ही बातमी समजली का - भाग १६२

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
.
आधीच्या धाग्यात ९९ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

---

ह्यांनी एक वेगळीच पटकथा लिहिली आहे -
सेन्सॉरचे प्रमाणपत्र नसल्यानेच ‘न्यूड’ इफ्फीतून वगळला- पर्रिकर

मराठी माणसाची एकजूट -
Marathi directors deny withdrawing their films from IFFI, but are contemplating protest

field_vote: 
0
No votes yet

बरे झाले कोणितरी झी च्या कंपुबाजीला अटकाव केला. गम्मत म्हणजे झी पण मोदी सरकारच्या भाटांपैकिच एक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोंदिचा भट असल्यामुळे की झी ची मोनोपॉली तोडल्यामुळे बरं वाटले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

नाही, तसे काही नाही.
एकुणातच कुठे भांडणे, बाचाबाची झाली कि मला मजा वाटते.
त्यात ह्या भारतातल्या सिनेमा नाटक वाल्यांना मधुन मधुन कोणीतरि चोपायला पाहिजे ( फिजिकली सुद्धा ) असे मला फार वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यात ह्या भारतातल्या सिनेमा नाटक वाल्यांना मधुन मधुन कोणीतरि चोपायला पाहिजे ( फिजिकली सुद्धा ) असे मला फार वाटते.

मनकवड्या आहेत बरंका अनुताई.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चोपायला कशाला पाहिजे...बघितल्याने हेवडा तमाशा झाला, चोपल्यावर आभाळच फाटल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

ROFL
अनु राव हा नक्की जंतुंचा डु आयडी/अल्टर इगो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अगदी अगदी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अनुतैना विनम्र विनंती , की एखाद्या कट्ट्याला दर्शन द्या . म्हणजे लोकांचे गैरसमज दूर होतील .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरं तर अस्सल मराठी परंपरेला स्मरून 'विद्रोही पॅनोरामा' दोन गल्ल्या टाकून पलीकडे भरवला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सहमत, तितका दम असेल तर करतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

निव्वळ त्या सरकारच्या फेकलेल्या १५ की २५ लाख खाता यावेत म्हणून पिच्चर बनवू पाहणारेही आता प्रोटेस्ट वगैरेमध्ये भाग घेताहेत हे अंमळ रोचक वगैरे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

https://www.loksatta.com/desh-videsh-news/in-gwalior-hindu-mahasabha-ins...

ऐसीवरच्या अभिव्यक्त स्वातंत्र्यवाद्यांचे ह्या बाबतीत काय मत आहे? नोटांवरचे ते चित्र कधीपर्यंत जाइल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिंदु महासभेच्या समर्थकांची मते मिळवण्यापुरतेच सध्याच्या सरकारी पक्षाला गोडसे आणि सावरकर यांचे प्रेम आहे. अदरवाइज १९६९ पासून ते नोटेवरचे चित्रवाले प्रात:स्मरणीय पुरुष आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पण सीरियसली, नोटेवर एकच म्हातारा कशाला हवा? बाकी देशांमध्ये अनेक चित्रे असतेत. इथे घातली तर काय बिघडेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

म्हातारा नसलाच तरी चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अगदी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सर्वपक्षीय प्रातःस्मरणीय महात्माजींचा तरुणपणीचा फोटो (तोच तो कोट वगैरे घातलेला ) फारसा रुचणार नाही कोणाला .
बाकी विद्यमान आदरणीय पंत प्रधानांचा हवा असेल तुम्हाला , तर तो त्यांनी खादी क्यालेंडर वर काढून घेतलेला , महात्माजींच्या पोज मध्ये , तो रुचेल कदाचित . चालेल तो तुम्हाला ? ( बाकी देश त्यांना तरुण समजतोच , त्यामुळे तोही विषय मिटेल )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महात्मा नको म्हणून सध्याचा पंप्र पाहिजे हे ॲझम्प्शन चुकतंय बरंका बापटाण्णा. मला तोही नको. इतर नेते, शिवाजी-बाजीराव-चोळ वगैरे राजे, इ. चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हैला, पोष्टाच्या तिकीटावर जसं आपले फोटो टाकायची योजना है तशी नोटावर बी आणली तं सगळेच प्रश्न सुटतील की. ना राजे ना गांधी सिर्फ खुदकी आँधी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

नावं बदलायची म्हटलं की लगेच "त्याने सर्व प्रश्न सुटतील" वगैरे का पचकतात लोक कोण जाणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी तर सुवर्णमध्य सांगितलो. तुमच्यावर पचकलो नै हो. तुमची शप्पथ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

असेल, तसंही असेल. पचकलात तरी मला त्याचं काय नाय बा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

व्यक्तींचे फोटो हवेतच कशाला नोटांवर ? प्रत्येक राज्यातल्या उत्तम सीनरीचे फोटो ठेवा की बॅकग्राऊंडला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मध्यंतरी जाहीर 'सोनं'वाटप करणाऱ्यांचे फोटो गावभर करण्याचा प्रयोग झाला होता; तसे फोटो पायजेलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रत्येक राज्यातल्या उत्तम सीनरीचे फोटो ठेवा की बॅकग्राऊंडला!

सनी लिऑन चा फोटो का नसावा ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भीमबेटकातील चित्र,अजिंठा चित्र, केरळ किनाय्रावर येणारी मिरी नेणारी गलबतं, वाळवंटातली गाढवं, जयपुर वेधशाळा,विक्रमादित्याची न्याय मागणारी घंटा,कालिदासाचे मेघदुतातील हंस ही काही चित्रं घ्यावीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मोहेंजोदडोचा तो दाढीवाला किंवा (मोहेंजोदडोचीच) ती नाचणारी नागडी बाई का नको?

आफ्टर ऑल, तेदेखील आपलेच (कॉमन/शेअर्ड) हेरिटेज नव्हे काय?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नोटेवर नोटेचेच चित्र का असू नये?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवड्या या आद्य नोटा होत्या, पशुधन - पसुधन - पसु - पैसा. यांना एकदातरी चानस द्यावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वपक्षीय प्रातःस्मरणीय महात्माजींचा तरुणपणीचा फोटो (तोच तो कोट वगैरे घातलेला ) फारसा रुचणार नाही कोणाला .

कल्पना वाईट नाही.

