राजकीय
कॉ. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर गोळीबार
सोशल मीडीयावर काही ठिकाणी वाचल्यानुसार, कॉ. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर गोळीबार होऊन त्यांना गंभीर इजा झालेली असल्याचं समजतं.
हे खरं असेल तर निराशा आणि हतबुद्ध व्हायच्या पलिकडचं काहीतरी चाललेलं आहे.
नरेंद्र दाभोळकर आणि पानसरे यांच्याबद्दलच्या बातम्यांमधलं अस्वस्थ करणारं प्रकरण असं आहे की हे करून नेमका कोणता हेतू साध्य होतो आहे, कुणाला राजकीय भांडवल मिळतं आहे, कुणासमोरचा कसला अडसर दूर होतो आहे हे कळत नाही. त्यामुळे कॉन्स्पिरसी थिअरीज् मांडण्याशिवाय आणि वांझ संताप व्यक्त करण्याशिवाय काहीही करता येणं अशक्य आहे.
- Read more about कॉ. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर गोळीबार
- 175 comments
- Log in or register to post comments
- 43385 views
डॉ. प्रकाश पवार यांच्या 'आरक्षण' विषयक लेखाच्या निमीत्ताने
आरक्षण या खूप चघळून झालेल्या विषयावर खूप जणांनी वाचल, लिहिल आहेच.
हेमु कर्णिक नावाच्या ब्लॉग धारकाने हे आरक्षण म्हणजे राज्यकर्यांच्या गेल्या साठ वर्षातील अपयशाची कबूली नाही का असा जरासा वेगळा प्रश्न त्यांच्या अनुदिनीतून विचारलेला दिसला. त्यांच्या ब्लॉग मध्ये खूप काही विश्लेषणात्मक आहे अस नाही पण सर्वांच्याच आत्मपरिक्षणाच्या दृष्टीने त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न महत्वाचा राहतो.
- Read more about डॉ. प्रकाश पवार यांच्या 'आरक्षण' विषयक लेखाच्या निमीत्ताने
- 8 comments
- Log in or register to post comments
- 6718 views
अनाकलनीय
माझा मुक्काम सिंगापूरमधे कधीही असला तरी एक गोष्ट मी आवडीने करत असतो. ती गोष्ट म्हणजे टीव्हीवर दाखविल्या जाणार्या अनेक भाषांतील वाहिन्यांमधून एखादी कोरियन वाहिनी निवडून त्यावर त्यावेळी दाखविल्या जाणार्या मालिकांचे शक्य तितके भाग बघून टाकणे. कोरियन मालिकांमधल्या पौराणिक मालिका मला विशेष पसंत असतात. या पौराणिक मालिकांचे बहुतेक भाग एखादा राजा, राणी त्यांचा राजमहाल आणि तेथे सतत वावरणारे मंत्री आणि इतर रहस्यमय माणसे, त्यांची कटकारस्थाने आणि तेथे घडणार्या अनाकलनीय घटना यांच्याभोवती गुंफलेले असतात व एकंदरीत चांगला टाइमपास होतो.
बातमीचा प्रकार निवडा
- Read more about अनाकलनीय
- 8 comments
- Log in or register to post comments
- 5858 views
दिग्विजय सिंह आणि अमृता राय
दिग्विजय सिंह आणि अमृता राय यांचं लफडं चवीनं चघळलं जातंय. अमृतानं आधीच घटस्फोटाची केस फाइल केलेली आहे आणि घटस्फोटानंतर ती व दिग्विजय सिंह लग्न करणार असल्याचं ते दोघंही म्हणताहेत. आता यात जे काही चावटचुवट चघळायचं ते अनेक भिंतींवर भरपूर चघळलं जातंय.
मी बोलतेय तो मुद्दा वेगळा आहे. अमृता ज्याच्यापासून घटस्फोट घेतेय त्या आनंद प्रधान या पत्रकाराचा जीव लोकांनी हैराण करून सोडलाय. त्यानं शांतपणे जी भूमिका आज मांडली आहे, ती मला आवडली. ती इथं शेअर करतेय. लफड्याविषयी नको, या भूमिकेविषयी बोलूया...
बातमीचा प्रकार निवडा
- Read more about दिग्विजय सिंह आणि अमृता राय
- 14 comments
- Log in or register to post comments
- 8944 views
महाराष्ट्रातील कावी कला असलेल्या एकमेव श्री माउली मंदिराचा विध्वंस
झोळंबे दोडदामार्ग, सिंधुदुर्ग येथील श्री माउली मंदिराचा बेकायदेशीर विध्वंस धक्कादायक आहे. जीर्णोद्धार ही आपल्या कोकणातील आणि राज्यभरातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारश्याला लागलेली मोठी कीड आहे. शंभर वर्षापूर्वीची कुठलीही वास्तू हा सार्वजनिक वारसा आहे आणि त्यात बदल करण्यासाठी पुरातत्व खात्याची परवानगी अनिवार्य आहे. श्री माउलीचे वारसा मंदिर उद्ध्वस्त होणे ही महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी आहे!!
