दिवाळी २०२३
लोकप्रिय माध्यमांतला वर्ण्य-विषय
लोकप्रिय माध्यमांमध्ये काळ्या लोकांचं चित्रण आवडतं तेव्हा कसं दिसतं?
विशेषांक प्रकार
- Read more about लोकप्रिय माध्यमांतला वर्ण्य-विषय
- Log in or register to post comments
- 1688 views
संपादकीय : आफ्रिका खंड: इतिहास, वर्तमान आणि अजून बरेच काही
संपादकीय : आफ्रिका खंडाबद्दल आपले स्टिरिओटाईप्स खोडून काढण्याचा हा प्रयत्न.
विशेषांक प्रकार
- Read more about संपादकीय : आफ्रिका खंड: इतिहास, वर्तमान आणि अजून बरेच काही
- 7 comments
- Log in or register to post comments
- 4220 views
उड उड रे काऊ। पुन्हा नको मज शिवू॥
हिस्टरेक्टोमीच्या सर्जरीच्या निमित्तानं अदितीला विनोद आवरले नाहीत; ना इतरांना सल्ले देणं!
विशेषांक प्रकार
- Read more about उड उड रे काऊ। पुन्हा नको मज शिवू॥
- 10 comments
- Log in or register to post comments
- 10173 views
लायबेरिया आणि तीन आंधळे
प्रसिद्ध लेखक ग्रॅहम ग्रीन आणि त्याची चुलतबहीण बार्बरा ग्रीन यांचा लायबेरियाप्रवास १९३५ साली घडला. त्याबद्दल त्यांनी पुस्तकं लिहिली. सुमारे सत्तरएक वर्षांनी त्याच मार्गानं, पण बऱ्याच कमी लवाजम्यासह प्रवास करताना आलेले अनुभव टिम बुचरनं आपल्या पुस्तकात मांडले. या तीन प्रवासांचा आढावा.
विशेषांक प्रकार
- Read more about लायबेरिया आणि तीन आंधळे
- 7 comments
- Log in or register to post comments
- 3354 views
आफ्रिकेतील वसाहतकालीन चलन: दृश्यात्मकता आणि इतिहास
आफ्रिकेत युरोपीय वसाहतवादी सत्तांनी आफ्रिकी चलनाचं सपाटीकरण केलं; स्थानिक संस्कृती मागासलेली मानली. याचा चलनावर झालेला परिणाम
विशेषांक प्रकार
- Read more about आफ्रिकेतील वसाहतकालीन चलन: दृश्यात्मकता आणि इतिहास
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3354 views
शोध एकोणिसाव्या शतकातील एका महाराष्ट्रकन्येचा…
अन्नपूर्णा (ॲना) तर्खड-लिट्लडेल या महाराष्ट्र-कन्येचा नव्या पिढीला आणि विशेषतः तिच्या जन्मभू महाराष्ट्राला विसर पडला असला तरी वंग साहित्यरसिकांना ही व्यक्ती रविंद्रनाथ टागोर यांची तरुण मैत्रीण आणि त्यांच्या 'नलिनी' या काव्यरचनेमागील प्रेरणा म्हणून अजूनही परिचित आहे. या व्यक्तीविषयी मराठीत श्री. बा. जोशी, श्रीपाद जोशी, अरविंद गोखले, ह. वि. मोटे, सरोजिनी वैद्य, अरुण टीकेकर, कामिल पारखे यांसारखे काही अपवाद वगळता फारसे लिखाण उपलब्ध नाही.
विशेषांक प्रकार
- Read more about शोध एकोणिसाव्या शतकातील एका महाराष्ट्रकन्येचा…
- 5 comments
- Log in or register to post comments
- 9266 views
आफ्रिकेतील भारतीय गुलाम: केप ऑफ गुड होप आणि डच ईस्ट इंडिया कंपनी
निखिल बेल्लारीकर यांनी लिहिलेल्या सदर लेखात आफ्रिकेतील भारतीय गुलामांचा आढावा घेतला आहे. भारतीय गुलामांमध्ये प्रामुख्याने बंगाल्यांचा भरणा होता.
विशेषांक प्रकार
- Read more about आफ्रिकेतील भारतीय गुलाम: केप ऑफ गुड होप आणि डच ईस्ट इंडिया कंपनी
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2982 views
"काळी" कॉफी
अवंती कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या लेखाच्या निमित्ताने आफ्रिकेतील कॉफीचं एक अज्ञात, दुर्लक्षित विश्व वाचकांसमोर येतं आहे. अत्यंत रोचक, रंगीबेरंगी आणि त्यातल्या शोषणाबद्दलचं वाचत गेल्यावर सुन्न करणारंही.
विशेषांक प्रकार
- Read more about "काळी" कॉफी
- Log in or register to post comments
- 2657 views
साहेलच्या सुरस कथा
आफ्रिकेच्या साहेल भागात लोकशाही मार्गानं निवडून आलेली सरकारं नाकारून लोक चीन आणि रशियावर भिस्त ठेवत आहेत. त्यामागे काय कारणं आहेत?
विशेषांक प्रकार
- Read more about साहेलच्या सुरस कथा
- Log in or register to post comments
- 1596 views
पोर्तुगीज आफ्रिका आणि आफ्रिकेतील गोमंतकीय समाज
पोर्तुगीज आणि ब्रिटिश ह्या दोन साम्राज्यांच्या वसाहतवादामुळे गोमंतकीय जगभर विखुरले गेले. त्याचा संक्षिप्त आढावा.
विशेषांक प्रकार
- Read more about पोर्तुगीज आफ्रिका आणि आफ्रिकेतील गोमंतकीय समाज
- Log in or register to post comments
- 2515 views