आजचे दिनवैशिष्ट्य - १२

आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.

---
.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

१८३५ : अमेरिकेतील लोकशाहीवरचे अलेक्सिस द तोकव्हिलचे पुस्तक प्रकाशित.

बडी तारीफ सुनी है इस किताब की.

जेव्हा क्लासिकल लिबरल मंडळींंनी एक संघटना बांधायची तयारी केली तेव्हा तिला "ॲक्टन टॉकविल" सोसायटी असं नाव द्यायचा प्रस्ताव आला. (लॉर्ड ॲक्टन व अलेक्सिस टॉकविल यांची नावे एकत्र करून). तेव्हा अर्थशास्त्री फ्रँक नाईट यांनी कडाडून विरोध केला की हे नाव कॅथोलिक साऊंडींग आहे. ते लोक ज्या हॉटेलात भेटले होते त्या हॉटेलाचे नाव द्यायचे ठरले. व माँट पेलेरिन सोसायटी जन्माला आली. ही सोसायटी, माझ्या मते, क्लासिकल लिबरलिझम च्या दिशेने विचार मांडते व मांडणाऱ्यांस प्रोत्साहित करते.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुण्यस्मरण : अभिनेत्री सुरैय्या (२००४)

.
एकदम रोमँटिक गाणं.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हॅप्पी बड्डे कवी प्रदीप.
.
.

.
-------
.
राजा गोसावी काय कार्टून दिसतोय यार !!!
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय राव !!! कवी प्रदीप म्हणजे "ऐ मेरे वतन के लोगों" ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हो. ते तर आहेच. पण २६ जाने. नुकताच होऊन गेलेला आहे. म्हणून म्हंटलं त्यांची जरा दुर्लक्षित पण चांगली गाणी काढून डकवावीत इथे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

याच्या मूळ आवृत्तीत पहिल्याच कडव्यात बंगालचासुद्धा उल्लेख आहे, परंतु नंतर तो काढून टाकण्यात आलेला दिसतो. (इथे पाहा.) शिवाय मूळ आवृत्तीचा व्हिडियो एके काळी यूट्यूबवर उपलब्ध होता, तोसुद्धा आता यूट्यूबवरून गायब झालेला दिसतो.

..........

कवी प्रदीप यांच्या ज्या मूळ गाण्यावरून हे गाणे ढापलेले आहे, ते मूळ (आणि आमच्या मते तितकेच पकाऊ) गाणे हे:

..........

(तसा तो आख्खा पिच्चरच - बोले तो पाकिस्तानी आवृत्ती - रील बाय रील, शॉट बाय शॉट - ढापलेला आहे. फार कशाला, त्यातला बालकलाकारसुद्धा (रतन कुमार उर्फ सय्यद नझीर अली रिझवी) ढापलेला आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'न'बांना हे गाणं माहीत नसण्याची शक्यता कमी असली तरीही शून्यवत वाटत नाही म्हणून, त्या गाण्याच्या संदर्भावरून बनवलेलं हे जरा नवं गाणं -

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हॅप्पी बड्डे : गज़लगायक जगजित सिंग (१९४१)

.

तेरे हाथों के लिखे खत मैं जलाता कैसे
तेरे खत मैं आज गंगा में बहा आया हूं
आग बहते हुए पानी में लगा आया हूं
.
---------
.

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हॅप्पी बड्डे : गायिका शोभा गुर्टू (१९२५)

त्यांचं "माझिया प्रिया ला प्रीत कळेना" हे पण आवडतं.

प्रिया ला प्रीत कळत नाही. आणि कळत नाही हे सुद्धा कळत नाही.

(पळा पळा पळा)
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.
आज निदा फजली यांची पुण्यतिथी आहे.
.
.

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.
हम लबोंसे कह न पाए उनसे हाल-ए-दिल कभी
और वो समझे नही ... ये खामोशी क्या चीज है
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज अमृता सिंग चा बड्डे आहे.

त्यानिमित्त - सुरेश वाडकरांचा मस्त आवाज असलेलं हे गाणं.

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे मला युट्युब नं रिकमेंड केलं. एकलं.
गाणं पूर्वी ऐकलं होतं. बरं आहे.

