ही बातमी समजली का - भाग १९८

News News News 98/365

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.

----
आधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

field_vote: 
0
No votes yet

मागणी इतकी घटलीय की ऑईल उत्पादक ऑईल विकत घेणाऱ्यांना पैसे द्यायला तयार आहेत. अभूतपूर्व अशी घटना आहे. अनेक तेल कंपन्या बुडतील व अनुषंगिक व्यवसायही.

https://www.cnn.com/2020/04/20/business/oil-price-crash-bankruptcy/index...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सकाळी उठून न्यूज वाचली. खोलात पाहिले नाही. पण डब्ल्यूटीआय क्रूड ऑलचे एप्रिल महिन्याचे फ्यूच्यर्स (ज्यांची एक्सापायरी काल होती) ते निगेटीव्ह मध्ये ट्रेड झाले. मे महिन्याचे (जे २० मे ला एक्सापायर होतील) १$ च्या आसपास आहेत. जून-जुलै-... एक्सपायरी वाले २०$ च्या पुढे ट्रेड होत आहेत. ब्रेंट क्रूड ऑइल फ्युचर्स इतके व्होलाटाईल नाही आहेत. यूएस ऑईल कम्पन्यांचा इन्व्हेंट्री इश्यू असावा असे वाटते. अजून खोलात वाचायला लागेल.
तसेही, ३० डोलच्या खाली किंमत राहणे तसेही त्या इंडस्ट्रीच्या आणि अपस्ट्रीम/डाउनस्ट्रीम इंडस्ट्रीच्या भल्याचे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डाउटफुल कशाबद्दल? बॅंकरप्ट होतील कंपन्या याबद्दल? बातमीत तसं म्हटलंय म्हणजे सगळ्याच होतील असं काही नाही; पण कोणीच होणार नाही असंही नाही.
विशेषत: फ्रॅकिंग व शेल ऑईलवाल्यांची काॅस्ट जास्त असते.
इन्व्हेन्टरी कंपन्यांनी वाढवली याचा काही पुरावा नाहीय; डिमांड पूर्ण कोलॅप्स झाली आहे हे उघड आहे.
तरीही तुम्ही इन्व्हेन्टरीचा प्राॅब्लेम आहे असे का म्हणत आहात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंदाज जो चूकीचाही असेल.

१) ऑईल डिमांड घटली आहे ही नवीन बातमी नाही २) ब्रेंट क्रुडमध्ये तेव्हढी व्होलाटेलीटी दिसत नाही ३) ३-४ महिन्यानंतरचे फ्युचर्स $२०-३० च्या पुढे ट्रेड होत आहेत म्हणून जस्ट वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

मला ह्यातलं काहीही समजत नाही, हे आधीच मान्य करून ...

ब्रेंट क्रूड आणि वेस्ट टेक्सास क्रूड यांच्या व्यवहारातच मुळात फरक असतो का? (रासायनिक फरक सोडून देऊ.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी कमोडीटी ट्रेंडींग करत नाही पण मला जे जुजबी कळले ते असे...

ब्रेंट क्रुड ऑईल ओपॅकचे बेंचमार्क आहे. डब्लूटीआय अर्थात अमेरिकेच्या क्रुड ऑईलचे बेंचमार्क आहे.

एकंदर ऑईल ट्रेड मध्ये ब्रेंटचे शेअर २/३ आहे. त्यामुळे ब्रेंट क्रुड हा इंटरनॅशनल बेंचमार्क आहे. भारतातले मुख्यत्वे व्यवहार ओपेक कंट्रीकडून होतात कारण अर्थात शिंपिंग कॉस्ट मॅटर करते.

ब्रेंट क्रुड ऑईल जिओग्राफिकली वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने त्यांचे स्टोअरेज लोकेशन आणि कॅपासिटी डब्लूटीआय पेक्षा जास्त आहे.

पण आज ब्रेंट पण १५-२०% पडले आहे. $२५ वरून $२० वर ट्रेड होत आहेत म्हणजे त्यांचे इमिडीएट एक्सपायर होणारे फ्युचर काँट्रॅक्ट त्या किंमतीला ट्रेड होत आहेत. क्रुड ऑईल हे मुख्यत्वे फ्युचर काँट्रॅ़क्टम्ध्ये ट्रेड होते फार रेअरली स्पॉट प्राईज वर ट्रेड होते.
जेव्हा फ्युचर काँट्रॅ़क्ट एक्सापयरी असते तेव्हा जर कुणी पोझिशन स्क्वेअर ऑफ केली नाही तर त्याला फिझिकल डिलेव्हरी घ्यावी/द्यावी लागते. (म्हणजे मी जर नेट बायर असेन तर मला अ‍ॅक्च्युअल बॅरल खरेदी करावे लागतील. पण जर पोझिशन स्क्वेअर ऑफ केली तर मला फक्त पोझिशन मुळे झालेला फायदा तोटा पदरात पडेल)
त्यामुळे मुख्यत्वे स्पेक्युलेटर्सचा (ज्यांना फक्त क्रूड्च्या किंमतींच्या अंदाजावरून पैसे कमवायचे असतात) कल हा एक्सपायरीच्या अगोदर पोझिशन स्क्वेअर ऑफ करण्याकडे असतो.

मार्केटमधले मोठे प्लेअर ज्यांचा बिझनेस क्रुड ऑईलशी असतो (जसे रिफायनरीज) ते कदाचित फिझिकल डीलेव्हरी ने फ्युचर काँट्रॅक्ट एक्सापायरीच्या दिवशी स्क्वेअर ऑफ करतीलही.

