वैद्यकशास्त्र

आयुर्वेदाची शास्त्रीयता – भाग २

मागच्या लेखात आपण पाहिले की आयुर्वेदात सिद्धांत हे चार प्रमाणांवर आधारित आहेत. या लेखापासून त्यातल्या प्रत्येक प्रमाणाची बलस्थाने आणि मर्यादा पाहू. ह्या लेखात प्रत्यक्ष प्रमाण पाहू.

ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग २

ॲलोपथीच्या आधीचे पाश्चिमात्य वैद्यक कसे होते? त्याला शास्त्रीय वैद्यक म्हणता येईल का?

आयुर्वेदाची शास्त्रीयता – भाग १

आयुर्वेद हे छद्मशास्त्र किंवा सूडोसायन्स आहे असे आरोप जगभरातील अनेक देशांमध्ये वारंवार झाले आहेत. आयुर्वेद सत्य कशा पद्धतीने पारखतो?

ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १

आजपासून एक नवी साप्ताहिक मालिका सुरू करत आहोत. यात ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणालींची तुलना आणि विश्लेषण केले आहे.

करोनाव्हायरस आणि प्रतिकारशक्ती – डॉ. विनीता बाळ (भाग २)

लस दिल्यानंतर शरीरात काय व्हायला हवं? लस मिळालेल्या लोकांकडून संसर्ग कमी होतो का? हर्ड इम्युनिटी कधी येईल का? यासारख्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत ज्येष्ठ इम्युनॉलॉजिस्ट डॉ. विनीता बाळ.

करोनाव्हायरस आणि प्रतिकारशक्ती - डॉ. विनीता बाळ

करोनाचा विषाणू, आपली प्रतिकारशक्ती, प्रतिकार प्रतिसाद वगैरे विषयांवर सखोल शास्त्रीय माहिती देत आहेत ज्येष्ठ इम्युनॉलॉजिस्ट डॉ. विनीता बाळ.

कोव्हिड लसींची परिणामकारकता - डॉ. प्रमोद चाफळकर

लसींची परिणामकारकता म्हणजे किती टक्के लोकांना कोव्हिड-१९ होऊ शकतो असा त्याचा अर्थ नाही. हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायला लागू नये आणि मृत्यू होऊ नये एवढीच लसींची उद्दिष्टे आहेत. लस घेऊन हॉस्पिटल आणि मृत्यू टळला तरी सौम्य कोव्हिड-१९ होऊ शकतो. आणि ती व्यक्ती व्हायरस पसरवू शकते. त्यामुळे लस घेतल्यावरही फेसमास्क लावणे आणि सोशल डिस्टंटन्सिंग पाळणे आवश्यक आहे.

लसविषयक शंकानिरसन आणि चर्चा

लसविषयक माहितीचा महापूर जरी सध्या आला असला तरी समाजात / लोकांच्या मनात अजूनही अनेक किंतु-परंतु आहेत. त्यांपैकी काहींचा परामर्ष घेत आहेत अवधूत बापट आणि मिलिंद पदकी.

कोरोना लस (भाग ४) - इनॲक्टिव्हेटेड लशी

गेल्या आठवड्यात भारत बायोटेकच्या इनॲक्टिव्हेटेड लशीच्या तिसऱ्या चाचणीचे अंतरिम निष्कर्ष जाहीर झाले आहेत. त्याविषयी अधिक माहिती.

कोरोना लस (भाग १)

कोरोनाची महासाथ आटोक्यात आणण्यासाठी विविध लशी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्या निमित्ताने लशींचे प्रकार आणि संशोधनाच्या विविध टप्प्यांवर असलेल्या लशींचा थोडक्यात परिचय करून देणारी ही लेखमाला आहे. अर्थात, संशोधन चालू असल्यामुळे आणि रोज नवनवी माहिती उपलब्ध होत असल्यामुळे आज उपलब्ध असलेली माहिती उद्याच कालबाह्य होऊ शकते, हे लक्षात ठेवून वाचावे.

पाने

Subscribe to RSS - वैद्यकशास्त्र