अमृता सिंग वर चित्रीत झालेलं एकही चांगलं, झक्कास गाणं डोळ्यासमोर येत नाहिये.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तू मेरे साथ साथ आसमां के आगे चल
- राजू बन गया जंटलमन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

येस्स मस्त आहे ते गाणं.

मलातर प्यार बिना चैन कहा रे पण आवडतं Biggrin

आणि चमेली कि शादी मधली अमृता सिंगपण आवडते. बालपणी कधी वाटलं नव्हत भविष्यात कधी ती आवडेल म्हणून (आत्तापण फॅन नाहीय पण च कि शा मधे आवडतेच!)

===
बादवे फेबमधे बऱ्याच जुन्या हिरॉइनींचा वाढदिवस होता कि... मी आता उघडला धागा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चमेली की शादी नंबरी शिणुमा आहे. त्यातलं अमजद खानचं काम शोलेपेक्षाही जास्त आवडतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हो तू पूर्वी सांगितलेलं इथे ऐसीवरच Smile

अमजद खान मला शेवटच्या सीनमध्ये आवडलेला एवढंच आठवतंय. परत बघायला हवा सिनेमा...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१४ तारखेला मुमताज दहेलवी (मधुबाला) यांचा बड्डे आहे.
निर्णयन मंडलास विनंती - की मधुबालेला न्याय दिला जावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज दिवंगत गॉर्डन ट्युलॉक यांचा बड्डे आहे.

ट्युलॉक यांनी "Why Is There So Little Money in U.S. Politics?" हा प्रश्न विचारला होता.

The Purchase of Politicians __ Western Economic Journal 10: 354-355, Tullock, Gordon. 1972

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्हॉट्स ऍप विद्यापीठानुसार आजच्या दिवशी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशीची शिक्षा फर्मावण्यात आली. (आणि तुम्ही हरामी लोक व्हॅलेंटाईन डे साजरा करणार).

ROFL

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आज कै मुमताज जहां देहलवी यांची जयंती आहे.

(गब्बर सिंगच्या आधी लंबर लावला)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कै का पै?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फोटो लावायला हवा होता, पण सर्व्हरवर अतिरिक्त भार पडला असता म्हणून...

(पळा...)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आज मधुबालेचा बड्डे. त्यानिमित मधुबालेची एकदोन मस्त गाणी इथे डकवतोय.

निर्णयन मंडलाचे जोरदार आभार. स्पेशल आभार.

( मला भीती ही होती की - मधुबाला इतर अनेक नट्यांपेक्षा अधिक सुंदर आहे ही असमानता न आवडून मधुबालेला अनुल्लेखाने मारण्याचा यत्न होईल. सगळ्या गोष्टी श्रेष्ठकनिष्ठतेच्या प्रतवारीत मांडता येत नाहीत असा काहीसा युक्तीवाद होईल. पण नाही. कोई तो है निर्णयन मंडल में ... जो सोचता है. )
.
.

.
.
.

.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हॅप्पी बड्डे: समाजसुधारक जेरेमी बेंथम (१७४८)

Of all enjoyments, Bentham reasoned, sex was the most universal, the most easily accessible, the most intense, and the most copious – nothing was more conducive to happiness. An "all-comprehensive liberty for all modes of sexual gratification" would therefore be a huge, permanent benefit to humankind: if consenting adults were freed to do whatever they liked with their own bodies, "what calculation shall compute the aggregate mass of pleasure that may be brought into existence?"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज गालिब ची सुद्धा पुण्यतिथी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

पांघरसी जरी असला कपडा - येसी उघडा, जासी उघडा |
कपड्यांसाठी करीसी नाटक - तीन प्रवेशांचे ||

लता सिंग्स फॉर गालिब ची एक सिरिज च आहे. बाळासायबांच्या संगीतदिग्दर्शनाखाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हॅप्पी बड्डे : अभिनेत्री निम्मी (१९३३)

.
.

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हॅप्पी बड्डे - अभिनेत्री नलिनी जयवंत (१९३४)

लताबाईंचा अतिकोमल आवाज. आणि गोड चेहऱ्याची नलीनी जयवंत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरसात में ताक धिना धिन वाली निम्मीच ना?

सुपरहिट आहे की गाणं !!