बाकी विद्यमान आदरणीय पंत प्रधानांचा हवा असेल तुम्हाला

नको. कशाबद्दल? नो ऑफेन्सेस मेन्ट, पण, विथ ऑल ड्यू ऑर अनड्यू रिस्पेक्ट, नोटेवर छापण्यासारखे काय आहे त्यांच्यात? उद्या नेहरू म्हणाल, इंदिरा गांधी म्हणाल (बाईत कितीही दम असला तरी), किंवा (गॉड फॉरबिड) मनमोहनसिंग म्हणाल! एक अनिष्ट पायंडा पडेल त्यातून फक्त.

हं, आता माणसाचेच चित्र छापायचे असेल, तर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र छापायला हरकत नसावी. (दलित नेते म्हणून नव्हे. स्वतंत्र भारताच्या घटनेचे शिल्पकार म्हणून.)

..........

तारुण्यातल्या (कोट घातलेल्या) गांधींप्रमाणेच तारुण्यातले (कोट घातलेले) जीनासुद्धा रुचणार नाहीत कोणाला. पण तीही कल्पना तितकीशी वाईट नसावी. आफ्टर ऑल, पाकिस्तानची कल्पना डोक्यात येऊन वाटा वेगळ्या होण्यापूर्वीचे कोट घातलेले तरुण जीना हेही आपल्या आद्य (समाईक) थोर नेत्यांपैकीच असावेत! ('अम्बॅसिडर ऑफ हिंदू-मुस्लिम युनिटी' असे बिरूद त्यांना उगाचच लावले नसावे. आणि, टिळकांचे वकीलपत्र घेणारा आणि नंतर टिळकांशी करार करणारा मनुष्य निदान त्या काळात तरी तितकाही वाईट नसावा. आणि टिळक खचितच पाकधार्जिणे नसावेत. मग लोकमान्यांना जो मान्य, तो आपल्याला का मान्य नसावा? नंतरचे सोडा.)

मनमोहन सिंह हे जेव्हा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, तेव्हाची नोटेवरची त्यांची सही (आपल्या जागी) ठीकच होती. पण आता त्यांचे थोबाडसुद्धा नोटेवर छापायचे म्हटले तर (विथ-नथिंग-बट-रिस्पेक्ट-फॉर-द-ओल्ड-मॅन-सुद्धा) अती होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी देशांमध्ये अनेक चित्रे असतेत. इथे घातली तर काय बिघडेल?

अनेक आहेत हाच तर प्रॉब्लेम आहे!!

खरे तर कुणीच नको किंवा अगदी हवाच असेल तर मात्र म्हाताऱ्याला पर्याय नाही (कारण नको तितके पर्याय आहेत!).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दा विन्चीचं चित्र सापडलं आणि ते प्रचंड किंमतीत विकलं गेलं.

पण मुळात चित्र खरं दा विन्चीचं आहे की नाही ह्याबद्दल शंका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Buyer Of $450 Million Da Vinci Painting Sort Of Assumed It Would Come With Frame

खरा घडलेला प्रसंग -
स्थळ - ह्यूस्टनचं कलादालन. जॉन सिंगर सार्जंटच्या चित्रांचं विशेष प्रदर्शन. सोबत एक 'भारतीय' ( = नवऱ्याच्या माहेरची व्यक्ती).

भारतीय - या चित्रांच्या फ्रेमचा खर्च कोण करतं?
मी - माहीत नाही.
भा - आम्ही बरेचदा जहांगीरला चित्रं बघायला जातो.
मी - हं.
भा - आमच्याइथून तिथे जायला खूप वेळ लागतो.
मी - हं.
भा - या फ्रेम्स खूप महाग असतील ना?
मी - माहीत नाही.
भा - कोण खर्च करत असेल यांचा?
मी - आपण हे सगळं घरी गेल्यावर बोलायचं का?

भारतीय (वाकडा चेहरा करून) मला टाकून जातात. मोगँबो खुश होतो.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Union Cabinet gives nod to anti-profiteering authority under GST

“The National Anti-Profiteering Authority is an assurance to consumers of India. If any consumer feels that the benefit of tax rate cut is not being passed on, then he can complaint to the authority,” Prasad told reporters after the Cabinet meeting.

भाजपाचा सुपरसोशॅलिझम्

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The 11 essential documentaries of 2017

करा मज्ज्या !!!
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

BJP MP Subramanian Swamy launches attack on ‘Padmavati’ Deepika Padukone on Twitter; what users have to say

स्वामी समर्थ !!!
.
श्याम बेनेगल यांची मुलाखत पाहीली/ऐकली. निराशा झाली.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Moody's upgrades India's rating citing government reforms
.
झक्कास ओ झक्कास.
.
आता रागांना क्रेडिट रेटिंग म्हंजे काय ते समजून घ्यावं लागणार !!!
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Moody's had last upgraded India's rating to 'Baa3' in 2004.

२००३-२००८ हा जबरदस्त ग्रोथचा काळ होता भारतीय अर्थव्यवस्थेसाठी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हो त्यावेळी यशवंत सिन्हा ते वधारलेलं रेटिंग घेऊन जिकडे तिकडे नाचले होते - असं काहीसं आठवतंय मला. ( किंवा मला न पिता चढलेली असेल.)

---

जाता जाता : अनु राव ह्या क्रेडिट रेटिंग वधारल्याच्या बातमी बद्दल डिसमिस्सिव्ह असणार - हे भाकित वर्तवतो.
.
आता तर अभिषेक सिंघवी नक्की म्हणतील की मोदींनी मूडी ला पैसे चारलेत व बरं रेटिंग मिळवलं.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुडिची स्वताची क्रेडिबिलिटि काय?
मेक इन ईडिया वाल्यांना अजुन हाम्रिकेतल्या एजंसि चे ॲप्रुव्हल लागते म्हणजे कमाल आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेक इन ईडिया वाल्यांना अजुन हाम्रिकेतल्या एजंसि चे ॲप्रुव्हल लागते म्हणजे कमाल आहे.

सडेतोड ओ !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयोव....लैच जबरदस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मेक इन ईडिया वाल्यांना अजुन हाम्रिकेतल्या एजंसि चे ॲप्रुव्हल लागते म्हणजे कमाल आहे.

