मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ९६

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---

field_vote: 
0
No votes yet

आरक्षण या विषयावर मला काहीच बोलायचे नाही. कारण, मनःशांतीसाठी, स्वतःशिवाय दुसर्‍या कशाचाही आणि कोणाचाही विचार करायचा नाही, असे आता ठरवले आहे. म्हातारपणी सुसंगत आणि तर्कशुद्ध विचार करणे कठीण होते. पण रँडम मेमरी काम करत असावी, म्हणून मग, 'आ' ने सुरु होणारे मराठी शब्द आठवत होतो. ते जसे आठवले तसे लिहिले. त्यांत कोणी संगती लावू नये.

आरक्षण

आज

आम्ही

आजीवन

आप्पलपोटे

आक्रोश

आक्रस्ताळी

आदळआपट

आग

आसूड

आतंकी

आकस

आदर

आवर

आवरण

आहुती

आराम

आनंद

आहार

आमिष

आणि अनेक. रँडमली, आदूबाळ आणि आदिती पण आठवली होती. पण ती विशेषनामे असल्याने लिस्टली नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

आततायी
आशावादी
आईतखाऊ
आपुलकी
आलाप्

आसो!!! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'आ' ने सुरु होणारे मराठी शब्द आठवत होतो. ते जसे आठवले तसे लिहिले. त्यांत कोणी संगती लावू नये.

.
हो. पण - "आपण सगळे प्रथम भारतीय आहोत व नंतर धर्म, जात वगैरे" - चा मानभावीपणा करणारे फुर्रोगामी गप्प आहेत. अन्यथा त्यांनी "आसेतूहिमाचल" हा शब्द फेकून मारला असता.
.
( नैतर तात्यारावांचं "आ....यस्य भारत भूमिका....पितृभू:......." फेकुन मारलं असतं. )
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आसेतूहिमाचल वगैरे न बडबडणाऱ्या पुरोगामी अदितीचं नाव 'आदिती' नाही. Tongue

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आसिंधुसिंधु.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मित्रों

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

दोन प्रश्न कायदे / कोर्ट याबाबत:

१. केवळ तात्विक मुद्द्यापोटी खटला दाखल करता येतो का? की आर्थिक हानी/ भरपाई / आरोग्याला धोका / जिवाला धोका असा कंपोनंट आवश्यक आहे?

म्हणजे उदा. केवळ अमुक सिद्धांत खरा आहे की नाही (आर्थिक देणेघेणे काही नाही) याविषयी दोन पार्ट्यांमध्ये वाद असेल तर. किंवा अमुक संस्थेने अमुक थियरी लेजिटीमेट मानावी म्हणून खटला दाखल करता येईल का?

२. कंपनीत किंवा संस्थेत काम करण्याचा ताण येऊन आरोग्यहानी झाली असा खटला दाखल केल्यास "राजीनामा देण्याचा पर्याय होता" हे कारण देऊन तो खारीज केला जाईल का? फॅक्टरीत ध्वनीप्रदूषण किंवा वायूप्रदूषण किंवा रेडिएशन आहे म्हणून शारीरिक अपाय झाल्यास खटला ग्राह्य धरला जाईल आणि मानसिक ताण येईल असे काम असल्याने हानी झाली तर खटला उभा राहणार नाही असा फरक होऊ शकतो का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. कोणत्याही खासगी व्यक्तीची, संस्थेची सरकारशी आणि सरकारच्या कर्तव्यांशि संबंधित तात्विक भूमिका असेल तर खटला भरता येतो, पण तो लगेच हारला जाईल.
२. सरकारच्या मात्र प्रत्येक बारिक सारिक तात्विक भूमिकेबाबत खटला दाखल करता येतो नि तो गंभीरपणे चालायला हवा, चालतो.
=============================================
३. सिविल खटल्यांचा केवळ आर्थिक देणे घेणे हाच एक निकष नसतो. अनेक असतात.
४. थेऱि ऑफ इव्होल्यूशन वर अमेरिकेत खटला झाला. जीवनिर्मितीत ईश्वराचा उल्लेख करायचा नाही असा निकाल एका (अर्थातच उत्साही पुरोगामी नि महामूर्ख ) जजने दिला आहे. पण तो सिद्धांत कमी नि पब्लिक पॉलिसी जास्त आहे.
======================================
१. राजीनाम्याचं कारण द्यायचं गरज नाही. ते चालणार पण नाही. अनुचित परिणाम होइल असं काम नव्हतंच हे इम्पाइड काँट्रॅक्ट आहे. म्हणून अक्शमता लपवणे वा काम सांगीतल्यापेक्शा खूप ताण देणारे निघणे याची दखल घेतली जाईल.
२. मानसिक ताणाचाही खटला व्यवस्थित करता येईल. मात्र खटला करणांरांस कामाचे सर्वसाधारण स्वीकार्य स्वरुप नि त्या कंपनीतले प्रत्यक्शातले वाईट स्वरुप यांचे संपूर्ण विवेचन करावे लागेल. तो फरक इतका असला पाहिजे कि डोक्टर वा जजाच्या मताने अशावेळी कोणाच्याही मानसिकतेवर परिनाम होइल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

‌मार्मिक बटन कसं दाबायचं ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

करूणानिधींविषयी अनेक माध्यमांतून बरंच रंगीत, चित्तचक्षूचमत्कारिक वाचायला मिळत आहे. त्यांच्याबद्दल ऐकलेल्या दोन गोष्टी नवल वाटण्यासारख्या आहेत.
१. त्यांनी मुरासोली या द्रमुकच्या मुखपत्रात उडानपिराप्पे(मित्रहो) हा स्तंभ ५५ वर्षे रोज लिहिला. तसेच तमिळमध्ये त्यांनी २ लाखांहून अधिक पानांचे लिखाण केले आहे.
२. जयललितांनी त्यांना बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपावरून झालेल्या अटकेचा बदला म्हणून करूणानिधींना अटक करवली होती व पोलिसांकरवी मारहाण करून त्यांना गुराप्रमाणे ओरडण्यास भाग पाडले होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

डिएमकेच्या गुंडांनी आमदारांनी विधासभेत जयललिताचे ऑल्मोस्ट कपडे फाडले होते. त्याचा बदला देखील असु शकतो.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

एमजीआर आणि करुणानिधी यांच्यातल्या भांडणातल्या अनेक कारणांपैकी, एक कारण, जयललिता हेही होतं, असं तमिळ मित्रांकडून ऐकून आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

सध्याच्या आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद पाहता मनात आलेले प्रश्न -

 1. २०१९च्या आत मराठ्यांना आरक्षण मिळेल का?
 2. जर मिळालं तर निवडणुकीत फायदा कोणाचा?
 3. जर मिळालं नाही तर निवडणुकीत फायदा कोणाचा?
 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

फायदा भाजपचाच. कारण मराठा आणि ओबीसी या दोन साधारण तुल्यबळ गटांपैकी एकाचा पाठिंबा नक्की. दोन्ही गट एकाच वेळी दुरावणे शक्य नाही. त्यापैकी ओबीसी तर सध्या भाजपकडे आहेतच आणि मराठा अलीकडेपर्यंत नव्हते. थोडीफार रस्सीखेच होईल पण भाजपचा फारसा तोटा नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असेच म्हणतो. या मोर्चांच्या निमित्ताने मराठ्यांबद्दलचा असंतोषही थोड्या प्रमाणात बघायला मिळू लागला आहे. भीतीमुळे लोक फार उघड आणि फार स्पष्ट बोलत नाहीत, पण ते दिसतंय खरं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला ओबीसींकडे सत्ता गेलेली आवडेल. पण निवडणूक लढवण्यासाठी लायक आणि पुरेसे उमेदवार उभे केले जायला हवेत. ते निवडून यायला हवेत. तरच मंत्रीमंडळात बहुसंख्येने प्रतिनिधित्व मिळेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला ओबीसींकडे सत्ता गेलेली आवडेल.