आणि नलिनी जयवंत यांचं हे गाणं पण भारी आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हो. ताकधिनादिन मस्त आहे. पण त्याहीपेक्षा उत्तम गाणं म्हंजे - जिया बेकरार है. या गाण्यामुळे लताबाईंना मल्लिका ए तरन्नुम पदावर पदोन्नती मिळाली असं म्हणतात.
.
.

.

नलिनी जयवंत ची अनेक मस्त गाणी आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि नलिनी जयवंत यांचं हे गाणं पण भारी आहे

नजर लागी राजा मस्त आहे.

कालापानी मधलं हे सुद्धा मस्त आहे. पण हे रफी/देव सायबांचं आहे. नलीनी मस्त दिसते त्यात.

.
.
------------------
.
.
हे एक ऐकून बघा. प्रचंड रडवं आहे. पण लताबाईंच्या आवाजासाठी ऐका -
.
.

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> लताबाईंच्या आवाजासाठी ऐका.

लताबाई नाही, एसडी बर्मनच्या कंपोझिशनसाठी ऐका- अनु राव

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हॅप्पी बड्डे : खय्याम

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुण्यस्मरण : अभिनेत्री नूतन (१९९१)

.
नूतन ला न्याय दिलात ओ. निर्णयन मंडल. मस्तच. काली घटा छाए .... हे झक्कासच गाणं आहे. आशाबाईंनी कम्माल केल्ये.
.
जोडीला लताबाईंचं हे पण घ्या. जरा रडवं आहे. आणि जरा जास्तच जुनं आहे.
.
.

.
.
... तलत व आशाबाईंचं हे गाणं. नूतन मस्त दिसते यात.....
.
.

.
.
आणि हे आणखी एक.... लताबाईंचं...... नूतन आणि देवसाहेब.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोग्गोड नूतन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गब्बरभौ, वर 'मनमोहना बडे झुठे' आहे का? नसेल तर फाऊल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

गब्बरभौ, वर 'मनमोहना बडे झुठे' आहे का? नसेल तर फाऊल.

वर डकवलेल्लं नैय्ये. (फाऊल अवश्य धरा)

"मनमोहना बडे झूठे" झक्कासच आहे. नि:संदेह. पण खूपदा ऐकलंय. म्हणुन जरा कमी प्रचलित गाणी काढून इथे डकवली.

ये तनहाई हाय रे हाय - हे विविधभारतीवर सुद्धा कमी वेळा लागायचं.

नूतन वर अनेक मस्तमस्त गाणी चित्रीत झालेली आहेत.

आणखी काही - (१) तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नही, (२) निगाहे मिलाने को जी चाहता है, (३) मोरा गोरा अंग लै ले, (४) ओ जोगी जबसे तू आया मेरे द्वारे, (५) तेरा जाना दिल के अरमानोंका लुट जाना, (६) दिल की नजर से, (७) ये रातें ये मौसम

....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१८४८ : कार्ल मार्क्सने साम्यवादी जाहीरनामा(कम्युनिस्ट मॅनिफेस्टो) प्रकाशित केला.

Most misleading marketing document in the history of mankind.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जन्मदिवस : तलत मेहमूद (२४ फेब्रुवारी १९२४)

बोर्डावर "मै दिल हूं एक अरमान भरा" हे गाणं लावल्याबद्दल निर्णयन मंडलाला कुर्निसात.
.
जोडीला हे पण ऐका. जहांआरा मधलं. भारतभूषण बद्दल मात्र आमची आळीमिळीगुपचिळी.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जन्मदिवस : अभिनेता जॉय मुखर्जी (१९३९)

.
हे गाणं ॲक्च्युअल पिक्चर मधून वगळण्यात आलं होतं असं ऐकलं. ऐकून गाण्यावर अन्याय झाला असं वाटतं. कारण गाणं झक्कास आहे. आशाबाईंनी अगदी जीव ओतून ..... मजरूह ची शायरी.
.
.

.
.
------------
.
जॉय वर चित्रीत झालेलं हे पण मस्त आहे. आशाबाईंनी गाण्यामधे एकदोनदा किंचाळण्याचा प्रकार केलाय पण बाकी गाणं मस्त. विविधभारतीवर क्वचितच लागतं.
.
.