पण जर मुळात डीमांड नसल्याने रिफायनरिजना जास्त क्रुड ऑईल रिफाईन करायचेच नसेल तर? समजा त्यांची इन्व्हेंट्री फुल झाली असेल. साठवण्यासाठी जागा नसेल तर ते फ्युचर काँट्रॅ़क्टमध्ये पार्टीसिपेट कमी करतील. मग काँट्रॅक्ट मध्ये जर स्पेक्युलेटर्सच जास्त असतील तर ते जी किंमत मिळेल त्याला पोझिशन स्केवर ऑफ करायला बघतील. कारण फिझिकली स्क्वेअर ऑफ करण्याची त्यांची पात्रता नाही. काल कदाचित सिच्युएशन अशी झाली की, त्यामुळे सेलर्सला क्रुड ऑईल विकण्यासाठी बायर्सला जास्तीचे पैसे पण द्यावे लागले. पण जशी जशी इन्व्हेंट्री खाली होत जाईल रिफायनरीज मार्केट पार्टीसिपंट जास्त अ‍ॅक्टीवेट होत जातील. आणि किंमत स्थिर होत जाईल. पण आज मे-जुन च्या काँट्रॅक्टची किंमत पण कमी झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सारांश : मे-जूनमध्येही अर्थव्यवस्था गाळातच असेल आणि व्यवहारबंदीछाप परिस्थिती तशीच असेल असं लोकांना वाटत आहे. हे बरोबर आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

युरोपात, ऑस्ट्रेलियात (तिथे तर बीच वर सर्फींग करणाऱ्यांचा फोटॉ आला आहे) जर समजा लॉकडाउन शिथिल करायच्या बातम्या येत असतील तर क्रूड डीमांड परत वाढेलच...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेल किंवा इतर कमोडिटीजच्या भविष्यातल्या किंमती काढताना काॅस्ट ऑफ कॅरी हा मोठा घटक असतो.
काॅस्ट ऑफ कॅरी म्हणजे साठवणे व इतर तदानुषंगिक गोष्टींसाठी लागणारा पैसा.
मागणीअभावी माल पडून राहिला तरी ही किंमत द्यावीच लागते. मेमध्ये एक्सपायर होणाऱ्या कंत्राटांची किंमत शून्याखाली गेली म्हणजे उत्पादक आपल्याकडे पडून असलेला साठा घेऊन जायला पैसे द्यायला तयार आहेत असा होतो.
स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंग करणारे व स्क्वेअर ऑफ करणारे वगैरे सोडून फक्त खऱ्या अर्थव्यवस्थेचा विचार करू.
पुढच्या कंत्राटांची किंमतही कमी होणे याचा अर्थ मागणी वाढणार नाही हे लोकांना दिसतंय आणि कमी किमतीला तेल विकायला उत्पादक तयार आहेत.
कोणत्याही गोष्टीची किंमत कमी होते कारण मागणी कमी व पुरवठा जास्त असतो हे आपल्याला माहितच आहे.
पण ते सापेक्ष असतं; म्हणजे मागणीच्या तुलनेत पुरवठा जास्त; निरपेक्ष पुरवठा वाढत नसला तरीही.
“The World is awash with oil” अशा छापाचे मथळे दिशाभूल करणारे असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तर कोरिया चा हुकुमशाह किम आजारी असून त्याचा ब्रेन dead झाला आहे.
त्या मुळे त्याचा वारस म्हणून त्याची बहीण सत्तेवर येईल असा अंदाज आहे.
अशी बातमी वाचण्यात आली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हार्ट ओपरेशननंतर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजच्या WSJ च्या एडीटोरिअल मधून...
ज्या छोट्या ऑईल प्रोड्युसर्सनी कर्ज काढून ऑईल काढले आणि आपली पोझिशन हेज करू शकले नाही त्यांच्यासाठी अर्थात बँक्रप्सीच आहे. आणि अर्थात लॉकडाउन, ग्लोबल ग्रोथ आणि पर्यायाने क्रुडची मागणी जो पर्यंत वधारत नाही तोपर्यंत पेन तर आहेच. आणि त्याचे कॅस्केडींग इफेक्ट पण असतीलच.

Care to Store Some Oil?
The American Petroleum Institute (API) estimates that global oil production is still about 100 million barrels a day. But demand has fallen to 70 million barrels.

API estimates that storage capacity in the U.S. is about 825 million barrels, and actual storage has never previously exceeded 500 million barrels. Now there are fewer than 100 million barrels of storage left.

All of which signals considerable pain for American oil producers. Many major producers are hedged against falling prices, at least for several months. But some smaller and less integrated drillers that have borrowed heavily are headed for bankruptcy.

But the longer this continues, the more physical and human capital will be lost for years. Demand for oil will return when global growth returns, and the sooner the better.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ट्रंप अमेरिकेच्या तेलटाक्या फुल्ल करुन घ्यायच्या म्हणतायत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी काय म्हणतो, रेन वॉटर हार्वस्टिंग सारखे पेट्रोलयम हार्वेस्टिंग होत नसते काय?
जिरावायचे तेल परत, नंतर उपसा म्हणे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ती कॅपॅसिटी पण संपत आली आहे. वरच्या माहितीनुसार, टोटल ८२५ मिलिअन बॅरल इतक्या कॅपॅसिटी पैकी इतिहासात कधीच ५०० मिलिअन बॅरल्स च्या वर रिझर्व्ह गेले नव्हते. आता ते ७०० च्या वर आहे आणि जेमतेम १०० मिलिअन बॅरेल एवढेच रिझर्व्ह बाकी आहे.

