ही बातमी समजली का? - भाग १८८

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
---
आधीच्या धाग्यात १०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

field_vote: 
0
No votes yet

बायकांना शबरीमलैमध्ये प्रवेश नको या मागणीसाठी बायकांचाच मोर्चा?
मुळात तो अय्यपा देवपण दिलेला ( मुरुगनचा अवतार समजतात)एक तरुण आहे. खरी घडलेली कथा आहे. पौराणिक नाही. केवळ रानात/अरण्यात एकटाच राहू शकला म्हणजे अवतार असावा असे मानतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बायकांना शबरीमलैमध्ये प्रवेश नको या मागणीसाठी बायकांचाच मोर्चा?

बायका आणि पुरुषांच्या मेंदूमध्ये फार फरक नसतो, हे सिद्ध करण्यासाठी ही सांगोवांगी विदा म्हणून वापरता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

आपणच देव आणि कर्म निर्माण केले. किंवा अशा गटात ढकलले जातो. मग त्याचे एजंट आले. तर देवाना कुणी घाबरत नसले तरी एजंटांना घाबरतो याचे एक उदाहारण. त्यांचे हस्तक घराघरांतून पेरलेले आहेत. मिशा फेंदारून तुमच्यावर लक्ष ठेवून असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिश्या फेंदारून्

घराघरातले एजंट्स = आई/आजी/ताई/बायको इ. घरातील फीमेल कंपनी.

यांना मिश्या नसतात.

पुरुष कितीही कर्मठ असले, तरीही ट्रान्स्मिशन ऑफ रिलिजन डिपेंड्स ऑल्मोस्ट एक्स्लूझिवली ऑन फीमेल इनिशिएटिव्ह.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

अंतिम सत्य, हा कुठलाही मार्ग नसलेला प्रदेश आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! मार्मिक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे वाक्य सुचण्याइतका मी विचारवंत नाही. हे सुप्रसिद्ध वाक्य, जे. कृष्णमूर्तींचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही दिवसांपूर्वी वरुण ग्रोव्हरवर #metoo छापाचे आरोप झाले. त्याने ते साफ नाकारले आहेत. मात्र #metoo आणि बंडखोरीचं त्यानं समर्थन केलं आहे. हा त्याचा लेख.
Varun Grover writes open letter in response to sexual harassment claims; Revolutions can't be unjust, says writer

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१) खासगी देवळांना नियम/अटी करता येतात का?
२) अकबर - मंत्रीपद राजीनामा झाला, खासदारकीचाही मागतील विरोधीपक्ष?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका संस्थळावर " चर्चेत राहुलचा उल्लेख पप्पु करु नका ना" असं होतं. आता स्वत: राहुल गांधीच पंप्रधानाचा उल्लेख जाहिर सभेत चोर आणि चौकीदार म्हणतो राफेलबद्दल.
बोफोर्स आरोपाच्यावेळीही आरोप झाले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'फेकू' आणि 'पप्पू' म्हणून व्यक्तिगत पातळीवर घसरण्यापेक्षा कर्तबगारीबद्दल चर्चा झालेली उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुणे : समलिंगी मित्राच्या घरी जाणं जीवावर बेतलं
बातमीला शीर्षक देणारा आणि लोकसत्ताच्या संकेतस्थळावर दुव्याला शीर्षक (getting-to-sleep-at-a-gay-friends-house-is-worth-living) देणारा दोघांनाही सलाम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'माफ करा माहिती उपलब्ध नाही. कृपया पुन्हा प्रयत्न करा.' असे येतेय तेथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'माफ करा माहिती उपलब्ध नाही. कृपया पुन्हा प्रयत्न करा.' असे येतेय तेथे.

लोकसत्तानं तुमचा आयपी ब्लॅकलिस्ट केला असेल ट्रोल म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अशी श्रेणी दिलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

विपर्यासामागेही खरं तर काही गफलतीचे लॉजिक पाहिजे ना ! लोकसत्ता, यू टू !!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परवा अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यात एका सिनेगॉगमध्ये गोळीबार झाला. १० माणसं मेली. गोळीबार करणाऱ्यानं त्याआधीच 'गॅब' नावाच्या समाजमाध्यमावर ज्यूद्वेष्टं गरळ ओकलं होतं. 'ज्यू लोकांना मारा', अर्थाचं.

तर या 'गॅब'चा सेव‌ादाता गोडॅडी ('ऐसी'चाही) यानं 'गॅब'ला २४ तासांची नोटीस देऊन आपल्या सर्व्हरांवरून हाकललं आहे. 'पेपाल', 'मिडीयम', 'स्ट्राईप', 'जॉयंट' या सेवादात्यांनीही 'गॅब' ब्लॉक केलं आहे. 'गॅब'चं म्हणणं -

“We have been smeared by the mainstream media for defending free expression and individual liberty for all people and for working with law enforcement to ensure that justice is served for the horrible atrocity committed in Pittsburgh,” the statement reads.

बातमीचा दुवा.

काही आठवड्यांपूर्वी एक निबंध वाचला होता आणि त्यातल्या काही उताऱ्यांचं ढोबळ भाषांतर केलं होतं, त्याचा काही भाग इथे दिसत आहे. हा त्या प्रतिसादाचा दुवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बाप रे!!! समाजिक माध्यमावर बोलताना, फार जपूनच बोलले पाहीजे. मला माहीत नव्हते इतके गंभीर परिणाम होउ शकतात ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकांवर गोळ्या झाडण्याआधी विचार केला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला 'दक्षता' मासिक वाचताना नेहमी प्रश्न पडे की अरे हे तपासाची सूत्रे/धागे दोरे/पद्धती इतक्या बारकावांसकट, तपशीलांसकट मांडतात त्यामुळे सामान्य जनतेला हे मासिक आवडते खरे पण या मासिक वाचनाचा एक दुष्परिणाम हा देखिल असेलच की गुन्हेगारांना काय करायचे नाही, काय धागेदोरे मागे सोडायचे नाही याचे तपशिलवार द्न्यान मिळते त्यातुन्.
___
तसेच आत्ताही वाटते की गॅबवर बंदी घातली म्हणुन गुन्हेगार , गुन्हे करायचे थांबणार नाहीत तर उलट त्यांना हे कळेल की न बोलता, गुपचूप आपला विध्वंसक कार्यभाग कसा साधायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एवढी बडबड करूनही, या खुन्याला थांबवायला त्याचा उपयोग थोडीच झाला? फ्लोरीडात ज्यानं गोळीबार केलान, त्याच्या मानसिक स्थैर्याबद्दल अनेकांना शंका होत्या. तरीही त्याच्या हातात बंदूक आलीच. टेक्सासातल्या चर्चात ज्यानं गोळीबार केला, त्याचा हाणामारीचा रेकॉर्ड असूनही त्याच्या हातात अधिकृत बंदूक होती.