.
.
आणखी एक. झकास रफी सायबांच्या आवाजात.
.
.

.
.
एक मुसाफिर एक हसीना मधली गाणी विविधभारतीवाल्यांनी वारंवार लावल्यामुळे ऐकून ऐकून चोथा झालेली असल्यामुळे वगळत आहे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२५ फेब्रुवारी: जन्मदिवस: ११ खंंडांत 'भारतीय साम्राज्य' लिहिणारे ना. भा. पावगी (१८५४),

अकरा खंडांत? आशिया, युरोप, आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया... पाचच होतात. किंवा अगदी उत्तर आणि दक्षिण अमेरिका यांना वेगवेगळे खंड मानले, आणि अंटार्क्टिका हा वेगळा खंड मानला, तरीसुद्धा सातच होतात. आख्ख्या जगातसुद्धा अकरा खंड नाहीत. हे अकरा खंड कोठून आणले?

नाही म्हणजे, माणूस असेलही वेल-ट्रॅव्हल्ड, आणि जेथेजेथे म्हणून गेला तेथेतेथे बसून फावल्या वेळात ते 'भारतीय साम्राज्य' जे काही असेल त्याचा कधी एखादा परिच्छेद, कधी एखादे प्रकरण, झालेच तर कधी एखादा अध्यायसुद्धा लिहिला असेलही, नाही असे नाही. पण म्हणून अकरा खंडांत? इतकी अतिशयोक्ती? नाही म्हणजे, माणूस असेलही ग्रेट, पण म्हणून काय वाटेल ते फेकायचे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

अकरा खंड म्हणजे अकरा व्हाल्मे बरं का !!!

*व्हाल्मे = Volumes

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

that you find his comments worth responding!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा. त्यांना नेहमी 'न'वी बाजू दिसते.

We value wild ducks. असं आमच्या कंपनीचं एक ब्रीद आहे.

ब्रीद म्हणजे श्वास घेणे नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मृत्युदिन : स्वातंत्र्यवीर चंद्रशेखर आझाद (१९३१)

काल सावरकरांची पुण्यतिथी होती तेव्हा ऐसीवर उल्लेख करताना सावरकरांच्या नावामागे क्रांतिवीर असं लिहिलं होतं.
आज आझाद यांच्या नावामागे स्वातंत्र्यवीर असं लिहिलंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>काल सावरकरांची पुण्यतिथी होती तेव्हा ऐसीवर उल्लेख करताना सावरकरांच्या नावामागे क्रांतिवीर असं लिहिलं होतं.
आज आझाद यांच्या नावामागे स्वातंत्र्यवीर असं लिहिलंय.

याचं कारण सावरकरांचा स्वातंत्र्याशी काहीही संबंध नाही असे असावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सावरकरांचा स्वातंत्र्याशी संबंध नाही असा ऐसीचा समज नसावा. असेल तर ते चूक आहे.

१९२४ नंतर त्यांनी स्वातंत्र्यासाठी फार काही केले नाही असे फारतर म्हणता येईल. त्यापूर्वीचा त्यांचा सहभाग वादातीत आहे. इव्हन ब्रिटिशांनी देखील त्यांना शिक्षा दिली ती ब्रिटिश राज्य उलथून टाकण्यासाठी त्यांनी केलेल्या उपद्व्यापांपायीच दिली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे म्हणणे ठीकच. परंतु (गब्बरचा) मूळ मुद्दा/आक्षेप तो नसावा.

काल सावरकरांची पुण्यतिथी होती तेव्हा ऐसीवर उल्लेख करताना सावरकरांच्या नावामागे क्रांतिवीर असं लिहिलं होतं.
आज आझाद यांच्या नावामागे स्वातंत्र्यवीर असं लिहिलंय.

मुख्य आक्षेप बीबीसीआयचा डबा जीआयपीला (आणि व्हाइसे व्हर्सा? नक्की खात्री नाही.) जोडण्याबद्दल आहे. 'स्वातंत्र्यवीर' हा किताब सावरकर-स्पेसिफिक आहे; तो त्यांना विशेषेकरून प्रदान केला गेलेला आहे. तो असा रँडमली इतर कोणाबद्दलही वापरता येऊ नये. भले तो त्या दुसऱ्या व्यक्तीलाही कितीही फिट्ट बसत असला, तरीही. कोण्या मान्यवर व्यक्तीने त्या दुसऱ्या व्यक्तीलाही तो बहाल केलेला असल्याखेरीज, आणि तो समाजमान्य झालेला असल्याखेरीज.

