ही बातमी समजली का - भाग १६१

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
.
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
.
.

field_vote: 
0
No votes yet

Proof of reform, says PM Narendra Modi; protecting minority investors also key to surge

ही बातमी येऊन १२ तास झाले. अजून खालील कंठशोष कसाकाय झाला नाहिये ???

(१) चेस्ट थंपिंग.....

(२) वंचितांना, अल्पभूधारकांना, मागे राहिलेल्यांना, उपेक्षितांना, शेतकऱ्यांना, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना, रंजल्यागांजलेल्यांना, तळागाळातल्यांना, गरिबांना काय मिळालं ????
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही काल्पनिक राक्षस दाखवताय.

जे चांगलं असेल त्याला चांगलं म्हणावं. ही ३० घरांच्या उडीची बातमी (मोदीविरोधक असणाऱ्या) मी ऐसीवर सर्वप्रथम दिली- विदाउट रेझिंग एनी हॅकल्स.

विरोधासाठी विरोध करण्याची पद्धत भाजपची. Wink

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

जे चांगलं असेल त्याला चांगलं म्हणावं. ही ३० घरांच्या उडीची बातमी (मोदीविरोधक असणाऱ्या) मी ऐसीवर सर्वप्रथम दिली- विदाउट रेझिंग एनी हॅकल्स.

नाय ओ. मी रागांच्या ष्टाईल बद्दल बोलत होतो. रागा परवा म्हणाले ना ... की मोदी चेस्ट थंपींग करतात म्हणून .... त्याबद्दल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे घ्या - पहिल्या धारेची.

Rahul Gandhi in Gujarat: "BJP is going to get a current (shock) in the upcoming polls in Gujarat; people have understood the truth. The next govt of Gujarat will be of farmers, poor, traders, not of Modiji's industrialists," he said.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The next govt of Gujarat will be of farmers, poor, traders, not of Modiji's industrialists," he said.

हा फुलटॉस नव्हे काय? ट्रेडरांना फार्मर आणि पुअर सोबत जोडणे म्हणजे लोलच लोल आहे.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>अजून खालील कंठशोष कसाकाय झाला नाहिये ???<<

तुम्ही ही बातमी वाचा :
उद्योगस्नेही देशांच्या यादीत भारताची मोठी झेप; वर्ल्ड बँकेच्या अहवालामुळे सरकारला दिलासा

त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या निश्चलनीकरण आणि वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीच्या निर्णयांचा परिणाम अभ्यासण्यात किंवा विचारात घेण्यात आलेला नाही. या बाबींचा परिणाम येत्या दोन ते तीन वर्षांत दिसून येईल, असेही डिक्सन यांनी स्पष्ट केले.

आता तुम्ही हेही वाचा :
Ease of Doing Business in an uneasy India hides, not reveals

Russia gained 30 spots in the Doing Business 2014 report compared to the 2013 report. This came after President Vladimir Putin ordered his officials to ensure Russia improves its ranking from 118 in 2012 to 50 by 2015 and 20 by 2018. Russia currently sits in the 35th spot just one spot below Japan and ahead of several Western European economies.

तात्पर्य : आपली रँक सुधारत नाही तोवर रशियात जाऊन गुंतवणूक करावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जिएस्टीचा पॉझिटीव्ह फरक पडेल असा अंदाज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>>जिएस्टीचा पॉझिटीव्ह फरक पडेल असा अंदाज आहे.<<

Ease of Doing Businessमध्ये?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>>हो<<

भर दिवाळीच्या हंगामाविषयीची आजची बातमी -
India's manufacturing activity 'stagnates' in October

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तरीही वाटतय की या रँकिंगमध्ये सुधारणा होईल. या रँकिंगमध्येमध्ये दहा कलमं आहेत. एक ईझ ऑफ पेइंग टॅक्सेस आहे. ( ऑन पेपर तरी ) जुन्या करप्रणालीपेक्षा नवी प्रणाली सोपी असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ढेरे सर , म्हणजे GST प्रणाली सोपी असेल म्हणताय का ? असेल असेल बुवा . ( इनकम टॅक्स ची साईट रिटर्न फायलिंग च्या लास्ट डे ला ढपली होती म्हणतात . ख खो दे ठा)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कंसातले शब्द वाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आमच्याकडे दिसत नाहीयेत . काही गुप्त संदेश वगैरे आहे का ?

स्वारी स्वारी . दिसला गुप्त संदेश . आम्ही पेपरलेस डिजिटल झालोय त्यामुळे असो .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे इथे लिहिणं फारच अवांतर आहे, पण विषय (काहीसा) निघाला आहे म्हणून अनेकांच्या सोयीसाठी -

बरेच लोक फोनवर ऐसी वाचतात; बरेच लोक अनेकदा फोनवर ऐसी वाचतात. पांढरी अक्षरं फोनवर वाचणं कठीण होतं. पांढऱ्याच्या जागी गडद करडा वापरला तर कार्यभाग साधेल आणि फोनवाल्यांची सोयही होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी जवळपास (पुर्णवेळच म्हणा) ऐसी फोनवरच वाचतो. कॉम्प्युटर घेउन फिरु शकत नाही वा लोळू शकत नाही म्हणून. मी ती पांढरी अक्षरं copy paste करुन वाचतो. तुम्ही सुचवलेला पर्याय ही कटकट सुसह्य करु शकतो. सूचने बद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

"Be careful when Doing Business" हा पेपर कदाचित लोकांना वाचायला आवडेल. त्यात म्हटलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे सर्वोत्कृष्ट आणि सर्वात वाईट देश वगळता मधल्या जवळपास शंभर देशांमध्ये फार डावं-उजवं करता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Manhattan Terror attack kills 8, injures 11.