अब तेरी हिम्मत का चर्चा गैर की महफ़िल में है ।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा प्रतिसाद वाचून नक्की असं वाटलं की मी पुरुष असते तर ऐसीवर मी तुझ्यावर लाईन नक्की मारली असती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Modiji, Moody’s failed to gauge mood of nation: Congress

"Modiji and Moody's combination have failed to gauge the 'Mood of the Nation'. Hunger deaths, farmer's shootings, agri-distress, job losses, lowest credit ratings, rising prices, plunging exports, flawed GST, demonetisation disaster, stagnant growth are the real indices to measure it," AICC spokesmen Rajeev Shukla and Randeep Surjewala said.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रेटिंग वाढवण्याबाबत मूडीजकडे केलेलं लॉबिंग कसं फेल गेलं ह्याबद्दलची गेल्या वर्षीची बातमी. ह्या वर्षी रेटिंग वाढवून मिळालं म्हणजे गेल्या वर्षीच्या मानानं कर्ज आणि बँकांची परिस्थिती सुधारली असं माझ्यासारख्या अर्थ-अडाणी माणसानं मानावं का? की ऐसीतज्ज्ञ काही वेगळं म्हणू इच्छितात? की पुन्हा एकदा डिसेंबरमध्ये काय बाहेर पडतंय त्याची वाट पाहावी?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सरकारी ब्यांकांच्या डोंबलावर ओतले ना २ लाख कोटी रुपये. त्याचा परिणाम झाला असावा थोडा. बुडीक कर्ज निकालात निघत आहेत नव्या दिवाळखोरी कायद्यांतर्गत. (निम्म्याच्यावर हेअर कट घेऊन Sad )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ते लॉबिंग वगैरेबद्दल माहीत नाही. पण जीएसटी हा रेटिंग सुधारण्यामध्ये मोठा घटक असू शकतो.

मूडीज आपली 'रेटिंग मेथडॉलॉजी' वेळोवेळी प्रकाशित करतं. आत्ताच्या हापिसमध्ये मला त्या मेथडॉलॉजीला ॲक्सेस नाही (पूर्वीच्या हापिसात होता.) तरी ही मेथडॉलॉजी त्यातल्यात्यात जवळ जाणारी आहे (मूडीच, पण २०१२ची आहे.)

त्यात पाहिल्यास "Factor 2: Institutional Strength" आणि "Factor 4: Susceptibility to Event Risk" हे दोन्ही जीएसटीमुळे पॉझिटिव्ह बाजूला जातील.

ही भानगड अशी असते, की जगातल्या मोठ्ठ्या भांडवलशाही देशांनी आर्थिक कायद्यांची एक चौकट आखलेली असते. त्या चौकटीच्या जितक्या जवळ एखादा देश जाईल तितकं त्याला या दोन फॅक्टर्सवर चांगलं रेटिंग मिळतं. उदा० कंपनी कायद्यात बेअरर शेअर्सची सोय नसणे हा पारदर्शकता वाढवून Institutional Strength सुधारतो. किंवा ओईसीडीप्रणीत कर कायदे / करार केले तर गव्हर्नन्स सुधारतो वगैरे.

जीएसटी आणणं हे या दोन फॅक्टर्ससाठी बरं आहे. आता जीएसटी कायदा म्हणून चांगला आहे, पण इम्प्लिमेंटेशन गंडून बोंब झाली तर? त्याचं प्रतिबिंब रेटिंगमध्ये कसं पडणार? तर ते असं की वाईट इम्प्लिमेंटेशनमुळे इतर घटक खाली जातात (उदा० F1: Economic Strength) आणि रेटिंग नॉर्मलाईज होतं.

महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या रेटिंगला कितपत मान द्यावा? तर आजिबात देऊ नये. कारण, कालची बातमी वाचून आज त्यावर विचार करून उद्यासाठी एक इंडिकेटर निर्माण करणं एवढंच क्रेडिट रेटींग करतं. ही रेटिंग मेथडॉलॉजी आणि 'सुलभ ज्योतिष शास्त्र' ग्रंथातली शुभ होरा शोधण्याची रेसिपी यात तात्त्विक फरक काहीच नाही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सप्लायरला दिलेला जिएसटी वजावट मिळणे ही टक्केवारी वाढली असल्यास रेटिंग वाढवले असेल का?
( जिएसटीमुळे रेटिंग वाढवलं असं काहिंचं मत आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण फिक्शन चा मिसयुज म्हंजे काय ?

म्हणजे असे पाहा. उदाहरणच घेऊ. भारतीय रेल्वेचे (किंवा भारतीय रेल्वेच्या कोणत्याही विभागाचे) वेळापत्रक हे इंग्रजी भाषेतील सर्वोत्कृष्ट फिक्शन आहे, याबद्दल दुमत नसावे. प्रवाशांची (किंवा जो/जी कोणी पैसे देऊन विकत घेईल त्या/तिची) निव्वळ आणि निखळ करमणूक, याव्यतिरिक्त अन्य कोणताही उद्देश त्याच्या प्रकाशनामागे नसावा. ('पुण्याहून मुंबईला जाणारी इंद्रायणी एक्स्प्रेस उल्हासनगरला थांबत नाही' असे सूचित करणारे निव्वळ काल्पनिक आणि विनोदी संकेत त्यात असतात. किंवा, तितकीच खाज असेल, तर पुण्याहून नवी दिल्लीमार्गे जम्मूतवीला जाणाऱ्या - किंवा उलट दिशेने परत येणाऱ्या - 'झेलम एक्स्प्रेस' नामक गाडीचे वेळापत्रक पाहा. वास्तवाशी त्याचा फारसा संबंध नाही, हे लक्षात येईल. म्हणजे, कथित मार्गावर झेलम एक्स्प्रेस नावाची गाडी धावते, हे खरे आहे. ती स्टेशनांची नावे आणि त्यांचा क्रम हाही खरा आहे. मात्र, वेळा पूर्णपणे काल्पनिक आहेत. झेलम एक्स्प्रेस ही त्या मार्गावरून दररोज वाटेल तेव्हा धावते, हेच ईश्वरी सत्य आहे. कोठल्याही रँडम दिवशी तपासले असता, वेळापत्रकातील वेळ आणि प्रत्यक्ष वेळ यांच्यातील तफावत ही चार तास ते चौदा तास या रेंजमध्ये कोठेही आढळावी. आणि ज्या दिवशी ती वेळेवर धावेल, त्या दिवशी जगबुडी होईल, असाही काही ईश्वरी संकेत असल्यास निदान मला तरी आश्चर्य वाटणार नाही. असो.)