('क्रांतिवीर' हा किताब आज़ाद-स्पेसिफिक होता किंवा कसे, कल्पना नाही. परंतु, असल्यास, एकदा सावरकरांना आज़ादांचा किताब जोडल्यावर दुसऱ्या दिवशी त्याची भरपाई म्हणून आज़ादांना सावरकरांचा किताब जोडणे हे म्हणजे सकाळी ऑफिसला एक तास उशिरा पोहोचल्यानंतर त्याची भरपाई म्हणून संध्याकाळी ऑफिसातून एक तास लवकर निघण्यासारखे आहे. (अंशतः श्रेयअव्हेर: चिं.वि. जोशी/चिमणराव.))
..........

त्याची ष्टोरी अशी सांगतात. एकदा अत्रे आणि सावरकर एकत्र बसले असता पैकी एकाने दुसऱ्याला गमतीत 'आचार्य' म्हणून संबोधले. म्हटल्यावर दुसरा लगेच "मला 'आचार्य' म्हणतोस काय? थांब साल्या, तुला आता 'स्वातंत्र्यवीर'च म्हणतो!" म्हणून गरजला. आणि अशा रीतीने त्या उपाध्या दोघांनाही कायमच्या चिकटल्या१अ.

१अ असाच काहीसा अहोरूपमहोध्वनिःप्रकार 'गुरुदेव' रवींद्रनाथ आणि 'महात्मा' गांधी यांच्याबद्दलही घडल्याचे ऐकिवात आहे१अ१.

१अ१ मोठ्यांच्या छोट्या गोष्टी. इकडूनतिकडून सगळ्या सारख्याच. असो चालायचेच.

वास्तविक, गांधी हेही एक थोर नेते होते. परंतु म्हणून त्यांना कोणी 'कायदेआझम' (= 'थोर नेता') म्हणून संबोधत नाही. उर्दूतसुद्धा. (किंवा संघवालेसुद्धा. कुचेष्टेतसुद्धा. खाजगीतसुद्धा.)

'महात्मा' हे गांधींना संबोधतात तसेच फुल्यांनासुद्धा संबोधतात. परंतु गांधींप्रमाणेच ती उपाधी फुल्यांनासुद्धा (नक्की कोणी, ते ठाऊक नाही, परंतु) कोणीतरी बहाल केलेली आहे, असे वाटते. (चूभूद्याघ्या.) आणि, मुख्य म्हणजे, ती समाजमान्य आहे. तेव्हा ते ठीकच आहे३अ.

३अ मात्र, सावरकरांचीच 'हिंदुहृदयसम्राट' ही दुसरी वरिजनल उपाधी नंतर ठाकऱ्यांनी ढापलेली आतापावेतो कितीही 'समाजमान्य' असली, तरीही आम्हांस ते ठीक वाटत नाही.३अ१

३अ१ मुळात सावरकरांचीच वरिजनल 'हिंदुहृदयसम्राट' उपाधी आम्हांस अतिशयोक्त म्हणून खटकते. परंतु मेबी दॅट्स जस्ट मी. असो चालायचेच.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वास्तविक, गांधी हेही एक थोर नेते होते. परंतु म्हणून त्यांना कोणी 'कायदेआझम' (= 'थोर नेता') म्हणून संबोधत नाही. उर्दूतसुद्धा. (किंवा संघवालेसुद्धा. कुचेष्टेतसुद्धा. खाजगीतसुद्धा.)

शॉल्लेट हां शॉल्लेट !!!
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सध्याच्या हिंदुहृदयसम्राटांमध्ये डोनाल्डजी ट्रंप अग्रगण्य आहेत हे आपले एक निरीक्षण

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही सगळी पोस्टच जबरी आहे! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदल केले आहेत. आभार. (दुवा)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुण्यस्मरण : अभिनेत्री रंजना (२०००)

.
वाडकरांचं एक बऱ्यापैकी गाणं. पडद्यावर रंजना (आंघोळ करताना)
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आरती प्रभू याचं "ती येते आणिक जाते" हे झक्कास गाणं आहे ओ, निर्णयन मंडल. अनेक आभार.
समई च्या शुभ्र कळ्या सुद्धा झकास आहे आणि ये रे घना सुद्धा मस्त.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'समईच्या' हा मराठीत एकच शब्द समजला जातो. मूळ कवितेतही तसाच आहे.