He was identified as "न्यु यॉर्क टाईम्स ने नाव दिलेले नाही" a 29-year-old from Uzbekistan who came to the U.S. in 2010. Officials say that he shouted “God is great” in Arabic, and that notes indicating loyalty to ISIS were near his truck.

.
न्यु यॉर्क टाईम्स ने जे अष्टवक्रासन केले ते प्रेक्षणीय.
.
http://i67.tinypic.com/ym58k.png
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

भाजपा च्या नेत्याला च वंदे मातरम म्हणता येत नाही....
.
.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा एकटाच नैये. अनेक आहेत असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मुंबई आणि दिल्लीतल्या लोकांचा सर्व्हे घेतलेला एका टाइमपास युट्यूब चॅनलने. शोधशोधून मिळत नाही. 'कोणी लिहीलंय', पासून पहिलं कडवंही लोकांना गाता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

एक तर वंदेमातरमचे शब्द माहिती नाहीत, आणि मोबाईलवर पाहून शब्दही उच्चारता येत नाहीत धड. मला सर्वांत संताप कशाचा आला असेल तर त्याच्या त्या अशुद्ध उच्चारांचा. अशुद्ध उच्चार करून वर ते मिरवणाऱ्यांकरिता नरकात स्पेशल जागा आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ईझ ऑफ डुइंग बिझनेस चे रेटीम्ग पाहून उद्योजक व्यवसाय सुरू करतात की उद्योजकांना काय अनुभव येतो आहे याविषयी त्यांच्या मतानुसार हे रेटिंग ठरते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

व्यावसायिक अनुभव: नव्या देशात धंदा सुरू करताना (पक्षी: कॉर्पोरेट प्रेझेन्स निर्माण करताना) हे रेटिंग नक्की पाहतो. हे नुसतं रेटिंग नसतं, त्याबरोबर एक रिपोर्टही असतो. (काही पैसे मोजून तो विकत मिळतो.)

त्याचं कारण असं की भविष्यातले काही छळ आगोदरच कळतात. उदा० काही देशांत तिथल्या लोकल राजठाकरेटैप लोकांनी विशिष्ट धंदे परदेशी लोकांनी सुरू करायला बंदी घातली आहे. (उदा० मलेशिया --> बूमिपुत्रा कायदे, द० अफ्रिका --> अपर्थाईड कायदे.) फार्मामधली काही उत्पादनं लायसन्स्ड असतात. आसियानमधल्या जवळजवळ सगळ्या देशांत लोकल शेअरहोल्डिंग असल्याशिवाय कंपनी काढता येत नाही. काही चलनं कन्व्हर्टेबल नसतात. काही देशांकडे परकीय चलन नसल्यामुळे तिथे मिळालेले पैसे बाहेर काढता येत नाहीत. (उदा० नायजीरियन नायारा.) कस्टम्सच्या उभयपक्षी करारांचं जाळं असतं.

या सगळ्या भानगडी आधीच न बघता दबंगगिरी करून कंपनी काढली तर डोक्याला शॉट लागतो. त्यामुळे असले रिपोर्ट डोल्यांत तेल घालून वाचायचे असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण3
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सिरीया, तुर्की, इराकमधले मुसलमान, अरब, कुर्द यांच्यात एकमेकांत असलेल्या गुंतागुंतीच्या नात्याबद्दल; अरब आणि कुर्दांसारख्या मुस्लिमांच्या एकसाची (कट्टर मुस्लिम) नसण्याबद्दल; आणि अत्यंत उदारमतवादी विचारसरणी बाळगणाऱ्या कुर्दांच्या गटाबद्दल वाचलं. (हे वाक्य फार इंग्लिशधार्जिणं झालं आहे; त्याबद्दल मला माफ करा.)
Dark Victory in Raqqa

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुरातत्व विभाग पांडवांच्या कथित लाक्षागृहासाठी उत्खनन करणार असल्याची बातमी

बघूया काय सापडते ते ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

२०१९ च्या निवडणूकीसाठी जोरदार तयारी चालू आहे विक्रमादित्यांची

http://www.moneycontrol.com/news/india/big-data-firm-cambridge-analytica...

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

२०१९ च्या निवडणूकीसाठी जोरदार तयारी चालू आहे विक्रमादित्यांची

http://www.moneycontrol.com/news/india/big-data-firm-cambridge-analytica...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

Ranking

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

During a recent speech in poll-bound Gujarat, Rahul dismissed the new rankings, saying: ‘The entire country will shout and say ease of doing business is absent, you have destroyed it, your demonetisation and GST have ruined it.’

पण "जागतिक बँकेचे रँकिंग भारताने फिक्स केले" असं रागा खरंच म्हणाले ?? की अभिषेक मनु सिंघवी म्हणाले ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

India manufacturing PMI slips in October

TOKYO -- The Nikkei India Manufacturing Purchasing Managers' Index, or PMI, eased in October, pointing to a stagnation of activity in the manufacturing sector. The composite indicator of manufacturing performance stood at 50.3 in October, down from 51.2 in September. A reading above 50 indicates economic expansion, while a reading below 50 points toward contraction.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Wash or wipe? Indians do it right

"I find it rather baffling that millions of people are walking around with dirty anuses while thinking they are clean," Rose George, author of The Big Necessity: The Unmentionable World of Human Waste and Why It Matters,

ईईई..... !