काल ही चर्चा ऐकली. सौदी, रशिया, यूएस यांच्यातल्या पॉलिटिकल फोर्सेसमुळे तशीही ही स्पर्धा निकोप नाही. शिवाय फिक्स्ड कॉस्ट मुळे एक ठराविक प्रमाणात प्रॉडक्शन चालू ठेवणे भाग असते अन्यथा टोटल लॉसेस अजून वाढतील. त्यामुळे अर्थात जसा डिमांड शॉक आहे तसे सप्लाय साईड इश्यूज् पण आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॅपॅसिटीचा काय प्रॉब्लेम नाय. वागले की दुनिया बघितलं ना तात्यांनी का लगेच समस्या का समाधान मिलतंय.
एकदा वागळेंना (मंजेच वागलेंना) कळतं ऊद्या पाणी येणार नाही. सगळ्याच भांड्यांत वागळे आणि कंपनी पाणी भरून ठेवते. हंडे, कळश्या, माठ, जग, पातिले, तांब्या, ग्लास, वाट्या... आंगं तसंच कराचं तात्यांनीबी. एकदा कपॅसिटी फुल्ल झाली का कारच्या, टू व्हिलरच्या पार बंद पडलेल्या गाड्यांच्या पण टाक्या भरून ठेवायच्या. हाय काय, नाय काय. Good no?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगली कल्पना. वापरात नसलेल्या खनिज खाणी कच्चे तेल साठवण्यासाठी वापरता येतील. फक्त ह्या खाणी बंदरांपासून दूर असल्याने वाहतूक खर्च वाढेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बॉलिवूड चां महान अभिनेता इरफान खान ह्यांचे आज मुंबई मध्ये निधन झाले.
खूप दुःखद घटना ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इरफान गेल्याची बातमी जरा जास्तच लागली आहे.
किती वेळा किती ठिकाणी ह्या माणसाने अचाट पर्फोमन्स दिलेत!
लंचबॉक्स
नेमसेक
मक्बूल
पिकू

हे माझे आवडते. आणखी दिल कबड्डी, ये साली झिंदगी, लाईफ इन अ मेट्रो - ह्यातल्या त्याच्या माफक विनोदी भूमिका (आणि वाह्यात व्यक्ती) त्याने कसल्या भारी पकडल्यात.
रोग - ह्या एरवी बकवास चित्रपटातही इरफानने सॉलिड बेअरिंग घेतलंय.
(ऑखे नामक एका पुरातन सिरिअलमधे इरफानने असंच डिटेक्टिव्हचं काम केलं होतं बहुधा)
असो.
हा आठवडा इरफानच्या भूमिका बघण्यात जाणार.

I will miss you a lot Irrfan.
Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि आता ऋषी कपूर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'ऐसी अक्षरे'साठी विशेष म्हणजे इथले सदस्य आदूबाळ आणि मनोबा आणि प्रसाद शिरगावकर यांनी हा प्रकल्प राबवला. त्यासाठीचं बॅक-एंड तंत्रज्ञान द्रुपल म्हणजे जे ऐसीसाठी आणि इतर अनेक मराठी संस्थळांसाठी वापरलं जातं तेच आहे. सर्वांचे अभिनंदन!

अनेक मराठी शब्दकोशांचा एकत्रित ‘बृहद्कोश’ प्रकाशित

तीन मराठी शब्दकोशांतल्या सुमारे पावणेदोन लाख शब्दांचं एकत्र संकलन असलेल्या ‘बृहद्कोश' ह्या प्रकल्पाचं महाराष्ट्र दिनानिमित्त लोकार्पण करण्यात येत आहे. 'बृहद्कोश' हा नवा शब्दकोश नसून हे अनेक कोशांचं एकत्रित ऑनलाईन संकलन आहे. बृहद्कोशामध्ये एखादा शब्द शोधल्यास अनेक शब्दकोशांत असलेले अर्थ एकाखाली एक मिळतील. त्याबरोबर, त्या शब्दाशी संबंधित शब्दही मिळतील.

मराठीच्या शब्दकोशांना दोनशेपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. मोल्सवर्थ, कँडी, दाते, कर्वे, इ० अनेकांनी मराठी शब्दकोशांना समृद्ध केलं आहे. याव्यतिरिक्त मर्यादित व्याप्ती असलेले किंवा विशिष्ट विषयांना वाहिलेले (माधव जूलियन यांच्या फार्शी-मराठी कोशासारखे) अनेक कोश आहेत. मराठीतलं हे समृद्ध कोशवाङ्मय विविध छापील ग्रंथांत विखुरलेलं आहे. कोशांचं काही प्रमाणात संगणकीकरण झालेलं असलं तरी हे सर्व कोश वेगवेगळ्या वेबसाईट्सवर वेगवेगळ्या संस्थांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. याचा तोटा असा, की एखाद्या शब्दाचा अर्थ पाहायचा असेल तर हे वेगवेगळे कोश तपासून पाहावे लागतात. एकाच क्लिकमध्ये, एकाच ठिकाणी हे कोश उपलब्ध नाहीत. एकाच शब्दाचा विविध कोशांतला अर्थ एकाच वेळी पाहता येत नाही.

माहिती तंत्रज्ञानाचा आधार घेऊन मराठी कोशवाङ्मयाची ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न 'बृहद्कोश' प्रकल्पाद्वारे आम्ही केला आहे.

उत्तरोत्तर अधिकाधिक शब्दकोश 'बृहद्कोशा'च्या छत्रीखाली संकलित व्हावेत अशी योजना आहे. समशब्दकोशासारखे किंवा पारिभाषिक कोशासारखे कोशही कालांतराने जोडले जातील. प्रकाशित कोशांच्या संकलनाबरोबर इंटरनेटमुळे मराठी भाषेत झालेले बदल टिपणारा कोशही प्रकाशित करायचा मानस आहे. त्या दिशेने प्रयत्न चालू आहेत.