समई च्या शुभ्र कळ्या सुद्धा झकास आहे आणि ये रे घना सुद्धा मस्त.

'समईच्या शुभ्र कळ्या'सुद्धा झकास आहे आणि 'ये रे घना'सुद्धा मस्त.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हो हो. गलती झाली ओ.
हमका माफी दैदो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विभक्तीप्रत्यय

विभक्तिप्रत्यय हा सामासिक शब्द असल्याने त्यातील प्रथमपदाचे रूप मूळ संस्कृत रूपाप्रमाणेच 'विभक्ति' असे राहते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'समईच्या' हा मराठीत एकच शब्द समजला जातो.

'समईच्या' हा शब्द मराठीत एक नवी शिवी म्हणून प्रचलित केल्यास सहज खपून जावा. (खास करून 'भुसनळ्या'नंतर.)

- (समईचा) 'न'वी बाजू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थ्यँक्यू मिहिर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१० मार्च २००० ला नॅसडॅक ५००० वर पोहोचला. आजच्या दि.वै. मधे डॉट कॉम बूम ची ही सुरूवात होती असे लिहीले आहे. माझ्या मते त्या बूम चा तो ऑलमोस्ट शेवट होता - किंवा बूम/बबल चे शिखर्. इथून पुढे नॅसडॅक कोसळला.

डॉट कॉम बूम ची सुरूवात नेटस्केप कंपनीचा शेअर १९९५ आयपीओ झाला तेव्हा समजली जाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुण्यस्मरण : ज्ञानपीठविजेते कवी कुसुमाग्रज (१९९९)

चंद्र हवा घन विहीन मला - आठवलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मृत्युदिन : विचारवंत कार्ल मार्क्स (१८८३)

खरंच ??
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एनी डाऊट्स?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

त्यावेळी डाऊट्स नसते तर कदाचित ठीकाय.

पण आज सुद्धा आपण त्याला विचारवंत म्हणायचं ??

थत्तेचाचा, तुम्ही - (अ) आशावादी, की (ब) पूर्वज लोक बव्हंशी बरोबरच असतात असं मानणारे quasi-सनातनी, की (क) Chesterton's fence चे समर्थक ?
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुण्यस्मरण : अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते दादा कोंडके (१९९८)

.
निर्णयन मंडलाचा णिशेद. कोट्यावधी सामान्यांचा करमणूककर्ता दादा कोंडके यांना बाजूला सारून सुरेश भटांची कविता बोर्डावर लावल्याबद्दल. एलिटिस्ट ओ एलिटिस्ट !!!
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज गुलाम महम्मद यांनी संगीत दिलेलं व तलत महमूद यांचं "जिंदगी देनेवाले सुन" हे गाणं लावल्याबद्दल निर्णयन मंडलाचे आभार मानावेत तेवढे थोडेच.

काय साला नजाकत आहे यार .... या गाण्यात !!!
.
.

.
.
.
-----
.
.

.
.
-----
.
.
पण पाकीजा मधलं गाणं डकवल्याशिवाय गुलाम महम्मद यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली होणार नाही.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज शशी कपूर चा बड्डे आहे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज जागतिक पोएट्रि डे आहे.

दिल हमारा है या तुम्हारा
हमसे ये फैसला नही होता

इश्क जब तक न कर चुके रुसवा
आदमी काम का नही होता

जिसपे तेरी नजर नही होती
उसके जानिब खुदा नही होता

वोह हमारे करीब होते है
जब हमारा पता नही होता

(जिगर मुरादाबादी)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुण्यस्मरण - अभिनेत्री नंदा (२०१४)

ऐसे तो ना देखो - हे रफीचं एक मिठासभरं गाणं बोर्डावर लावलंत त्याबद्दल सलाम.