पाणी वगैरे ठीक आहे, पण दगडाबद्दल अभ्यासकांचं काय मत असावं ? Wink

पर्यावरणवाद्यांची टॉयलेट पेपरबद्दल काय भुमिका आहे. कुणाला ठाऊक आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

>>पर्यावरणवाद्यांची टॉयलेट पेपरबद्दल काय भुमिका आहे. कुणाला ठाऊक आहे का?

आमच्या कंपनीत आत टॉयलेट पेपर पण असतो आणि स्प्रे पण असतो. पण अलिकडेच बाहेर बेसिनजवळचे पेपर डिस्पेन्सर काढून टाकून हॅण्ड ड्रायर लावले आहेत. त्याला १८ सेकंदाचा टायमर आहे. हे पर्यावरण स्नेही आहे याबाबत शंका आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

व्हाय हीम या चित्रपटातला थ्यँक यू बाद मे कहेना (हिंदी डबड् व्हर्शन) हा डायलॉग आठवला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

"Get some chocolate, wipe it on a wooden floor, and then try to get it up with some dry towels. You're going to get chocolate in the cracks. "That's why you gotta get them baby wipes."

आआआआहाहाहाहाहा...
बाकी शौचासाठी भारतीयच बैठक कशी चांगली हेही आजकाल फोफावतंय म्हणे गोऱ्यांमध्ये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

पण दगडाबद्दल अभ्यासकांचं काय मत असावं ?

दाढी केल्यावर न्हावी जशी तुरटी चोळतो कापलेल्या जागी ते आठवलं फॉर सम रिझन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>>> ...दाढी केल्यावर न्हावी जशी तुरटी चोळतो कापलेल्या जागी ते आठवलं फॉर सम रिझन
बिनपाण्याचा संदर्भ असेल Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण दगडाबद्दल अभ्यासकांचं काय मत असावं ?

दगडापेक्षा वीट मऊ, असेही काही जमातींना वाटत असेल का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पेपरसाठी भयानक लाकूडतोड होते. जेवढा फाइन तेवढे चांगले लाकुड घ्यावे लागते. शिवाय पेपर करताना बरेच पाणी वाया घालवावे लागते. डॅाक्यु० आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Indian woman sold in Saudi Arabia as 'slave' to return tomorrow, says Sushma Swaraj

The accused travel agent is on the run.

च्यायला ह्या ट्रॅव्हल एजंट् लोकांचं एवढं डेरिंग होतंच कसं तेच मला समजत नैय्ये.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

vix
.
.

Despite historically being the most volatile month of the year and even as we commemorated the 30th anniversary of the Black Monday stock market crash, this October was the calmest on record for equities. The CBOE Volatility Index recorded the lowest monthly average in its history, according to data compiled by Bloomberg.

.
वर्षाच्या १२ महिन्यांपैकी ऑक्टोबर महिन्यात स्टॉक मार्केट मधे सर्वात जास्त व्होलॅटिलिटी असते असं म्हणतात्. या वर्षी च्या ऑक्टो मधे सर्वात कमी होती.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राज्यातील शिक्षक, जळगावचा मोर्चा, लोकसत्ता लेख फरपटपत्रके आणि सरकारी आदेश पाठवणारे वाटसपचे भूत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

‘लेखनावर जीएसटी हा साहित्य-संस्कृतीवर घाला’
.
मज्जाच मज्जा.
.

‘जगातील अगदी हुकूमशाही राजवटींनीही साहित्य-कलांवर कोणताही कर लावल्याचे उदाहरण नाही. मात्र, केंद्र सरकारने वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेत साहित्यिकांच्या लेखनालाही सामाविष्ट करून साहित्य-संस्कृतीवर घाला घातला आहे. याचा विपरित परिणाम देशातील साहित्य संस्कृतीवर होऊन त्याचा फटका वाचकांनाही बसणार आहे,’ अशी खरमरीत टीका लेखक-संशोधक संजय सोनवणी यांनी केली आहे. ‘लेखकांवरील हा जिझिया कर तत्काळ रद्द करावा,’ अशी मागणी त्यांनी केली आहे.

कशीबशी तग धरून राहिलेली साहित्य संस्कृती जीएसटीमुळे लोप पावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साहित्यावर कर लावण्याचे कार्य कोणतीही सुसंस्कृत सत्ता करत नसते. हा एकुणातच संस्कृतीच्या अस्तित्वावर घाला असून कालिदास, व्यास, वाल्मिकींच्या महाकाव्यांवरच कर लावल्यासारखे आहे. महाराष्ट्रातील साहित्यिक, प्रकाशक व वाचकांना बरोबर घेत या जिझियाच्या विरोधात आंदोलन करणार आहे. ______________ - संजय सोनवणी, लेखक