आता, त्या वेळापत्रकावर भाबडा विश्वास ठेवल्यामुळे जर कोणाचे काही आर्थिक किंवा अन्य नुकसान झाले, आणि म्हणून त्या/तिने जर भारतीय रेल्वेस कोर्टात खेचले, तर ते फिक्शनच्या मिसयूजचे क्लासिक उदाहरण ठरावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

उप्रतल्या बय्राच गाड्या साखळी खेचून थांबवल्या जातात त्याला रेल्वे काय करणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

China Is Testing Weapons That Can Reach The US In 14 Minutes

South China Morning Post's Stephen Chen reports that China is building the world’s fastest wind tunnel to simulate hypersonic flight at speeds of up to 12 kilometres per second.

.
.

Other countries including Russia, India and Australia have also tested some early prototypes of the aircraft, which could be used to deliver missiles including nuclear weapons.

डिस्क्लेमर - झिरो हेज ही अलार्मिस्ट स्पेक्युलेटिव्ह वेबसाईट आहे.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Indira Gandhi fought for secularism, for her there was only one religion: Sonia

On the birth centenary of Indira Gandhi, Congress president Sonia Gandhi on Sunday described her as a Prime Minister for whom there was only one religion - that all Indians were equal children of the motherland. The Congress president said Indira Gandhi was "one of the greatest" as she fought for secularism and against all those forces seeking to divide the people on the lines of religion and caste.

देशातल्या लोकांना धर्माच्या आधारावर विभागणे हे जर अयोग्य असेल तर कमावण्याची शक्ती, किंवा सांपत्तिक स्थिती च्या आधारावर विभागणे हे योग्य का आहे ?
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थातच. एकदा देशाने ठरवलं की सगळ्या गरीबांनी एकत्र येऊन श्रीमंतांना ठेचायचं, तर कोणाला ठेचायचं हे कळायला नको का? त्यासाठी असं विभाजन करणारी यादी करणं योग्यच आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट2
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जय हो !!!

गब्बर के ताप से तुम्हे सिर्फ एकही आदमी बचा सकता है ... वो है खुद गब्बर !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

तसं नाही, गब्बरशी बोलायचं तर त्याच्याच पातळीवर उतरून बोलावं लागतं, इतकंच.

बाकी तुमच्या तापापासून वाचण्याचे खूपच सोपे पर्याय आम्हा ऐसी अडमिन्सना उपलब्ध आहेत, एवढं सांगून मी खाली बसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी तुमच्या तापापासून वाचण्याचे खूपच सोपे पर्याय आम्हा ऐसी अडमिन्सना उपलब्ध आहेत, एवढं सांगून मी खाली बसतो.

झक्कास. तुम अगर एक मारोगे तो हम चार मारेंगे !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बर किंवा दुसरा कोणी मला काही तोंडावर सांगतो माझे दोष तेव्हा एवढंतरी कळतं अशीही मतं असतात आणि ते माझ्या मागे बोलणारे दहाजण असू शकतात. दुकानात माल परत घेऊन कटकट करणारा गिह्राइक हे दुकानाचं भलं करतो. कसं? - आणखी दहा गिह्राइकांनी मनोमन कोणत्या कारणासाठी हे दुकान टाळायचं ठरवलं ते कळतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

FCC to Outline Plan to Roll Back Rules on Net Neutrality - अजित पै नावाचा मऱ्हाटी माणूस आहे या सगळ्याच्या केंद्रस्थानी. नेट न्युट्रॅलिटी चा चक्रमपणा संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Ram Mandir in Ayodhya, masjid in Lucknow is Shia Board formula

ही अयोध्या ते लखनौ समझौता एक्सप्रेस गेली खड्ड्यात. मला "त्यांचं" नाक जमीनीवर रगडलेलं हवं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक2
  • पकाऊ2

'त्यांचं' म्हणजे कोणाचं मुसलमानांचं ना ? मग तसं स्पष्ट लिहा ना. आभासी जगातला आभासी आयडी असूनही बघा मला किती भीती वाटते, किती दहशतीत लिहावं लागतं सरळ नाव घेऊन उल्लेखही करू शकत नाही असं ध्वनित करणं हाही फिअर मॉंगरिंगचाच छुपा प्रकार आहे.

राहिलं नाक रगडण्याविषयी तर समजा मुसलमान काही समझौता करत असेल तर नाक रगडा असं तुम्ही म्हणणार, नाक रगडायला तयार झाला तर बूट चाटा असं तुम्ही म्हणणार, बूट चाटला तर गळ्यात गाडगं आणि कमरेला झाडू बांधणार. हा अस्पृश्यतेकडचा प्रवास आहे. मुसलमान हे भारतातले नवे अस्पृश्य होऊ लागले आहेत. म्हणून आताशा बाबरी वादात कुठलाही समझौता होऊ नये या मताचा मी झालो आहे. मुसलमानांनी न्यायपूर्ण लढा द्यावा आणि न्यायालयात जो मिळेल तो न्याय स्वीकारावा. समझौता वगैरे करू नये. कारण बाबरी वादात मुसलमानांनी आता घेतलेल्या भूमिका या मुसलमानांच्या देशातल्या भविष्यकालीन सुरक्षित सह-अस्तित्वाशी संबंधित असतील.

  • ‌मार्मिक7
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो. पण "त्यांचं" असं लिहिण्यात जी मजा आहे ती स्पष्ट नाव घेऊन लिहिण्यात नाही. कधीकधी असं लिहिण्यात मजा असते. कधीकधी थेट लिहावंसं वाटतं.

---

मुसलमान हे भारतातले नवे अस्पृश्य होऊ लागले आहेत.

आता तुम्ही असं करा - तुमचा फेव्हरिट लव्ह बाँब टाकून द्या - म्हंजे विक्टिमहुड क्लेम करता येईल.

---

म्हणून आताशा बाबरी वादात कुठलाही समझौता होऊ नये या मताचा मी झालो आहे. मुसलमानांनी न्यायपूर्ण लढा द्यावा आणि न्यायालयात जो मिळेल तो न्याय स्वीकारावा. समझौता वगैरे करू नये.

