टंकलेखन मदत

'ऐसी अक्षरे'वर 'गमभन' वापरून नागरी लिपीत टंकन करण्याची सोय केलेली आहे.

a A/aa i I/ee u U/oo
अं अ:
e ai o au aM a:
लृ अ‍ॅ
Ru Rlu AUM E O

व्यंजन* :

ka kha ga gha Ga
ca/cha/Ca Cha/chha ja jha Ya
Ta Tha Da Dha Na
ta tha da dha na
pa pha ba bha ma
ya ra la va sha
क्ष ज्ञ
Sha/shha sa ha La xa/kSha/kshha dnya/jYa

काही इतर चिन्हे:

ऽ (उच्चारी अवग्रह) । (उच्चारी दंड) ग॒ ग़
a~ H HH gaqq gaJ/ gaK

गोंधळात टाकणारे काही शब्द:

कृती = kRutI/kRutee
सुर्‍या = suRyA/suRyaa
सूर्य = sUrya/sUry/soorya/soory
असत् = asatt + बॅकस्पेस (हलन्त अथवा पाय मोडलेली अक्षरे लिहीण्यासाठी ज्या अक्षराचा पाय मोडायचा आहे त्याच्यापुढे आणखी एक व्यंजन लिहून 'बॅकस्पेस' हे बटण वापरावे.
*तसेच अकारान्त शब्दाच्या शेवटी a लिहीण्याची गरज नाही. वर दिलेली सर्व व्यंजनं शेवटच्या a शिवायही तशीच दिसतात.

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

मी आजच इथे सदस्य झालो.

मराठीत टंकन करण्याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

ठॉउक नै ब्वा

कसं लिहायचं ते "ठॉ"उक नै ब्वा (डोळा मारत)
.
.
बादवे, नुक्ता द्यायचा असेल उर्दू स्टाइल तर असा देता येइलः-
जहाज = जहाज़ = jahaajaK

उर्दू मध्ये जहाज मधील ज मध्ये नुक्ता देतात की नाही ठॉउक नाही, इथे फक्त उदाहरण म्हणून दिले आहे.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ऑरेंज कसे लिहायचे? वर

ऑरेंज कसे लिहायचे? वर अ‍ॅडवलेले दिसले नाही म्हणून खवचटपणे विचारले आहे. (डोळा मारत)

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

आभार.. माहिती मूळ धाग्यात

आभार.. माहिती मूळ धाग्यात 'अ‍ॅ'डवली आहे

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

TEb

TEb = टॅब

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

टॅब कसे लिहायचे?

टॅब कसे लिहायचे? (आत्ता कॉपी-पेस्ट केले आहे.)

धन्यवाद

ही सोय तत्परतेने उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. अर्थात पॉपअपची सोय झाल्यास सोन्याहून पिवळे!

सामर्थ्य आहे घोरण्याचे
'जोजो' करील तयाचे

धन्यवाद.

पॉप-अप करण्यासाठी थोडा वेळ लागेल. फायरफॉक्स वापरकर्त्यांना कदाचित थोडा त्रास शकेल. सध्या नवीन टॅबमधे ही लिंक उघडेल अशी व्यवस्था केली आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

टंकन साहाय्यासाठी त्याच टॅबमध्ये नवीन पान?

जर आधीच्या पानावर काही लिखाण करीत असता टंकन साहाय्याची आवश्यकता भासली आणि टंकनसहाय्यवर टिचकी मारली असता त्याच टॅबमध्ये नवीन पान उघडते. अशाने अर्धवट केलेले लिखाण नष्ट होते. टंकनसाहाय्याचे पान नेहमी नवीन टॅबमध्ये उघडेल किंवा पॉपअप स्वरूपात येईल अशी व्यवस्था झाल्यास उत्तम.

धन्यवाद.

सामर्थ्य आहे घोरण्याचे
'जोजो' करील तयाचे

धन्यवाद !

ही मदत उपलब्ध केल्याबद्द्ल धन्यवाद !