फूड सेंटर का कोचिंग क्लासेस

नमस्कार मंडळी!

गेली पाच-सहा वर्षे नौकरी केल्यानंतर आता स्वतःचा व्यवसाय सुरु करावा असा विचार चालू आहे.

मला पूर्वी कुठल्याही व्यवसायाचा अनुभव नाही पण लागतील ते कष्ट करायची तयारी आहे.

तर ह्या विषयी काही शंका आहेत.

हा माझा पहिलाच अनुभव असल्यामुळे स्वताहून सगळ मुळापासून करण्यापेक्षा एखाद्या यशस्वी ब्रांडची फ्र्यान्च्याय्झी घ्यावी असा विचार आहे.

माझी गुंतवणुकीची मर्यादा ६-७ लाखापर्यंत आहे.

फूड सेंटर सुरु करणे जास्त चांगलं असेल की कोचिंग क्लास्सेस (IIT, CET इत्यादी)?

ह्या मध्ये कुठल्या समस्या येऊ शकतात आणी काही सूचना असतील तर इथे कोणी अनुभवी असतील त्यांनी कृपया मदत करावी.

field_vote: 
0
No votes yet

घेऊ नका. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

का बरं? कारणासह लिहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नशीब कॉपी केलं होतं. हे घ्या:
>>>>

घेऊ नका. Smile

अरे हो, कारण द्यायचे राहिले.

सुरुवातीला आपण प्रचण्ड कष्ट करून "आपला" व्यवसाय एस्टॅब्लिश करतो. यासाठी जी काही जीवतोड मेहनत करीत असतो, ती करून आपण फक्त आपल्या खर्चाने व कष्टाने ब्रँडवाल्याच्या घराला सोन्याची कौले घालत आहोत, हे कळेपर्यंत किमान ४-५ वर्षे निघून जातात.

तोपर्यंत, आपण आपला समजून वाढवलेला वेल नसून तो साप आहे, अन तो साप त्या ब्रँडवाल्याचा आहे हे आपल्याला समजते. ज्या दिवशी आपण एस्टॅब्लिश्ड ब्रँडवाल्याशी बोलणी करायला जातो, उदा. चितळे. की बाबा, हे बघ तुझा सेल झीरो पासून सुरू करून आमच्या गावात आता अठवड्याला ६ ट्रक माल खपतो आहे. त्या मोबदल्यात तू जो पैसा मला देतो आहेस तो अगदीच फाल्तू आहे. त्यावेळी तो कंपनीवाला तुम्हाला अतीशय सभ्य शब्दांत हाऽड करतो. मालक तर तुमच्याशी बोलतही नाही, कुणी तरी असिस्टंट म्यानेजर वगैरे तुमहाला सांगतो, की आता हला. आमची फ्रँचायजि घ्यायला अनेक लोक तयार आहेत. अ‍ॅक्चुअली तुम्हीच दिलेलं डिपॉझिट कमी आहे, ते वाढवून द्या नैतर तुमच्याऐवजी त्या तमुक यांना आम्ही कन्सिडर करत आहोत.

या प्वाइंटपर्यंत तुमची तिसरी उडी घ्यायची (उडी१=नोकरी, उडी२=एस्टॅब्लिश्ड ब्र्यांडची फ्रँचायझि) उमेद मेलेली असते. अन मग रडत खडत प्रवास सुरू रहातो...

इथपर्यंत वाचल्यावर हे लक्षात येईल, की एस्टॅब्लिश्ड ब्रँड्सची फ्रँचायझी घेण्यासाठी बेसिकली तो ब्र्यांड उदा. पुण्यात एस्टॅब्लिश्ड आहे, अन मल्कापूरला नाही, हे गृहित धरावे लागते. आधीच मल्कापूरला एस्टॅब्लिश्ड असेल, तर ती फ्रँचायझी घेण्यासाठी तुम्ही लै जास्त एस्टॅब्लिश्ड असावे लागता.

असो.

दोन चॉईसेसपैकी कोणता सिलेक्ट करावा याबद्दलचे काउन्सेलिंग थोड्यावेळाने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

वर केल्याप्रमाणे जो ब्र्यांड आधीच एस्तब्लिश झालेला आहे त्याची फ्र्यान्च्याझी घेण्याचा विचार आहे. तेंव्हा कष्ट करून दुसर्याचा नाव मोठा करण्याचा प्रश्न नाहि.

आणी जी फ्र्यान्च्याझी मी घेण्याचा विचार करतोय त्याच्यामध्ये कमिशन सोडला तर बाकीचा नफा माझाच असेल.

