुमच्या कृतीत हे वैशिष्ट्य असते, तर प्रेरणेशी अधिक साधर्म्य साधले असते. असा वृत्ताचा तपशील गाळणे हेतुपुरस्सर आणि कलात्मक निर्णय असला, तरी वाचकाला तो हलगर्जी गबाळेपणा वाटण्याची शक्यता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह... ५-७-५ माझ्या लक्षात नव्हते आले. फुडल्या वेळी नक्की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

५-७-५ कोणत्या भावाने?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0