मोदी ओबेसि आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

जातीने तसा तर फरक पडत नाही, पण मोदीजी नक्की ओबीसी आहेत का "नीच"? तुम्ही म्हणताय तर "ओबेसी" असणार नक्कीच, पण मोदीजी म्हणतात ते नीच आहेत - एकदा गुजरात आणि एकदा यूपीतल्या सभेत:

गुजरात : https://www.youtube.com/watch?v=XfDx9wXVjQo

यूपी : https://www.youtube.com/watch?v=WAxtv9VT6A8

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोदींचा विटाळ होतो. ओबीसी पायजे मंजे ब्राह्मणांचा द्वेष करणारा ओबीसी पायजे असं ते असतं.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कोणीपण असला तरी चालेल. जातीने काय होतं.
ऍटलीस्ट गटारीवर पाटी उपडी करुन त्या ग्यासवर चहा बनवता येतो असल्या टिनपाट कल्पना असलेला नको. कॉमन सेन्स, बेसिक सायन्स माहित असलेला पाहिजे. लै नाही मागणं.

 • ‌मार्मिक4
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

जळगाव आणि सांगली मतपेट्यांतून आंदोलनांचा प्रतिसाद दिसला.
पण मराठा समाज सवर्णच होता ना?
जातियवादी पक्षांना हरवा असं सांगत पुन्हा या मागण्या जातियवादी नाहीत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जातियवादी पक्षांना हरवा असं सांगत पुन्हा या मागण्या जातियवादी नाहीत?

.
मार्मिक प्रश्न.
.
जाताजाता - राजकारण्यांचं शब्दांचे अर्थ उलट करण्याचं कौशल्य आजकाल पत्रकारांनी आत्मसात केलेलं आहे.
.
.
If you have always believed that everyone should play by the same rules and be judged by the same standards, that would have gotten you labeled a radical 60 years ago, a liberal 30 years ago and a racist today. ___________ Thomas Sowell
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काल माझ्या आजोळी जागतिक मूलनिवासी दिन साजरा झाला. पहिल्या फोटोतला, सेल्फी काढणारा धनंजय पवार; डोणेवाडी आणि आजूबाजूच्या दोन कातकरी वाड्यांमधल्या मुलांचं आयुष्य जरा बरं व्हावं, त्यांना थोडं शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करत आहे -
मूलनिवासी दिन

मूलनिवासी दिन

आजचे दिनवैशिष्ट्य या धाग्यामध्ये हे फोटो डकवायला हवेत. पण त्या धाग्यावर एवढे यूट्यूब व्हिडिओ एंबेड केलेल असतात की लोड होईस्तोवर वाचणाऱ्यांचं म्हातारपण येतं; म्हणून हे इथे डकवते. तशीही खरडफळ्यावर याबद्दल पृच्छा दिसली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मूलनिवासी? हे काय प्रकरण आहे? नि शेंडानिवासी कोण?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मूलनिवासी? हे काय प्रकरण आहे? नि शेंडानिवासी कोण?

.
महामार्मिक प्रश्न.
.
अजो तुस्सी ग्रेट्ट हो.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उपरे नाहीत ते मूलनिवासी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाल्या कोळी तपश्चर्या करायला गेल्यावर त्याच्या बायकोमुलांचे काय झाले? त्याबद्दल रामायणात किंवा इतर कुठे उल्लेख आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे स्मरण - विशेषात 'षांताराम' आणि मटा'लेखातही असंच नाव लिहिलं आहे. शांताराम?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रमाण मराठी शब्द - आचरट. पण तुमचं सदस्यनाम - अचरटबाबा.

तसंच, त्यांचं नाव त्यांनी षांताराम असं घेतलं होतं. ते याच नावानं कविता लिहीत असत.
षांताराम पवार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अगदी पटलं. युजरनेम म्हणून षांताराम घेतलेलं माहीत नव्हतं.
पूर्वी बटणाच्या फोनवरून सर्व नेटवर्कींग सुरू केलं तेव्हा अ च र ट ही चार अक्षरं उमटवायाला सोपं जायचं.
बाबा हे ( बंगाली बाबासारखे उपाय सांगतात - इति अनुराव म्हणून अचरटबाबा फिरवलं. ) परंतू आता आचरट हे प्रमाणनाव करायला तयार आहे.
किंवा आणखी काही दुसरेही सुचवल्यास.
अचरट बाइ एनी अदर नेम विल बी इक्वली अचरट गॅरंटिड.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फडतूस म्हणजे गरिबांना मारा असं गब्बर सिंग म्हणतो.
मला जातीची उतरंड अजून घट्ट हवी, पूर्वीच्यापेक्शा असं अजो म्हणतो.
कोणीच ( जे कोण ऍडमिन असेल ते) त्यांला काही बोलत नही.
सगळा गांडू बगीचा दिसतो हे वेबसाईट आणि इथले लोकं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

वेळेची किंमत इथल्या व्यवस्थापक आणि नेहमीच्या लोकांना समजते. अडतूस-फडतुसांवर फार कोणी वेळ फुकट घालवत नाहीत.‍

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सगळा गांडू बगीचा दिसतो हे वेबसाईट आणि इथले लोकं

.
क्या समझकर आए थे… की सरदार बहुत खुश होगा, शाबाशी देगा... क्यों ?
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तू गांडू आहेस वाटलेलंच मला . पण म्हणायच्या आधिच तू सिद्ध पण केलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

तुम्ही एकंदरीत आंतरजालावर थोडे नवीन दिसताहात. तुम्हाला ट्रोल म्हणजे काय, ते कसे कार्य करतात, त्यांचे उद्देश काय असतात हे थोडं समजावून घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. कृपया हा लेख वाचा, आणि शांत डोक्याने विचार करा की तुम्ही स्वतः डोकं फिरवून ट्रोलांना खायला घालत आहात का?