कृपया दोन चॉईसेसपैकी कोणता सिलेक्ट करावा याबद्दलचे काउन्सेलिंग करावे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेच लिहित होतो, अन बूच मारलं तुम्ही.
खिक्क Biggrin
खाली विमे ने लिहिल्याप्रमाणे तुमचा कल लै जास्त महत्वाचा, तुम्हाला काय चांगलं जमतं ते आधी पहा.

व्यवसाय एस्टॅब्लिश करणं हे लै महत्वाचं आहे. फिल्ड वर्क मुळे एकंदर कॅश फ्लो समजतील आणि एस्टॅब्लिश मॉडेल असल्यामुळे तोट्यात जाण्याची शक्यता कमी. भांडवल जपणं आणि वाढवणं महत्वाचं.
एस्टॅब्लिश करायचा अनुभव असलेले लोकं जनरली बिझनेस बदलत रहातात. कमी पैशात घेऊन महागात विकायचे. एकंदर बघताना बर्‍याच गोष्टी पाहील्या पाहीजेत. आणि मुख्य म्हणजे डोमेन एक्सपर्टशी बोललं पाहिजे. इथे तोंड वर करुन सल्ला द्यायला माझं नोकरीवाल्याचं काय जातंय, पैसे तुमचे लागणार आहेत. त्या त्या विषयातील अनुभवी व्यक्तीशी बोला. आणि सर्वात मुख्य तुमचा कल पहा.

आता इथे किस पाडायचा म्हणून सहा लाखात हॉटेल/ फूड सेंटरचे मॉडेल करुन पाहू. मुख्य भांडी, टेबल खुर्च्या हेच पाचेक लाखा पर्यंत जाईल. किमान तीन महिन्याचे पगार आणि जागा भाडे (अकरा महिन्याचे?) वगैरे लागेल. नुसते डीलीव्हरी देणारे म्हणले तर जास्तीचे चार लोकं( त्यांच्याच गाड्या) टेबलं खुर्च्याची)कॉस्ट वाचेल. ठीक ठाक एरिया म्हणला तरी महीन्याचे भाडे लाखभर रुपये लागेल.

कस्टमर म्हणून मला नवीन ठिकाणी खाऊन पहायला प्रॉब्लेम नसतो. पण नवीन क्लास मी जॉईन शक्यतो करणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही कल्पना नाही याबद्दल. पण फूडसेंटरपेक्षा कोचिंग क्लास सोपे असावेत. हॉटेल केटरींग बिझनेसमधे पुर्वानुभव नसल्यास सेट होणे अवघड वाटतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ़ूड सेंटर म्हणजे (ग्राहकाच्या) जिवाची रिस्क असते. ती रिस्क घ्यायची तर ५६ इंची छाती हवी असे वाटते.
(बाकी खंडणीखोर/हप्तेखोर वगैरे त्रास देणार असतात).

कोचिंग क्लासमध्ये काय रिस्क नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मूळच्या मराठवाड्यातील व नंतर संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेल्या एका प्रथितयश दहावी-बारावी स्पेशल क्लासचालकांनी इतर क्लासचालकांना दटावणी, धमक्या वगैरे दिल्याच्या वावड्या ऐकल्या होत्या. सदर क्लासचालक मुंडे-महाजन-ठाकरे यांच्याशी अतिशय घनिष्ट संबंध ठेवून होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(महाराष्ट्रातील लोड शेडिंगचे शिल्पकार) श्री गोपीनाथ मुंडे यांचे मेव्हणे होते बहुधा.

राज्यातून युतीची सत्ता गेल्यावर तो क्लासही मागे पडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

म्हणजे प्रत्येक ५६ इंची छातिचे दुसर्‍याच्या आयुष्याची रिस्क घेतात का थत्तेचाचा? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

असं काय नाय....

पण एवढी रिस्क असताना शांतपणे धंदा करणार्‍याची डेअरिंग मोठीच असायला हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कोचिंग क्लासात पैसे जास्त मिळतील आणि तेही अ‍ॅडव्हान्समध्ये. पोर नापास झालं तर ते त्याच्या कर्माने, आणि पास झालं तर आमच्या पुण्याईने. Wink

पण...

