ही बातमी समजली का - भाग १६०

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
.
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
.

field_vote: 
0
No votes yet

रघु राजन यांचे नाव यंदाच्या नोबेल पारितोषिकांच्या संभाव्य विजेत्यांच्या यादीत आहे.

Who will win Monday’s Nobel Prize in economic science?

Clarivate Analytics, formerly a unit of Thomson Reuters, maintains a list of possible Nobel Prize winners based on research citations. New additions to its list this year were Colin Camerer of the California Institute of Technology and George Loewenstein of Carnegie Mellon University (“for pioneering research in behavioral economics and in neuroeconomics”); Robert Hall of Stanford University (“for his analysis of worker productivity and studies of recessions and unemployment”); and Michael Jensen of Harvard, Stewart Myers of MIT and Raghuram Rajan of the University of Chicago (“for their contributions illuminating the dimensions of decisions in corporate finance”).

.
असं झाले तर बरं होईल. मोदींना एक सणसणीत तडाखा बसेल. Will be the Second wake-up call in a row !!!
.
.
मायकेल जेन्सेन हे माझे आवडते आहेत. मोरल हॅझर्ड वर त्यांनी केलेली टिपण्णी झक्कास. एजन्सी कॉस्ट ऑफ फ्री कॅश फ्लोज व एजन्सी कॉस्ट ऑफ ओव्हरव्हॅल्युड इक्विटी हे दोन्ही आवडते मुद्दे. जोडीला एल्बीओ च्या मागची थियरी एकदम शॉल्लेट शब्दात सादर केली.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राजन ला नोबेल साठी नॉमिनेशन मिळणे हिच मुळात दुर्दवी बाब आहे. वाईट विचारांचा माणुस आहे तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उदा. ??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुजक्या विचारांची उदाहरणे देत मी वेळ घालवणार नाही. दुसरा बाबा बंगाली आहे तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुजक्या विचारांची उदाहरणे देत मी वेळ घालवणार नाही. दुसरा बाबा बंगाली आहे तो.

मी देतो उदाहरण. हे रघुराम राजन यांच्या भरकटलेल्या विचारांचे उदाहरण्

--

पण अनु, तू पुरावा न देता बोलत्येस हे काही तुझ्या प्रतिमेस धरून नाही.

( आता असं म्हणू नकोस की ते प्रतिमा वगैरे बद्दल बोलण्यात् काही अर्थ नाही....)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनु तै , हल्ली तुम्ही फार क्रिप्टीक बोलता . तुमच्या गुरुजींना सुद्धा प्रश्न पडतोय बघा .
वाईट विचारांचा म्हणजे काय ते सांगा कि हो कसा ते ?() ( म्हणजे शुभंकरोती म्हणत नाही म्हणून , किंवा गोमूत्र पीत नाही म्हणून , किंवा कम्युनिस्ट आहे म्हणून किंवा गांधीवादी आहे म्हणून किंवा सफारी घालत नाही म्हणून का काय ते ... )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असं म्हणायचं असेल त्यांना. म्हणजे इन्फ्लेशन कंट्रोल वर अवाजवी भर वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुंगी व्याली, चिंगी झाली, तिचे दूध किती
अठरा रांजण भरुन उरले प्याले बारा हत्ती|

मिळू दे पुरस्कार. उद्या प्रभूही काही लिहितील बुलेटवर. त्यांचेही नाव येईल बुकर अवॅार्ड यादीत. चालायचंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या पुस्तकाबद्दल आणि लेखकाबद्दल दिल्लीचा हिंदुस्तान टाइम्स काय म्हणतो - http://m.hindustantimes.com/india-news/raghuram-rajan-s-book-out-today-s...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वत:वर शस्त्रक्रिया सुरू असताना ‘ती’ चक्क ‘बाहुबली-२’ पाहत होती
http://www.loksatta.com/trending-news/baahubali-helped-a-patient-keep-aw...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मागे एकदा अॅक्युपंक्चरचं१ तंत्र वापरून मेंदूवर शस्त्रक्रिया केलेली आहे.

