बॉलीवूडची अमोघ शक्ती

field_vote: 
3.25
Your rating: None Average: 3.3 (4 votes)

प्रतिक्रिया

रोचक!!!! मस्त आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ललित लेखन म्हणून असते तर आवडले असे म्हणता आले असते.
मात्र बातमी या सदरात असल्याने याच्याकडे बघता 'भाबडेपणातून केलेली मागणी/लेखन' असेच म्हणावे लागेल. २-३ माणसांच्या टेस्टिमोनीला आधारभूत ठेऊन फॉरेन पॉलिसीस/स्ट्रॅटेजीज ठरवाव्यात यासाठी याहून साधे विशेषण सुचले नाही.

बाकी,

1950च्या दशकात या प्रदेशाच्या पूर्वेकडच्या भागापैकी हजारो किलोमीटर्सचा प्रदेश चीनने गिळंकृत केला.

यावर अधिकची माहिती अवांतर ठरेल त्यामूळे सदर माहितीद्वारे जर अक्साई चीन् बद्दल बोलत असाल तर ही तथ्यावर आधारीत नाही इतकेच सांगु इच्छितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेश यांचा प्रतिसाद वाचून अज्ञानात किती सुख असते या म्हणीची सार्थकता पटली. आनंद आहे की ऋषिकेश यांच्या मताचे लोक अजून भारताच्या परराष्ट्र खात्यात नाहीत. नाहीतर देशाची आणखी एक फाळणी होण्यास अजून फारसा काळ लागणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चला! भारताची फाळणी माझ्याचमुळे टळली आहे असे आता मी सगळ्यांना सांगु शकेन. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

२-३ माणसांच्या टेस्टिमोनीला आधारभूत ठेऊन

जकार्तामधे शाहरुख खान लै मंजे लैच प्रसिद्ध आहे. कोणीही स्थानिक हिरो त्याच्याइतका प्रसिद्ध नाही. अमिताभ पण बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे.

http://www.thetoptens.com/greatest-actors/shahrukh-khan-6121.asp
वर त्याचे फॅन किती आहेत ते लिहिले आहे. कृपया स्वतःच वाचावे आणि बेशुद्ध पडावे.

लिंक उघडायची इच्छा नसेल तर सांगतो. (शाहरुख फॅन्स - भारताची लोकसंख्या) हे रोचक गणित आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी कोणाच्याही प्रसिद्धीवर आक्षेप किंवा शंका व्यक्त केलेली नाही.

मूळ लेखात (जो आता स्वयं-अप्रकाशित केला आहे) २-३ उघिर लोकांच्या टेस्टिमनीचा आधार घेऊन बॉलिवूडच्या तथाकथित सॉफ्ट पॉवरची महती सांगितली आहे. होती. असे चित्रपट बघुन आपली परराष्ट्र/डिफेन्स किंवा फॉर दॅट मॅटर कोणतीही स्ट्रॅटेजी ठरवण्याइतका फरक जनमानसात पडत असता तर एवाना पाकिस्तानी जनतेला भारत सर्वोत्तम देश वाटायला हवा होता. Wink (स्मायली अपरिहार्य आहेत - फार हसू येते आहे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आं? धागा गेला कुठे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अरेच्या मघाशी तर होता.

भारताने आपली "सॉप्ट पॉवर" वापरली तर आपले काय होणार! या चिंतेतून येणार्‍या आंतरराष्ट्रीय दबावामुळे लेखकाने हटवला की काय? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्मायलीकडे दहादा जरी पाहिले तरी या धाग्यावरील आपले प्रतिसाद आपल्या व्यक्तिमत्वाशी जुळत नाहीत असे वाटतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मूळ धाग्याचं काय झालं? (मारुती कांबळेचं काय झालं?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लेखकाने आपणहून अप्रकाशित केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

http://www.kippreport.com/fcs/shahrukh-khan-vs-brad-pitt/

टाइम मॅगझिन पण म्हणते कि शाहरुखचे ३५० कोटी फॅन्स आहेत. लेखकाने दिलेला सल्ला (बॉलिवूडची सॉफ्ट पावर भारतासाठी वापरा) शिरोधार्थ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बॉलिवूडची सॉफ्ट पावर भारतासाठी वापरा

हा सल्ला तुम्ही म्हणता तसा शिरोधार्य ठेवला तरी भारतासाठी वापरा म्हंजे काय करा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शारुख ऐसिवर आला होता.
त्याला धागा आवडला नाही.
म्हणून त्यानी त्याची अमोघ शक्ती वापरली.
धागा गुल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

लोक धागा कुठे गेला, धागा गायब झाला असे का म्हणत आहेत? केवळ लेखन गायब झाले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

"देश म्हणजे देशातील माणसे" त्याचप्रमाणे धागा म्हणजे धाग्यातील लेखन. Smile (कृपया हलकेच घ्यावे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अरे धागा कुठं गेला इचिभना....

-(भाईशेट्या फ्यान क्लबमेंबर) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Average: 3.3 (4 votes) दिसतयं म्हणजे अगदीच वाईट नसणार धागा. आणि चंद्रशेखर यांच्या आधीच्या धाग्यातून चांगली माहिती/चर्चा झालेली. त्यांनी मुळ मजकुर परत टाकावा. वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागाच काढून टाका...असा न-धागा ठेवून काय साधताय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजकूर स्वयंसपादनाने काढला आहे. त्याचे कारणही माहिती नाही. तेव्हा धाग्यावर अधिकचे प्रतिसाद देता येणे तात्पुरते गोठवत आहे.
लेखकाने लेखन पुन्हा टाकल्यास प्रतिसाद देणे चालु करता येईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!