ही अमेरिका आहे. माथेफिरूंच्या हातात बंदूक येणं सहजशक्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

म्हणजे ऐसीवर लिहिताना खूप वाइट लिहायचं नाही. ऐसी धोरणानुसार बॅन नाही करणार पण गोडॅडी'ने ऐसी नको ~~~•

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खी: खी:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ट्रम्पतात्या सध्या पॅरिसला गेलेत. तिकडे बारकासा पाऊस पडतोय. सोनेरी केस भिजतील म्हणून बहुतेक ट्रम्पतात्यांनी, व्हेटरन डे सेमेटरीतला मेमोरियलचा कार्यक्रम बुडवला (ट्रुडो, मॅक्राँ आणि अन्य अनेकांनी मात्र हजेरी लावली).

आता पॅरिसमध्ये हाटिलात बसून, ट्विटरवर कॅलिफोर्नियात लागलेल्या आगींबद्दल बडबड चालू आहे. तीदेखील सहानुभूती किंवा आत्तापर्यंत दगावलेल्या पंचवीस व्यक्तींबद्दल शोक वगैरे नसून यात कॅलिफोर्नियाचाच कसा दोष आहे आणि फेडरल गव्हर्मेंट मदत कशी रोखणार आहे, याबद्दल!

अर्थात, यात आश्चर्य वाटण्याजोगं काही नाही. एकतर, ट्रम्प आणि फॅक्ट्स यांचा काही परस्परसंबंध नसतो. दुसरं, म्हणजे मिडटर्म्समध्ये रेसिस्ट बोंबा मारूनही मतदार बधले नाहीत आणि अगदी कॅन्सस-ओक्लाहोमा-मोन्टानामध्येही वैयक्तिक प्रतिष्ठेची बाब करूनही सालटी काढली - याकडून लक्ष दुसरीकडे वळवायचं आणि मुख्य म्हणजे, अध्यक्षीय निवडणुकीत कॅलिफोर्नियाची मतं मिळण्याची सुतराम शक्यता नसल्याने चाललेला हा थयथयाट आहे. (या पार्श्वभूमीवर, ओबामा आणि ओबामा प्रशासन हरिकेन सँडीच्या वेळेला साऊथ कॅरोलायनासारख्या कट्टर रिपब्लिकन राज्याच्या पाठीशी कसं खंबीरपणे उभं राहिलं होतं, ते आठवण्याजोगं आहे.)

(बाकी, ट्रम्पच्या समर्थनाला तस्त घेऊन धावण्यापूर्वी, भक्तांनी कॅलिफोर्नियातल्या बहुतांश जंगलांची मालकी आणि देखरेख ही फेडरल गव्हर्मेटच्या अखत्यारीत येते, हे ध्यानी घ्यावं - यात राज्य सरकारचा काही संबंध येत नाही! ट्रम्पतात्यांनी ह्या फॉरेस्ट मॅनेजमेंटच्या बजेटमध्ये कपात केली होती.)

बातमीचा दुवा (फॉक्स न्यूज*चा आहे हो, मग 'फेक न्यूज' असा निर्बुद्ध आरडाओरडा नको): https://fox40.com/2018/11/10/trump-threatens-to-withhold-federal-payment...

त्याच दुव्यातलं, कॅलिफोर्निया प्रोफेशनल फायरफायटर्सच्या अध्यक्षाचं प्रतिपादन:

"The president’s assertion that California’s forest management policies are to blame for catastrophic wildfire is dangerously wrong. Wildfires are sparked and spread not only in forested areas but in populated areas and open fields fueled by parched vegetation, high winds, low humidity and geography. Moreover, nearly 60 percent of California forests are under federal management, and another two-thirds under private control. It is the federal government that has chosen to divert resources away from forest management, not California.

"Natural disasters are not “red” or “blue” – they destroy regardless of party. Right now, families are in mourning, thousands have lost homes, and a quarter-million Americans have been forced to flee. At this desperate time, we would encourage the president to offer support in word and deed, instead of recrimination and blame."

*(मिडटर्म निवडणुकांपूर्वी ट्रम्पतात्यांची एक रेसिस्ट प्रचारजाहिरात, फॉक्स न्यूजने चक्क नॉट फॅक्च्युअल आणि रेसिस्ट आहे, म्हणून नाकारली. हे म्हणजे, भारत-पाकिस्तान लाहोर कसोटी सामन्यात पाकिस्तानी अंपायरने इंझमामला एलबीडब्ल्यू आऊट देण्यासारखं झालं!! चिमत्कारच की हो!!!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ट्रंपला इंपीच करण्याऐवजी त्याचं ट्विटरवर आणि इतरत्रही गरळ ओकणं डेमोक्रॆटांनी बंद करायला हवं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ट्रंपतात्यांचं ट्विटर अकाऊंट बंद करायला हवं, असं त्यांचे काही चाहतेही म्हणतात ('रोज रोज किती छीथू: सहन करतील, ते तरी बिचारे!') - पण ते अर्थातच होणं नाही.