'बृहद्कोश' प्रकल्प कोणत्याही व्यावसायिक प्रयोजनासाठी चालवलेला नाही. 'बृहद्कोश' सर्वकाळ मुक्त आणि विनामूल्य उपलब्ध राहील.

वापरून पहा!

आपले नम्र,
'बृहद्कोश' प्रकल्पाचे व्यवस्थापक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्या बात! भारी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम प्रकल्प आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छान उपक्रम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्याची खूप गरज होती/आहे. मराठी विश्वकोशातील शब्दांचे जुने आणि नवे दुवेही जोडता आले तर खूपच चांगले.

प्रकाशित कोशांच्या संकलनाबरोबर इंटरनेटमुळे मराठी भाषेत झालेले बदल टिपणारा कोशही प्रकाशित करायचा मानस आहे.

+1

यासाठी भरघोस शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

१) उत्तम काम.
२) ही बातमी मुख्य लेख म्हणून टाकाल का?
-------------------
मी काल काही शब्द शोधून पाहिले.
हातोटी,
अपरोक्ष,
अडत्या अडत.
- छान!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बृहद्कोश हा फारच चांगला प्रकल्प आहे. त्याला जर व्युत्पत्तीकोशाची जोड मिळाली तर अधिक बरे होईल. आदूबाळ, प्रसाद शिरगावकर व ऋषिकेश खोपटीकर यांचे अभिनंदन.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याला जर व्युत्पत्तीकोशाची जोड मिळाली तर अधिक बरे होईल.

अगदी मनातलं... मूलभूत गरज पूर्ण व्हायला मदत होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

२०२०चे पुलित्झर पुरस्कार जाहीर झाले आहेत. संपूर्ण यादी इथे
'असोसिएटेड प्रेस'साठी काम करणारे तीन छायाचित्रकार काश्मीरमधल्या वार्तांकनासाठी सन्मानित झाले आहेत. काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द झाल्यानंतर जे काही चालू होतं ते अनेक धोके पत्करून त्यांनी चित्रित केलं. त्यांच्याविषयी अधिक माहिती इथे आणि आणि पुरस्कारविजेती छायाचित्रे इथे पाहता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

काही राज्यांनी कामगार कायद्यात बदल केले आहेत त्याबद्दल हा लेख.
https://www.livemint.com/opinion/columns/opinion-labour-law-reform-exper...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

यामुळे तुमच्यामते काय काय फायदे किंवा तोटे होतील ते सांगाल का सर ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रसिद्ध मराठी भाषातज्ज्ञ अरुण फडके यांचं निधन

'शुद्धलेखन ठेवा खिशात', 'मराठी लेखन कोश' वगैरे पुस्तकांद्वारे आणि नंतर ॲपद्वारे त्यांनी मराठी खूप मोलाचं योगदान दिलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Is the simplest chemical reaction really that simple?
Most people think that quantum theory, which describes the motion of molecules and atomic and subatomic particles, is counterintuitive, since quantum mechanics describes behavior at odds with classical mechanics. Even Albert Einstein, who never accepted quantum mechanics, famously said that “He (God or Nature) does not play dice” — meaning that the laws of physics do not surrender to uncertainty or chance as implied by quantum theory.

A chemical reaction sometimes occurs in an odd way, since in microscopic view the progress of a reaction is governed by the quantum theory.

New research by scientists at the Dalian Institute of Chemical Physics (DICP) of the Chinese Academy of Sciences (CAS) has shown, surprisingly, in the simplest, well-studied reaction, there is still an uncovered mechanism. It leads to clear quantum interference and verifies again that Nature does “play dice.”

The reaction in question is H + HD → H2 + D. In the study, published in Science on May 15, groups led by Profs. YANG Xueming, ZHANG Donghui, SUN Zhigang and XIAO Chunlei of DICP discovered a new kind of quantum interference in this simple reaction.

Representative Trajectory Reaction Scattering Angle

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Is the simplest chemical reaction really that simple?
Most people think that quantum theory, which describes the motion of molecules and atomic and subatomic particles, is counterintuitive, since quantum mechanics describes behavior at odds with classical mechanics. Even Albert Einstein, who never accepted quantum mechanics, famously said that “He (God or Nature) does not play dice” — meaning that the laws of physics do not surrender to uncertainty or chance as implied by quantum theory.

A chemical reaction sometimes occurs in an odd way, since in microscopic view the progress of a reaction is governed by the quantum theory.

New research by scientists at the Dalian Institute of Chemical Physics (DICP) of the Chinese Academy of Sciences (CAS) has shown, surprisingly, in the simplest, well-studied reaction, there is still an uncovered mechanism. It leads to clear quantum interference and verifies again that Nature does “play dice.”

The reaction in question is H + HD → H2 + D. In the study, published in Science on May 15, groups led by Profs. YANG Xueming, ZHANG Donghui, SUN Zhigang and XIAO Chunlei of DICP discovered a new kind of quantum interference in this simple reaction.

Representative Trajectory Reaction Scattering Angle

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रसायनशास्त्राचा एक अपयशी साधक असल्याने जाणकार मार्गदर्शकाच्या शोधात वाट पहात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

In physics, interference is the combination of two or more waveforms to form a resultant wave, in which the displacement is either reinforced or canceled. Quantum interference can happen between particles that arrive at the same position or quantum state but by different paths.

Since a chemical reaction is essentially a collision and scattering process involving atoms and/or molecules, we can expect interference phenomena to occur in a chemical reaction.

Among all chemical reactions, the H + H2 reaction and its isotopologues are the simplest ones. This reaction only involves three electrons; thus it is convenient to deal with accurate quantum chemistry to calculate the interaction energy involving the three atoms.

Last year, DICP researchers found strong and regular oscillations as a function of energy at certain scattering angle of the product H2 during the H + HD reaction in particular rovibrational states.

