Skip to main content

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) सदस्यांकडून वारंवार लैंगिक छळ

केरळमधील तिरुअनंतपुरम येथील थंपनूर येथील एका लॉजमध्ये गुरुवारी सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. २६ वर्षीय आनंदू अजी याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे.

आपल्या बालपणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) सदस्यांकडून वारंवार लैंगिक छळ झाल्याचे त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं होतं. मूळ केरळचा रहिवासी असेल्या आनंदूने या प्रकारानंतर मानसिक तणावाखाली असल्याचं सांगितलं होतं.

अधिक माहिती : https://maharashtratimes.com/india-news/kerala-techie-anandu-aji-ends-l…

जाणकारांच्या प्रतिक्रिया अपेक्षित.