कालच तात्या ॲरिझोनातल्या सिनेट निवडणुकीत घडलेल्या कपोलकल्पित गैरप्रकारांबद्दल ट्विटरवर बरळत होते - तेव्हा राज्याच्या रिपब्लिकन गव्हर्नरने 'तात्या, मुकाट पडून ऱ्हावा बरं कोपऱ्यात' असं दटावून त्यांना गप केलं. (आज ती सिनेट सीट डेमोक्रॅट्सकडे गेली. इराक युद्धाला विरोध केल्यामुळे किर्स्टन सिनेमा 'देशद्रोही' आहे, असा मॅक्सालीकाकूंनी प्रचार करूनही!)

बॅक टू कॅलिफोर्निया वाईल्डफायर्स: फायरफायटर्सनी थोबाडल्यावर, आज ट्रम्पतात्यांनी गपगुमान शेपूट घातली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पिडांकाकांचं गाव राष्ट्रीय चॅनलवरच्या बातम्यांमध्ये दिसलं. त्यांच्याकडे सगळं ठीक असेल अशी आशा आहे.

दुसरीकडे, तात्यांनी फ्लॉरीडा राज्यातल्या निवडणूक विषयक कायद्याकडे दुर्लक्ष करत, डेमोक्रॅटांनी निवडणूक हरल्याचं मान्य करावं अशी मागणी आज केली आहे. मतमोजणी अजूनही सुरूच आहे. फ्लॉरीडातल्या मतदार घोटाळ्याबद्दल तात्या आणि तात्यांचे रिपब्लिकन चमचे पुराव्याविरहीत बकवास करत आहेतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जुनी बातमी आहे, पण खफवर दिसलं त्यानुसार ऐसीकरांना हे अपडेट मिळालेलं नसावं -
IUCAA, Pune serves Rs 50L notice on TV serial for Pu La copyright infringement
(बातमीत नाव नसलं तरी दशमी क्रिएशन्स मांजरेकरांची आहे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे बिनकामाचे शोध लावणे आयुकाच्या अजेंडात भर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिनकामाचे शोध आणि अजेंडा? उगाच काय, काहीही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उगाच काय त्यात?
आयुकासारख्या संस्थेचं काम महेश मांजरेकरांवर लक्ष ठेवणं हे आहे का?
उद्या राखी सावंतने सुनिताबाईंचा रोल करायला घेतला तर आयुकाला क्वासार बिसार सोडून राखी सावंतकडे बघावं लागणार.
हे बरोबर आहे का, सांगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयुकाचं काम काय, हा प्रश्न माझ्या अखत्यारीत नाही. मात्र महेश मांजरेकरच्या संस्थेनं प्रताधिकाराचं उल्लंघन केलं असल्यास, त्यांना नोटीस पाठवणं, यात काही अजेंडा दिसणं किंवा त्याला शोध म्हणणं उगाच आहे.

हे काम आयुकाला देण्याचा निर्णय पुल आणि सुनीताबाईंचा असणार. ते काम स्वीकारण्याचा निर्णय आयुकाचा असणार. त्याची चिकित्सा करता येईल. मात्र हे स्वीकारलेलं काम केलं तर त्यात अजेंडा कसला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अजेंडा कसलाच नाही!
व्यक्तीपेक्षा संस्थेकडे अधिकार सोपवणं हे बेस्ट. सिंगल प्वाईंट ऑफ फेल्युअर रहात नाही.
बाकी आयुका आणि पुल/सुनिताबाईंचे असतील की चांगले संबंध.

शिवाय असले उद्योग खगोलशास्त्र(द्न्य) करत नसावेत असा कयास आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आयुका' सुरू झाली तेव्हा पुलंनी एक लाख रुपयांची देणगी दिली होती. तिथले बहुतेकसे खगोलशास्त्रज्ञ अमराठी आहेत. मराठी लोकांपैकी किती लोकांना या प्रकरणांत रस असेल, याबद्दल शंका आहे. (मलाही असली कामं करायला जीवावरच येईल.) अॅडमिन आणि गिरावलीच्या दुर्बीणीच्या इंजिनियरींगमध्ये मराठी लोकांचं प्रमाण बरंच जास्त असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

असं पाहा -
१) विज्ञानाला वाहिेलेली संस्था.
२) एका दानशूर व्यक्तीला त्या संस्थेस देणगी द्यायची आहे. त्याच्याकडे काही assets आहेत. त्यातून पैसा निर्माण होऊ शकतो. ( समजा शेअर्स आहेत. ) ते विकून त्याक्षणी जे पैसे येतील ते न देता शेअर्स दिले.
३) तर आता त्या संस्थेला या शेअर्सचे करायचे काय? विकायचे/ठेवायचे/बदलायचे यासाठी सभा घ्याव्या लागतील.
४) आता जे साहित्य हक्क मिळालेत त्याचा कोणी उपयोगच नाही केला, नवीन प्रकाशक आला नाही तर देणगी ही अध्याऱ्हुत( अध्यार्हुत?) राहीली. म्हणजे मुलीचा बापजाद्या इस्टेटीत वाटा असतो पण विकायला काढल्यावरच दृष्यस्वरुप येतं अन्यथा नाही तसं.
५) या जरतरच्या गोष्टी चर्चा म्हणून मुद्दा मांडतो - जर लेखन हक्क कुणाला विकून देणगीदाराने आलेली रक्कम देईल तर संस्था त्या रकमेचा उपयोग करायला / निर्णय घेण्यास।।मोकळी राहील ना?