*१ सुयांऐवजी लेझर प्रेशर वापरले होते. मेंदुचा तेवढाच भाग बधिर केलेला. नॅशनल जिओ मासिकात लेख होता बहुतेक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Farhan Akhtar pens down open letter on Hrithik Roshan-Kangana Ranaut public spat

सारांश : ॠतिक रोशन यांच्यावरील आरोपांच्या पुष्ट्यर्थ जे पुरावे पेश करण्यात आलेले आहेत ते फुटकळ आहेत.
.
संपूर्ण पत्र खाली देत आहे कारण बातमी च्या वरील् दुव्यात ते नाही.
.
पत्रातील मजकुराशी मी सहमत होऊ शकतो. पण शेवटचे वाक्य एकदम विनोदी.
.
(पत्र सुरु)

Today I read an open letter written by a man I know about a woman I know, professionally, at best. Although a controversy about them is going around since a while now, to my best knowledge this is the first time this man has expressed his point of view.
I am not the authority on who is right or wrong in their situation, that’s for the cybercrime officials to figure out, but I do feel certain aspects of the way the events have unfolded need comment.
Like anyone who has an iota of objectivity and sense of fairness, I too agree that in our society, more often than not, it is the woman who suffers injustice and repression. It is horrifying but true that in some cases of rape, a section of society has blamed the victim.
I have always found this to be unacceptable.
4 years ago, I founded MARD (Men Against Rape & Discrimination) and through the initiative, I have been vocal in my fight against gender related violence and in highlighting cases of discrimination against women and the LGBTI community.
Although it is true that in most cases it is a woman that has been wronged, there is a difference between ‘most’ and ‘all’.
However few and rare they may be, there have been cases where men have been stalked, harassed and falsely accused. This reality has been accepted by the highest courts of our land.
It is in this spirit of objectivity and fairness that today I must speak up.
The way this episode has played out with sections of our media is worrisome.
Some of our most reputed journalists have, consciously or unconsciously, pushed one side of the narrative WITHOUT having or presenting any evidence to back the claims being made by the woman. They’ve accepted her story at face value.
Isn’t this discriminating against the other party?
For a moment, lets put aside emotion, prejudice, biases, our understandably protective instincts and
look at the facts as they exist today.
She claims they had an affair lasting 7 years and during that period, they exchanged a number of emails.
While he denies ever mailing her, he has filed an official complaint, shared and submitted all necessary information and documents, handed over his personal phone and laptop to the concerned authorities.
The woman has not. Apparently, she has avoided, till date, submitting her personal communication devices citing some reason or the other.
In some past cases, this lack of cooperation has been deemed to be obstruction of justice.
Handing over her phone and computer is not only the right thing to do morally and legally but is also the best possible way for her to prove she’s telling the truth. So why refuse or delay?
Apparently, he has over a thousand emails from her official email account which are intimate and sexual in their content. She claims not to have written them but alleges that he hacked her account and mailed himself.
If they were in a 7 year long mutually agreeable relationship, why would he need to do that? Does it not defy logic?
Also, did he reply to any of her emails?
As far as we know, No. Not one single time.
Pause here and ask yourself..
If a woman was to receive these sort of emails from a man and she claimed harassment, what would your immediate reaction be?
Would you have given the man the benefit of doubt by believing him if he said they were in a relationship and she had hacked into his computer and sent herself the mails..?
Chances are you wouldn’t.
There’s more.
She posted a picture of them together claiming it was taken during the years of their alleged affair. That picture was proved, beyond doubt, to have been manipulated.
The actual image consisted of a group of friends including the man’s wife (now ex-wife) standing together in a party.
Why were the others intentionally cropped out?
She has no messages and no photographs to prove that she was in a 7 year long relationship with this man. Not even a picture of their alleged engagement in Paris, an event which he denies.
Furthermore, he has asserted that his passport does not bear any stamp of travel to France during the time she alleges the engagement occurred nor are there any credible witnesses to this event.
Don’t all these inconsistencies raise questions in your mind about the authenticity of the accusations?
So what is the truth?
Well, the truth is that WE do not know the truth.
The reason I felt the need to say this is that it is apparent that some people have already jumped to conclusions while some are deriving some sort of voyeuristic pleasure by encouraging the woman to carry on speaking.
This is being done without a seconds pause to consider the effect her words will have on the person, his family or his children. As great as all of it may be for TRP, it’s in terrible taste.
Until such a time that the matter is brought to its logical conclusion by the authorities, we must avoid vilifying the man on the basis of unsubstantiated statements.
That is what we would have done if this story had played the other way around. That’s what we must do given how it is now.
Let’s not discriminate.

(पत्र समाप्त्)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जनलोकपाल व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिल्लीमध्ये जानेवारी महिन्यात आंदोलन करण्याचा निर्णय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घेतला आहे.