हो. पण मध्यंतरी ... दोन चार् महिन्यांपूर्वी.... "एका" ने असा दावा केला होता की कोर्ट हे सरकारच्या इशाऱ्यावर नाचतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ1

हारून ,
उत्तम आणि स्पष्ट प्रतिसाद .
हे त्यांचे वैयक्तिक मत असणार .
माझ्या मते भारतात अश्या मतांची मंडळी भरपूर प्रमाणात असली तरी इतकी अतिरेकी विचारसरणी नसलेली मवाळ मंडळी हि कमी नाहीत .
असे विचार मर्यादित प्रमाणात भारतात होतेच . फक्त सद्य राजकीय परिस्थितीत या विचारांना राजमान्यता आहे काय अशी शंका येते . ( ठेचणे /तुडवणे /मारणे वगैरे ). त्यामुळे मंडळी मोकळेपणाने बोलत आहेत .
हेही दिवस जातील म्हणून थांबतो.
( इस्लाम/ भारतापुरते च नाही तर (सर्व )धार्मिक(आणि इतर सुद्धा ) डिस्क्रिमिनेशन हा जागतिक फिनॉमिनॉन आहे , त्याच्या कारणमीमांसेत जात नाही )
मी माझी भूमिका ( कोणी विचारले नाही तरी ) स्पष्ट मांडतो : मी धार्मिक ( किंवा इतर कुठल्याही ) डिस्क्रिमिनेशन च्या ठाम विरोधात आहे .
कृपया कोणी माझ्या पोस्ट ला प्रतिवाद करताना इस्लाम /आयसिस /अतिरेकी / आक्रमक / मंदिरे फोडणे वगैरे या पोस्ट शी संबंधित नसलेली उदाहरणे देऊ नयेत . उत्तर देणार नाही .

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी धार्मिक ( किंवा इतर कुठल्याही ) डिस्क्रिमिनेशन च्या ठाम विरोधात आहे .

मी सुद्धा. आणि हे ठामपणे सतत सांगत राहिले पाहिजे.
आता माझे मत: धर्मच(रिलिजियस ऑर्गनायझेशन या अर्थाने) मुळात नष्ट व्हायच्या लायकीची गोष्ट आहे. ते अंतिम ध्येय हवे. सार्वजनिक जीवनातून धर्माचा प्रभाव कमी करत जाणे हे अंतिम ध्येय साध्य करण्याचे साधन. सध्या हे करणे अतिशय अवघड होत आहे, ते लोकांमध्ये टोळीमधला एक घटक ही भावना बळावत चालल्याने.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

"माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे" असे म्हणणारा माणूस एकतर महामूर्ख तरी असतो किंवा महालबाड.

अर्थात, "न्यायालयात जे मिळते त्यालाच न्याय असे म्हणतात" अशी श्रद्धा असेल तर गोष्ट वेगळी.

अवांतर?? --आजच ऐसी वर शहा खटल्या विषयी एका लेखाचे भाषांतर वाचले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Sad
मनावर घेऊ नका. एका व्यक्तीचे मत समस्त समाजाचे मत नसते. विवेकाची कास न सोडलेले अनेक आहेत.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बर सिंग

ऐसीवर जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल अशी हेट स्पीच स्वरूपाची विधानं करू नयेत. हे मी ऐसी व्यवस्थापक या नात्याने सांगतो आहे.

  • ‌मार्मिक5
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यासाठीच लोकांनी मोदींना मतं दिली ह माझें म्हणणे असे वारंवार सिद्ध करू नका हो. मोदी विकास करणारेत असे म्हणणाऱयांना कानकोंडे व्हायला होते

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

गब्बर सिंग यांचा ऐसी अक्षरेकडून औपचारिक निषेध. ऐसी अक्षरेच्या सर्व सदस्यांना विनंती की त्यांनी कृपया गब्बर सिंग यांचा या तेढ निर्माण करणाऱ्या प्रतिसादाबद्दल निषेध करावा. अशा प्रकारच्या विचार आणि/किंवा वर्तनाचा ऐसी अक्षरे धिक्कार करतं.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बर सिंग यांच्या निषेधाची नाही, त्यांना मानसोपचाराची आवश्यकता आहे असं दिसतंय. तुमची ही विचारसरणी सायकोपॅथ म्हणवण्याच्या लायकीची आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

After CBS fires Charlie Rose, what's next for its popular morning show?

गेल्या १० महिन्यात किमान सात-आठ सेक्श्युअल हरासमेंट ची प्रकरणं बाहेर आलेली आहेत. धडाधड प्रकरणं बाहेर येतायत. ट्रंप चं निवडून येणं हे या सगळ्याला निमित्त की कारण ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिवाळखोरी कायद्यांतर्गत कर्जबुडव्या कंपन्यांचा लीलाव होतो. आत्ता पर्यंत ( गेले एक वर्ष) या लीलावात जे लोक कर्ज बुडवणारी कंपनी चालवत होते, प्रमोटर्स, ते देखील भाग घेऊ शकत होते. यावर काही लोकांनी आरडा ओर्डा केला की हे असे लोक कर्ज़ बुडवून परत कंपन्या स्वत:च्याच ताब्यात ठेवतायत. यावर सरकारने लीलावात प्रमोटरना भाग घ्यायला बंदी अशी दुरुस्ती आणली आहे. ही दुरुस्ती चुत्यागिरी आणि बँकांसाठी तोट्याची आहे असं मांडणारा लेख.

http://www.livemint.com/Opinion/K4t9sXgOHHPG3IyALxGRvK/Bankruptcy-of-pol...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

शीव पनवेल महामार्गाचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण केल्यावर त्यावर टोल बसवण्यात आला होता. त्यानंतर टोलमुक्त महाराष्ट्राच्या घोषणेवरून झालेल्या राजकारणात तो बंद करण्यात आला. अशा प्रकारच्या सरकारी कृतीमुळे त्या प्रकल्पासाठी घेतलेले कर्ज डिफॉल्टमध्ये गेल्यास त्याला जबाबदार कोण?
–------------
एन्रॉन प्रकल्पाबाबत आधी युती शासनाने आणि नंतर काँग्रेस आघाडीच्या सरकारने अशाच निर्णयांनी त्या प्रकल्पाचा बट्ट्याबोळ केला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

जिथे जिथे टोल बंद केले आहेत तिथे तिथे सरकार ठरलेली रक्कम टोल काँट्रॅक्टर ना देते आहे. सरकार आणि त्यांच्यात करारच तसा झालेला असतो.

दुसरे म्हणजे रस्ता बांधणारी कंपनी वेगळी, तिची पेरेंट कंपनी वेगळी, टोल कलेक्ट करणारी कंपनी वेगळी. पण ह्या सर्वांना कर्ज देणारे मात्र सरकार. रस्ते, टोल वगैरे मुळ कंपनीच्या प्रमोटर्स ना सरकारी पैशानी ऐश करण्याच्या सुविधा आहेत.