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दशमी क्रिएशन्स माझ्या माहितीनुसार नितीन वैद्य यांची आहे .मुरंबाचे निर्माते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

हां भाईचा डायरेक सिनेमाच येऊ घातलाय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे सदर चालू ठेवण्यात मोलाचा वाटा असलेले गब्बर सिंग कुठे आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

रुसले असतील त्यांना गुरुजींनी 'सभ्य भाषा वापरा' असे सांगितल्याने.
मित्र तुमचे. ( आणि मनोबाचे)तुम्हीच सांगावं, की कुठे आहेत ते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चालू ठेवण्यात मोलाचा वाटा

ह्यापेक्षा एकांडे शिलेदार म्हणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

मलाही हाच प्रश्न पडलाय कित्येक दिवस. He is conspicuous by his absence on this thread.
त्यांनी आता प्रगट (इथे प्रगत असा पर्याय आला होता, तो ठेवावा की कसे हा संभ्रम पडला.) व्हावे ही विनंती.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण नक्की वाइल्डफायर खरंच सुरू होऊ शकतात का? लाकडावर लाकूड खूप घुसळल्यावर आग तयार होते. केवळ एक झाड दुसऱ्या झाडावर वाऱ्याने घासून लगेच आग लागते?
लॅागिंगवाले,शिकारीच आगी लावतात (कोकणात तरी प्रत्यक्ष पाहिलय.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फायरफाइटर खोटं बोलत असतील.
--
मागच्या वर्षी कास पठारला आग लावून जाळण्यात आले असा दाट संशय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राखी सावंतताईंच्या 'लोअर मे इंजरी'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तात्यांच्या शुभेच्छांमध्ये कोणत्या धर्माचं नाव मिसिंग आहे? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तात्या थोर आहे. आता तुमचा प्रश्न. हा शब्द फारशी असल्यामुळे वगळला हो तात्यानी. (उगा तुम्ही , योगीजी आणि मोदीजी चिडायला नकोत) आणि शेवटी जैन काय , शीख काय आणि (नवबौद्ध वगळता) बुध्धीस्ट काय , हिंदूच ना ते मूळचे....वगैरे

काही म्हणा, आदरणीय मोदींजींबद्दल आदर वाटायला/वाढायला हवा असेल तर तात्याकडे बघावे. मग आदरणीय मोदीजी सरदार पटेलांच्या पुतळ्यापेक्षा उंच वाटू शकतात. फोटोशॉप न करता, त्याच्याबद्दल खोटं नाटं न लिहिताही तात्या हा माणूस थोर करमणूक करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटोशॉप न करता, त्याच्याबद्दल खोटं नाटं न लिहिताही तात्या हा माणूस थोर करमणूक करतो.

निदान आजच्या दिवशी तरी बालडॉनूची थट्टा करू नका हो! चाचांना (थत्तेचाचा नव्हेत, ओरिगिनल चाचा) काय वाटेल!!

एखादं निष्पाप बालक अजाणतेपणे "Telling lies?" - "No, papa!" म्हणतं - त्याप्रमाणं तात्यांनी मॅट व्हिटेकरबद्दल काढलेले उद्गार पहा:

गेल्या महिन्यात, 'फॉक्स अँड फ्रेंड्स'शी बोलताना: “I can tell you Matt Whitaker’s a great guy. I mean, I know Matt Whitaker.”

परवा, व्हिटेकरला ॲक्टिंग ॲटर्नी जनरल (पक्षी: रॉबर्ट म्युलरच्या रशियन हस्तक्षेपाबद्दल चाललेल्या चौकशीत खोडा घालण्याची सुपारी) नेमल्यावर: “I don’t know Matt Whitaker,”

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तात्या हा इसम अतीव ढ आहे वर आणखी त्याला त्याचा गर्व आहे. नारिंद्र अन त्याचं फारसं गुळपिठ नाही याचं बरंचसं श्रेय डडली डर्सली टाईप बिंडोक टगेगिरीला जातं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

तात्या ढ आहे असं मला अजिबात वाटत नाही. तात्या बेरकी आहे. ढपणाचा आव आणतो, लक्ष भलत्या गोष्टींकडे वळवतो.

आता या कॅलिफोर्नियात लागलेल्या आगीचंच उदाहरण पाहा. आधी फंडींग कमी केलं, आगी लागल्यावर भलतीकडेच तोफा वळवल्या आणि मग अंगलट यायला लागल्यावर माफी मागून मोकळा झाला. त्याच वेळेस हे मॅट विटेकर प्रकरण सुरू होतं. बरं या प्रकरणात अंगलट आलं तर खरोखर बुडाखाली बाँब फुटेल. विटेकर प्रकरण फार चाललं नाही, त्याला काढावं लागलं. चाललं तर चाललं, नाहीतर लोकांचं लक्ष कॅलिफोर्नियाकडे वळवायचं. शिवाय कॅलिफोर्नियात डेमोक्रॅट, म्हणजे विरोधी पक्ष, सत्ताधारी आहे. त्यामुळे सगळं प्रकरण संपलं की त्यांना नावं ठेवता येतीलच.

तात्या काय वाटेल ती ट्वीट्स करतो. किती वेळा खोटं बोलतो, याची मोजदादही लोक आता ठेवत नाहीत. कारण तो जेव्हा अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर खोटं बोलेल तेव्हा लोकांनी त्याचा कडाडून विरोध करण्याची गरज असते. त्यामुळे बारक्यासारक्या गोष्टींबद्दल तात्या थापा मारतो, त्या सोडून द्याव्या लागतात. या सर्वसामान्य थापा आम-जनता (म्हणजे तात्याचे साधारण ४६-४८ टक्के समर्थक) किंवा त्यांच्यातला मोठा हिस्सा, सत्य आहे असंच म्हणून चालतात.

