Skip to main content

दिनविशेष

पौष शुद्ध १५ अर्थात शाकंबरी पौर्णिमा

पौष शुद्ध १५

अर्थात शाकंबरी पौर्णिमा

मागे पुराणकाळी पृथ्वीवर अवर्षण पडले ते १०० वर्षे चालले. अन् त्यामुळे समस्त मानव प्रजाती अन्नावाचून नष्ट होण्याची भिती निर्माण झाली. मानवाची अन्नासाठी वणवण सूरू झाली. केवळ मानवच नाही तर सकल प्राणीमात्र अन्नावाचून तडफडू लागला अन् नष्टत्वाच्या फेऱ्यात सापडला.

अशा भयाण काळी साक्षात आदिशक्ती जगद्जननी भगवतीचे मातृहृदय तळमळून जागे झाले. आपल्या लेकरांचे दु:ख तिला पाहवेना, सोसवेना. त्याच्या दु:खावर फुंकर घालून ते शांत करण्यासाठी आवश्यकता होती अन्नाची अन् पाण्याची त्यासाठी भगवतीनेच अवतार धारण केला. अन् आपल्या लेकरांवर कृपा केली.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

ही बातमी समजली का - भाग १८१

Taxonomy upgrade extras

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.

४ जून- बिजिंगच्या तियानानमेन चौकात कम्युनिस्ट चिनच्या कत्तलीत मारल्या गेलेल्या १०,००० चिनी युवकांच्या बलिदानाचा २९ वा स्मरणदिन!

४ जून- बिजिंगच्या तियानानमेन चौकात कम्युनिस्ट चिनच्या कत्तलीत मारल्या गेलेल्या १०,००० चिनी युवकांच्या बलिदानाचा २९ वा स्मरणदिन!

१९८९ च्या एप्रिल पासून चिनमध्ये लोकशाहीच्या मागणीसाठी चिनी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले. बिजिंगच्या तियानानमेन चौकात हजारो युवा ठाण मांडुन बसले. आंदोलने शेकडो शहरात पसरली. डेंग जियाओपिंगने धमक्या देऊनही युवक माघार घेईनात. कम्युनिस्ट सरकारने निःशस्त्र विद्यार्थ्यांच्या दमनासाठी सैन्याच्या आरमर्ड डिव्हिजन्स तैनात केल्या!

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

विनोद दुआ के साथः वृत्तपत्र स्वतंत्रता दिवस

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स