अर्थात समजून सवरून तेच करायचं असेल तर आम्ही व्यवस्थापक तुम्हाला थांबवू शकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी दोन वर्षांपास्नं आहे या सायटीवर. फक्त खूप कमी वेळेस आलो आहे. तुम्ही ऍडमिन आहेत. आणि तुम्हाला माहीत आहे ते ट्रॉल आहे तर कशेकाय राहू देता हो त्यांना इथे. का तमाशा कसा होतो हे बघायचं असतं तुम्हाला सज्जन लोकांला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

फक्त खूप कमी वेळेस आलो आहे

.
ह्याच सज्जनपणाची पुनरावृत्ती करा.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही ऐसीची उद्दिष्टे, मार्गदर्शक तत्त्वे, धोरणे वाचली आहेत का? त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे
- सदस्यांचं अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपलं जाईल
- चर्चा खिलाडू वृत्तीने, सांसदीय भाषेत होणं अपेक्षित आहे.

तुम्ही अनेक वेळा सांसदीय भाषेची मर्यादा ओलांडली असूनही तुमची अभिव्यक्ती आम्ही जपलेली आहे. पण त्याचबरोबर इतरांची, तुम्हाला चुकीची वाटणारी अभिव्यक्ती जपण्याचीही जबाबदारी आमच्यावर येते.

तुम्ही जर व्यवस्थापक असता, तर ही उद्दीष्टं जपण्यासाठी नक्की काय केलं असतंत? कुठची वेगळी धोरणं अंगिकारली असतीत?

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही अनेक वेळा सांसदीय भाषेची मर्यादा ओलांडली असूनही

"फडतूसांना गोळ्या घाला" ही भाषा सांसदीय आहे?

कोणास ठाऊक, असेलही. परंतु मग अशी भाषा ज्या देशाच्या संसदेत वापरली जाते (नि त्याहीपेक्षा असले प्रस्ताव ज्या देशाच्या संसदेत मांडले जातात), त्या देशाबद्दल मला (१) भीती वाटते, नि (२) यत्किंचितही आदर नाही.

की माणसाला (जसे: फडतूसाला.) मारण्याची भाषा केली, तर ती सांसदीय, नि माणसाची मारण्याची भाषा केली, तर ती असांसदीय, असा काही निकष आहे?

पण त्याचबरोबर इतरांची, तुम्हाला चुकीची वाटणारी अभिव्यक्ती जपण्याचीही जबाबदारी आमच्यावर येते.

माझ्या कल्पनेप्रमाणे, हे खाजगी संस्थळ आहे. (चूभूद्याघ्या.) सबब, कोणाचीही अभिव्यक्ती जपण्याची जबाबदारी चालक-मालक वर्गावर येत नाही. त्याउपर, कोणाची अभिव्यक्ती जपावी नि कोणाची जपू नये, हे आपल्या मगदुराप्रमाणे ठरविण्याचे प्रेरॉगेटिव चालक-मालक वर्गाचे, तर चालक-मालक वर्गाच्या मगदुराबद्दल बरीवाईट मते बनवून घेण्याचे प्रेरॉगेटिव सदस्य तथा वाचक वर्गाचे.

(थोडक्यात, ते अभिव्यक्तिस्वातंत्र्य नि त्याचे ते जपणे वगैरे सारे चालक- मालकमंडळींच्या मनाचे खेळ आहेत, झाले.)

बाकी, संस्थळ चालक-मालक वर्गाचे (खाजगी मालकीचे) आहे, सबब ते कोणत्या दिशेने जावे (वा कोणत्या खड्ड्यात जाऊन पडावे) याबद्दल काहीही ठरवणारा (पै. झु.अ. भुत्तो यांचे स्वैर शब्द उसने घेऊन) मैं कौन सी चीज़ होता हूँ? सुव्वर के बच्चे जहन्नम में जाएँ!

असो चालायचेच. इत्यलम्|

.........

हे माझ्या अभिव्यक्तीलादेखील लागू आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. अर्थात, मी एक उडता संभोगसुद्धा देत नाही. उडवा काय उडवायचे ते, साल्यो!

चालक-मालक वर्ग त्याबद्दल घुशीचे ढुंगण देत नाही, याचीही आतापावेतो कल्पना आलेली आहे.

दुवा. (हे शब्द पै. भुत्तोंनी संसदेत उद्गारले नसले, तरी एका सभेत उच्चारले होते. अत एव ते 'सांसदीय' नसले, तरी 'सभ्य' अवश्य आहेत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माणसांना मारणे सांसदीय, आणि माणसांची मारणे असांसदीय हे आश्चर्यकारक का वाटावं? माणसांना मारण्याची भाषा सोडा, ते प्रत्यक्ष करण्यासाठी अनेक संसदांनी जनतेचे पैसे पाण्यासारखे वाहावलेले आहेत. याउलट माणसाची मारण्याबाबत कायदे करून शिक्षा जाहीर केलेल्या आहेत.

तेव्हा आहे हे असं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'उडता संभोग' या शब्दप्रयोगाबद्दल 'न'बांना एक उडतं लौव यू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

म्हणजे तुम्हीच या गोष्टीला जबाबदार आहे . ठीक आहे. मला समजलं. उद्या ते खरोखर एखाद्या फडतुसाला / गरीबाला ( त्यांच्या गांडीत बाकी तसा दम नाही म्हणा, नुसती बोलझव्हेगिरी करताहे ) मारायला तयार झाले किंवा जातीवरून अत्याचार करताना दिसले तरीपण अभिव्यक्ती जपा बरं का ? खरंच गांडूबगीचा आहे. आपण नाय भो असं ऐकत. जमत नाही. मी बोलतो माझ्या मित्रांबरोबर. केस झाली पाहीजे इथल्या लोकांवर जातिवाद करायची. काहीतरी ऍक्शन तर होयलाच पाहीजे. बाय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

अहो, गब्बर सिंगना किंवा अजोंना तुम्ही प्रत्यक्षात भेटलेले आहात का? माणसांवर जाऊद्या, एखाद्या माशीवरही अत्याचार करण्याची त्यांची वृत्ती नाही. जातीयवादी प्रवृत्ती आहेत आणि त्यांची शक्ती वापरून दलितांवर अत्याचार करत आहेत. जिथे खरोखर रक्ताचे ओघळ आणि वेदनांचे आक्रोश दिसतात तिथे तुमची शक्ती एकवटा. निव्वळ शब्दांचे बुडबुडे फोडत बसून काय उपयोग? गावात लांडग्यांच्या फौजा कुठच्याही घरात शिरून लोकांना फाडून खात असताना कुठच्यातरी बंद खोलीत दोन डास गुणगुणताहेत म्हणून त्यांच्यावर बंदुका रोखण्यात काय अर्थ आहे?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

... असं आमचे एक मित्र म्हणायचे. बदलले बिचारे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुंबईमध्ये बेस्ट उपक्रमाला बसवाहतुकीतून होणारा तोटा ते विद्युतपुरवठ्यातील नफा वापरून भरून काढीत असत. यावर इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरने आक्षेप घेतला आहे. कारण त्यामुळे म्हणे ग्राहकांचे अहित होते.