.
.
औषधांवर व अन्नपदार्थांवर जीएसटी हा जगण्यावर घाला.
कपड्यांवर जीएसटी हा मूलभूत गरजांवर घाला - अन्नवस्त्रनिवारा
घरांवर, विटांवर, दगडांवर, सिमेंटवर् जीएसटी हा मूलभूत गरजांवर घाला - अन्नवस्त्रनिवारा. (बिल्डरांवर जीएसटी लावा की.)
आपल्याला न आवडणारा टॅक्स हा नेहमी जिझिया असतो
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कंडोम वर gst म्हणजे स्वातंत्र्यावर घाला .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Saudi Arabia intercepts 'missile' fired from Yemen

Saudi Arabia on Saturday intercepted and destroyed a “ballistic missile” north-east of the capital Riyadh after it was launched from Yemen, state media reported. “Saudi air defence intercepts ballistic missile northeast of Riyadh,” Saudi state TV said. State-run news channel Al-Ekhbariya said the missile “was of limited size (and) no injuries or damage” was reported. The missile was destroyed near Riyadh’s King Khaled international airport, which was functioning normally, it added. Yemen’s Iran-backed Houthi rebels claimed they had fired the missile, targeting the airport, the Houthi Al-Masirah television said.

.
खेळ मांडियेला वाळवंटी.....
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Has Trump Captured the Fed?

श्री ट्रंप यांच्यावरची टीका काहीवेळा आकसातून केलेली असते त्याचे हे उदाहरण.

अमेरिकेच्या रिझर्व्ह बँकेच्या अध्यक्षपदावर श्री जेरोमी पॉवेल यांची नियुक्ती असा संकेत ट्रंप यांनी दिला आहे. हे नामांकन अमेरिकन सिनेट (राज्यसभा) च्या संमतीप्रक्रियेतून जाते. पण प्रा. स्टिग्लिट्झ यांच्यासारखा खरोख्खर आदरणीय, नोबेलविजेता, जगद्विख्यात अर्थतद्न्य लेखाच्या शीर्षकातून सूचित होणाऱ्या मूळ विषयाबद्दल चकार शब्द सुद्धा लेखात काढत नाही. भोवतीभोवती घुटमळत राहतो. मुख्य म्हंजे श्री पॉवेल यांच्या नेमणूकीच्या बाजूने मतप्रदर्शन करून सुद्धा. मी हा लेख पुन:पुन्हा वाचला ... पण ट्रंप यांनी अमेरिकेच्या रिझर्व्ह बँकेवर आपला कब्जा कसा केला आहे त्याबद्दल लेखकाचे म्हणणे काय आहे - ते मात्र समजले नाही. लेखाचे शीर्षक प्रश्नचिन्हात्मक आहे हे ध्यानात घेऊनही.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गरीब बिचार्या ट्रंपुलीला, सगळे टपले छळण्याला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यही तो मै कह रहा हूं, मालिक.

हा लेख - How Trump's nomination of Mr. Powell is appropriate ? या मथळ्याखाली व्यवस्थित खपला असता.

---

बायदवे श्री स्टिग्लिट्झ हे श्रीमती हिलरि क्लिंटन यांचे सल्लागार होते/आहेत. ( दुसरं काय - आर्थिक असमानतेचा "प्रश्न" या विषयावर)
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Govt plans to divest 15 fields of ONGC, OIL

NEW DELHI: The oil ministry is considering divesting 15 oil and gas fields discovered, developed and operated by state-run ONGC and Oil India Ltd (OIL) to private companies, arguing it would induct "world-class technology and oilfield management practices" needed to raise domestic production, "encourage investment, help in skill development and generate employment."

वावावा, क्या ब्बात है.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>"encourage investment, help in skill development and generate employment."~~>

अमुक एक अधिकारी अमुक जातीचाच/आरक्षण या जाहिराती?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या प्रतिसादाला प्रतिसाद म्हणून इथे एक दुवा देत आहे

सुमारे १५ वर्षांपूर्वी जेव्हा अरूण शौरी निर्गुंतवणूक विभागाचे मंत्री होते तेव्हा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.
.
.

The public sector enterprise is a major source of employment for dalits, Mr Raj argued. If these entities are privatised, what will happen to the job opportunities of the dalits, which has been guaranteed by the Constitution, Mr Raj queried.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

UN climate conference begins; India to showcase 'Yoga' as sustainable lifestyle mantra

Clearly articulating India's position, the country's environment minister Harsh Vardhan said, "India has been ambitious in its climate change actions."

हो. कळ्ळं की.

पण योगसाधनेचा जागतिक तापमानबदलाशी असलेला संबंध काय ??
.
का आता गाय ही जागतिक तापमानबदल कमी करू शकते असं म्हण्णाराहात ???
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Maharashtra moves to cut ration for poorest of poor

But the Maharashtra government appears to be diluting their entitlement by asking district officials to shift one- and two-member families from this group to the priority household category (also families below the poverty line) which gets 5kg of subsidized grains per head. This means a one-member Antyodaya family could have to make do with just 5kg of subsidized grain in an entire month. The state has 25 lakh Antyodaya card-holding families, including landless labourers and rural artisans.

.
.
वावावा. देवेंद्र साहेब / गिरिशराव, मन:पूर्वक आवडलं मला. किमान एक तरी सुयोग्य निर्णय घेतलात. खरंतर कणव, अनुकंपा या सगळ्या मूल्यांविरुद्ध युद्ध सुरु करायला हवं.