Actually, similar oscillations have been observed in other reactions, but they are not as regular as those in the H + HD reaction. The physical origin of such oscillations remains unclear.

To understand this interesting phenomenon, the researchers conducted a combined theoretical and experimental study of the H + HD reaction.

Experimentally, by improving the crossed molecular beam apparatus, they recorded reactive scattering signals at certain scattering angle as a function of relative high energy.

They further developed quantum dynamics methods by applying topological theory to analyze the paths through which the reaction proceeded. Topological theory revealed that the observed regular oscillations resulted from interference between products generated via two different paths.

The researchers analyzed the reaction dynamics mechanisms using quasi-classical trajectory (QCT) theory. The results showed that the reaction proceeded via one path using the traditional direct extraction mechanism, i.e., the incoming H atom collided with the H atom in the diatomic reactant HD molecule and extracted it to form a new chemical bond of H2.

The reaction also proceeded via another path using a new roaming mechanism. The snapshots from the QCT theory for the roaming mechanism show that the incoming H atom initially approached the HD molecule via the conical intersection (Cl) region in the direction of the D atom end, and then roamed around the D atom in HD. When the incoming H atom approached the CI region, the HD bond started to stretch, making it possible for the roaming H atom to insert itself into the stretched HD molecule. The incoming H atom then formed a new chemical bond with the H atom in HD.

The products (H2) from these two paths were scattered into the same scattering angle, where quantum interference occurred.

Moreover, the probability for such an unusual roaming mechanism to occur is quite low — only about 0.3% of all reactions.

This work once again demonstrates the quantum nature of a chemical reaction at the microscopic level. It also reveals that chemical reactions are complicated.

Even the simple reaction H + HD → H2 + D, which has been studied for decades, has a small probability of employing unexpected mechanisms.

In life, many big events are triggered by small-probability events. Who can guarantee that a reaction mechanism of such small probability will not lead to surprising results?

Reference: “Quantum interference in H + HD → H2 + D between direct abstraction and roaming insertion pathways” by Yurun Xie, Hailin Zhao, Yufeng Wang, Yin Huang, Tao Wang, Xin Xu, Chunlei Xiao, Zhigang Sun, Dong H. Zhang andmi

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या विषयावर एकदा आपल्याशी चर्चा करायची आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Quora वर काय उत्तर आहे? तिकडे प्रश्न विचारा. एकूण यासाठी हीच साइट बरी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाहिले तुम्ही कोषातून बाहेर तर या .
घाण्याच्या बैलासारखी डोळ्यावर झापड लावून घेतली आहेत.
त्या मुळे आजूबाजूला काय घडत आहे ते दिसतच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

Wait Wait Wait...
You see the whole country of this system is
Just a position by the haemoglobin
In the atmosphere
Because you are sophisticated rhetorician
Intoxicated by the
Exuberance of your
Own verbosity....
What?....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I can talk English, I can walk English, I can laugh English, because English is a funny language.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नमस्कार, घोन्साल्विससाहेब!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेशराव, आजपसून आपन तुमचा फॅन हे!

मी मिसळपाव वाचायचो तेंव्हा तुमच्यासारखे (/तुमच्या पेक्षा भारी?) दोन जण असायचे. नावं विचारू नका. जगात एक गोष्ट नाही, ज्यातले ते expert नाहीत. तुमचं ज्ञान बघून (/वाचून?) मला त्या दोन महात्म्यांची आठवण आली. ते एकमेकांना लै भारी म्हणायचे.

खरं सांगतो, तुमच्या अख्या प्रतिसादात मला फक्त HD ओळखीचं वाटलं कारण तसं काहीतरी माझ्या घरच्या टीव्ही वर लिहीलंय. बाकीचं न कळण्याचं कारण म्हणजे आम्ही नावाप्रमाणे यडमाठराव हौत. पण ते सोडा. तुमचं क्नॉलेज भारी आहे.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Scitechdaily
मधले आर्टिकल आहे ते .
वाचनात आले म्हणून इथे पोस्ट केले.
तसा उल्लेख आहे.
Copy pest म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Copy pest म्हणून.

'Pest' is right. Biggrin

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उशीरा वही तपासली तर एकदा मास्तरांनी "let" असा शेरा दिला होता. ते आठवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्व विषयावरची आर्टिकल वाचायची सवय आहे.
काही समजतात काही समजत नाहीत.
पण ज्ञान ची कक्षा रुंदावत.जाते त्या मुळे.
कोणत्याच विषयाला कमी लेखू नका.
मग ते तत्व ज्ञान असेल,राजकारण असेल,द्वैव वाद असेल, नास्तिक वाद असेल,निसर्ग असेल,पुरातन ज्ञान असेल,आधुनिक विज्ञान असेल.
सर्व वाचत चला.
सर्व कोडी उलगडत जातील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्यापुढे समजत नाही तिथे quora site वर विचारता येईल. जगात कुणाकडून तरी उत्तर येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

In physics, interference is the combination of two or more waveforms to form a resultant wave, ...