या आंदोलनासाठी कार्यकर्ते पारखून घेण्यात येणार असून, त्यामधून भविष्यात कोणी राजकारणात गेले तर त्यांना थेट कोर्टात खेचण्याचा इशाराच हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे झालेल्या शिबिरात दिला आहे. दिल्लीत होणाऱ्या आंदोलनासाठी नवीन टीम बांधणी सुरू असून, त्यासाठी देशातील निवडक कार्यकर्त्यांचे दोन दिवसांचे शिबिर राळेगणसिद्धी येथे झाले. या शिबिराच्या समारोपप्रसंगी अण्णांनी सरकारवर कडाडून टीका केली. तसेच लोकपाल आंदोलनासाठी रविवारपासून सुरुवात झाल्याचे जाहीर केले. ‘येत्या तीन महिन्यांत देशभरात जनसभा घेण्यात येणार असून, या जनसभांमध्ये स्वतः मार्गदर्शन करणार आहे,’ असे सांगून अण्णा पुढे म्हणाले, ‘देशभरात भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या शाखा उघडण्यात येतील. परंतु, केवळ निष्कलंक व्यक्तींचा यामध्ये समावेश करण्यात येणार असून, त्यांच्याकडून तसे प्रतिज्ञापज्ञ लिहून घेण्यात येईल. यामुळे आंदोलनातून कोणी मुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्री होणार नाही,' असा दावा त्यांनी केला. या आंदोलनातून भविष्यात कोणी निवडणुकीत उभा राहिल्यास त्याला न्यायालयात खेचण्याचा इशारा त्यांनी दिला.

'शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर शेतकऱ्यांना संसदेत पाठवावे लागेल,' असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले. ते म्हणाले, 'औद्योगिक क्षेत्राला सर्व सोयीसुविधा देण्यात येतात. पण शेतकऱ्यांना मात्र काहीच दिले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी संघटित व्हायला हवे. मंत्रालयात बसून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करणे अन्यायकारक असून केवळ स्तर पाच व सहा मधील जमिनीचे क्षेत्र विकासकामांसाठी अधिग्रहीत करायला हवे. त्यासाठी ग्रामसभेची परवानगी बंधनकारक असायला हवी,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

असं कसं जमणार, अण्णा ??
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जनलोकपाल आंदोलनाच्या प्रश्नावर आपण सरकार/राजकारण्यांच्या (=लोकप्रतिनिधींच्या) बाजूने हय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

जनलोकपाल आंदोलनाच्या प्रश्नावर आपण सरकार/राजकारण्यांच्या (=लोकप्रतिनिधींच्या) बाजूने हय.

तुम्ही सुद्धा ? यू टू ?

तवलीन सिंग यांनी पण "निवडणूक लढवा व बदल घडवा" असा मुद्दा मांडलेला आहे. म्हंजे त्यांचं म्हणणं हे की सरकारवर दबाव आणण्यासाठी फक्त सनदशीर मार्ग अवलंबा. व तो म्हंजे संसदेत जाऊन आतून परिवर्तन घडवणे.

थत्तेचाचा, तुम्ही सुद्धा याच विरोधाचे पाईक आहात की काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जनलोकपाल नामक जो ड्राफ्ट बनवला गेला होता तो अगदीच टाकाऊ (आणि पाचसहा मॅगसेसे ॲवॉर्डप्राप्त लोकांनी नेमलेला तो सो कॉल्ड लोकपाल इनफॉलिबल-अस्खलनशील असेल अशा समजावर आधारलेला भाबडा) होता.

त्याउप्पर आम्ही संसद वगैरे जाणत नाही अशा प्रकारचा ॲरोगन्स दाखवला जात होता. त्यापेक्षा केजरीवाल प्रत्यक्ष गटारात उतरून घाण साफ करायचा प्रयत्न करत आहेत हे अधिक चांगले त्यांना यश येईल न येईल पण तोच मार्ग योग्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लोकपाल इनफॉलिबल-अस्खलनशील असेल अशा समजावर आधारलेला भाबडा

साधारण समहत आहे. पण पण, गब्बरशी असहमत. लोकांनी हवा असलेला कायदा आणायला निवड्णूकाच लढवल्या पाहिजेत हे पटलं नाही. आंदोलन/मोर्चे काढुन आपल्या मागण्या, हवे असलेले कायदे लोकप्रतिनिधींना बनवायला भाग पाडणे यात मला काहीच चूक/अलोकशाही वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

आंदोलन/मोर्चे काढुन आपल्या मागण्या, हवे असलेले कायदे लोकप्रतिनिधींना बनवायला भाग पाडणे यात मला काहीच चूक/अलोकशाही वाटत नाही.

