दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
५ मे
जन्मदिवस : तत्त्वज्ञ सोरेन कीर्कगार्ड (१८१३), तत्त्वज्ञ कार्ल मार्क्स (१८१८), क्रांतिकारक प्रीतिलता वाडेदार (१९११), राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग (१९१६), विनोदी अभिनेता आणि प्रवाससंदर्भात माहितीपट बनवणारा मायकल पेलिन (१९४३)
मृत्युदिवस : बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोमरे (१९१८), गायक रामकृष्णबुवा वझे (१९४३), महाराष्ट्राचे पहिले विमा गणिती ग. स. मराठे (१९४५), उद्योगपती नवल एच. टाटा (१९८९), मुलांच्या प्रश्नांचे अभ्यासक व ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ वि. मा. कुलकर्णी (२०००), संगीतकार नौशाद अली (२००६), क्रिकेटपटू सुरेंद्रनाथ (२०१२), दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश लीला सेठ (२०१७)
---
आंतरराष्ट्रीय दाई दिवस
१८०९ : स्वित्झर्लंडच्या आर्गाउ प्रांताने ज्यू व्यक्तींना नागरिकत्व नाकारले.
१८०९ : अमेरिकेत पेटंट मिळालेल्या पहिल्या महिला मेरी कीस यांना रेशीम आणि धागे वापरून गवत विणण्याच्या कल्पनेचे पेटंट मिळाले.
१८७७ : अमेरिकेच्या सैन्याकडून होणाऱ्या छळाला कंटाळून सिटिंग बुल या स्थानिक नेत्याने आपल्या लाकोटा जमातीचे कॅनडात स्थलांतर केले.
१८९५ : 'द यलो किड' ही पहिली कॉमिक स्ट्रिप प्रकाशित होऊ लागली.
१९०१ : पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
१९०५ : खुनाच्या प्रकरणात दोषी ठरवण्यासाठी हाताच्या ठशांचा प्रथम वापर.
१९२१ : कोको शानेलने Chanel Nº 5 हा परफ्यूम बाजारात आणला.
१९४४ : महात्मा गांधींची तुरुंगातून सुटका.
१९६३ : यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी. प्रत्यारोपण झालेला हा पहिला अवयव होता.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- बॅटमॅन
- गवि
प्रतिक्रिया
रोचक!!!! मस्त आवडले.
रोचक!!!! मस्त आवडले.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
भाबडेपणातून केलेली मागणी/लेखन
ललित लेखन म्हणून असते तर आवडले असे म्हणता आले असते.
मात्र बातमी या सदरात असल्याने याच्याकडे बघता 'भाबडेपणातून केलेली मागणी/लेखन' असेच म्हणावे लागेल. २-३ माणसांच्या टेस्टिमोनीला आधारभूत ठेऊन फॉरेन पॉलिसीस/स्ट्रॅटेजीज ठरवाव्यात यासाठी याहून साधे विशेषण सुचले नाही.
बाकी,
यावर अधिकची माहिती अवांतर ठरेल त्यामूळे सदर माहितीद्वारे जर अक्साई चीन् बद्दल बोलत असाल तर ही तथ्यावर आधारीत नाही इतकेच सांगु इच्छितो.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अज्ञानातील सुख
ऋषिकेश यांचा प्रतिसाद वाचून अज्ञानात किती सुख असते या म्हणीची सार्थकता पटली. आनंद आहे की ऋषिकेश यांच्या मताचे लोक अजून भारताच्या परराष्ट्र खात्यात नाहीत. नाहीतर देशाची आणखी एक फाळणी होण्यास अजून फारसा काळ लागणार नाही.
हा हा हा
चला! भारताची फाळणी माझ्याचमुळे टळली आहे असे आता मी सगळ्यांना सांगु शकेन.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
टेस्टिमनी
जकार्तामधे शाहरुख खान लै मंजे लैच प्रसिद्ध आहे. कोणीही स्थानिक हिरो त्याच्याइतका प्रसिद्ध नाही. अमिताभ पण बर्यापैकी प्रसिद्ध आहे.
http://www.thetoptens.com/greatest-actors/shahrukh-khan-6121.asp
वर त्याचे फॅन किती आहेत ते लिहिले आहे. कृपया स्वतःच वाचावे आणि बेशुद्ध पडावे.