दुसरं महत्त्वाचं, तात्यांची भाषा अतिशय गचाळ छापाची. अमका इसम loser आहे, तमकी बाई कुरूप आहे छापाची. म्हणजे लोक सडक-बिजली-पानी किंवा अमेरिकेत महत्त्वाचे मुद्दे दिसताहेत ते म्हणजे आरोग्यविमा, इकॉनॉमी, याकडे लोक दुर्लक्ष करतात. लोक म्हणजे पत्रकार लोक. सुरुवातीला बराच काळ पत्रकार लोक 'तात्या आब राखत नाही, presidential नाही', याबद्दलच बोलत होते. तात्या लोकांच्या जिवांशी खेळायला मोकळा होता. आरोग्यविमा, मेक्सिकोच्या हद्दीवर पालक आणि मुलांची ताटातूट करण्याचे चाळे करून झाले. या महिन्यात झालेल्या निवडणुकांमध्ये डेमोक्रॅट (ट्रंपचा विरोधी पक्ष) आरोग्यविमा या मुद्द्यावर निवडणुका लढले आणि संसदेतलं खालचं सदन त्यांनी मिळवलं. मात्र तात्याच्या अनेक समर्थकांना ही गलिच्छ भाषा आवडते; तात्या पोलिटिकली करेक्ट बोलत नाही याबद्दल तात्याला हे लोक मोठा पाठिंबा देतात; याच्या सांगोवांगीच्या गोष्टी उदारमतवादी मैत्रांकडून ऐकल्या आहेत आणि विदाही हेच दर्शवते. (अशा छापाच्या काही प्रतिक्रिया दिवाळी अंकातल्या संकेतच्या लेखनावरही दिसल्या.)

भारतीय नेत्याशी जुळवून घेणं तात्याला परवडणारं नाही. कारण तात्याचा मंत्र आहे, परदेशी लोक भगाओ. नोकऱ्या पळवतात हे साले परदेशी लोक! त्यापुढचा बेरोजगारी वाढवणारा (खरोखरचा) मोठा शत्रू म्हणजे ऑटोमेशन. तंत्रज्ञान. या क्षेत्रात चिकार भारतीय लोक आहेत. H1-Bवर काम करणारे वगैरे. (शिवाय त्यात भारतीय कंपन्या घपले करतात, हे प्रसिद्ध आहेच.) हे म्हणजे फोडणी+मसाला असं सगळंच होतं. त्यामुळे मागच्या अंगणात मोदी-ट्रंप भातुकली खेळत असले (हे आहे का नाही, ते मला माहीत नाही) तरीही दाखवायचे दात निराळे ठेवावेच लागतात. नाही तर समर्थक सोडून देतील. (उद्या नरेंद्र मोदींनी गरीब आणि मुसलमान वस्त्यांमध्ये सडक-बिजली-पानीसाठी खरोखर मोठी तरतूद केली तर भारतात काय होईल? मध्यमवर्ग सोडून जाईल.)

तात्या ढ आहे यावर माझा अजिबात विश्वास नाही. तात्या संवेदनशील नाही, तात्याला सहानुभूती हा शब्दसुद्धा समजत नाही. तात्याला फक्त स्वार्थ समजतो. नाकातोंडात पाणी जाण्याची वेळ आली तर तात्या स्वतःच्या पोराबाळांनाही पायाशी घालून जीव वाचवणारी माकडीण बनेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बाकी सहमतच, पण ते ऑटोमेशनचं कळलं नाही. आयटी जॉब्स ऑटोमेशनने जाऊ शकतात किंवा जात आहेत हे सत्य आहे. त्यामुळे त्यातले भारतीय लोकही जाऊ शकतात हे आहेच. पण तात्याला जे मेक जॉब्स इन अमेरिका पायजे ते कसं होणार जर ऑटोमेशनला भाव दिला तर? इंडियन्स गो ब्याक तर गो ब्याक पण त्या जागी आम्रविकन्स तरी कसे येणार जर ऑटोमेशनला हवा दिली तर?

टु समराईझ: ऑटोमेशन इ. बद्दल तात्याचं म्हणणं नक्की काय आहे याबद्दल काही विदा आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ट्रंपतात्यांचे एक प्रमुख वितरक रुडीकाका ज्युलियानी यांचं प्रसिद्ध वाक्य - Truth is not truth. तात्यांच्या बोलण्या-वागण्यात सर्वसामान्य तर्क शोधण्यात काहीही हशील नाही.

तात्या ऑटोमेशनला नावं ठेवत नाहीत. मात्र ऑटोमेशनमुळे अनेक नोकऱ्या जात आहेत, हे ढळढळीत वास्तव अनेकांना दिसतं. डाव्या-उजव्या-मधल्या, पत्रकार-ट्वीटरकार, शिकलेले-अंगूठाछाप सगळ्यांना हे दिसतंय. ऑटोमेटेड गाड्या रस्त्यांवर येतील का, हा प्रश्न नाही; कधी येतील हा प्रश्न आहे. कमी अंतराच्या टॅक्स्या किंवा डिलिव्हरीचे ट्रक्स चालवण्यासाठी A.I. या दोन गोष्टी नजीकच्या भविष्यात होणारच आहेत. त्यातून अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा येणार आहे. तात्या त्याबद्दल मोठ्यानं बोलत नाहीत याचं मुख्य कारण असावं, ही संघटित व्होटबँक नाही. या नोकऱ्या अजून शाबूत आहेत; त्यामुळे व्होटबँक तयार व्हायला वेळ लागेल. शिवाय ऑटोमेशन करणारे लोक अमेरिकेतच आहेत - कंपन्या चालू करणारे, चालवणारे वगैरे - कोणत्याही समूहावर आरोप करायचे, विशेषतः निवडणुका जिंकण्यासाठी, तर लोकांना सहज समजतील असे करावे लागतात. तात्या याबद्दल बोलतच नाहीत. तीच तर गंमत आहे.

मात्र तात्या सत्य कसं फिरवतात याचं उदाहरण म्हणजे कोळशाच्या खाणी बंद केल्यामुळे जाणाऱ्या नोकऱ्या. पवनचक्क्या, सौरऊर्जा वगैरे नव्या साधनांमधून ऊर्जानिर्मिती होत आहे. कोळशाची मागणी कमी होण्यामागे पर्यावरणनिष्ठ धोरण हे एकमेव कारण नाही; टेक्सासात नैसर्गिक वायूचे साठे मोठ्या प्रमाणावर सापडले. वायूचा उपसा करणं, वाहून नेणं कोळशापेक्षा स्वस्त आहे. ऑटोमेशनचा या क्षेत्रातला वाटा किती आहे, हे माहीत नाही. पण कोळशाचे दिवस सध्यातरी संपल्यात जमा आहेत. मात्र खापर फोडायचं पर्यावरणावर. कोळसाखाणींच्या प्रदेशात तात्यांना चिकार मतं मिळाली.