कोचिंग क्लास हा "नावा"चा धंदा आहे. चांगलं नाव असेल तरच चालतो. (आणि याचा संबंध जाहिरातींशी नाही.) त्यामुळे त्यात जम बसवायला वेळ लागतो. (अपवादः कॅप्टिव्ह मार्केट. लहान शहरात जपानीच्या शिकवण्या चालवून मोप पैसे कमावणारी व्यक्ती जवळच्या नात्यात आहे. मोठ्या शहरात तिला कुत्रं विचारणार नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

(अपवादः कॅप्टिव्ह मार्केट. लहान शहरात जपानीच्या शिकवण्या चालवून मोप पैसे कमावणारी व्यक्ती जवळच्या नात्यात आहे. मोठ्या शहरात तिला कुत्रं विचारणार नाही.)

मुळात 'मोठ्या शहरां'त जपानी शिकण्याबद्दल - आणि तेही खाजगी शिकवणीतून - चौकशी करावयास कितीशी श्वानपथके येतील, याबद्दल साशंक आहे. (भूभू - आपले, चूभू - द्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नबाशेठ, जपानी शिकवण्या हे मोठ्ठं मार्केट आहे. दिल्ली - मुंबै इंडष्टरियल कॉरिडॉरमध्ये मोप जपानी कंपन्या येऊ घातल्यात. जपानी - इंग्लिश - जपानी भाषांतर (लिखित आणि वाचिक) हा मोठा धंदा आहे.

त्यामुळे जपानी शिकल्यावर आपल्याला बरेच भूभू विचारतील असं पब्लिकचं मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

जपान्यांनी विंग्रजी शिकलं तर? किंवा अ‍ॅटोमॅटिक अनुवादक भारी काम करू लागले तर? फ्रेंच लोकतरी आजकाल बरचं विंग्रजी शिकतात. बर्‍यापैकी बोलतात देखील. तसच जपानी लोकही करतील काही वर्षात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

जपान्यांना एकंदरीतच विंग्रजी शिकण्याचा कंटाळा असावा. कारणापरत्वे शिकायला लागलंच तर समर्थांच्या कुबडीप्रमाणे एक लांबट इलेक्ट्रॉनिक भाषांतरकार नेहेमी जवळ बाळगतात.

ऑटोमॅटिक अनुवादकांचं माहीत नाही, पण इडियम आणि जार्गन अनुवादकाच्या पचनी पडायला टायम लागेल असं माझं वैयक्तिक मत आहे. उदा. "barking up the wrong tree" किंवा "all hands to the pump" किंवा "the best laid plans" वगैरे अर्थच्छटेसह दुसर्‍या भाषेत नेणं शिंपल नाय.

फ्रेंच लोकांचं इंग्रजी म्हंजे... जाव दे. छान छान कन्यकांकडे बघून सोडून द्यायचं झालं...

--------------
ते शेवटी यंत्रच असल्याने कमाल विनोद होतात. एका मैत्रिणीने नवीन कुत्रा आणला, आणि त्याला जवळ घेऊन "माया माया" करतानाचा फटु चेपुवर टाकला. त्यावर जपानी मैत्रिणीची कमेंट - "ohh...you look so cute when you are fondling the brute". पब्लिक हसून हसून संपलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तेही झालच. पण अ‍ॅटोमॅतीक अनुवादक जास्त वेगात सुधारतील असं वाटतय.

"ohh...you look so cute when you are fondling the brute".

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

फाँडलिंग द ब्रूट ROFL ROFL ROFL

मेलो. खपल्या गेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझंही मत तसंच आहे. दुसरी भाषा खरोखरच उत्तम (मातृभाषेपेक्षा थोडी कमी) येणार्‍या अनुवादकाला मरण नाही - यंत्रांकडून तर नाहीच नाही. त्याच्या कामाचं स्वरूप थोडंफार बदलत राहील. पण कामच नसेल, असं मला वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

शिवाय अन्य भाषा येणार्‍या लोकांची इतिहासाभ्यासातही चांगलीच चलती असते. त्यांची मागणी तशी त्या त्या वर्तुळात का होईना, बर्‍यापैकी असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रतीसादबद्दल धन्यवाद. वर नमुद केल्यप्रमाणे स्वतह्चा नाव न वापर्ता एखद्या यशस्वी क्लासची फ्र्यान्च्यझी घ्यायचा विचार आहे. तेव्हा नाव चान्गलं अस्णार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काका, क्लासची फ्रँचाजझी घ्या असं मला म्हणायचं नव्हतं.

क्लास, विशेषतः IIT/CET सारखे क्लास हा स्केलिंग / व्हॉल्यूम बिझनेस आहे. त्यामुळे फ्रँचाजझी घेतलीच तर फ्रँचाजझ फी ठरवण्याबाबत सतर्क रहा.