एक काल्पनिक उदाहरण्

पश्चिम महाराष्ट्रातल्या एका शहराचे रस्ते नीट बनवायचे काम एका सरकार जवळच्या कंपनीला दिले आणि त्या बदल्यात तिला टोल लावायची परवानगी दिली.
कागदावर ४०० कोटीची कामे झाली. लोकांच्या मते १०० कोटीची पण नव्हती पण तो भाग वेगळा.
नंतर आंदोलन वगैरे होउन टोल लावण्याचे कँसल झाले, खरेतर अश्या केस मधे त्या सरकार जवळच्या कंपनीने बोंब मारायला पाहिजे होती, कोर्टात वगैरे जायला पाहिजे होते.
पण काहीच झाले नाही. कारण काय.
त्या मुळ कंपनीने ते काम करण्यासाठी, सरकारच्याच भागीदारीत एक एसपीव्ही कंपनी काढली. तिला सरकार आणि सरकारी बँकानी कर्ज दिली.
त्या एस्पीव्ही कंपनीने रस्ता बांधायचे काम पुन्हा मुळ ( पेरेंट ) कंपनीलाच दिले. १०० कोटीचे काम ४०० कोटीचे दाखवुन मुळ कंपनी आणि तिच्या प्रमोटर्स नी भरपुर फायदा केला.
जेंव्हा टोल रद्द झाला तेंव्हा एस्पीव्ही आणि तिची कर्जे बुडाली, मुळ कंपनी आणि तिचे प्रमोटर्स ना विंडफॉल प्रोफिट झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर . मी त्या एस पी व्ही च्या बुडण्यामुळे जी कर्जे थकित झाली त्यांच्या बँकांवरील परिणामाविषयी बोलतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पण ती मूळ कंपनी टॅक्स भरत असणार . त्यामुळे विंड फॉल वगैरे असं काही नसतं . त्यांना माफ करून टाका .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हीच बांधा,तुम्हीच त्याचा खर्च टोलने वसूल करा हे मॅाडेल रेग्युलर हप्ता मिळण्याचे चानेल असल्याने सरकार बदलले तरी स्कीम चालूच ठेवतात. सगळा मामला मागेच उघड झाला होता. पण आपणच निवडून दिले ते कायपण करतील. ज्यांना यात हात धुता येत नाहीत ते दगडं जवळ करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखामागचा मुद्दा पटण्याजोगा आहे. ॲसेट्स चे वर्गीकरण केले व त्यातील प्रत्येक वर्गाच्या बाबतीत प्रमोटर्स कसे वागतील याचे विश्लेषण केले तर् लेख अधिक rich होऊ शकेल असं वाटतंय. रिडिप्लॉएबल/इम्मूव्हेबल ॲसेट्स असं वर्गीकरण केलं तर.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुठल्याही प्रकारचे कर्ज कोणीही कोणत्याही कारणांसाठी बुडवले तर कर्जबुडव्याच्या बाकीच्या मालमत्तेतुन ते फेडले पाहिजे. जर तरीही फेडता येत नसेल तर त्याला आजन्म तुरुंगात टाकले पाहिजे.

कर्ज घेउन न फेडणे ही निव्वळ चोरी आहे. प्रोजेक्ट निगेटिव्ह व्हॅल्युएशन मधे जाऊ नये अशी जर खरी इच्छा असेल तर हेजींग चे अनेक मार्ग उपलब्ध आहेत.
ही सर्व कर्ज एनपीए होणे ह्याची दोनच कारणे आहेत, कर्ज देणाऱ्यांचा भ्र्ष्टाचार आणि कर्ज घेणाऱ्यांनी कर्जाचे पैसे प्रोजेक्ट मधे न वापरता स्वता खाणे.

ह्या सर्वांचे बळी २ प्रकारचे लोक आहेत ( ऐसीवरचे जवळजवळ सर्व लोक ह्या कर्ज बुडवे लोकांचे बळी आहेत ).
१. बँकांना नुकसान होत असल्यामुळे ते भरुन काढण्यासाठी ठेवीवर व्याज कमी मिळतय. त्यामुळे ठेवीदारांचे नुकसान्
२. कर्ज खरोखर व्यवसायासाठी वापरुन वेळेत फेडणारे व्यावसायिकांना जास्त दराने कर्ज घ्यावे लागत आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनु राव यांच्याशी सहमत. त्याचबरोबर कर्ज बुडवण्यासाठी फूस लावणाऱ्या राजकारण्यांनाही कडक शिक्षा हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या निर्णयाचं समर्थन करणारे दोन लेख.
१. मिहीर शर्मा ( हा माणूस मोदींचा स्ट्रांग क्रिटीक आहे.)
http://www.livemint.com/Opinion/shA6RGjgexCIOsM3mnMnaI/Narendra-Modi-gov...

<\n>
<\n>
२. देबाशीस बसू.
a

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

एफ टी आय आय ने सप्टेंबर पासून बुजुर्ग कलावंतांना आदरांजली वाहाण्यासाठी दर दोन महिन्यांच्या अंतराने कार्यक्रमांची एक मालिका सुरू केली आहे. २५ - २६ नोवेंबर रोजी सुप्रसिद्ध ध्वनिमुद्रक कै. मंगेश देसाई यांच्यावर कार्यक्रम आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीबद्दल आभार!
मंगेश देसांईंचं नाव इतक्या चित्रपटांत पाहिलं पण त्यांच्या कामाविषयी वा त्यांच्याविषयी कुठे काही फारसं माझ्या वाचनात आलं नाही. या व्यक्तिविषयी त्यामुळे नेहमी कुतूहल राहिलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मंगेश देसांईंचं नाव इतक्या चित्रपटांत पाहिलं पण त्यांच्या कामाविषयी वा त्यांच्याविषयी कुठे काही फारसं माझ्या वाचनात आलं नाही.