लिंक उघडायची इच्छा नसेल तर सांगतो. (शाहरुख फॅन्स - भारताची लोकसंख्या) हे रोचक गणित आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मी कोणाच्याही प्रसिद्धीवर
मी कोणाच्याही प्रसिद्धीवर आक्षेप किंवा शंका व्यक्त केलेली नाही.
मूळ लेखात (जो आता स्वयं-अप्रकाशित केला आहे) २-३ उघिर लोकांच्या टेस्टिमनीचा आधार घेऊन बॉलिवूडच्या तथाकथित सॉफ्ट पॉवरची महती सांगितली
आहे.होती. असे चित्रपट बघुन आपली परराष्ट्र/डिफेन्स किंवा फॉर दॅट मॅटर कोणतीही स्ट्रॅटेजी ठरवण्याइतका फरक जनमानसात पडत असता तर एवाना पाकिस्तानी जनतेला भारत सर्वोत्तम देश वाटायला हवा होता. (स्मायली अपरिहार्य आहेत - फार हसू येते आहे)- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आं? धागा गेला कुठे?
आं? धागा गेला कुठे?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अरेच्या मघाशी तर
अरेच्या मघाशी तर होता.
भारताने आपली "सॉप्ट पॉवर" वापरली तर आपले काय होणार! या चिंतेतून येणार्या आंतरराष्ट्रीय दबावामुळे लेखकाने हटवला की काय?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ऋषिकेशजी,
स्मायलीकडे दहादा जरी पाहिले तरी या धाग्यावरील आपले प्रतिसाद आपल्या व्यक्तिमत्वाशी जुळत नाहीत असे वाटतेय.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
?
मूळ धाग्याचं काय झालं? (मारुती कांबळेचं काय झालं?)
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
लेखकाने आपणहून अप्रकाशित केला
लेखकाने आपणहून अप्रकाशित केला आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
कोण तो दुसरा
http://www.kippreport.com/fcs/shahrukh-khan-vs-brad-pitt/
टाइम मॅगझिन पण म्हणते कि शाहरुखचे ३५० कोटी फॅन्स आहेत. लेखकाने दिलेला सल्ला (बॉलिवूडची सॉफ्ट पावर भारतासाठी वापरा) शिरोधार्थ.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बॉलिवूडची सॉफ्ट पावर
हा सल्ला तुम्ही म्हणता तसा शिरोधार्य ठेवला तरी भारतासाठी वापरा म्हंजे काय करा?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
शारुखची करणी...
शारुख ऐसिवर आला होता.
त्याला धागा आवडला नाही.
म्हणून त्यानी त्याची अमोघ शक्ती वापरली.
धागा गुल!
मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.
लोक धागा कुठे गेला, धागा गायब
लोक धागा कुठे गेला, धागा गायब झाला असे का म्हणत आहेत? केवळ लेखन गायब झाले आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
धागा
"देश म्हणजे देशातील माणसे" त्याचप्रमाणे धागा म्हणजे धाग्यातील लेखन. (कृपया हलकेच घ्यावे)
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अतिअवांतर
अरे धागा कुठं गेला इचिभना....
-(भाईशेट्या फ्यान क्लबमेंबर) बॅटमॅन.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
Average: 3.3 (4 votes) दिसतयं
Average: 3.3 (4 votes) दिसतयं म्हणजे अगदीच वाईट नसणार धागा. आणि चंद्रशेखर यांच्या आधीच्या धाग्यातून चांगली माहिती/चर्चा झालेली. त्यांनी मुळ मजकुर परत टाकावा. वाचायला आवडेल.
धागाच काढून टाका...असा न-धागा
धागाच काढून टाका...असा न-धागा ठेवून काय साधताय?
अधिकचे प्रतिसाद देता येणे
मजकूर स्वयंसपादनाने काढला आहे. त्याचे कारणही माहिती नाही. तेव्हा धाग्यावर अधिकचे प्रतिसाद देता येणे तात्पुरते गोठवत आहे.
लेखकाने लेखन पुन्हा टाकल्यास प्रतिसाद देणे चालु करता येईल
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!