मुहब्बत इसको कहते है मधली पण एकदोन गाणी मस्त आहेत. "ठहरिये होश में आ लूं", "जो हम पे गुजरती है तनहा किसे समझाए".

( ते "ये समा समा है ये प्यार का" ऐकून ऐकून वीट आला होता. )
.
जोडीला हे पण ऐकून टाका.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हॅप्पी बड्डे : अभिनेता फारूक शेख (१९४८)

.
पडद्यावर आमची आवडती दिप्ती नवल.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हॅप्पी बड्डे : अभिनेत्री चित्रांगदा सिंग (१९७६)

हाय. क्या ब्बात है !!!
.
.
Mal
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खांद्यावर आणि पायावर जी ग्लॉस दिसते आहे ती क्रीमे चोपडल्यामुळे की फोटोशॉपमुळे.

सोनम कपूरची काही काळापूर्वीची पोष्ट आठवली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

खांद्यावर आणि पायावर जी ग्लॉस दिसते आहे ती क्रीमे चोपडल्यामुळे की फोटोशॉपमुळे.

की फर्क पेंदा ?

चिकणी आहे की नाही ? - याकडे लक्ष द्यावे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खांद्यावर आणि पायावर जी ग्लॉस दिसते आहे ती क्रीमे चोपडल्यामुळे की फोटोशॉपमुळे.

"क्रीमे चोपडल्याने" याऐवजी "सतराशे रोगणे चोपडल्याने" असा प्रश्नात बदल करुन प्रश्नामागचा भाव अधिक सात्विक होईल.

रोगणांचे थर फासल्याने असाही एक पर्याय आहे. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खांद्यावर आणि पायावर जी ग्लॉस दिसते आहे ती क्रीमे चोपडल्यामुळे की फोटोशॉपमुळे.

यडपटांच्या हातात येऊ नये म्हणून ती घरातून बाहेर पडताना हातापायांना तेल लावून फिरत असणार, पैलवान कुस्तीआधी लावतात तसं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हॅप्पी बड्डे - अभिनेत्री जयाप्रदा (१९६२)

जयाप्रदा वर चित्रीत झालेलं एकही झक्कास गाणं डोळ्यासमोर येत नैय्ये. "चांदनी रात में इक बार तुझे देखा है" - हे काका बरोबरचं गाणं बऱ्यापैकी आहे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"She Loves You" या गाण्याबद्दलची माहीती -

The single set and surpassed several records in the United Kingdom charts, and set a record in the United States as one of the five Beatles songs that held the top five positions in the charts simultaneously, on 4 April 1964

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुण्यस्मरण : अभिनेत्री दिव्या भारती (१९९३)

हिचं एखादं गाणं बोर्डावर लावा की ओ, निर्णयन मंडल !
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लिखा खंजर से उनका नाम अपने दिल पर
हमे दीवानगी तक नही आती

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हॅप्पी बड्डे : सुचित्रा सेन (६ एप्रिल १९३१)

निर्णयन मंडलाचे आभार. तिचं व देव सायबांचं गाणं लावल्याबद्दल.
.
.
तिचं हे सुद्धा (त्याच चित्रपटातलं) झक्कास आहे.
.
.

.
----
.
हे गाणं ऐकण्यासारखं जास्त आहे. पाहण्यासारखं कमी.
.
.

.
------
.
बाकी आंधी मधली गाणी ऐकून ऐकून कंटाळा आलेला आहे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"दीवाना मस्ताना.." सुंदरच आहे.
"रहे ना रहे हम" पण छान आहे.

आणि अजून एक सर्वांना माहीती असलेले
https://youtu.be/STOM6NZfcrs

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

पांघरसी जरी असला कपडा - येसी उघडा, जासी उघडा |
कपड्यांसाठी करीसी नाटक - तीन प्रवेशांचे ||

आज सतारवादक कलाकार कैलासवासी रवीशंकर यांचा बड्डे आहे. त्यानिमित्त निर्णयन मंडलातील रसिकगणांनी त्यांच्या एखाद्या कलाकृतीचा नमूना बोर्डावर लावायला हवा होता.
.
आमचा मात्र अज्ञानापोटी आलेला प्रणाम.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुण्यस्मरण : लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (१८९४)