या फडतूस लोकांना दिलंत तर त्यांची फक्त संख्या वाढते .... विकास होत नाही. आणि करदात्यांच्या जिवाला घोर. करदात्यांनी कमवायचं आणि यांच्या डोंबलावर नेऊन ओतायचं. वर आणि हेच लोक तोंड वर करून् करदात्यांनाच -- "तुम्हाला आमच्या कष्टांची किंमत नाही, आम्ही उन्हातान्हात राबतो ते दिसत नाही ..... वातानुकूलित खोल्यात बसून बोलू नका.... इथे ग्रासरूट लेव्हल वर येऊन बोला"..... वगैरे अक्कल शिकवायला पाहतात. ऐतखाऊ, लुच्चे साले.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कितीही झोडायचा यत्न केला तरी श्री ट्रंप का जिंकतात ???
.
.

Three reasons come to mind.

1) Trump is at home in bare-knuckle brawling; his opponents are often not. When they try to slog it out, they seem sadly out of character, while Trump appears at ease.

2) The hysterical hatred of Trump blinds his critics to empiricism and disinterested inquiry, which might have otherwise warned them there was little hard evidence of — for example — Russian collusion and other smears in which they have trafficked.

3) Trump has some solid achievements. For example: conservative judicial appointments, an improving economy, a top-notch national security team, deregulation, radical decreases in illegal immigration, the routing of Islamic State, a robust stock market, increased consumer and business confidence, low inflation and unemployment, booming energy production. These “wins” compensate for his personal unpopularity.

.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अय्या कित्ती गोड आहेत हे श्री. ट्रंप!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तांबड्या रंगातील मजकूर हा ओबामाचे क्रेडीट जास्त आहे. ट्रंप चे फारसे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शीर्षक जरा सनसनाटी आहे, पण लेखाचा विषय आणि लेख रोचक आहेत.

A Pill to Make Exercise Obsolete

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला व्यायामाचीच नाही, तर आंघोळ, दात घासणं, नखं कापणं, केस कापणं अशा गोष्टींसाठीही गोळी निघाली तर आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मदिरापान, बिर्याणीसेवन अशा पुरुषप्रधान छंदांना सोडून बाकी सगळ्याची गोळी असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही पुर्षी छंद करायला पूर्वीप्रमाणेच जमावं यासाठी गोळी असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोळीलाही बरंच गिऱ्हाईक असेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असं काही नसतं. लै क्रिटिक्स आहेत ह्या ५१६ बद्दल. बाकी मी कॉलेजात असताना अंघोळीची गोळी घ्यायचो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

असं काही नसतं.

उगीच काहीही बोलू नका. डॉ. कांती शाह यांनी तयार केलेली 'लंदन से विटामिन **' किती गुणकारी आहे याचा प्रत्यय त्यांच्या त्या

g - general
u - unbiased
n - nonpolitical
d - documentary
a - archives

ऊर्फ Gunda नामक डॉक्युमेंटरीमधल्या पेशंटला आलेला याचि देही याची डोळा पाहिलेला आहे. त्यापुढे तुमचे दावे म्हणजे होमेपदी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काय gunda उदाहरणै. पण असतातही काही गोळ्या अश्या (विथ इफेक्ट अँड साईड इफेक्ट)
उदा.

https://m.youtube.com/watch?v=Oe7a7jQUpok

ह्या आयायटीच्या फिटनेस गुरुचा मी बऱ्यापैकी फ्यान है पण सबस्क्रायबर नै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

लेख वाचून नंतर प्रतिसाद द्यायचात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीच्या या मंगलसमयी समस्त ऐसीकरांना खालील बातमी कळवण्यास अतीव आनंद होतो आहे -
Prostitution has nosedived after demonetisation, says Union minister Ravi Shankar Prasad

वंदे मातरम! जय हिंद!

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

nosedived

चित्र डोल्यासमोर आलं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

Doctors in India see patients for barely 2 minutes: Study

The average time that India's neighbourhood doctors, called primary care consultants, spend with patients is a negligible two minutes. Neighbouring Bangladesh and Pakistan seem worse off, with the length of medical consultation averaging 48 seconds and 1.3 minutes, respectively, according to the largest international study on consulting time, published in medical journal BMJ Open.

यात बातमी काय आहे तेच मला समजत नैय्ये.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न्यू याॅर्करनं या विषयावर डाॅ अतुल गावंडेंचे लेख छापले आहेत. गूगलून पाहा. मी फुरसतीत दुवे डकवेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अतुल गावंडेंचे लेखन व टिव्हि शो मी वाचलेले/पाहिलेले आहेत. माझं म्हणणं हे आहे की ही बातमी असलीच तर ती अति जुनी आहे. १९९७ वगैरे ची. तेव्हापासून आजपर्यंत डॉक्टर पेशंट रेश्यो कमी आहे हे जवळपास सर्वांना माहीती आहे.

चेकलिस्ट मॅनिफेस्टो मधल्या संकल्पना तर कामात सुद्धा वापरतो आम्ही. झक्कास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बातमी महत्त्वाची वाटत नाही, तरीही डकवली. मात्र दुसरीकडे "उगीचच स्वत:चा ट्यार्पी वाढवण्यासाठी शेकडो प्रतिसाद दिले", अशी काळजीही वाटते.

एक पे रहना, घोडा बोलो नही तो चतुर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नाय ओ. प्रश्न विचारला होता की --- यात बातमी काय आहे ? - असा.

ऐसी वर चर्चा करणे जास्त अपेक्षित आहे की नाही ?? मग मी चर्चा सुरु व्हावी म्हणून बातमी टाकली व संबंधित प्रश्न विचारला तर त्यात समस्या काय आहे ?

