बुधाचे अधिक्रमण-२०१९
Nile
२०१६ साली बुधाच्या अधिक्रमणाचे फोटो इथे मी दिले होते. (सद्ध्या फोटो गायब झालेले दिसताहेत, ते असो.) तर आजच झालेल्या बुधाच्या अधिक्रमणाचा फोटो इथे देत आहे. बुधाचे पुढचे अधिक्रमण १३ वर्षांनी होईल. यावेळी सुर्यावर एकही डाग नव्हता.

फोटो दिसला नाही तर इथे क्लिक करा.
भारीच की!
आमच्याकडे कालपासून ढग आहेत.
फेसबुकवरचे जुने फोटो गायब झालेले नाहीत. त्यांचे दुवे फेसबुकनं बदलले आहेत. ते तुझ्या फेसबुक अल्बममधून नव्यानं घेऊन वापरता येतील. फोटो उघडला की तिथे आता 'embed' असा पर्यायही दिसतो. तो बहुतेक बराच काळ चालेल.