एग्झॅक्टली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROMANES EUNT DOMUS

पण पण, गब्बरशी असहमत. लोकांनी हवा असलेला कायदा आणायला निवड्णूकाच लढवल्या पाहिजेत हे पटलं नाही. आंदोलन/मोर्चे काढुन आपल्या मागण्या, हवे असलेले कायदे लोकप्रतिनिधींना बनवायला भाग पाडणे यात मला काहीच चूक/अलोकशाही वाटत नाही.

माझे मित्र माझ्याशी असहमत आहेत हे शॉल्लेट आहे. मला स्वत:चा च हेवा / मत्सर वाटतो.

साला काय ग्रेट माणूस आहे मी ... की मला असे मित्र भेटले.

पण .... संसदेबाहेरून बदलाचा यत्न करणे हे इष्ट का नाही याचे उत्तर द्याच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते ठीक आहे. पण आम्ही कायद्याचा (निर्दोष) मसुदा आधीच बनवला आहे. त्यावर संसदेत चर्चेची आवश्यकता नाही. संसदेने तो(च) फक्त मंजूर(च) करायचा(च) आहे(च). हा स्टॅण्ड चालणार नाही.

लोकप्रतिनिधींवर दबाव आणणे वगैरे ठीक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सहमत. "हा घ्या विधेयकाचा मसुदा आणि जसाच्या तसा पास करुन टाका" या म्हणण्याला काही अर्थ नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जनरली काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी अव्वाच्या सव्वा मागणी केली जाते आणि मग तडजोड होत असते.
जनलोकपालच्या केसमध्ये तडजोड करण्याची कोणतीही तयारी अण्णांकडून दाखवली गेली नाही. त्यामुळे काहीच पदरात पडले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

जनरली काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी अव्वाच्या सव्वा मागणी केली जाते आणि मग तडजोड होत असते.
जनलोकपालच्या केसमध्ये तडजोड करण्याची कोणतीही तयारी अण्णांकडून दाखवली गेली नाही. त्यामुळे काहीच पदरात पडले नाही.

तडजोड करण्याची तयारी दाखवणे हेच जर बॅड सिग्नलिंग असेल तर ?
तडजोडीची तयारी दाखवणे हे मिस-इंटरप्रिट केले जाणार असेल तर ?
(ऐकीव माहीतीवरून) पाकिस्तानला ५५ कोटी द्यावेत म्हणुन् गांधी उपोषणाला बसले होते तेव्हा त्यांनी तडजोडीची तयारी दाखवली का ? नतीजा काय झाला ? (आता असं म्हणणार का - की - गब्बर गांधींची व अण्णांची तुलना करतोय ?? - किंवा तो काल/मुद्दा वेगळा होता व हा काल/मुद्दा वेगळा आहे...)
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उपोषण आणि ५५ कोटींचा संबंध नाही.
पहा मिसळपाववरील भोचक यांचा धागा. व त्यावरील घमासान चर्चा (इ. स. २०१० की ११). धाग्याचं नाव बहुधा घरगुती सावरकर असं आहे.

बाकी ठीक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एकटा कुणी लोकपाल ५८५ लोकांच्या डोक्यांवर बसवण्याचा हेका का?
अपक्ष म्हणून निवडून या अन मुद्दे मांडा सदनात.
भ्रष्टाचाराचे दावे कोर्टात आणण्याचा मार्ग आहेच ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारतातल्या नव्या दिवाळखोरी कायद्याप्रमाणे काही रोचक सिचुएशन्स बनतायत. बिल्डर दिवाळखोर झाला तर अंडर कंस्त्रक्शन घर घेणाऱ्या लोकांचं काय हुईल? सद्य कायद्यामध्ये ते लोक पण इतर कर्जदारांच्या लायनीत बसतात. (जे लॉजिकल वाटतय कारण त्यांनी बिल्डरला ॲडवांस दिलाय जे कर्ज आहे म्हणता येईल. ) आणि जर मेजॉरोटी कर्जदारांनी (७५% बहुधा) आपल्या कर्जाचा काही हिस्सा गंगार्पण केला तर घर घेणाऱ्यांना देखील तितकंच नुस्कान सोसावं लागेल जितकं बाकीचे कर्जदार सोसतायत. आता या लोकांनी आपल्या कर्जाचा हेअर कट घेणं म्हणजे नक्की काय करणं हे नाही समजलं. अर्धच घर कसं घेणार हे लोक?