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी रिलायन्सला तेलातील नफा जियोसाठी वापरण्यास प्रतिबंध करणार का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी रिलायन्सला तेलातील नफा जियोसाठी वापरण्यास प्रतिबंध करणार का?

.
(१) बेस्ट ही खाजगी कंपनी नाही. महापालिकेच्या अखत्यारीत येते. त्यांचे निर्णय योग्य की अयोग्य हे मुंबईच्या जनतेने (नगरसेवक्स) ठरवायचं.
(२) रिलायन्स ने त्यांच्या कोणत्याही उपकंपनीचा नफा त्यांच्या दुसऱ्या उपकंपनीच्या वृद्धीसाठी वापरला तर ते योग्य किंवा अयोग्य ठरवण्याचा अधिकार फक्त रिलायन्सच्या शेअरहोल्डर्सना.
(२- आणखी) ट्राय ला हे ठरवण्याची अथॉरीटीच नसायला हवी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदम सही. मग बेस्टने त्यांचा नफा ट्रान्सपोर्टमध्ये वळवावा की नाही ते महापालिकेने ठरवावे. इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरला तो अधिकार असू नये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मग बेस्टने त्यांचा नफा ट्रान्सपोर्टमध्ये वळवावा की नाही ते महापालिकेने ठरवावे. इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरला तो अधिकार असू नये.

.
प्रश्नच नाही.
.
पण इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटर चा आक्षेप काय आहे ? विद्युत पुरवठ्यात नफा होतो म्हंजे तो कॅप्टिव्ह कस्टमर बेस कडून होतो. म्हंजे जे कस्टमर्स सोडून जाऊ शकत नाहीत त्यांना जास्त चार्ज केला जातो. हा थोडासा stickiness सारखा मामला आहे. बेस्ट ला मुंबईच्या रहिवाश्यांवर जबरदस्त् बार्गेनिंग पॉवर आहे. So milk them.
.
वाहतूकीचे कस्टमर्स (म्हंजे प्रवासी) - त्यांच्यासमोर पर्याय आहेत - रिक्षा, टॅक्सी, उबर, ओला, लोकल ट्रेन वगैरे. अर्थातच स्वत:चे वाहन सुद्धा. त्यामुळे बेस्ट ला त्यांच्यावर बार्गेनिंग पॉवर कमी आहे. त्यामुळे त्यांना जास्त चार्ज करू शकत नाही.
.
.
पण इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरला तो अधिकार दिलेला असण्याची जास्त शक्यता आहे. तपशील पहायला हवा.
सरकारचा चक्रम समतावादीपणाचा कारभार - दुसरं काय ?
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग बेस्टने त्यांचा नफा ट्रान्सपोर्टमध्ये वळवावा की नाही ते महापालिकेने ठरवावे. इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरला तो अधिकार असू नये.

अर्थातच रेग्यूलेटरला तो अधिकार नाहीच. पण मग बेस्टने रेग्यूलेटरने अप्रोव केलेले टॅरिफ लादावेत (जे सर्व डिस्ट्रिब्यूटर्सना बंधनकारक आहे.) आणि उगाच आमचे तेवढे दर जास्त असू द्या असे म्हणू नये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

There is a fundamental difference between procurement framework for public entities and private entities. While private entities can enter into any contract within the bounds of law, public procurement necessarily has to open, transparent, fair and equitable.
------------------
While city public transport is the responsibility of the local body, electricity supply is the onus of state and central governments. BEST tariff application cross-subsidizes its bus service users. CERC can't approve such distribution tariffs. They are higher in comparison with the cities where transport and energy utility operate independently. This is unfair to the public of Mumbai.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रायव्हेट बिझिनेसला वेगळे रूल आणि पब्लिक सेक्टरला वेगळे (अनफेअर) रूल लावण्याचे आणखी एक उदाहरण इलेक्ट्रिसिटी क्षेत्रातच आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ ही विजेचे उत्पादन, पारेषण आणि वितरण करणारी एन्टिटी होती. पंधरा की वीस वर्षापूर्वी विद्युत नियामक मंडळाने त्यांना तीन कंपन्या वेगळ्या करण्याची सक्ती केली. त्याच वेळी रिलायन्स एनर्जी आणि टाटा इलेक्ट्रिक कंपनी मात्र तीनही धंद्यात होत्या आणि त्यांना वेगळे होण्याची जबरदस्ती केली गेली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अनफेअर रुल?
मोनोपॉली सप्लायर होत्या या कंपन्या. भयंकर बेकार. लोकांना अक्शरश:लुटलं. लॉसेस प्रचंड. चोरी प्रचंड. शिवाय ट्रेड करता यायचा नाही. आता तरी या कंपन्या वेगळ्या कुठं आहेत? तिन्ही चीअरमनच्या केबिन्स शेजारीच आहेत.
================================================
विद्युत नियामक मंडळाने? श्योर?
=============================
६०,००० कोटीचा चुना, ४०% लॉसेस, इ इ प्रकार कमी झाला यांना चपराक दिल्याने.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मोनोपोली तर मुंबई उपनगर विभागात रिलायन्सची सुद्धा (आधी बीएसईएस) होती. आणि त्यांचे दर सुद्धा एमएसईबी पेक्षा जास्त होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

public procurement necessarily has to open, transparent, fair and equitable.

.
अजो, fair and equitable या दोन्हीचा अर्थ सांगाल का ? विशेषत: पब्लिक कंपनीच्या संदर्भात ?
.
उदा. प्रायव्हेट कंपनीच्या संदर्भात इक्विटेबल म्हंजे शेअरहोल्डर चे जेवढे शेअर्स आहेत त्या प्रमाणात.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Fair and equitable are two different words and not a phrase.
===================================
The context of equality you have sited may be dividend, profit, control, ownership, etc.
=======================
I am citing context of participation in a transaction. As Ghaskadvi says, so far as the interests of the state such as payment of tax or compliance of law are not affected, private entities can be as discretionary, discriminatory as they wish. Even up to absurd extent. However, the same is not allowed for public entities. So far as public entities are concerned, they must be equitable to all the citizens or legal entities so long as the very objective of the transaction is not compromised or defeated. That is because managements of public entities are not the owners but trustees.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

The context of equality you have sited may be dividend, profit, control, ownership, etc.