Taxonomy upgrade extras
- Read more about महाराष्ट्रातील कावी कला असलेल्या एकमेव श्री माउली मंदिराचा विध्वंस
- 7 comments
- Log in or register to post comments
- 1657 views
कोविडनंतरची चिनी डिप्लोमसी; मास्क, व्हॅक्सिन आणि मैत्री - डॉ. अविनाश गोडबोले
कोविडच्या प्रसारानंतर चीनविरोधी जनमताचे प्रदर्शन जगभर दिसून आले. चीनच्या जागतिक महासत्ता बनण्याच्या इच्छेला कोविडमुळे लगाम लागू शकतो. यातून बाहेर पडण्यासाठी आता चीन 'व्हॅक्सिन डिप्लोमसी' वापरत आहे. त्याविषयी सांगत आहेत चीनचे अंतर्गत राजकारण आणि परराष्ट्र धोरण ह्या विषयांचे अभ्यासक डॉ. अविनाश गोडबोले.
- Read more about कोविडनंतरची चिनी डिप्लोमसी; मास्क, व्हॅक्सिन आणि मैत्री - डॉ. अविनाश गोडबोले
- 5 comments
- Log in or register to post comments
- 3787 views
प्रशासन नावाच्या हत्तीच्या अंतरंगातून - कौस्तुभ दिवेगांवकर
उस्मानाबादेत आणि पुण्यात कोरोनाचे आव्हान कसे पेलले हे सांगताहेत उस्मानाबादचे जिल्हाधिकारी श्री. कौस्तुभ दिवेगांवकर.
- Read more about प्रशासन नावाच्या हत्तीच्या अंतरंगातून - कौस्तुभ दिवेगांवकर
- 10 comments
- Log in or register to post comments
- 8052 views
ट्रम्प मतदारांची कैफियत
ट्रम्प समर्थकांचे प्रश्न हे रोजीरोटीचे प्रश्न आहेत. डेमोक्रॅटिक समर्थकांना त्यांच्याबद्दल सहवेदना (empathy) निर्माण होत नाही ही खरी शोकांतिका आहे. तुमच्या नामशेष होण्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकांबद्दल ट्रम्प समर्थकांना तरी बंधुत्वाची, आपलेपणाची भावना कशी निर्माण होऊ शकेल? यांच्या अस्तित्वाचाच हा प्रश्न झाला आहे.
- Read more about ट्रम्प मतदारांची कैफियत
- 16 comments
- Log in or register to post comments
- 6826 views
महासाथीकडून काय धडे घ्यावेत? - डॉ. विनय कुलकर्णी
एचआयव्हीसारख्या व्हायरसच्या साथीचा अभ्यास, रोगावर प्रत्यक्ष उपचार आणि रोगाच्या सामाजिक-आर्थिक परिणामांचाही अभ्यास अशा वेगवेगळ्या अंगांनी अनेक वर्षे कार्यरत असलेले डॉ. विनय कुलकर्णी सांगताहेत - करोनाच्या महासाथीकडून आपण कोणते धडे घ्यायला हवेत?
- Read more about महासाथीकडून काय धडे घ्यावेत? - डॉ. विनय कुलकर्णी
- Log in or register to post comments
- 3327 views
प्रशांत भूषण, सर्वोच्च न्यायालय, कंटेम्प्ट वगैरे
EMS नम्बूद्रीपाद एकदा म्हणाले की सुप्रीम कोर्टाला वर्गीय बायस आहे आणि ते शोषणाचे साधन आहे. त्यांना contempt jurisdictionमध्ये शिक्षा दिली होती. कालांतराने सुप्रीम कोर्टाचे जज (आणि निकालात अवघड इंग्लिश वापरा शाळेचे महागुरू) कृष्णा अय्यर देखील तेच म्हणाले. व्यक्तिगत पातळीवर जजला मूर्ख म्हणणे, शोषक म्हणणे, अमुक तमुक म्हणणे हे देखील चिरंतन काळ चालू आहे. ह्यात न्यायालयाचा अवमान होत नाही.
- Read more about प्रशांत भूषण, सर्वोच्च न्यायालय, कंटेम्प्ट वगैरे
- 18 comments
- Log in or register to post comments
- 7095 views