गब्बर, तुझ्या मते यात काही बातमीच नसेल तर पुढे चर्चा काय करणार ?? --- असा तुमचा पुढचा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर -- "एवढी वर्षे ही समस्या अस्तित्वात असेल तर तिच्यावर तोडगा कसाकाय निघालेला नाही ?" - हे आहे. व हा मुद्दा नक्कीच चर्चा करण्यास योग्य आहे. जोडीला तुम्हाला तुमच्या नावडत्या मोदींना शिव्या द्यायच्या असतील तर सुवर्णसंधी पण आहे. सुवर्णसंधी चा पुरावा. या दुव्यात मुद्दा क्र. ५ पहावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

... आधी अभ्यास पाहिजे. चर्चा घडवून आणायची असेल तर आधी स्वतःचं मत, आपल्याला काय समजलं आहे, नक्की कशामुळे गोष्टी आहेत तशा असतील याबद्दल काही स्पेक्युलेशन, वगैरे मांडणं अपेक्षित आहे. आली लहर केला कहर यासाठी फेसबुक, व्हॉट्सॅप वगैरे आहेत.

तुमच्या प्रश्नाबद्दल, उदाहरणार्थ, हे उत्तर माझ्यासाठी पुरेसं आहे.

आणि हो, "आता तुम्ही असं काय तरी म्हणाल" वगैरे पॅसिव्ह अग्रेसिव्हपणा न करण्याबद्दल मंडळ आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आधी अभ्यास पाहिजे

बोंबला. ते जर असतं तर इतका कचरा झाला असता का मुळात?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

... आधी अभ्यास पाहिजे. चर्चा घडवून आणायची असेल तर आधी स्वतःचं मत, आपल्याला काय समजलं आहे, नक्की कशामुळे गोष्टी आहेत तशा असतील याबद्दल काही स्पेक्युलेशन, वगैरे मांडणं अपेक्षित आहे. आली लहर केला कहर यासाठी फेसबुक, व्हॉट्सॅप वगैरे आहेत.

याच धाग्यावरून उधृत -

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले

--

हा उपधागा hair-splitting च्या दिशेने जात आहे. तेव्हा तुम्हास वंदन करून मी मूळ मुद्द्याकडे सर्वांचे लक्ष वेधतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2

आपल्याला आवडलेला लेख लोकांना दाखवणं आणि चर्चा घडवून आणणं यांत फरक आहे. तुम्ही जो दुवा दिलेला आहेत, तो लेख मला आवडला, रोचक वाटला म्हणून त्याचा दुवा इथे डकवला. 'व्यायामाच्या गोळी'बद्दल मला प्रश्न पडले नव्हते.

एखाद्या बातमी, लेखाबद्दल प्रश्न पडले असतील, तर त्यासाठी आधी स्वतःचं मत काय आहे, त्यामागे आपण काय अभ्यास केला आहे, आपली काय भूमिका आहे, वगैरे गोष्टी लिहिणं अपेक्षित असतं.

चर्चा, प्रश्न विचारणं आणि आवडलेली गोष्ट इतरांनाही दाखवणं यांतले मूलभूत आणि प्राथमिक फरक तुम्हाला काडेचिराईतपणाचे वाटत असतील तर तो असला-नसलेला देव आमचं, अन्य ऐसीवाचकांचं भलं करो. एकंदरच मराठी आंजा आणि मराठी भाषिकांचंही भलं करो. आमेन.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपल्याला आवडलेला लेख लोकांना दाखवणं आणि चर्चा घडवून आणणं यांत फरक आहे.

मी जे उत्तर दिले ते पुन्हा पाहिलेत तर हे दिसेल की मी "ऐसीवर चर्चा अपेक्षित आहे तेव्हा चर्चा सुरु होण्या/करण्याबद्दल" बोलत होतो. "चर्चा घडवून आणण्या" बद्दल नाही.

(१) या दोघांत फरक आहे किंवा कसे ? असल्यास स्पष्ट करा. नसल्यास तसे सांगा.

(२) आता हा प्रतिसाद काडेचिराईतपणा आहे किंवा कसे ?

(३) बायदवे तुम्ही तुमचा आवडता "माझ्याकडचा वेळ/संयम संपला, तुमचे बरोबर" हा डायलॉग अजून मारला नाहीत. तो तेवढा मारून टाका. म्हंजे तुम्ही ॲक्टिव्ह सबमिसिव्ह असल्याचे सिद्ध करू शकाल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असला नसलेला देव सर्वांचं भलं करो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमच्या शिकवण्या फुकटच का? पैसे आकारायला हरकत नाही म्हंटो मी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

माझा म्यानेजर बनणार का? अर्धे पैसे तुझे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे मिशन २०१८ ला सुरू होईल. २६ नोव्हेंबर २०१८ रोजी सर्वजण मंगळावर पोहचतील.

नासा एवढ्या १०.५ लाख लोकांना मंगळावर घेऊन जाणारे? ते पण ७२० दिवसांसाठी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

तेवढाच भुईचा भार हलका होईल.

मंगळप्रवास एकदा स्वस्त झाला की जाऊ म्हणे, तोवर कै जमत नै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बिल्डर डीएसके दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

डीएसके ला कर्जमाफी मिळावी. केंद्र सरकारने ते पैसे भरावे.