सप्त कोटि कण्ठ कल कल निनाद कराले
द्विसप्त कोटि भुजैर्धृत खरकरवाले
अबला केन मा एत बले
बहुबलधारिणीं
नमामि तारिणीं
रिपुदलवारिणीं
मातरम्

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हॅप्पी बड्डे : अभिनेत्री जया बच्चन (१९४८)

.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जन्मदिवस : कुंदन लाल सैगल (११ एप्रिल १९०४)

निर्णयन मंडलाचे अनेक आभार. "दो नैना मतवाले तिहारे" हे गाणं बोर्डावर लावल्याबद्दल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१९३६ : पंडित नेहरूंनी कॉंग्रेस अधिवेशनात समाजवादाचा पुरस्कार केला.

या अधिवेशनात नेमकं काय चर्चिलं गेलं त्याची ट्रान्स्क्रिप्ट आहे का कुठे ?
मला हे पहायचंय की या मुद्द्याच्या विरुद्ध कोणी काही बोललं का ? कोणी पर्यायी मत मांडलं का ?
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अभियंता दिन (भारत, विश्वेश्वरैय्या यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ)
१६९९ : गुरु गोविंद सिंग यांनी 'खालसा'ची स्थापना केली.
१७३६ : चिमाजीअप्पांनी जंजिऱ्याच्या सिद्दीचा पराभव केला.
१८२८ : नोआह वेबस्टर यांनी पहिल्या शब्दकोशाचा प्राधिकार घेतला.
१८६५ : जॉन विल्कस बूथने अब्राहम लिंकनवर गोळी झाडली. लिंकन दुसऱ्या दिवशी मृत्यू पावला.

.
निर्णयन मंडलाचा जोरदार निषेध.

अब्राहम लिंकन हे नक्कीच प्रचंड आदरणीय आहेत. व त्यांचा उल्लेख आदराने व्हावा. लिंकन यांनी गुलामगिरी मोडून काढण्यासाठी जबरदस्त काम केले होते. उदा तेरावी घटनादुरुस्ती
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुरुस्ती केली आहे. सुचवणीबद्दल आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जन्मदिवस : गीतकार हसरत जयपुरी (१९२२)

.
प्रदीपकुमार यांनी केलेले ऑकवर्ड हातवारे ....सहन करावे लागतील. कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है.
.
.

.
.
.

.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुण्यस्मरण : शकील बदायुनी (मृत्यू : २० एप्रिल १९७०)

.
"मेरे बदायूं के लल्ला" हा शत्रूभाई चा डायलॉग आठवला (चि. काला पत्थर).
.
निर्णयन मंडलाचे मायंदाळ आभार. अख्तरीबाईंचं गाणं बोर्डावर डकवल्याबद्दल.
.
जोडीला हे पण ऐकून टाकावे. नौशादमियांचं संगीत व लताबाईंचा आवाज. चित्रपट मोगल-ए-आझम. हे जरा दुर्लक्षित आहे म्हणून इथे डकवतोय. बाकी "बेकस पे करम किजीये", "मुहोब्बत की झूठी कहानी पे रोये" वगैरे लाजवाब आहेतच.
.

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मृत्युदिवस : "सारे जहां से अच्छा"चा कवी मुहंमद इक्बाल (१९३८)

सर्वप्रथम, 'चे कवी'.

दुसरे म्हणजे, आणि 'चीनो अरब हमारा' उर्फ 'तराना-ए-मिल्ली'चे कवी मुहंमद इक्बाल यांचे काय?

(अवांतर: इक्बाल यांच्या 'चीनो अरब हमारा'वरील आमच्या साहिरचा टेक रोचक तथा मार्मिक आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुण्यस्मरण : मास्टर दीनानाथ मंगेशकर (मृत्यू : २४ एप्रिल १९४२)

.
आज खालील गाणं लतादीदींनी त्यांच्या फेबु वर पोस्ट केलं होतं.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गगन सदन तेजोमय यावरून घेतलंय काय !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

गगन सदन तेजोमय यावरून घेतलंय काय !!
.....हा प्रश्न असेल तर उत्तर - होय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो. मी असं ऐकलंय की बाळासायबांनी तसं नमूद केलं होतं ... उंबरठा रीलीज होताना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0