कविता

कवी - अनिरुद्ध अभ्यंकर

काळोख

आता मला हवा आहे
फक्त काळोख मिट्ट काळा...
ज्याच्या मिठीत
होतील अदृश्य
हे प्राक्तनाचे
ढळढळीत संकेत...
निदान टाळता तरी
येईल मला
माझीच नजर ...

--------------------------

निकाल

मला अजूनही
समजलं नाही...
प्रश्न सोपा होता
की
अवघड होते उत्तर...
पास की नापास
ते तर
तू
कधीच सांगितलं नाहीस...

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (4 votes)

प्रतिक्रिया

क्या बात है! दुसरी अधिक आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१
.
दुसरी कविता की चारोळी जे काय आहे, त्यातून चंद्रशेखर गोखलेंच्या "मी माझा" जी आठवण झाली.
(आता कुणा प्रगल्भाला तेसुद्धा दवणीय वाटत असेल तर वाटू देत. पण म्हपल्याला त्यावेळेला लै आवडले होते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

दोन्ही कविता आवडल्या. दुसर्‍या कवितेतील घटनेमुळे पहिली सुचली का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान.
पण इलुसच आहे. अजुन २ ४ येउद्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुस्री जास्त आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान.

(दोन कविता देण्याचा निर्देश कुठे होता, कोण जाणे. परंतु अनेक कवींनी दोन-दोन कविता दिलेल्या आहेत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0