ध्वनिमुद्रणासारख्या तांत्रिक विषयांबद्दल बोलण्याची भारतात पद्धत नाही. त्यांचं योगदान फारच महत्त्वाचं आहे. व्ही. शांताराम ते बेनेगल-निहलानी-सत्यजित राय आणि वक्त, ज्वेल थीफ ते शोले असा सिनेमाचा फार मोठा टप्पा त्यांच्याकडून ध्वनिमुद्रित झाला. आज रेसूल पोकुट्टी त्यांच्याविषयी बोलले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'किशोर' मासिकाचे १९७१पासूनचे सर्व अंक जालावर विनामूल्य उपलब्ध झाले आहेत.
http://kishor.ebalbharati.in/Archive/

'बुकगंगा'वाल्यांनी विनामोबदला हे काम केले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारच महत्त्वाची बातमी. 'किशोर' मराठी बालसाहित्याच्या इतिहासातला एक महत्त्चाचा टप्पा आहे. चिं. त्र्यं. खानोलकरांपासून ज्यूल व्हर्न आणि द्यूमापर्यंत अनेक लेखक आणि श्याम जोशी, वाईरकर वगैरे अनेक चित्रकार ह्या एका मासिकामुळे मुलांच्या विश्वाचा भाग झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सहमत.
(चित्रांत प्रभाशंकर कवडींच्या रेखाटनांनी किशोरचा दर्जा किती वर नेला ते दिसतं.)

'किशोर'च्या १९८३ - २००८ टप्प्यातल्या संपादिका ज्ञानदा नाईक यांची सप्टेंबरमधली मुलाखत -
http://www.reshakshare.com/2017/10/1046/

मुलाखतकाराचा 'किशोर'वरचा लेख - http://www.reshakshare.com/2017/10/1039/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता हे सगळे अंक वाचून मराठी बालसाहित्याच्या प्रवासावर दीर्घ आणि अभ्यासपूर्ण लेखन व्हावं अशी आशा आहे.

...आणि महत्त्वाचं - बुकगंगाचं अभिनंदन आणि धन्यवाद! चमकोगिरी करायला लायनी लागण्याच्या काळात स्वतःहून इतका मोठा, किचकट प्रकार पार पाडणे ही फार भारी गोष्ट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

काय कारण असेल ते असेल पण मला कीशोर बालपणात पण कधी भावला नाही. तेंव्हा सुद्धा तो बालीश वाटायचा. माझ्या आसपास सुद्धा कोणाला किशोर आवडलेला बघितला नाही.
मी फक्त चांदोबा ची फॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किशोर बालिश आणि चांदोबा प्रौढ? तुम्ही नावांमध्ये गल्लत तर करत नाही आहात ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुलनाच करायची झाली, तर 'चांदोबा' जर आर्चीज़ कॉमिक्स असेल, तर 'किशोर' ॲस्टेरिक्स आहे. बोले तो, 'चांदोबा'लाही आपली जागा आहे, नाही असे नाही, परंतु 'किशोर' इज़ 'किशोर'.

(शिवाय, 'ॲस्टेरिक्स' झेपत नाही कित्येकांना.)

(पण कदाचित त्यांना 'प्रौढ' काही वेगळ्या अर्थाने म्हणायचे असू शकेल...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चक्क सहमत. किशोरचा एकच अंक वाचला, काही रोचक माहिती होती, पण तितपतच. तुलनेने चांदोबा एक नंबर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चांदोबातील चित्रे काय सुंदर असत. मला वाटतं दाक्षिणात्य प्द्धतीची असत.
मलाही चांदोबा जास्त आवडे. विक्रम-वेताळ कथेतील नावे तर किती मोहक असत व कथाही अप्रतिम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येस दाक्षिणात्य पद्धतीचीच. आंध्रातले लोक ते: चक्रपाणि-नागिरेड्डी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चांदोबातील चित्रे काय सुंदर असत. मला वाटतं दाक्षिणात्य प्द्धतीची असत.

हो, चांदोबातल्या गोष्टी तर आवडायच्याच, पण इतक्या लहानपणीही, त्यातल्या चित्रांतल्या बायकांचे शरीरसौष्ठव नजरेत भरत असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो, चांदोबातल्या गोष्टी तर आवडायच्याच, पण इतक्या लहानपणीही, त्यातल्या चित्रांतल्या बायकांचे शरीरसौष्ठव नजरेत भरत असे.

एकदम तहे दिलसे सहमत. स्वर्ग, रामायण, महाभारत, इ. सर्व गोष्टींचे व्हिज्युअलायझेशन चांदोबाच्याच फ्रेम ऑफ रेफरन्सवर होत असे कायम. त्यांची चित्रे
आणि तुलनेने इतर ठिकाणची चित्रे लै वेगळी. त्यांची सरच नाही कुणालाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आणि एकाक्ष , चतुराक्ष वगैरे सैतानांची कथाही आवडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो ना . मला पण .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर अनु राव.
त्यावेळच्या मुलांचा तो मराठीविकी होता. आपली पिढी लहान असताना वात्रटपणा शोधायची, कल्पनारम्य मजेदार गोष्टी आवडायच्या. छानछान चित्रे हवीच. परोपकारी गोपाळ आणि कंजूस लोकांच्या गोष्टी आवडायच्या. चित्रं पाहून खरंच दंडकारण्यात फिरतोय,कुठे वेताळ झाडाला लटकत असेल असा भास व्हायचा. किशोरमध्ये माहिती ओतली जायची. ते मासिक वेगळ्या प्रकारचं होतं. फक्त हुशार चलाख आज्ञाधारक मुलांचं मासिक वाटायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चिं. त्र्यं. खानोलकरांपासून

खानोलकरांचा पांढरा कावळा काय हो? अंधुकसा आठवतोय...

द्यूमापर्यंत

द्यूमाचे नक्की काय होते? साधारण कधी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खानोलकरांचा पांढरा कावळा काय हो? अंधुकसा आठवतोय...
........'कावळे' ही बालनाटिका. अंक - जून १९७६.
खानोलकर एप्रिल १९७६मध्ये गेले. त्यांनी 'किशोर'साठी लिहायचे ठरवल्यानंतर महिन्याभरात त्यांचे निधन झाले. ही नाटिका त्यांच्या पश्चात प्रकाशित झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम!

लहानपणी बहुधा किशोर मासिकातच (बहुधा एखाद्या दिवाळी अंकात; चूभूद्याघ्या.) एक स्टुपिड कविता वाचल्याचे आठवते. "'एक होती पोळी, तिला भेटली गोळी, पोळी म्हणाली गोळीला," काय तर म्हणे "'तू कशी चिकट, मी कशी छान!'" (काय पण यमक आहे, नि काय पण कविता आहे! बहुधा कोण्या लहान-मुलांना-चांगल्या-सवयी-लावाव्यात-गोळ्या-खायला-देऊ-नयेत-त्याने-दात-किडतात-त्याऐवजी-शहाणी-मुले-कशी-सदान्-कदा-फक्त-पोळीभाजी-खातात-छाप 'संस्कारी' पालकाने निद्रिस्त संपादकांची नजर चुकवून हळूच घुसडून दिली असावी.) ही कविता आता धुंडाळीन म्हणतो. एकदा का सापडली, की मी सुखाने मरायला मोकळा!