पर्याय १: ठोक रक्कम (अजिबात देऊ नका)
पर्याय २: ग्रॉस उत्पन्नाची टक्केवारी (अजिबात देऊ नका)
पर्याय ३: नेट प्रॉफिट शेयर (हे बरंय)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आपली सेफ नोकरी बरी Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सत्यांवेशी साहेब,
१. कोचिंग, २. फूड सेंटर ही शॉर्ट लिटींग कसे केले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काही स्पेसिफिक क्राय्तेरिअ नाही. हे दोन व्यवसाय मी करु शकेन असं वाटतं आणी ह्यमध्ये नफा पण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या दोन्ही पैकी एक कुठल्या शहरात सुरू करण्याचे ठरवत आहात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्यनगरी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग फूड-सेंटर सुरु करा असा सल्ला देईन. पुण्यात खादाडी करणार्‍यांची कमी नाही आणि फार क्वचित फुड-सेंटर असतात जे अगदीच चालत नाहीत नाहीतर पुण्यात हॉटेल्/उपहार गृहच काय अगदी अमृततुल्य (नावाजलेले) वाले सुद्धा लाखोंनी कमवतात आणि त्याला मरण नाही. अर्थात फुड-सेंटर ची जागा मोक्याच्या ठिकाणी हवी हे महत्त्वाचं.

क्लासच्या बाबतीत म्हणाल तर पुणे हे शिक्षणाचं माहेरघरच आहे त्यामूळे त्यालाही मरण नाही पण क्लास ला कसा एक विशिष्ट ग्राहक असणार (विद्यार्थी म्हणणार होतो पण क्लास कडे बिजनेस म्हणून पहाणार असाल तर ग्राहक हाच शब्द बरा वाटतो) तसे हॉटेल चे नाही, लहानांपासून म्हातार्‍यांपर्यंत सगळेच येणार. अर्थात क्लास ला लागणारा महिन्याचा मेंटेनन्स हा हॉटेलला लागणार्‍या महिन्याच्या मेंटेनंन्स ने बराच सोयीचा असेल ह्यात शंका नाही.

आणि हॉटेल एकदा नीट सुरू झालं, नाव झालं त्याचं की मग हॉटेलच्या गल्ल्यावर तुम्हाला बसायची गरज नाही ;)... आणि मग काय, क्लासही सुरु करा Biggrin हाकानाका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेमके हेच माझ्या डोक्यात आहे. फुड-सेंटरचा ग्राहकवर्ग क्लास पेक्शा जास्त असेल....

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१) नोकरीचा कंटाळा आला म्हणून
२) बक्कळ पैसा कमवावासा वाटतो म्हणून
३) मराठी माणसाने धंदा केला पाहिजे असे वाटते म्हणून
४) नोकरीपेक्षा कमी कष्ट करावे लागतील असे वाटते म्हणून
५) दुसर्‍याच्या हाताखाली काम करायला आवडत नाही म्हणून
६) आयुष्यात काहीतरी "करुन दाखवले" पाहिजे म्हणून
यापैकी एक कारण असल्यास धंदा करू नये आणि यापैकी कारण नसल्यास कोणता करावा हा प्रश्न पडू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२) बक्कळ पैसा कमवावासा वाटतो म्हणून... यापैकी एक कारण असल्यास धंदा करू नये...

  1. हे थोडं विस्तृत करून सांगाल का?
  2. पैसा कमावणे हीच धंद्याचा मूळ प्रेरणा नाहीय का?
  3. बक्कळ पैसा कमावण्यासाठी धंदा सोडून इतर कोणकोणते मार्ग आहेत?

१) नोकरीचा कंटाळा आला म्हणून
५) दुसर्‍याच्या हाताखाली काम करायला आवडत नाही म्हणून
६) आयुष्यात काहीतरी "करुन दाखवले" पाहिजे म्हणून


ही कारणेही माझ्या मते धंदा करण्यास पुरेशी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मार्मिकच्या वरची श्रेणी पायजेलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

१) नोकरीचा कंटाळा आला म्हणून

सहमत आहे.

नोकरी हाही एकप्रकारचा धंदाच असतो. नोकरीत कष्टंबर एकच असतो, एव्ढाच काय तो फरक. त्याचा कंटाळा आला म्हणून धंदा करणं हे म्हणजे आगीतून फुफाट्यात पडण्यासारखं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सहमत नाही पण तुमच्या मताचा आदर आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एवढी कारणं गेल्यावर कोणते कारण उरले? - फक्त खाज??? ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भल्या प्रयत्नास शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोबा नेहमीच छान लिहीतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा कल महत्त्वाचा ना. तो कुठे आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0