शेतकरी अडचणीत होते. नेहमीच असतात. रोजचं रडगाणं आहे ते.
डीएसके फक्त् एकदाच अडचणीत आलेले आहेत.

शेतकरी अन्नदाता असेल तर डीएसके हा गृहदाता आहे. अन्नवस्त्रनिवारा ह्या मुलभूत गरजा आहेत.

शेतकऱ्यांनी कर्जे घेतली होती ती बँकांकडून. बँकांमधे सर्वसामान्य लोकच पैसे ठेवतात. सेव्हिंग्स अकाऊंट वा चेकिंग अकाऊंट मधे.
डीएसके नी सामान्यांकडून कर्जे घेतली होती.

मुख्य फरक हा आहे की शेतकरी प्राप्तीकर भरत नाहीत. भारताच्या संविधानानुसार शेतकऱ्यांच्या कृषिमालावर प्राप्तीकर लावता येत नाही.
डीएसके निदान प्राप्तीकर तरी भरतात.

दुसरा फरक - शेतकऱ्यांना इतर अनेक सबसिड्या मिळतात. उदा. स्वस्त दरात कर्ज, बियाणे सबसिडी, कमी दरात वीज/पाणी, खत सबसिडी वगैरे. डीएसकेंना सबसिड्या मिळत नाहीत.

फडतूस शेतकऱ्यांना कर्जमाफ्या अनेकदा दिल्यात. बिल्डरांना केव्हा देताय ??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2

फक्त शेतकरी आणि बिल्डर ? या देशांत सर्वांना समान वागणुक पाहिजे. सर्वांनाच कर्जमाफी दिली पाहिजे, शिवाय सर्व बँकांनी यापुढे कुठल्याही कर्जावर व्याज आकारता कामा नये. सर्वांचे (सरकारचे, लोकांचे, बँकांचे, उद्योगपतींचे वगैरे) पैसे संपेपर्यंत हा खेळ चालूच राहिला पाहिजे.

हे बिल्डर टायपताना आपोआप , बिलंदर असं का होतंय ?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्र. का. टा. आ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

IFFI म्हणजेच भारत सरकारच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्‌घाटन करण्याचा मान रवि जाधवच्या 'न्यूड' चित्रपटाला मिळाला होता. पण केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयानं आयत्या वेळी 'न्यूड' आणि 'एस दुर्गा' (सेन्सरसंमत होण्यापूर्वीचं मूळ नाव 'सेक्सी दुर्गा') या दोन चित्रपटांना महोत्सवातून आयत्या वेळी वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
‘इफ्फी’मधून रवी जाधवचा ‘न्यूड’ चित्रपट वगळला

दिग्दर्शक रवि जाधव यांची फेसबुक पोस्ट. काही अपवाद वगळता मराठी चित्रपटविश्वातून जाधव यांना पाठिंबा मिळतो आहे. उदा. उमेश कुलकर्णी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

.
विद्या बालन चं कैच्याकै !!!
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डर्टी पिक्चर मध्ये दिसलं ते काय अशा विचारात पडला असेल दिग्दर्शक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

यही तो मै कह रहा हूं, मालिक !!!

Dirty Picture' is not vulgar and sleazy: Vidya Balan

छातीकडे लस्टफुल नजरेने पाहणे किंवा बिझनेस कॅल्क्युलेशन च्या नजरेने पाहणे ह्या दोन क्याटेगरीज असू शकतात.

(१) तो डायरेक्टर तिच्या छातीकडे लस्टफुल नजरेने पाहत होता किंवा बिझनेस कॅल्क्युलेशन च्या नजरेने पाहत होता ह्याचा डेटा दिल्याशिवाय कॅटेगरायझेशन कसे करणार ?

(२) तो तिच्या छातीकडे लस्टफुल नजरेने पाहत होता असे जरी सिद्ध केले तरी जर हजारो प्रेक्षक लस्टफुल नजरेने तिच्या चित्रपटांतील दृष्यांकडे पाहत असू शकतील - त्याचे काय ?

जाताजाता - आम्ही व्हल्गर चित्रपट करत नाही व आम्ही कलादृष्टी ठेवून चित्रपट करतो - आणि कलात्मक चित्रपट करणे हे काहीतरी उच्च आहे हे ध्वनित करणे हे व्हल्गर चित्रपटांना कमी लेखणे नाही काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(गब्बर मोड ऑन)
आता अपेक्षा अशी की कोणी पुरुष सदस्यानं पुरुषांच्या अधिकारांची काळजी घेत म्हणावं, तू अमक्या पुरुषाबरोबर झोपलीस तर माझ्याबरोबर का नाही झोपत!
(गब्बर मोड ऑफ)

तेवढं वाचलं की ऐसीच्या अस्तित्वाचं सार्थक झालं!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाण्ण तेजायला!!!!!!!!!!!! ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(गब्बर मोड ऑन)
आता अपेक्षा अशी की कोणी पुरुष सदस्यानं पुरुषांच्या अधिकारांची काळजी घेत म्हणावं, तू अमक्या पुरुषाबरोबर झोपलीस तर माझ्याबरोबर का नाही झोपत!
(गब्बर मोड ऑफ)

ओके. ट्रॅप होता व त्यात तुम्ही सापडलात.

