खरा `ग्रीन टी'

खरा `ग्रीन टी' प्यायचा असल्यास, `गवती चहा' (चहा पत्ती) आणि `पुदिना' ची जुडी विकत आणा, पुदिना कमी टाका (अगदी नावाला), त्यात थोडे आले टाका आणि साखर टाका, आणि मस्त उकळून प्या.
मी माझ्या साठी आमच्या ऑफिसातल्या गार्डन मधून रोज गवती चहा आणून माणसाला माझ्यासाठी असा चहा बनवायला सांगायचो आणि प्यायचो. आज पूर्ण ऑफिस फक्त हाच चहा प्यायला लागले.
विकत चहा आणि दुध आणायचे बंद झाले आणि कंपनीचे पैसे वाचवले. बॉस लगेच `गार्डन चा एक भाग गवती चहा ने भरून टाका' असा आदेश देऊन मोकळा झाला.
पण खरच सगळे खुश आहेत.
१) चहा-पावडर बनवणाऱ्या कंपन्या आपोआप त्यांच्या पावडरचा भाव कमी करतील
२) चहा-पट्टी (गवती चहा) साधारण खूपच गरीब लोकांचे आणि शेतकऱ्यांचे पीक आहे, त्यांच्या पिकांना भाव येईल. हा गवती चहा महाराष्ट्रात-गुजरात मध्ये आणि खूप कमी ठिकाणी मिळतो, त्यामुळे आपल्या गरीब शेतकऱ्यांना फायदा होईल.
३) दुधाचा भाव कमी होईल.
४) गवती चहा प्यायल्या मुळे तुमच्या शरीरात रक्त-प्रवाह सुरळीत होतो, हार्ट एकदम चांगले काम करते.
५) रोज गवती चहा पिणाऱ्यांना कधीही कॅन्सर होत नाही.
साभार-अभय जोशी

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

साभार अभय जोशी ठीक आहे पण तुमचे स्वतःचे मत काय? तुम्ही तो ग्रीन टी प्यायला आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

५) रोज गवती चहा पिणाऱ्यांना कधीही कॅन्सर होत नाही.

अरे वा कॅन्सरचा नायनाट केलातच का अखेर?
आपल्याला नोबेलच मिळायला हवं होतं.
पण आपले भारतीय लोक कर्मदरिद्री.
त्यांना नीट मार्केटिंग करता येत नाही.
म्हणूनच आपला देश मागे पडतो.
कसं होणार ह्या महान देशाचं?
कात्रेसाहेब तुम्ही मनावर घ्याच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

गवती चहा पीऊन दशक ओलांडलं Sad खूप आवडतो. इथला ग्रीन टी मात्र यक!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यक्क वगैरे करण्या सारखं काही नाही त्यात ...............

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mandar Katre

आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

हाहाहा आहे खरच आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुत्रे आणि मांजरे पोट बिघडले असता गवतीचहाची पाने खातात आणि ओकतात असे निरीक्षण आहे. त्यामुळे यक्क करणे कदाचित जस्टिफाईड असू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

त्या प्रकाराला वमन असे म्हणतात. यक्क वगैरे जिभेचे चोचले. Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अय्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

लेखात निर्दिष्ट केलेला गवती (चहा) हे एक पेय म्हणून आल्हाददायक आणि आरोग्यवर्धक असेल याविषयी काहीच म्हणणं नाही, पण "चहा" हे एक वेगळंच पेय आहे. त्याचा स्वाद , (चव+वास) यांमुळे त्या पेयाबद्दल असलेली खास आवड आणि त्यातील टॅनिन आणि तत्सम द्रव्ये यांमुळे शारिरीक अथवा मानसिक तरतरी येणे अशा (खर्‍या किंवा पर्सिव्ह्ड) इफेक्टसाठी चहा (टाटा, ब्रुकबाँड, वाघबकरी, सपट, टायगर कडक पत्ती [वाघासारख्या मर्दांसाठी] आदि) प्यायला जातो.

त्यामुळे ही दोन वेगळाली पेये म्हणून स्वीकारण्याऐवजी एकाला कटाप करुन दुसर्‍याला त्याजागी बसवणे हे काही तर्कशुद्ध वाटत नाही. हे म्हणजे हाका नूडल्सऐवजी शेवई उपमा खावा किंवा मसाला डायजेस्ट गोटी सोड्याऐवजी गव्हांकुर रस घ्यावा असं म्हणण्याप्रमाणे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मंदार कात्रे यांचे ऐसीवर स्वागत
-आधारित

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-