इथे मी इंग्रजी व्याकरण तपासण्याची वेळ यावी? 'न'बा, धनंजय, हे काय सुरू आहे!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एखाद्या विशिष्ट प्रतिसादाला प्रतिक्रिया येत राहिल्या की पहिली प्रतिक्रिया खाली ढकलली जाते. त्यातून एक मस्त धृपद तयार झालंय - जल्ला काय नाय कल्ला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जल्ला काय नाय कल्ला

हे उज्ज्वलाच्या हातून टंकलं गेलेलं बघून मी धन्य झाले आहे! Wink

A little physics lesson - two (or more) waveforms can be combined in more than one way. म्हणून theवर आक्षेप!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जल्ला, काय नाय कल्ला.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'
*गूढ कथा रंजक करणारी लेखणी शांत झाली, रत्नाकर मतकरींचं निधन*

https://www.loksatta.com/manoranjan-news/writer-ratnakar-matkari-passes-...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Cambridge, Massachusetts-based company said the vaccine candidate, mRNA-1273, appeared to produce an immune response in eight people who received it similar to that seen in people convalescing from the virus.
"These interim Phase 1 data, while early, demonstrate that vaccination with mRNA-1273 elicits an immune response of the magnitude caused by natural infection," said Moderna's chief medical officer Tal Zaks.
"These data substantiate our belief that mRNA-1273 has the potential to prevent COVID-19 disease and advance our ability to select a dose for pivotal trials," Zaks said.
President Donald Trump welcomed the news saying "it's incredible what they can do and I've seen results. "And the results are staggeringly good," Trump told reporters. "So I'm very happy and the market's up very big."
Wall Street stocks posted substantial gains on Monday with the Dow Jones Industrial Average adding 3.85 percent and the S&P 500 up 3.15 percent. Moderna shares gained 19.96 percent to close at US$80.00 in New York.
Moderna, which was founded nine years ago, said the vaccine "was generally safe and well tolerated" and that patients suffered no more than redness or soreness from the shots.
In a conference call, Moderna chief executive Stephane Bancel said the preliminary tests inspired confidence that mRNA-1273 has "a high probability to provide protection" against the virus.
"We could not be happier about these interim data," Bancel said of the Phase 1 test, the first of three in the development of a vaccine.
Separate tests performed on mice showed that the vaccine prevented the virus from replicating in their lungs, according to the company.
The US government has invested nearly half a billion dollars in the development of Moderna's vaccine candidate.
It is being developed in a partnership with the National Institute of Allergy and Infectious Disease headed by Anthony Fauci and the clinical test was carried out by the National Institutes of Health

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2

का? का? का?
ही येडी हळद का असा अत्याचार करतीये सगळीकडे?
वनयेटीयेटराव खरोखर तुम्ही तुमची सेपरेट साईट चालू करा आणि तिथेच दिवसभर विधी करत राव्हा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'येडी हळद' बोले तो नक्की काय?

(आणि, हळदच काय म्हणून?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Rajesh188 यांच्यासाठी : हे मराठी संकेतस्थळ आहे. इथे मराठीत संवाद साधणे अपेक्षित आहे. गरजेनुसार काही प्रमाणात इंग्रजी प्रतिसादात वापरणे वेगळे आणि कुठून तरी इंग्रजी परिच्छेदावर परिच्छेद पेस्ट करणे वेगळे. आपले म्हणणे मराठीत मांडावे ही विनंती.

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शक्य तो सर्व नियम पाळले जातील.
पण प्रतिसाद चुकीच्या भाषेत आल्यावर काय
करावे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक आठ आठ फरकटलाय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिका महाराष्ट्र मधील एक वंचित खेडेगाव आहे असा नवीन शोध आत्ताच लागला.
मला
ट्रम्प वाली अमेरिका वेगळी.
आणी महाराष्ट्रातील अमेरिका वेगळी हे समजायला बराच वेळ गेला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

अर्रर्रर्र... आता तं तुम्ही मराठीत लिहीलेलं बी कळंना मला. काय अर्थ असतोय तुम्ही लिहीलंय त्याचा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अत्यंत नीच पातळी ची भाषा वापरण्या चा वेडेपणा
पण करण्यात आपण एक्स्पर्ट आहे.
त्या मुळे सांभाळून भाषा वापरावी.
ही विनंती.
आम्हाला वेडे पना करायला भाग पाडू नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्हाला वेडे पना करायला भाग पाडू नका.

मग सध्या काय करताहात आपण, आपल्यामते?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तात्यांनी समाजमाध्यमांवर सत्यासत्य शोधून त्यात असत्य आढळल्यास वाचकांना त्याबद्दल सावध करण्याविरोधात हत्यार उपसलं आहे. फेक न्यूजबद्दल तात्याच टणटणाट करत होते.

Executive Order on Preventing Online Censorship

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हिंसेचं उदात्तीकरण केल्याबद्दल ट्विटरनं एका ट्रम्पट्वीटवर इशारा दिला आहे -
Twitter hides Trump tweet for 'glorifying violence'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सध्याचे आकडे पाहता, तात्यांना हा आगाऊपणा महागात पडू शकेल अशी आशा वाटायला लागली आहे.

मूळ परिस्थिती, ज्यामुळे तात्यांनी चान्स पे वंशवाद-छापाचा डान्स केला आहे, त्यावर काही तोडगा निघालेला नाहीच. त्या प्रकाराचं वार्तांकन करणाऱ्या सीएनेन ह्या वाहिनीच्या वार्ताहरांना अटक करून, सोडून देण्याचा फो-पा झालाच. (बातमी)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

झोपडं असलं तरी झोपड्याचा मालक कुणालाही आत आल्यावर फटकारू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आर्ट असेवेडो - ह्यूस्टन पोलिसप्रमुख ह्याची पत्रकार ख्रिस्तियान अमनपूरनं घेतलेली मुलाखत -

Houston Police Chief @ArtAcevedo: “Let me just say this to the President of the United States, on behalf of the police chiefs of this country: please, if you don’t have something constructive to say, keep your mouth shut.”