आता बाहेर यायचा मौका देतो -

एखाद्या सिनेदिग्दर्शकानं एखाद्या (उमेदवार) अभिनेत्रीच्या छातीकडे पाहणे व फक्त नजरेनेच तिच्या छातीच्या आकाराचा / मापाचा अंदाज घेणे हे रॅशनल आहे की नाही तेवढंच सांगा. फक्त हो किंवा नाही एवढेच उत्तर अपेक्षित आहे. मुद्दा न टाळता थेट, स्पष्ट, नि:संदिग्ध उत्तर द्या. मामला संदिग्ध असेल तर तसं स्पष्ट सांगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्त हो किंवा नाही एवढेच उत्तर अपेक्षित आहे.

का बरं तुम्हाला ते धार्जिणं उत्तर आहे म्हणुन?
_________
विद्या बालनची तणतण बरोबर आहे. पुरुषांना स्त्रीकडे वखवखलेल्या नजरेने पहायचा अधिकार नाही. किंबहुना हे इतकं बेसिक आहे की यावर चर्चा होतेय हेच आश्चर्यजनक आहे. विद्या बालनचं म्हणणं कैच्या कै नाही एवढाच मुद्दा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

का बरं तुम्हाला ते धार्जिणं उत्तर आहे म्हणुन?

एखादी कृति रॅशनल असते किंवा नसते. नसल्यास तसं सांगावं. रॅशनल नसणे हे तुम्हास धार्जिणे आहे.

---

पुरुषांना स्त्रीकडे वखवखलेल्या नजरेने पहायचा अधिकार नाही.

पुरुषांना तो विकल्प आहे. अधिकार नाही.

--

विद्या बालनचं म्हणणं कैच्या कै नाही एवढाच मुद्दा आहे.

विद्याच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आदर राखून : तिचं म्हणणं कैच्याकै आहे.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या प्रतिसादात दिग्दर्शक लस्टफुल नजरेने बघत नसून "तेव्हा जे दिसलं ते कुठून आलं?" (पक्षी- आता तसं काही दिसत नाही. तेव्हा कस्काय जमलं निर्मातीला-नसलेलं* पडद्यावर दाखवणं) असा प्रोफेशनल विचार करत असेल असं ॲझम्प्शन आहे.

*म्हणजे अप्पू-राजा मधील बुटक्या कमल हसनची दृष्ये पाहताना "हे कसं काय दाखवलं असेल" अशा अर्थी प्रोफेशनल विचार

-----------
विद्या बालनचं म्हणणं कैच्याकै आहे की नाही यावर यात काहीही मतप्रदर्शन नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

"तेव्हा जे दिसलं ते कुठून आलं?" (पक्षी- आता तसं काही दिसत नाही. तेव्हा कस्काय जमलं निर्मातीला-नसलेलं* पडद्यावर दाखवणं) असा प्रोफेशनल विचार करत असेल असं ॲझम्प्शन आहे.

तसं असेल तर तो दिग्दर्शक खूपच माठ असला पाहिजे. कारण, ही फार प्राचीन परंपरा आहे. Wink

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

फेमिनाझींनी नाडलेल्या बालकांच्या ज्ञानवर्धनासाठी, योलांडी व्हिसारचा हा व्हिडिओ. (मला हा व्हिडिओ मिळाला यामागचा इतिहास असा की एका मित्रानं, "ही पाहा माझी आवड", असं म्हणत हा व्हिडिओ पाठवला होता.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

यातली पात्रे भरल्या पोटी पाहिली तर ओकारी येईल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पोट भरलेलं असेल तरच तत्त्वांच्या गप्पा करता येतात आणि "मला अशा स्त्रिया आवडतात", असं आडपडदा न बाळगता म्हणता येतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला तरी कै च्या कै वाटत नाही. मी बातमी वाचलेली नाही पण मी विद्या बालनला सपोर्ट करते.
मला हे माहीत आहे की बायकांची chhaaती न्याहाळल्याने कोणाला दुखापत होत नाही व तसं पाहता कोणी काय पहावे यावर आपले नियंत्रणही नसते. पण तरीही .... असे पहाणे हा मूर्खपणा आहे.
.
अर्थात तसेही कुत्रीही रस्त्यावरच्या कार च्या मागे धावतात. त्यांना ती मिळते थोडिच. तेव्हा चालू द्या (हे त्या बावळट पुरुषांना उद्देश्युन आहे.).

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट2
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'कहानी'चा दिग्दर्शक सुजय घोष इफ्फी चित्रपट महोत्सवाच्या निवड समितीचा प्रमुख होता. महोत्सवातून 'न्यूड' आणि 'सेक्सी दुर्गा' वगळल्यानंतर त्यानं राजीनामा दिला आहे.
Days after two films dropped from fest, jury chief Sujoy Ghosh resigns

भारतीय पॅनोरामात निवड झालेल्या काही मराठी चित्रपटांनी महोत्सवावर बहिष्कार घातला आहे, असंही म्हटलं जातंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Saudi Arabia takes another step towards liberalization, approves yoga as a sports activity

पंतप्रधानपदावरून पाय उतार झाल्यानंतर ३ वर्षे उलटून गेली तरीही मनमोहन सिंगांचा प्रभाव जाणवतोय.
.
मोदींनी शिकावे त्यांच्याकडून.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधार फोन नंबरला लिंक करणे तारिख ३१-१२ ऐवजी ६-२ -१८.
बोटांचे ठसे येत नाहीत त्यांसाठी ओटिपी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0