H1-Bवर येणारे इमिग्रंट्स दोन बॅगा घेऊन येत असले तरी चिकार कौशल्यं घेऊन येतात; जी अमेरिकी लोकांकडे नाहीत. वाक्याचा अर्धाच भाग तेवढा रटायचा की हे लोक दोन बॅगा घेऊन येतात आणि पाहा किती श्रीमंत होतात! दक्षिण अमेरिकेतून येणारे इमिग्रंट्स मोठ्या प्रमाणावर श्रमशक्ती आणतात; मेक्सिकन लोकतर हल्ली मातृभूमीत परत जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहेच. एल साल्व्हादोर, होंडुरास या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर गँग्जचा हिंसाचार सुरू आहे म्हणून ते लोक अमेरिकेत पळून येत आहेत; याविरोधात तात्या बोलतात. पण त्यांच्याकडे येणारी शस्त्रं कुठे तयार होतात याबद्दल तात्या बोलत नाहीत. कोणीच बोलत नाहीत.

तात्यांच्या मतांची आणि मतदारांची भिस्त इमिग्रंट्स वाईट, गोरे चांगले आणि अमेरिका सोडून बाकी सगळे वाईट यावर आहे. गोरे नसलेल्या भारतीयांबद्दल तात्या का बरं बोलेल? किंबहुना भारतीयांच्या नोकऱ्या गेल्या तर त्याची पत्रास तात्यांनी का बाळगावी? ती अडचण मोदुलीची आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धन्यवाद. तात्या लै बाराचा आहे हे पुनरेकवार कन्फर्म झालं. अशेच लोक यशस्वी पोलिटिशिअन होतेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लोकशाहीत तीनच श्रेण्या असतात ना?

ढ-, ढ, ढ+

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टिंडर ह्या लोकप्रिय डेटिंग अॅपमध्ये परदेशी वापरकर्त्यांना उपलब्ध असलेले लिंगपर्याय आता भारतीय आवृत्तीतही उपलब्ध झाले आहेत -

Tinder rolls out expanded set of gender options in India

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

भारतात जागृतीचं काम भांडवलशाहीच अधिक समर्थपणे करेल असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भारतात नेटफ्लिक्स स्व-सेन्सॉरशिप करू लागणार अशी बातमी आहे, पण नेटफ्लिक्स 'आपण त्यातले नाही' असं म्हणतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

६-७ राष्ट्रद्रोही सिनेमे IFFIमधून वगळले अशी कबुली निवड समितीतले उज्ज्वल चटर्जी यांनी दिली आहे. नंदिता दास यांचा 'मंटो'ही महोत्सवात समाविष्ट नाही.

One can’t express anti-Indian sentiments, derogatory words against the country or encourage an attack against a particular religion. There were at least six-seven films that wrongly represented India. They were not considered because they reflected anti-national sentiments.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये दिवाळी अंकांची दखल घेणारं एक सदर गेले काही दिवस येतंय. कालच्या अंकात 'ऐसी अक्षरे' दिवाळी अंकाची घेतली गेलेली दखल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ऐसी टीमचे अभिनंदन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'अक्षरनामा'मध्ये 'ऐसी'ची दखल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ट्रम्प फाशिस्ट आहे का? ह्या प्रश्नावर काही स्कॉलर/अकादमीशियन लोकांनी व्यक्त केलेली मतं इथे वाचता येतील. त्या निमित्तानं फाशिझम म्हणजे काय, आणि त्याची लक्षणं कोणकोणती ह्याबद्दलही लोक बोलले आहेत. TLS ही इंग्लंडातली महत्त्वाची साहित्यविषयक पुरवणी आहे. गेली अनेक वर्षं ती टाइम्सची पुरवणी म्हणून नव्हे, तर स्वतंत्रपणे (साप्ताहिक) प्रकाशित केली जाते. आपल्याकडे इतकी मुद्देसूद आणि सचोटीने उत्तरं देणारे स्कॉलर / अकादमीशियन कोण म्हणता येतील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आपल्याकडे इतकी मुद्देसूद आणि सचोटीने उत्तरं देणारे स्कॉलर / अकादमीशियन कोण म्हणता येतील?

चिंतातुर जंतू

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट2
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अकादमिक?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुस्तकाच्या ओळखीतून काही निवडक लेखकांची फॅसिझमबद्दलची मतं सांगत थोडी चर्चा करणारा फॅसिझमचे मानसशास्त्र हा नंदा खरे ह्यांचा लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वसंत साठे?
तलविन सिंग, खुशवंत सिंह, शोभा डे, थरुर, विजय तेंडुलकर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थत्ते चाचा! काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते बघा काय म्हणतायत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ट्विटरचा संस्थापक जॅक डॉरसी भारतभेटीवर आलेला. काही 'ॲक्टिव्हिस्ट' बरोबर त्याची बैठक झाली. त्यात त्याला त्या 'ॲक़टिव्हिस्ट' स्त्रीयांनी 'Smash Brahminical Patriarchy' असं लिहिलेलं पोस्टर भेट दिलं. वरील फोटोत जॅक डॉऱसीच्या हातात ते दिसतय. या फोटोवरून ट्विटर आणि जॅक डॉऱसीवर टीका झाली आहे ब्राह्मणविरोधी असल्याची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अयोद्धेत शिवसेनेने वाजवला शंख -

विवादास्पद जागेवर/ राममंदिर नियोजित भूमिवर प्रवेश मिळणार का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://www.bbc.co.uk/news/world-us-canada-46293221

https://www.bbc.co.uk/news/world-asia-india-46286215

धर्मप्रसारासाठी गेलेल्ल्या अमेरिकी नागरिकाची सेंटीनलीज आदीवासींकडून हत्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

ते वेगळ्या बेटावर प्रथमपासून आहेत. कोणी तिथे येऊ गेला तर ते हल्ला करतात. त्यांच्यात बाकीच्या जगातल्या रोगांची इम्युनिटीही नाही. असे अनेक मुद्दे वाचण्या ऐकण्यात येतात.