.
ऑ ????
.
मी इक्विटेबल या शब्दाचा अर्थ सांगायचा यत्न केला होता.
इक्वल या शब्दाचा अर्थ सांगायचा यत्न केला नव्हता.
.
.
स्वगत : काही करू पहातो ..रुजतो.....
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डिरेक्टिव प्रिन्सपल्स मोर इंपॅार्टंट दॅन राशनल थिंकिंग - हे केव्हातरी८०-८५ मध्ये आलं आणि सगळ्या पुरोगाम्यांना लॅाजिक माफ झालं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या आठवड्यातला आजचा दिवस तिसरा. कामाच्या दिवसांपैकी. सोमवारपासून बसचे ड्रायव्हर बदलले. रोज बसला उशीर होतोय, ड्रायव्हर रस्ता चुकवत आहेत. घरून निघाल्यापासून ५५ मिनीटांत ऑफिसला पोहोचण्याजागी दीड तास वेळ लागतोय. आजचा दिवस तिसरा. परत येताना हीच गत. संध्याकाळी काय होतं बघायचं.

तरीही मला गाडी चालवून ऑफिसला जायचं नाहीये. बसमध्ये मला नियतकालिक, पुस्तक वाचता येतं, इमेलं वाचता येतात, कामं करता येतात. गाडी चालवली तर खर्च वाढेल आणि वेळ जास्तच फुकट जाईल. ऑफिसात थोडी उशिरा पोहोचले तर गोष्टी अडत नाहीत, मिटींगा उशिराच असतात.

माझी सार्वजनिक वाहतुकीवर श्रद्धा आहे. आज ना उद्या हे ड्रायव्हर लोक शिकतील. पुन्हा ४-६ महिन्यांनी नवे ड्रायव्हर येऊन घोळ घालतील, पण तेही शिकतील. पण मला गाडी चालवायचीच नाहीये. मला जबाबदारी नकोय. माझी श्रद्धा आहे. वाट बघेन पण बसनेच जाईन.

मला पक्की खात्री आहे, देव आकाशातून बघतोय. मी किती सहन करत्ये, सगळेच किती सहन करतात, हे त्याला दिसतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उबर किंवा लिफ्ट चा पर्याय उपलब्ध आहे का तुम्हास ?
.
.

माझी सार्वजनिक वाहतुकीवर श्रद्धा आहे.

.
हे समजलं असूनही विचारतोय.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

देवाच्या जागी देवदूत चालत नाहीत, निदान हिंदूंना तरी.

काल संध्याकाळी २५ मिनीटं बाहेर उभं राहिल्यामुळे (त्यात इतर काही गोष्टींची भर) आज आजारी वाटतंय; असा माझा अंदाज आहे. बाहेर १०० फॅरनहीट तापमान असताना बसला एवढा उशीर करणं अक्षम्य असलं पाहिजे. पण देव म्हटलं की थोडं सहन करावं लागतंच.

उबर मी शक्यतोवर टाळते, त्यांच्या पॉलिस्या मला मान्य नाहीत*. लिफ्ट किंवा कोणीही असोत, रोजचे ५०*२ = १०० डॉलर परवडणारे नाहीत. माझा बसचा महिन्याचा पास १०० डॉलरपेक्षा कमी आहे.
*आमच्या ऑफिसात आम्ही निदान तीन लोक आहोत; गरज पडली तर लिफ्ट किंवा राइड ऑस्टिन वापरतो, उबर वापरत नाही. कारण उबर द्वेष्टी कंपनी आहे असं आमचं मत आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

देवाच्या जागी देवदूत चालत नाहीत, निदान हिंदूंना तरी.

चित्रकूटावर रामानं भरताला हेच सांगितलं होतं. की माझ्या जागी तू वनवास भोगणं हे धर्माविरुद्ध आहे. वनवास हा रामानंच भोगला पाहिजे. सब्स्टिट्युशन चालत नाही.

-------------

आमच्या ऑफिसात आम्ही निदान तीन लोक आहोत; गरज पडली तर लिफ्ट किंवा राइड ऑस्टिन वापरतो, उबर वापरत नाही. कारण उबर द्वेष्टी कंपनी आहे असं आमचं मत आहे.

.
याला आमचा जोरदार पाठींबा.

प्रायव्हेट कंपन्यांनी केलेल्या चुकीच्या* कृतीबद्दल दंडात्मक कारवाई म्हणून ग्राहक काय करू शकतो त्याचे उत्तम उदाहरण.

उबरचे द्वेष्टेपणे वागणे हे तुमच्या दृष्टीने चूक असेल तर तुम्ही आणखी काही करू शकता. सध्या तुम्ही तिघेच आहात. पण एक कँपेन आयोजीत करू शकता व त्याद्वारे अनेक ग्राहक एकत्र येऊन - आम्ही उबर वर बहिष्कार घालत आहोत - असं जाहीर करू शकता. उबर च्या मॅनेजमेंट ला दखल घ्यायला लावण्याचा हा एक (एकमेव नव्हे) मार्ग आहे कारण तुम्ही उबर चा रेव्हेन्यु व नफा कमी करत आहात.

उबर जर पब्लिक कंपनी असती तर तुम्ही उबर चा स्टॉक शॉर्ट करू शकला असतात. अर्थात तो काहीसा खर्चिक ऑप्शन झाला असता. पण तसं करणं तुम्हास रुचत नाही असं तुम्ही मागे मला सांगितलेलं आहे.
.
-------

* चुकीची म्हंजे तुमच्या दृष्टीने चुकीची कृती.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा बसचा अनुभव ( सार्वजनिक वाहतूक) चांगला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्यालिफोर्नियातल्या एका मिनिव्हॅन च्या मागे हे लिहिलेलं होतं.
.
D
.
.
ज्यांना याचा संदर्भ माहीती नाही त्यांच्यासाठी - हिलरी क्लिंटन बाईंनी -- ट्रंप यांच्या समर्थक / मतदारांपैकी ५०% लोक हे डिप्लोरेबल आहेत - असं विधान केलं होतं. निवडणूक प्रचारादरम्यान.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे त्या इसमाने लावले आहे की त्याच्या व्ह्यानवर ट्रंपसमर्थकांनी लावले आहे?

आमच्या इकडे शिवसेनेच्या लोकांनी सर्व घरांवर "आम्ही शिवसेनेचे मतदार" असे स्टिकर्स लावले होते. शिवसेनेचे मतदार असो नसो.

तसेच "गर्वसे कहो हम हिंदू हैं" असे स्टिकर संघोट्यांनी लावले होते. आत राहणाऱ्याला गर्व आहे की नाही हे न पाहता....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ही त्याची स्वत:ची व्हॅन होती. व्हेंडर आहे आमच्या क्लायंट चा.
.
-----
.
.

तसेच "गर्वसे कहो हम हिंदू हैं" असे स्टिकर संघोट्यांनी लावले होते. आत राहणाऱ्याला गर्व आहे की नाही हे न पाहता....