पण, मुद्दा हा की अंडर कंष्ट्रक्शन फ्ल्याट घेणं लय रिस्की आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

भारतातल्या नव्या दिवाळखोरी कायद्याप्रमाणे काही रोचक सिचुएशन्स बनतायत. बिल्डर दिवाळखोर झाला तर अंडर कंस्त्रक्शन घर घेणाऱ्या लोकांचं काय हुईल? सद्य कायद्यामध्ये ते लोक पण इतर कर्जदारांच्या लायनीत बसतात. (जे लॉजिकल वाटतय कारण त्यांनी बिल्डरला ॲडवांस दिलाय जे कर्ज आहे म्हणता येईल. )

नाही.

अंडर कन्स्ट्रक्शन घर घेणारे हे ग्राहक असतात. लेंडर नसतात.

लेंडर हा कर्ज देण्यापूर्वी बहुतेकदा बॉरोअर ची फायनान्शियल स्टेटमेंट्स मागतो. बँक तुमची पेस्टब मागते, नैतर तारण.

घर-ग्राहकाला लेंडर् कोणत्या अर्थाने म्हणता येईल ?
घर ग्राहक हा लेंडर नसेल तर इक्विटी इन्व्हेस्टर म्हणता येईल का ? कोणत्या अर्थाने ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी फेसबुकवर जे म्हटलं त्यावरून म्हणताय का?

पण हा रोचक प्रकार असावा.
आम्ही एसएपीचे प्रोजेक्ट करतो तेव्हा माइलस्टोन कम्प्लिशन बिलिंग असते. म्हणजे अमूक काम पूर्ण झाले की अमुक टक्के पेमेंट. तसंच बिल्डरच्या केसमध्ये असू शकेल. पण आमच्या प्रोजेक्टमध्ये काय असतं की जे काम झालंय (५०%, ७०%) ते क्लायंटच्या ताब्यात असतं. बिल्डरच्या केसमध्ये ते ७०% काम ग्राहकाच्या ताब्यात नसतं. त्यामुळे "बिल केले आणि पैसे मिळाले" असं म्हणता येत नसेल. ते ॲडव्हान्स फ्रॉम कस्टमर्स म्हणूनच दिसायला हवं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी फेसबुकवर जे म्हटलं त्यावरून म्हणताय का?

तेवढंच नाही. इतर पण काही वाचलं अलिकडे.
उ.प्र. मधली एक कंपनी दिवाळखोर झाली आहे. तिच्या अंडर कंष्त्रक्षन घर विकत घेणाऱ्यांचं काय होणार अशी केस चालू आहे. सद्ध्या घर घेणारे लोक बऱ्याच खाली आहेत प्रायरिटी लिस्टीत.
http://economictimes.indiatimes.com/wealth/personal-finance-news/home-bu...

"The law is flawed and it should treat home buyers at par with secured creditors," Sinha said.

"Under the bankruptcy law consumers are not recognised as creditors.
"At most they will be granted the status of an unsecured creditor, but in that case not even the principal amount is secured, forget the interest payments the buyers have made."

किंवा हे वाचा

http://www.mayin.org/ajayshah/MEDIA/2017/ibc_way_out_is_through.html

These buyers are at best unsecured creditors, and will have a junior claim on the cashflows of the real estate company. The IBC is working as it should.

आपल्याकडे भरपूर लोक अंडर कंस्ट्रक्षन घर घेतात म्हणुन टाकावं इथे वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

छान! पण एक उपशंका अशी की बातमीवरून् हे ऱेट्रोस्पेक्टीव लागू होणार असं दिसतय राईट?. म्हणजे ज्या कपन्यांवर ऑलरेडी या कायद्यांतर्गत कारवाई सुरू झालेली आहे त्या प्रोसिडिंगमध्ये पण फरक पडणार बहुधा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

Richard Thaler यांना यंदाचे अर्थशास्त्राचे नोबेल दिले गेले. थेलर हे बिहेवियरल इकॉनॉमिक्स चे विशेषद्न्य. व हे पारितोषिक त्यासाठीच दिले गेले. बिहेवियरल इकॉनॉमिक्स म्हंजे अर्थशास्त्रात मानसशास्त्रातील मान्यताप्राप्त संकल्पना अंतर्भूत करणारी उपशाखा. या उपशाखेच्या वैधतेबद्दल प्रश्नचिन्हं आहेत. व या दुव्यात ती प्रश्नचिन्हे उपस्थित करण्यात आलेली आहेत.

