आर्थिक
आधार संलग्न डिजिटल वॉलेट - फसवणूक करणा-यांसाठी खजिना
पुणे मुंग्रापं
‘डिजिटल वॉलेट’ हे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैसे अदा करण्याची एक प्रणाली आहे. ही सेवा पुरवणा-या कंपन्या आकर्षक जाहिरातींद्वारे आपले आधार संलग्न बँक खाते या प्रणालीशी जोडण्याचे आवाहन करतात. अशा प्रकारची खाती उघडण्यासाठी लागणारे कागदपत्रं फार नाहीत, तसेच फार काही माहितीही द्यावी लागत नाही. याचाच फायदा घेऊन काही ‘सुपीक’ डोक्याच्या ठगांनी याचा गैरवापर केला.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about आधार संलग्न डिजिटल वॉलेट - फसवणूक करणा-यांसाठी खजिना
- Log in or register to post comments
- 2088 views