Skip to main content

विज्ञान/तंत्रज्ञान

रोगापेक्षा उपाय भयंकर?

ब्रिटिश शास्त्रज्ञांद्वारे रासायनिक कीटकनाशकांना पर्याय म्हणून हजारो मॉडिफाइड सुधारित ( जीएम ) किडे युरोप मध्ये विकसित केले केले आहेत.

कीटकनाशके मानवी आरोग्यास आणि वातावरणास भरपूर नुकसान करतात आणि त्यामुळे मधमाश्या आणि इतर किडे लाखो मरुन जातात हे मान्य केले तरी पण मॉडिफाइड सुधारित किडे मॅन्युफॅक्चरिंग हा योग्य उपाय आहे का?

मराठीतून C प्रोग्रामिंग ...

सुमारे ७-८ वर्षांपूर्वी मी GNU Compiler Collection (gcc.gnu.org) मधील C compilerला प्रायोगिक तत्वावर मराठी C "शिकविले" होते. मराठीतून प्रोग्राम व्यक्त करणे तांत्रिक द्रुष्ट्या शक्य आहे. अर्थात व्यवसायिक पातळीवर हे करणे पूर्ण झाले नाही (त्यासाठी काही इतर प्रोग्राम, उदा. binutils, glibc ई. सुद्धा "मराठीकरण" करावे लागते). आता जरा वेळ आहे तर हे काम पुढे न्यावे असे वाटते. पूर्वीच्या अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट आहे कि योग्य चपखल शब्द वापरण्याची (अथवा तयार करण्याची) गरज आहे. सोबत C मधील शब्दांची यादी जोडली आहे - मला सुचलेले मराठी शब्द व (C पद्धतीच्या) कंसात मूळ ईंग्रजी C.

cisco IP phone

पब्लिकचं लक्ष वेधून घेण्यासआथी हा मुद्दाम वेगळा धागा काढला आहे.
काम झाल्यावर हा इतर चौकशी धाग्यांत विलीन्/विसर्जित केला तरी चालेल.
मला सल्ला/मदत हवी आहे.
माझ्याकडे 1 mbps चे wired broadband आहे.
wired असल्यामुळे रेंज येणे - जाणे वगैरे त्रास होत नाही हा फायदा.
पण जितका वेळ वीज असते, तितकाच वेळ इंटरनेटही उपलब्ध असते हा तोटा.
तर मला सल्ला हवा आहे तो फोन संदर्भात.
मला ब्रॉडबॅण्ड वापरुन फोन कॉल्स करता येतील का ?
voip सारखं काहीतरी product कुणाला ठाउक असेल तर कृपया सुचवावं.
म्हणजे समजा एखादा लॅण्डलाइन सदृश फोनसेट माझ्या कम्प्युटर - इंटरनेट ह्याला जोडून वापरता येत असेल

Consequences or randomness?

प्रस्तुत विषय श्रद्धा/विद्यान/अधात्म्य/मानासश्स्त्र यापैकी कोणत्या विषयाच्या कक्षेत येतो हे माहिती नाही.

माणूस जगात घडणार्या घटनांमध्ये कायम संगती शोधण्याचा प्रयत्न करतो. काहीवेळेस तो यशस्वी ठरतो काहीवेळेस कशाचा कशाला मेळ लागत नाही. नक्की अस का होत? मी ‘मी’ का आहे तू ‘तू’ का आहेस? अश्या अतिशय गहन प्रश्नाची उकल करता करता माणूस थकून जातो. माणसाच्या मेंदूची उत्तर शोधण्याची क्षमता अफाट आहे असे मानले तरी देखील माणूस जेव्हा स्वताचा मेंदू अश्या गोष्टींची उकल करण्यासाठी वापरु लागतो तेव्हा तो गोंधळून जातो.
जगात घटना दोन प्रकारे होऊ शकतात एक consequences किंवा दुसरी गोष्ट म्हणजे randomness.

उत्क्रांतीच्या नावानं

पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आले, ते कसे बहरत/बदलत जात आहे, त्यातून अतिशय प्रगत, बुद्धीमान जाती तयार,झाल्या होताहेत, बदलत आहेत अशा मोठ्या पसार्‍याचा हा विषय. आपल्या "सांस्कृतिक" चलनवलनाच्या अतिशय गाभ्याशी असलेला हा विषय इथे चर्चेसाठी ठेवताना असंख्य मर्यादा येणार आहेत हे मान्य.
तरीही :

१) इथे होणार्‍या बहुतांश चर्चांमध्ये उत्क्रांती हमखास असते.

भविष्य दर्शन

अनेकांना दिवसा डुलक्या काढायची सवय असते . कामावर असताना अशा डुलक्या काढताना बॉस ने पाहिले तर महागात पडू शकते . इतकेच नव्हे तर गाडी चालवत असताना येणाऱ्या डुलक्या प्राणघातक अपघातास निमंत्रण देवू शकतात .

पण हीच डुलकी तुम्हाला भविष्यात घडणार्या घटनांचे प्रतिबिंब देखील दाखवू शकते . नुकत्याच अमेरिकेतील एका संशोधनात सुमारे ८०,००० लोकांचे अनुभव नोंदवण्यात आले। त्यापैकी सुमारे ६०% लोकांनी डुलकी म्हणजेच microsleep च्या काही सेकंदात पुढे काही दिवसात घडणार्या घटनातील काही अंश पाहिल्याचे सांगितले .

उत्क्रांतिबद्दल प्रश्न

आज जालावर भटकताना कुठुनतरी हा दुवा सापडला;
http://www.japantimes.co.jp/news/2014/01/09/world/elephant-shark-has-ba…
त्यातला सारांश असा की "एलिफंट शार्क मासा (हा खरा शार्क नव्हे पण एक प्रकारचा मासा) काहिशे मिलिअन्स वर्ष उत्क्रांत नाहि झालाय (ईव्हॉल्व नाहि झालाय). सिलाकांथ मासा ४०० मिलिअन्स वर्ष उत्क्रांत नाहि झालाय".

माझ्या माहितीप्रमाणे सजीव दोन मुख्य कारणांमुळे उत्क्रांत होतात;

केप्याबिलिटी-बिल्डिंगला काहीच महत्त्व नाही काय?

(गविंच्या मंगळयान व बालाजी चर्चेतल्या एका प्रतिसादाचे चर्चाप्रस्तावात रूपांतर केले आहे)

[पूर्वसूचना / इशारा: पुढीलपैकी काही भाग व्यक्तिगत वाटणे अपरिहार्य आहे, त्याबाबत आगाऊ क्षमस्व. परिणामकारकतेकरिता - आणि मुद्दा प्रभावीरीत्या पोहोचविण्याकरिता - तुमचीआमची उदाहरणे घेतली आहेत; त्याऐवजी 'क्ष' आणि 'य' चालू शकावेत. इन एनी केस, नो पर्सनल ऑफेन्स मेन्ट, सो होप नन इज़ टेकन.]

खरंच मिशन मार्स हे भारताला परवडणारं, किंबहुना, परवडत असेल तरी आजच्या घडीला आवश्यक तरी आहे काय?