.
माझ्या माहीतीत ज्यांनी लावलं होतं त्यांनी स्वत:चं स्वत: लावलं होतं.
.
माझ्या एका कलीगनं असाच तुमच्यासारखा डायलॉग मारला होता की - आपण सर्व जण प्रथम भारतीय आहोत ... नंतर धर्म वगैरे... - मी त्याच्यावर इतका जोरात हसलो की ती खजील झाली होती. तिला चांगलं माहीती आहे/होतं की सबल, दणकट कारण असल्याशिवाय मी असं करत नाही. पुढची १० मिनिटं मी अक्षरश: तिची रेवडी उडवली होती. तिनं परत कधीही हा विषय काढला नाही.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'गर्वसे कहो हम हिंदू है' आणि 'बघतोस काय, मुजरा कर', यांतले कुठले वाक्य जास्त उद्दाम वाटते ?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

'गर्वसे कहो हम हिंदू है' आणि 'बघतोस काय, मुजरा कर', यांतले कुठले वाक्य जास्त उद्दाम वाटते ?

'बघतोस काय रागाने ओव्हरटेक केलंय वाघाने' विसरू नका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

प्रत्येक मूर्खाने कशाचा काहीही अर्थ काढायचा मक्ताच उचलला आहे.
गर्व या मूळ संस्कृत शब्दाचा हिंदी आणि संस्कृतमधे मराठीत ज्याला अभिमान म्हणतात तो अर्थ आहे.
अभिमान या मूळ संस्कृत शब्दाचा हिंदी आणि संस्कृतमधे मराठीत ज्याला गर्व, माज, अहंकार, आढ्यता,इ इ म्हणतात तो अर्थ आहे.
गर्व से कहो हम हिंदू है, याचा अर्थ, तुम्हाला हिंदीची बेसिक माहिती असेल तर असा आहे - "आपण हिंदू असल्याचा सर्वसामान्य अभिमान असू द्यात."
=====================
अभिमान पिच्चर बघितला? त्यात अमिताभला आपल्या कौशल्याचा मराठीतला अभिमान नव्हे तर माज होता असे डिरेक्टरला अभिप्रेत आहे.
=========================
मुजरा कर हे शिवाजी महाराजांना मुजरा कर चे लघुरुप आहे.
==============================
सबब वरील विधानात "कुठले वाक्य जास्त उद्दाम वाटते?" हीच फ्रेज फार उद्दाम वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्ही जे म्हणताय तेच तिरशिंगराव म्हणत आहेत. तरीही त्यांचं वाक्य उद्दाम ... आपल्या माणसांना समजून घ्यावं हो थोडं. ज्योत से ज्योत लगाते चलो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ज्योत से ज्योत लगाते चलो.

'ऐसी'वर 'पॉर्न विशेषांक' झाला, मंगेश सपकाळ झाले, फडतूस तर रोजच मारले जातात, झालेच तर हल्ली अजोंचा बकवाससुद्धा अंमळ जास्तच असतो. ते सगळे ठीक आहे. पण 'ऐसी'वर चेनस्मोकिंगचा पुरस्कार होऊ शकेल, याची स्वप्नातसुद्धा कल्पना केली नव्हती. (आणि तोही कोणाकडून!)

आणखी कायकाय पाहायचे राहिले आहे रे, परमेश्वरा! (इतर पापफलानि....)

(बादवे, हिंदीत पुरस्कार म्हणजे बक्षीस. हिंदीत कशालाही काहीही म्हणतात.)

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणखी कायकाय पाहायचे राहिले आहे रे, परमेश्वरा!

.
परमेश्वरा, मी सोडून सगळ्यांना उचल रे बाबा.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बादवे, हिंदीत पुरस्कार म्हणजे बक्षीस.

आणि शिक्षा म्हणजे एडूकेशन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण 'ऐसी'वर चेनस्मोकिंगचा पुरस्कार होऊ शकेल, याची स्वप्नातसुद्धा कल्पना केली नव्हती.

ज्योतसे .... या वाक्याचा स्मोकिंग शीच का संबंध लावावा ? आमच्या कॉलनीतली दोन गे मुलं, खेळता खेळता मधेच, 'चलो, आर्क लँप लगाते है,' म्हणून गायब होत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

तुम्ही आणखी त्या नबांना आगी लावायला समर्थन द्यायला ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

आज सकाळीही ट्रंपुली हिलरीचा उल्लेख crooked Hillary असा करत होती. नोेव्हेंबरमध्ये दोन वर्षं होतील निवडून आल्याला. जिंकल्यावरही वाकुडतोंड करणाऱ्या आमच्या मोदुली आणि ट्रंपुली.

निवडणुकांपूर्वी हिलरीचा उल्लेख that nasty woman असा केला होता तेव्हा बऱ्याच स्त्रियांनी nasty woman असे टीशर्ट मिरवले होते. ट्रंपुलीच्या शपथग्रहणानंतर दुसऱ्याच दिवशी राजधानीसह देशातल्या अनेक शहरांत बायकांनी गुलाबी टोप्या घालून मोर्चे काढले होते.

तेव्हा असल्या दोन-चार व्हॅनांचेच फोटो डकवणाऱ्यांचं काय करायचं ते पाहा. ती अर्धवट सांगोवांगी आहे, पूर्ण (unbiased) विदा नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हिलरीनं ट्रंप चा कशाही शब्दात उलेख करणं, दूषणं देणं हे तितकंसं अनुचित नाही.
ट्रंप नं हिलरीचा कशाही शब्दात उलेख करणं, दूषणं देणं हे तितकंसं अनुचित नाही.
पण हिलरीनं मतदारांचा "डिप्लोरेबल" असा उल्लेख करणं किमान काही प्रमाणावर तरी अनुचित आहे. लोकशाहीच्या संकेतांनुसार.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हिलरी निवडणूक हरल्याला होत आली दोन वर्षं. लोकशाहीनंच तिला अद्दल घडवली. किती काळ अडकून बसणार आहात तिच्यात? डेमोक्रॅट गेले कधीच तिला डंप करून, आता नॅन्सी पेलोसीचा नंबर आहे का नाही याच्या चर्चा सुरू असतात.

तुमच्या त्या व्हेंडरला वेळ नसेल, पैसे नसतील म्हणून त्यानं ‌व्हॅन पुन्हा रंगवली नसेल. मोदुली आणि ट्रंपुलीला या सबबी सांगता येत नाही. जिंकल्या तरी त्यांची रडारड संपत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

.

डेमोक्रॅट गेले कधीच तिला डंप करून

.
ही पहिल्या धारेची घ्या !!!
.
-------
.

ट्रंपुलीच्या शपथग्रहणानंतर दुसऱ्याच दिवशी राजधानीसह देशातल्या अनेक शहरांत बायकांनी गुलाबी टोप्या घालून मोर्चे काढले होते.

.
हे मात्र वरून गेलं.
समजलं नाही.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोघेही जिंकल्यामुळे स्पेसटाईमच इतका वाकलाय कि पुरोगाम्यांना सगळीच तोंडे वाकडी दिसू लागली आहेत.
==================
इतकी दहा वर्षे सत्तेत असताना कोण्या पुरोगाम्याचे तोंड धड होते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अगदी अगदी. मोदी पंप्र झाला हे फक्त निमित्त आहे. तोंडे वैसे भी वाकडीच असतात फुरोगाम्यांची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आजही रागां हे छप्पन इंच बद्दलच बोलत होते. (पुरावा)
.
रागां हे समाजवादी आहेत असं मला वाटत नाही.
रागा हे असलेच तर थोडेफार फुर्रोगामी असतील असं वाटतं.
फुर्रोगामी हे बांडगुळं असतात.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजो आले की ट्रॅफिक वाढतो ऐसीचा !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

"रीड ओन्ली ट्रॅफिक" वाढत असावा.