वेगळ्या बेटावर नसलेल्या पण भारतीय भूमीवर landlocked एरियात राहणाऱ्या एका समाजाने शस्त्रे घेऊन इतर भारतीयांना (पोलीस, मिलिटरी आणि अन्य प्रदेशातल्या नागरिकांना) क्ष एरियात येण्यास मज्जाव केला, आणि तरीही येऊ पाहिल्यास सशस्त्र हल्ला केला तर ते "सहन केलं जाईल आणि त्यांना खास जमात / समूह म्हणून अस्तित्व जपण्यासाठी संरक्षण दिलं जाईल" की मिलिटरी हल्ला करून, अटक /
शिरकाण करून एरिया ताब्यात घेतला जाईल?

एक तात्विक प्रश्न. यातून अंदमान केसमधल्या निसटत्या बाजूही दिसल्या तरी चांगलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एनबीसी या डाव्या वाहिनीवर आजच्या या संदर्भातल्या बातम्या - या नरपुंगवानं म्हणे प्रभू येशूखातर हौतात्म्य पत्करलं. नरपुंगवाच्या कुटुंबीयांनी सदर आदिवासी जमातीला माफ केलं आहे.

अमेरिकेत अजूनही देहदंड दिला जातो. त्या मारल्या गेलेल्या लोकांचे नातेवाईक अमेरिकी सरकारला माफ करतात का कसं, याबद्दल मला कुतूहल वाटायला लागलं आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे वाचून असं वाटतं की बाकी काहीही असो, पण आपला माणूस आणि त्याचे रोजचे ट्वीट्स किंवा अधिकृत सरकारी विधानं अद्याप ह्या पातळीवर पोचलेली नाहीत ह्याविषयी रोज सकाळी उठून देवाचे आभार मानायला हवेत.

In 633 words, punctuated by eight exclamation points and written in an impolitic style that sounded like Mr. Trump’s off-the-cuff observations, the statement was a stark distillation of the Trump worldview: remorselessly transactional, heedless of the facts, determined to put America’s interests first, and founded on a theory of moral equivalence.

In Extraordinary Statement, Trump Stands With Saudis Despite Khashoggi Killing

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अमेरिकेतली एक डावी, उदारमतवादी खासदार, तुलसी गॅबार्ड हिचं ट्वीट -

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

In Extraordinary Statement, Trump Stands With Saudis Despite Khashoggi Killing

याबद्दल अलीकडेच वाचलेलं एक मार्मिक ट्विट:

All I'm saying is that would be nice if Donald Trump was mad at the guys who killed Jamal Khashoggi instead of the guys who killed Osama bin Laden.

बाकी तुळशीकाकू राजकारणात येण्यापूर्वी सैन्यात होत्या (इराक युद्धावेळी) - हे इथं नमूद करायला हवं. ट्रम्पतात्यांनी बोन स्परचं कारण सांगून व्हिएतनाम युद्धाच्या वेळी पाचवेळा दांड्या मारल्या होत्या (ते डॉक्टरचं सर्टिफिकिट आता अर्थातच सापडत नाहीय!).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्लॅक फ्रायडे नामक एक चवचाल, चंगळवादी प्रकरण अमेरिकेत असतं. त्याचे तपशील मरोत. मात्र त्या निमित्तानं ...

युडेमी नावाच्या वेबसाईटवर बरेच कोर्सेस आहेत. संगणकाच्या भाषा, मानवी भाषा, शिवण, विणकाम, न्यूरोप्लास्टिसिटी, असे काय वाटेल ते विषय आहेत. आणखी दोन दिवस तिथे सेल आहे. कोणताही कोर्स १० डॉलरांत विकत घेता येईल. एकदा विकत घेतला की तुमच्या सवडीनं कधीही व्हिडिओ बघा. मी दोन कोर्सेस विकत घेतलेत. तुम्हाला तुमच्या आवडीनिवडीचं काही मिळालं तर बघा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Neowin_dot_net साइटवर असे कोरसेस येत असतात पण त्यांच्या उपयुक्तता/किंमती घेण्यायोग्य याविषयी माहीत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्राझीलच्या मंत्र्यांना हवामानबदल मार्क्सिस्टांचा कावा वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अरे आयुष्य हाच एक मार्क्सिस्टांचा कावा आहे गुरू, हवामानबदलाचे काय घेऊन बसलात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तात्यांचा कावा समजला का?

ब्लॅक फ्रायडेच्या मुहुर्ताला अमेरिकी लोक खरेद्या करत सुटले होते; एकीकडे इशान्य अमेरिकेत उच्चांकी थंडी होती आणि ट्रंपुलीच्या मुखंडांनी पर्यावरण, तापमान वाढीचा रिपोर्ट त्याच दिवशी प्रकाशित केला. (बातमीचा दुवा.) 'डावी' वाहिनी NBCवर रविवारी सकाळी एका टॉकशोवर पाहुणी बाई म्हणत्ये, "आपल्याकडे उच्चांकी थंडी पडल्ये; आणि कुठल्या ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलताय तुम्ही?" 'आपल्याकडे' म्हणजे फक्त इशान्य अमेरिका असणार, या वर्षी टेक्सासात तापमानाचे बरेच उच्चांक गाठले गेले. वर तिचं म्हणणं होतं, "मी काय (बाई) शास्त्रज्ञ नाही, मी फक्त नागरिक आहे. त्यामुळे हवामानबदल मनुष्याच्या कृतींमुळे होतो का नाही, हे मला माहीत नाही." हे म्हणायलाही हरकत नाही; मात्र तिला कोणी विरोधही केला नाही, यामुळे आणखी तणतण होते.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Insight चे मंगळावर उतरणे, चान्द्र मोहिमा, संपर्क उपग्रह इत्यादिंवर धागा असायला हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झी मराठी वाहिनीवरील अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली ‘तुला पाहते रे’ ही मालिका बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन दिलं आहे. या मालिकेतून समाज प्रबोधनाचा कोणताही संदेश नाही, उलट महाराष्ट्राची संस्कृती बदलण्याचा त्यांचा ध्यास आहे, असा आरोप प्रदीप नाईक यांनी केला आहे.