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

*मित्रानो आज रात्री ठीक 10:30 वाजता*

*सर्वांनी आपापल्या गॅलरी मध्ये येवून वादळ येतंय त्या दिशेने*
*६ मिनिट* *जोर जोरात " फुंका मारायच्या. आणि वादळाला बाहेरूनच परतवून लावायचं*

*१३८ कोटी लोकांनी ६ मिनिटे फुंकले तर ७.८ बिलियन इतकी उर्जा तयार होईल. आणी त्यामूळे वादळ परतवुन लावले जाईल...*

*जर वायव्य दिशेने फुंकर मारली तर हेच वादळ पाकिस्तानच्या दिशेने जाईल.*
*आणी पाकीस्तानला नेस्तनाबुत करेल..*
*जर उत्तरेच्या दिशेने फुंकर मारली तर वादळ चीनकडे वळेल आणी चीनला संपवेल...*

*आहे की नाही मास्टरस्ट्रोक???*

*आज रात्री 10:30 वाजता.. सहा मिनिटे फुंकर मारायची..*

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वाटसपवर योग्य लोक असतील तर दुसरा सनातन प्रभात आहे.
-------
परवा संध्याकाळी रस्त्यावरून "भारत माता की जय" आरोळ्या ऐकू आल्या.
एक करोनावाला हॉस्पिटलातून घरी चालला होता.
नवसाला भारतमाता पावते हल्ली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आयायटी शिक्षकांनी सरकारी धोरणांवर टीका करू नये, असा फतवा निघाला आहे. IIT tells teachers to refrain from policy criticism

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

टिकटॉक चिनी कंपनी म्हणून आपल्याकडे त्यावर बंदी आली आहे, पण ताज्या बातमीनुसार टिकटॉकने हाँगकाँगमधून बाहेर पडणार असे सांगून चिनी सरकारविरुध्द बंड पुकारले आहे. म्हणजे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र म्हणायचा का?

TikTok has also consistently said that if asked, it would never hand over data to Beijing - and that it's never been asked for any user data either.

Staying in Hong Kong, under the new law, may make it difficult for it to keep to that commitment.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

यूएस ओपन ही टेनिसमध्ये मानाची स्पर्धा न्यू यॉर्कात सुरू झाली आहे. त्यात नाओमी ओसाका (जपानी-अमेरिकी वंश), स्लोअन स्टीफन्स आणि आणखी एक (नाव विसरले, कोको गॉफ?) खेळाडू अशा तिघींचे फोटो स्पर्धा आयोजकांनी आपल्या फेसबुक पानावर टाकले. तिघींनीही 'ब्लॅक लाइव्ज मॅटर' किंवा पोलिसी अत्याचारात मारल्या गेलेल्या काळ्या व्यक्तींचं नाव लिहिलेले मास्क वापरले.

ही स्लोअन स्टीफन्स.

आता अमेरिका आहे ट्रंपतात्यांचीसुद्धा. अनेक गोऱ्या लोकांनी ह्यावर 'आपण यूएस ओपन बघणार नाही', 'ह्या खेळाडूंचे सामने बघणार नाही' वगैरे प्रतिक्रिया नोंदवल्या. फेसबुकरच्या चर्चेत काहींनी बिली जीन किंग आणि आर्थर अॅशचे उल्लेख केले. बिली-जीननं स्त्रीवादी भूमिका खेळाच्या मैदानातही घेतली होती. आर्थर अॅश हा विजेता काळा होता. ह्या दोघांच्या नावाची स्टेडियमं न्यू यॉर्कातल्या, स्पर्धास्थळी सगळ्यांत महत्त्वाची. त्यावर काहींनी बिली-जीन आणि 'ब्लॅक लाइव्ज मॅटर'चा संबंध काय अशी वादावादी सुरू केली. बिली-जीन ही गोरी खेळाडू.

आज बिली-जीननं स्वतःचा फोटो ट्विटरवर प्रसिद्ध केला.

आणखी गंमत - अमेरिकी टेनिसमध्ये सध्या बायकाच आघाडीवर आहेत. तिथे बायकाच ही भूमिका घेत आहेत आणि यूएस टेनिस त्यांच्या बाजूनं आहे. (कारण मध्यमवर्गाला ही भूमिका बहुतांशी मान्य आहे.) ह्या बायकांचा हा स्त्रीवाद आहे. ह्या तिघीही काही अंशी कृष्णवर्णीय आहेत.

भारतात उन्मादी गोरक्षक, देवाला खालच्या जातींपासून जपणारे वगैरे लोकांविरुद्ध समाजाचा काही भाग आणि सेलिब्रिटी कधी भूमिका घेणार? भारतात दलित स्त्रिया सेलिब्रिटी म्हणून कधी दिसणार? क्वचित कुणा ओपी जैशाचं नाव कुठेतरी अंधुकसं ऐकू येतं. तिला भूक भागवण्यासाठी एकेकाळी चिखल खावा लागला होता. तिनं मॅरेथॉनचा भारतीय रेकॉर्ड कालच मोडला, म्हणून नाव समजलं. तिची पार्श्वभूमी समजली.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लोकांविरुद्ध समाजाचा काही भाग आणि सेलिब्रिटी कधी भूमिका घेणार?

एकंदरीच आपण म्हणजे भारतिय समाज, काही स्टँड घेत नाही. उदाहरणार्थ - काळ्या लोकांवरील अन्यायाविरुद्ध हे जे 'ब्लॅक लाइव्हज मॅटर' आंदोलन चाललेल्ले होते/आहे त्यात ब्राउन सायलेन्स इज डीफनिंग अश्या बातम्या वाचनात येत होत्या.
.
काही काही संस्थळांवरती (ऐसी नाही), ब्लॅक लोक कसे लुटालूट करत आहेत त्याविरुद्ध का कोणी बोलत नाही असे वाद चालले होते. एकंदर संस्थळावरती तरी, ब्लॅक लोकांच्या यातनांबद्दल फार कमी लोक सहानुभूति दाखवत होते. आपल्या अंगीच जातपात भिनला आहे का? लहानपणापासून तेच बघत आल्याने, आपल्याला काही वावगं वाटत नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पांढरे रेसिस्ट (सहसा) खुल्लमखुल्ला असतात. ब्राऊन रेसिस्टांची गोष्ट अंमळ वेगळी असते.