पूर्वीचे मुद्दाकेंद्रित वाद घालणारे अजो राहिले नाहीत. आता एकेकाळी व्हायचे तसे बॅटमॅन अजो आणि आपण सर्वच मिळून होणारे, हिरीरीने वेळ काढून पुढचा प्रतिसाद लिहावा असे वाद पुन्हा रंगणे नाही अशी खात्री झाली आहे. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संवादामधे व्यक्तिगत सन्मान देत राहिल्यास तो आपला विक पॉइंट समजून लोक तुम्हाला बळेच पराभूत मानतात. सबब मुद्दा सोडून जो माझ्या व्यक्तित्वाबद्दल बोलू लागतो, त्याचा पुरता कंड जिरेपर्यंत फक्त व्यक्तिगतच, अबसर्ड वर्णन करायचं असं सध्यापुरतं ठरवलं आहे.
============================
दुसरं मंजे माझं ५ वर्षांचं इथलं असं निरीक्षण आहे कि लोकांना फाईन पॉइंट कळत नाही. म्हणजे तितकी बौद्धिक क्शमता नसावी वा मानसिक ओरियंटेशन नसावं.
==================
तिसरं असं आहे कि मंडळी साली सिलेक्टीवली शांत असतात. मंजे मी टीळक पुरोगामी नव्हते, रादर वाईट प्रकारचे जातीयवादी असू शकतात असा धागा काढला तेव्हा बऱ्याच मंडळीनी उड्या घेतल्या नि सावध भूमिका घेतली. जेव्हा मी आंबेडकर पुरोगामी नाहीत म्हणालो तेव्हा सगळे चिडिचूप! यावरून या लोकांचं नैतिक, वैचारिक स्टँडर्ड काय आहे हे दिसतं. मी तर काही कुणाला फोर्स करू शकत नाही कि तुझं म्हणणं मांडच. असल्या भुक्कड लोकांचा उगाच वैचारिक सन्मान करण्यात अर्थ नाही.
===========================
या खेरीज इथे फ्रेंच विकृत पॉर्न कथेचा (विकृत हा शब्द महत्त्वाचा आहे, तसं मी चिक्कार पॉर्न बघतो.) स्वैर अनुवाद करताना पात्रे म्हणून राम व कृष्ण नावे असलेली मंडळी घेतली जातात. काय संबंध? पात्रांची नावे स्थानिक करतात का अनुवादात? (मग नी इंग्रजीतल्या कथेचा अनुवाद करताना अलेक्झांडरचं नाव पुरु आणि पोरसचं अलेक्झांडर लिहिन कि.) आणि करायची तर त्या क्शेत्रातल्या लोकांची वापरायची. थोडक्यात प्रत्येक कथनात एक माज आहे. अपमान करायची खुमखुमी आहे. उदा. वर नवी बाजू चेन स्मोकिंग इ इ म्हणाला. (त्या प्रतिसादात कुठेही द्न्यानदेवांच्या कर्त्वृत्वाची प्र्शंसा, आदर, वा एक क्शमेचा भाव वा डिस्क्लेमर असं काही नाही. ). तो चिंजं रोज रोज एका पेक्शा एक बिकाऊ, अध:पतित मिडियांच्या लिंका फेकत असतो. इथल्या कोणाचंही तार्किक सामर्थ्य तो गब्बरला मानवता शिकेल इतकं नाही. हि मंडळी पसर्नली छानच आहेत, पण किमान
==================================
हा माज अत्यंत सौजन्यशील, संसदीय, केवळ मुद्दाकेंद्रित इ इ बोलून अजिबातच उतरत नाही. उलट वर चढतो. सौजन्य, आर्जव, मृदूता, सन्मान इ इ माझ्या नि तुम्हा सर्वांच्या आयुष्यातले रोजचे गुण आहेत, पण ऐसी हे माजव्यक्तिकरणकेंद्र असल्यामुळे इथे आपला लाघवीपणा बाराच्या भावाने जाणार आहे हे लक्शात ठेऊन असावे.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी आंबेडकर पुरोगामी नाहीत म्हणालो तेव्हा सगळे चिडिचूप!

हे तू बरोबर बोल्ला जोशी. गांडुबगीचा आहे ही साईट. म्हणून तुझ्यासारखे जातीवादी माजले आहेत इथे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

हा माज अत्यंत सौजन्यशील, संसदीय, केवळ मुद्दाकेंद्रित इ इ बोलून अजिबातच उतरत नाही. उलट वर चढतो. सौजन्य, आर्जव, मृदूता, सन्मान इ इ माझ्या नि तुम्हा सर्वांच्या आयुष्यातले रोजचे गुण आहेत, पण ऐसी हे माजव्यक्तिकरणकेंद्र असल्यामुळे इथे आपला लाघवीपणा बाराच्या भावाने जाणार आहे हे लक्शात ठेऊन असावे.