‘या मालिकेत २० वर्षांची मुलगी ४० वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडल्याचं दाखवलं आहे. मात्र हा संदेश जिजाऊंची शिकवण असलेल्या महाराष्ट्रासाठी घातक आहे. या मालिकेतून आमच्या माता-भगिनींना वेगळा संदेश देण्याचा घाट घातला जात आहे. याबाबत आम्ही संबंधित वाहिनीकडे फोनवरुन तक्रार दिली, मात्र ई- मेल करण्यास बजावून आम्हाला धुडकावून लावले. या महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभली आहे. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला धक्का पोहोचवला जात आहे. या मालिकेतील दिग्दर्शक, निर्माते किंवा अभिनेते आपल्या घरातील २० वर्षीय मुलीचे लग्न ४० वर्षीय युवकाशी लावून देतील का? त्यामुळे या मालिकेत बदल करावा अन्यथा बंद करावी,’ असं प्रदीप नाईक यांनी निवेदनात म्हटलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टवॉल टाकायला हवा होतात. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

च्यायला आता असल्या बातम्यांसाठी "ही बातमी का समजली?" असा धागा चालू करायला पाहिजे.
विझवटे उद्योग.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इनोद आहे हो अस्वलभौ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

पण आता हे रिकामबोट प्रदीप कोणसेसे - त्यांना काय खाज "याचिका" वगैरे घेऊन जायची?
अशा लोकांमुळेच महाराष्ट्र मागे राहिलाय म्हायतिये?
२० वर्षाच्या पोरीला ४० वर्षांचा बाप्या आवडला तर ह्याचं काय गेलं ? बरं गेलं तर गेलं.. डायरेक्ट कोर्टात?
आपली कोर्टसुद्धा असल्या याचिका दाखल करून घेतील आणि मग अगम्य भाषेत ३०० पानी निकाल देतील.
..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"ही बातमी का समजली?" असा धागा चालू करायला पाहिजे.

हाहाहा. मस्त!!! खो खो हसते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रदीप नाइकना शामचे पप्पा बनायचे असेल.

-----
पिकासोनेही हेच केलं.
चित्रलेखापैकी कोणी एक, सैफ अली खान, प्रिया ***** , पॅरशुट कुटुंबियात एक,उप्र राजकारणात एक अशी बरीच गाजलेली उदाहरणं त्यांना माहीत असावीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रदीप नाइकना शामचे पप्पा बनायचे असेल.

त्यांना ढीग बनायचे असेल हो, पण श्यामची आई तयार आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्यामची जबाबदारी घ्यायला हा मामा तयार असेल तर तिनं हरकत घेऊ नये; गुलछर्रे उडवणं सोपं होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

म्हाताऱ्यांना काठी मिळत असेल, मल्ल्याचं कॅलिंडर कुणाला मिळत असेल ( जानेवारी आलाच) तर मध्येच खो घालू नये. चारदोन कलाकारांना रोजीरोटी, ब्रेक मिळतोय ना? पुर्वी गोवा अकादमी, सुरेशभट किती लोकांना काम देऊ शकले असते?
मुंबईच्या कलाकारांनी कमावले अंधेरी ते वडाळा भक्तीपार्क प्रवास करून. पुण्याच्या कलाकारांनी कात्रज ते कोरेगावपार्क प्रवास का करू नये एशी टॅक्सीने? कधीमधी लंडन?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>या महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभली आहे. >>
अगदी अगदी अकाउंटबिलटी इल्ले.
इटोबाला साने गुरुजींनी सोडवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्हींचेही उद्देश - शेवटी एकच विश्वोद्धार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

रशियाव्याप्त युक्रेनमधली सद्यपरिस्थिती दाखवणाऱ्या आणि रशियात ज्यावर बंदी आहे अशा 'डॉनबास' चित्रपटाला सुवर्णमयूर आणि 'अंगमली डायरीज'फेम लिजो जोसे पेलिसेरीच्या 'ई. मा. यू.'ला रजतमयूर पुरस्कार मिळाला आहे.

सविस्तर बातमी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जबरा ... सही!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभी न जाओ ** कर...

सेन्सर केल्यामुळे काही शब्द जास्त पसरतात याचं उत्तम उदाहरण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याचं खरं स्पेलिंग chor आहे. एवढं कसं समजत नाही तुम्हांला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'** दे सारी दुनिया किसी के लिए, ये मुनासिब नहीं आदमी के लिए' हे गाणं चंगीझ खानाला उद्देशून आहे म्हणजे!

संदर्भ: http://blogs.discovermagazine.com/gnxp/2010/08/1-in-200-men-direct-desce...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'छोड दो आचल, जमाना क्या कहेगा?' या गाण्याबद्दल काय? गायीची तक्रार, की मागणी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छोड आये हम वो गलियाँ...
मित्राने २००४-२००५ साली नवा फोन घेतला, तेंव्हा पहिल्यांदा वाचलेला एसेमेस आठवला - देवदास म्हणतो "बाबूजीने ने कहा गाँव छोड दो, सब ने कहा पारू को छोड दो, आज तुमने केह दिया हवेली छोड दो, एक दिन आयेगा वो कहेंगे दुनिया छोड दो"
हिंदी मेसेज इंग्रजीत वाचतांना बराच वेळ कळलं नाही, नंतर "" लक्षात आलं.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंग्रेजो भारत ** म्हटल्यावर ते तरी अजून काय करणार होते?
आणि आपणही ** भारत नावाचीच चळवळ उभारली. बघा काय झालं ७० वर्षांत. **ला की नाही देश?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0