(आणि, भारतीय रेसिस्ट नसतात, असा दावा कोणी करू नये. फक्त, स्वतः रेसिझमचे बळी पडायला त्यांना आवडत नाही, इतकेच.)

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतीयांनी चिनी लोकांचा उल्लेख 'चिंकी' असा करणं वंशवादी आहे हे माहीत नसेल म्हणून एकवेळ सोडून देता येतं; मिचमिचे डोळे करणं ह्यात हिणवणं आहे हे समजत नाही. टेनिसमधल्या प्रसिद्ध विल्यम्स भगिनींचा उल्लेख किती तरी लोक 'कल्लू' असा करताना ऐकलेलं आहे. किंवा काळे म्हणजे दिसायला वाईटच असाही भारतीयांचा समज असतो.

काही वर्षांपूर्वी एक रँडम भारतीय बाई फार्मर्स मार्कटात भेटली आणि कशावरून तरी आमच्या गप्पा सुरू झाल्या. तेवढ्यात समोरून एक अत्यंत सुंदर मुलगी गेली. मी अभावितपणे म्हणाले, "काय सुंदर आहे ही! हिच्या चालण्यालाही लय आहे. ही ग्रेस माझ्यात अजिबात नाही." तर तिनं तिथेच ग्रेसफुल बाईच्या काळ्या असण्यावरून तथाकथित विनोद करून घेतले! अनोळखी भारतीय लोकांशी बोलण्याबद्दल मला बरी अद्दल घडली!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

निक्सनचे भारतियांविरुद्धचे वंशभेदी, अतिशय हीन, बेजबाबदार वाक्ताडन वाचलं का?
https://www.nytimes.com/2020/09/03/opinion/nixon-racism-india.html

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यात नवीन काय सांगितलेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टेप्स आत्ता प्रसिद्ध झालेल्या आहेत/प्रकाशात आल्या आहेत. हां अन्य बातम्या असतीलही पूर्वी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(अधिक) तपशिलाचा फरक. विशेष काही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रेगन आजोबांनाही विसरू नये!

https://www.newyorker.com/news/q-and-a/how-a-historian-uncovered-ronald-...

“To see those, those monkeys from those African countries—damn them, they’re still uncomfortable wearing shoes!” Reagan exclaimed.

अर्थात, पुढे रेगन आजोबांच्या रेसिझममध्ये साटल्य आणलं गेलं, (पहा: ली ॲटवॉटर + मिसिसिपीतलं स्टेट्स राईट्स स्पीच) हा भाग अलाहिदा. सध्या तर त्या बाबतीतही आनंद आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या तर त्या बाबतीतही आनंद आहे!

खरे आहे.

ट्रंप बाकी काहीही असो, परंतु प्रामाणिक आहे.

(अर्थात, ट्रम्प हा रोग नसून रोगाचे निव्वळ लक्षण आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल एका मोठ्या रस्त्यावरून दोन-तीन ट्रक चालले होते. सगळ्यांवर प्रत्येकी ४-५ झेंडे फडफडत होते. एक झेंडा अगदी जाताजाता दिसला. त्याचा अर्थ काय लावावा, मला अजूनही समजलेलं नाही. ट्रंपला नावं ठेवत आहेत का प्रशंसा करत आहेत? किती साटल्य बाळगावं!!
ट्रंप बुलशिट

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

https://epaper.loksatta.com/c/54964284
स्थलांतरित मजुरां विषयी सरकार दरबारी कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्याबद्दल ढक्कन क्रॉनिकलनं आज सरकारवर टीका केली आहे.

आणखी एक

https://www.facebook.com/107569080829019/posts/177574273828499/

तोवर ही बातमी आलीच.

No data of dead healthcare staff: Harsh Vardhan

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सिक्युलर आणि फुरोगामी लोकांच्या कागदपत्र विरोधामुळे मजुरांकडे आधार कार्ड नव्हती आणि त्यामुळे त्यांची सरकार दरबारी नोंद झाली नाही असा भक्तकांगावा चालू आहे. ह्या सगळ्या हेल्थ केअर सेक्टर मधल्या लोकांकडे कागदपत्र नव्हती हे कसं सिद्ध करावं यावर विचार मंथन चालू असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

न्यु जर्सी राज्याने कायदा मंजूर केलेला आहे की 'अनडॉक्युमेन्टेड' स्थलांतरीत (इमिग्रन्ट्स) आता नोकरीकरता अप्लाय करु शकतात.
https://scroll.in/global/974075/new-jerseys-raj-mukherji-on-the-states-n...

यावर एका व्हाईट सुप्रामिस्ट नेत्याने राज मुखर्जी या गव्हर्नरचा घरचा पत्ता नेटवरती खुला केला व सांगीतले की या पत्त्यावर जाउन शुभेच्छा द्या. (अर्थात उपरोधिकपणे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीच्या सल्लागार आणि आमची मैत्रीण प्राची देशपांडे हिला मानाचा इन्फोसिस पुरस्कार जाहीर झाला आहे. प्राचीचं अभिनंदन.
Lone woman among winners as Infosys Prize awarded for contributions to science and research

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्राची देशपांडे यांचे खूप अभिनंदन!
(हावरटपणा : खरंतर ऐसीच्या दिवाळी अंकात यांचा एक लेख बाय डिफॉल्ट असायलाच हवाय.)

ऐसीच्या दिवाळी अंकाची बातमी वाचताना आज सोलापूरच्या रणजितसिंह देसले या शिक्षकाला देखील ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी यंदाचा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला आहे हे कळालं. त्याचेही अभिनंदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0