Aside from the policy implications, there is an incredible irony here. Standard economics is mocked for its rationality assumptions and yet those assumptions are held up as an ideal for real human beings. It is as if there is a neoclassical man deep in each of us struggling to get out but he is continually bombarded by behavioral shocks. Behavioral policy is about nothing less than becoming the real you! All this despite your resistance.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गब्बु, मिपा वर एक उत्तम लेख आलेला आहे आणि त्या लेखाच्या खालची चर्चा पण उत्तम आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी जनरली मिपा वर कधी जात नाही. चारपाच वर्षांपूर्वी गेलो होतो. पण ही चर्चा बरीच रोचक आहे. वाचतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थेलरबद्दल म्हणे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेत. अरे हो, पण नक्की कोणत्या क्षेत्रातल्या कोनत्या एक्सपर्टबद्दल दुमत नाहिये पब्लिकचं?

इति आमचे एक मित्र.

माझे उत्तर हे की - दुमत असावंच. मुद्दा हाच आहे. की अर्थशास्त्रात Flaws & Frictions ची चर्चा जोरदार होते. नवनवीन मॉडेल्स बनवली जातात. त्यांच्या विरोधी मॉडेल्स समोर येतात. मॉडेल्स बनवणे हे चूक, कैच्याकै आहे हा मुद्दा सुद्धा ठासून मांडला जातो. वेगवेगळी स्कूल्स आहेत.

याज्ञवल्क्य म्हणाले त्याप्रमाणे - नेति नेति !!!

( याज्ञवल्क्य हे हिंदु असल्यामुळे त्यांच्या विचारांना त्याज्य समजावे. त्याच जागी एखादा अलखोरिझमी असता तर तो पूजनीय असता. )

-----

आता नेहमीप्रमाणे - हस्तिदंती मनोरे, थियरि वि. प्रॅक्टिकल वगैरे वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चिंजं, अनुपम खेर आले तुमच्या आवडत्या संस्थेत.

http://www.loksatta.com/manoranjan-news/anupam-kher-appointed-new-chairm...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनुपम खेर आले तुमच्या आवडत्या संस्थेत.

जे होते ते भल्यासाठीच. विकास / प्रगती हीच एकमेव दिशा आता इथून पुढे शक्य आहे. खेर यांना जाहीर शुभेच्छा.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

खेरांना प्रॉपर सन्मान मिळत आहे हे आवडले.

FTII चे खाजगीकरण करा म्हणावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

FTII चे खाजगीकरण करा म्हणावं.

+१११ तसेच एनएसडी पण.
आणि कुठेतरी चंद्रपुरच्या जंगला हलवा FTII
इतक्या भारी लोकेशन ला कित्येक एकर बळकाउन बसले आहेत चोर लोक..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ1

पण भारताचे काही झाले तरी अनुला फरक का पडेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROMANES EUNT DOMUS

अनुतै , ती प्राईम ची जागा मोकळी करा आणि मग ती जागा कोणाला द्यायची ? मंगल प्रसाद लोढा ना की अजित दादाला ?
शिवाय अजून काय काय जंगलात हलवायचं ? राजीव गांधी उद्यान ? पुणे विद्यापीठ ?( त्यांच्याही कडे फार म्हणजे फार जागा आहे ) .. अजून बऱ्याच जागा आहेत मोकळ्या करायला ... सांगा . विकास करून टाकू येकदम !!!

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोढा वगैरे नाही. माझ्या काकांची आहे ती जागा.

पूणे विद्यापीठ राहुन दे आहे तिथे. तिथे थोडे तरी चांगले काम होते. उद्याने आणि प्राणीसंग्राहलये पण राहु देत आहेत तिथे. माझा राग फक्त एफ्टीआयाय बद्दल आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काकांची जागा तुमच्या दादाला द्यावी काय?

बादवे - तुमचा दादा मुमं कधी होणार?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

काकांची जागा तुमच्या दादाला द्यावी काय?

नाही

बादवे - तुमचा दादा मुमं कधी होणार?

२०१९

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

NDTV वरील चर्चेचा दुवा.

मॉर्गन स्टॅनली च्या रिधम देसाई यांची मुलाखत आणि चर्चा आहे. Leaping sensex and crouching economy हे closing statement आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==========
मला टांगण्याकरिता माझ्या चट्टेरीपट्टेरी पैजाम्याची नाडी मागू नये. मिळणार नाही.

https://swarajyamag.com/politics/the-sinister-games-of-the-church-in-tam...
कलामांच्या शाळेचे जेनेयूकरण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.