ऑन अ सीरियस नोट, अतिशय चांगला उपक्रम. आमच्यासारख्या 'किशोर'वर वाढलेल्यांसाठी याचे नॉस्टॅल्जियामूल्य प्रचंड आहे. 'अॅलिस इन वंडरलँड'चे मराठीतून कॉमिक स्ट्रिप सीरियलायझेशन, 'ट्वेंटी थाउज़ंड लीग्ज़ अंडर द सी' किंवा 'द विझर्ड ऑफ ऑझ'ची मराठी रूपांतरे, झालेच तर प्रतिभाताई मतकरींचे 'झुकझुकभाऊ इंजिनवाले' वगैरे निव्वळ अप्रतिम! आता हे सर्व 'ढूँढ ढूँढ के निकालूँगा' नि पुन्हा वाचीन म्हणतो.

आणखीही वाखाणण्यासारखे बरेच आहे, परंतु तूर्तास इतकेच लिहितो. तसेही, (२०-२० हैण्डसैटीने इतक्या वर्षांनंतर - नि या वयात!) 'पुनर्मूल्यमापना'स वाव आहेच, म्हणा!

उपक्रमावर परिश्रम घेणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.
..........
तळटीपा:

पोळीभाजीच काय म्हणून? उदाहरणादाखल, पोळीबरोबर कोंबडी, मटण१अ किंवा भाताबरोबर मासळी खाणारी मुले काय वेडी, 'असंस्कारी' असतात काय?

१अ हलीम, निहारी१अ१ वगैरेंबद्दल तर न विचारलेलेच बरे!

१अ१ तेही सोडा. सदान् कदा (किंवा मिळेल तेव्हा) झुणकाभाकर (किंवा वेळप्रसंगी नुसतीच भाकर) खाणाऱ्या मुलांचे काय?१अ१अ, १अ१ब

१अ१अ थोडक्यात, पोळीभाजीचे हे तथाकथित 'शहाण'पण तथा 'संस्कारी'पण अतिशय संकुचित आणि त्यातही एलीटिस्ट आहे.

१अ१ब पण असो. हे अवांतर झाले. आणि तशीही ही 'किशोर'वरील टीका नव्हे.

'पत्तेनगरीत जाई'? (चूभूद्याघ्या.)

'सागरकैद'.

याचे नाव विसरलो. परंतु यातील हिरॉइनीचे नाव 'जुई' असते. ती सुट्टीत आपल्या आत्याकडे जैसलमेरला गेलेली असते. तिथे काली आँधी येते, नि तिथून ष्टोरी सुरू होते. वाटेत तिला भेटलेल्या कॅरेक्टरांपैकी हृदयहीन (गंजक्या? चूभूद्याघ्या.) 'लोहपुरुषा'चे नाव 'पत्र्या मारुती' आहे. (पेंढा भरलेल्या बिनडोक बुजगावण्याचे नाव विसरलो.) नि ती पूर्वेकडची दुष्ट चेटकी जेव्हा 'अक्का चक्का काकड कू, पक्का धक्का माकड मू, झिझ्झी झुझ्झी झुक झुक' असा 'मंत्र' म्हणून त्या उडत्या माकडांना बोलावून आणते, किंवा नंतर जुई रागाने तिच्यावर बादलीभर पाणी फेकून (अजाणताच) तिला विरघळवून मारते, ते प्रसंग तर अहाहा! हृदयस्पर्शी! छान (उपरोल्लेखित पोळीसारखे)! मूळ पुस्तक मी आजतागायत वाचलेले नाही (तपशील केवळ हियरसेनेच ठाऊक आहेत), परंतु रूपांतर खिळवून ठेवणारे. (आता इतक्या वर्षांनंतर बरेचसे तपशील लक्षात नसले, तरी.)

हेदेखील बहुधा कोठल्याश्या जर्मन बालनाट्याचे रूपांतर होतेसे वाटते. (चूभूद्याघ्या.) याचे रंगभूमीवर, झालेच तर दूरदर्शनवर प्रयोग होत, असे आठवते.

बोले तो, मापे काढण्यास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जाईची नवलकहाणी ह पुस्तक मी वाचलय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

... कॉमिक स्ट्रिप सीरियलायझेशन 'किशोर'मधून प्रसिद्ध झाले होते. (नक्की आठवत नाही, परंतु बहुधा १९७३-७४च्या सुमारास. चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो, रेषाक्षरेमधले लेख वाचले आहेत. पण हाय कुणालाच किशोर अथवा इतर कोणतेही बालपुस्तक नको आहे. त्यांच्या आयबापांनाही वर्कशॅाप,प्रेझंटेशन,सिनर्जी, ग्लोबलाइझेशन असले जडजड शब्द बोलणारी बालके हवी आहेत. किंवा मम्मी तुझ्या केसांना डाइ लावू का विचारणारी प्रेमळ गुड्डुली.

बुकगंगाचं काम चांगलंच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ढेरेशास्त्री, मनोबा, गब्बु, बॅटोबा, पुंबा, चौदावे, अचरटबाबा

गुजरात मधे भाजपनी ५०% पेक्षा जास्त जागा मिळवाव्यात की नाही, तुमचे स्पष्ट मत काय? उत्तर फक्त "हो" किंवा "नाही" मधे द्या. उगाच पाल्हाळ नको.

माझे उत्तर "नाही" हे आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कृपया आपापले प्रतिसाद नव्या धाग्यावर पुन्हा द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

naahee...!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

पाल्हाळबिल्हाळ काही नाही. भाजपावाले सध्या जास्तच चेकाळलेत त्यांना शह बसणं आवश्यक वाटतं त्यामुळे गुजरात निवडणुकीत काठावर पास व्हायला पाहिजेत. ॲट द सेम टाईम २०१९ ला मात्र भाजपच पाहिजे केंद्रात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गुजरातेत भाजपा ला शह बसणे किंवा काठावर पास होणे हे समस्याजनक आहे. काँग्रेस ने जे रागांना देशावर लादायचं ठरवलंय त्याला प्रेरणा मिळू शकते यातून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0