एवढ्यासाठी तुम्हाला एक पार्टी माझ्यातर्फे(तर्फे म्हणजे माझ्या औकातीप्रमाणे, जी लैच चिल्लर आहे पण प्रामाणिक आहे हे शुअर्.) लै सिगरेटी पिलात तरी चालेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वय वाढत जातं तसतसे शारिरिक व मानसिक स्थित्यंतरे होत असतात. अंगदुखी वाढणे, थकवा येणे ही झाली शारिरिक लक्षणे पण मानसिक पडझडही बरीच होत असते. त्याबद्दल थोडे.
नवीन मेंदुपेशी निर्माण होण्याचा दर जवळजवळ ठप्प होतो की काय न जाणे पण निरुत्साह वाटतो. पूर्वी प्रत्येक अनुभवास सामोरे जाण्याचा जोम ओसरलेला असल्याचे लक्षात येते. बरेचसे भलेबुरे अनुभव गाठीशी असल्याने म्हणा माणुस बराच सिनीकल बनतो. म्हणजे नवीन व्यक्तीशी पूर्वी जेव्हा गाठ पडे तेव्हा एक उत्कंठा असे की पुढे काय? How is mutual karma going to unfold त्याच्या जागी आता वैताग येतो. आता अजुन कोणता संघर्ष? अजुन कोणत्या दुर्गुणांचे विराट दर्शन घडणार? मुख्य मला कविता आणि ज्योतिष आवडेनासे झाले आणि मी चमकले. ही काहीतरी बिनसल्याची खात्रीशीर खूण पटली.
सध्या एक चाकोरीबद्ध रुटिन आयुष्य ठरुन गेलेले आहे ज्यात फारसा बदल होत नाही. नवीन भाषा (संगणकिय अथवा अन्य) जरी शिकायला घेतली तरी म्हणावा तसा उत्साह येत नाही. पूर्वीसारखे दवणीय साहीत्य आवडण्याचे वय मागे गेल्यासारखे वाटते.
हां वय वाढल्याचे, काही फायदे आहेत. जशा आयुष्यातील महत्वाचे व आपल्या पाठीशी उभे रहाणारे आपले प्रियजन कोण हे पक्के लक्षात येणे, नवीन संकटांनी एकदम हातपाय न गळणे कारण आतापावेतो अनुभवांती ठाउक झालेले असते की प्रसंग किती का बाका असेना, आपण तरुन जातोच जातो.
उद्यापासुन एक करणार आहे -
(१) जमेल तेवढाच पण नियमित व्यायाम. जमेल तेवढा कारण आतापर्यंत आरंभशूरपणा करुन झालेला आहे. पहील्या दिवशी मारे जोरदार उत्साहाने बराच करायचा आणि मग अंग दुखू लागले की नेम सोडुन द्यायचा. अळंटळं करायची.
(२) रोज वर्तमानपत्र विकत घेउन वाचायचा नेम करणार आहे कारण नवीन शब्द, वाक्य रचना अजुनही खूप मोह घालतात. इंग्रजी भाषेला कुणीसे वाघीणीचे दुध म्हटलेले आहे. चपखल उपमा आहे.
.
.
आणखी काय उपाय करत येतील ज्यायोगे निरुत्साह आणि मरगळ जाउन, बरे वाटेल? तुम्ही अशा phase मधुन गेला असाल तर, काही उपाय केले का? का येते तशी ही phase निघुन जाते? मुख्य म्हणजे मेंदुला तरतरी कशी आआणता येइल याबद्दल उपाय सांगा. कदाचित तुमच्या प्रकृतीअनुरुप तुम्ही जे उपाय सांगाल ते मला तंतोतंत लागू पडतीलच असे नाही पण प्रयत्न करायला काय हरकत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी अगदी असेच काहीसे वाटते.
मला उपाय सापडला नाहीये, पण प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत रस घ्यायला हवा असे वाटते.
आपण एका मागोमाग एक गोष्टीतून, रस काढून घ्यायला लागतो आणि मग सर्व कठीण व्हायला लागते.
मनाचा छोटा छोटा भाग मरत जातो.
असे व्हायला नकोच. उपाय शोधत राहायचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>वय वाढत जातं तसतसे शारिरिक व मानसिक स्थित्यंतरे होत असतात. ~ ~~>> -।..शुचि.
पटलय.
१) व्यायामासाठी व्यायाम कधीच केला नाही. त्यावर विश्वास नव्हताच. जेव्हा काम पडेल तेव्हा ते अंगमेहनतीने करतो.
२) छंद बदलणे. किंवा छंदातल्या न अजमावलेल्या बाजू करून/वाचून बघणे.
३)छोटे अनप्लान्ड प्रवास करणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>छोटे अनप्लान्ड प्रवास करणे.

प्रवासाला जाणे नेहमीच आनंददायक असते. मागे एक दवणीय/मार्मिक वाक्य वाचले होते. प्रवासाच्या जाण्याचा कल्पनेने ज्याला आनंद उत्साह वाटत नाही त्याने शेवटच्या महायात्रेची तयारी केली आहे असे समजावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एका ठिकाणी खुशवंतसिंग लिहितो " इट इज डेन्जरस अँड युसलेस टु बार्गिन टॅक्सी फेअर विद अ सरदार आउटसाइड द एरपॅाट इन द डेड ओफ नाइट." असले काय काय अनुभव येतात.
कोलेस्टरॅाल जाळायला भरपूर पर्याय असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

_______________ऐसीऐसी
_____________ऐसी___ऐसी
_____________सीअ ___क्षरे
_____________अक्ष ___ रेऐ
_____________क्षरे ____ऐसी
_____________रेऐ_____सीअ
________ऐसीअक्षरे____ ऐसीअक्षरे
________ऐसी __अक्ष ___रेऐ____सीअ
________सीअ __क्षरे___ ऐसी __अक्ष __रेऐ
ऐसीअक्षरे_अक्ष __रेऐ ___सीअ __क्षरे ___ऐसी
ऐसी____अक्षरेऐ_______________रेऐ ___सीअ
ऐसी_____अक्ष ____________________अक्ष
_अक्ष ____रेऐ _____________________क्षरे
___रेऐ__ सीअ ____________________रेऐ
___सीअ ________________________ऐसी
____अक्षरे______________________ सीअ
_____ऐसी _____________________अक्षरे
______अक्षरे ___________________ऐसी
_______ऐसी __________________अक्ष
________अक्षरे _______________ऐसी
_________ऐसी _______________अक्ष
____ऐसीअक्षरे ऐसीअक्षरे ऐसीअक्षरेऐसीअक्षरे

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

लोगोचं विडंबन छान झालेलं आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पेपरातल्या लेखनाबद्दल ती काळजी नसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भीवरा म्हणजेच चंद्रभागा का?
_________________________
मदारी आणि दरवेशात हाच फरक आहे ना की मदारी माकडाचे खेळ करुन दाखवतो तर दरवेशी , अस्वलाचे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भीवरा म्हणजेच चंद्रभागा का?

ही शंका नेमकी का उद्भवली? (कुतूहल. नाही म्हणजे, शंका रास्त आहे, परंतु तरीही.)

'माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी' या (एकनाथांच्या) ओळीवरून का?

आमच्या अटकळीप्रमाणे, भीवरा बोले तो भीमा असावी. (चूभूद्याघ्या.) विकी म्हणतो:

Pandharpur is a well known pilgrimage town on the banks of Bhimā river in Solāpur district, Maharashtra, India.

(दुवा.)

पुटिंग टू अँड टू टुगेदर...

परंतु भीमा नदीबद्दल विकी इतरत्र असेही म्हणतो:

The river is also referred to as Chandrabhaga River, especially at Pandharpur, as it resembles the shape of the Moon.

(दुवा.)

एर्गो, (भीवरा म्हणजे जर भीमा असेल, तर) भीवरा म्हणजे चंद्रभागा, या आपल्या अंदाजास पुष्टी मिळते.

पण मग 'भीमा आणि चंद्रभागा, तुझे चरणीच्या गंगा' ही (जनाबाईंची) ओळ डझण्ट मेक सेन्स. कारण, दॅट ओळ स्ट्राँगली सजेस्ट्स की भीमा आणि चंद्रभागा या दोन वेगवेगळ्या नद्या आहेत. इन विच केस, (भीवरा ही जर भीमा असेल तर) भीवरा ही चंद्रभागा असू शकत नाही.

कन्फ्यूजन आहे सगळे.

अवांतर: हेही वाचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पटलं एकदम. हाच गोंधळ आहे खरा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0